𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह विध्यार्थ्यांच्या आगरास्तव संकलन करून टाकत आहे... येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏

🙏🙏🙏
👆👆👆👆👆
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤3🔥1😍1
🔔⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..


👇👇👇👇👇
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤3😍2
📌⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..👆👆👆👆👆
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤6💘2💯1🏆1
⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟

✅♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 लिंक :
https://t.me/mpsc_vision/38592

➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38624

➡️मागील 10 वर्षातील GS चे पेपर
https://t.me/mpsc_vision/38625

🔥येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏


🏐✅ #MPSC ची नवीन #OMR शीट कशी आहे पाहून घ्या. प्रिंट काढून त्यावर सराव करा..

👇👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38628

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👌2😍2👏1
𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂 pinned «⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟 ✅♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह.. 👉 लिंक : https://t.me/mpsc_vision/38592 ➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम…»
🏖️ महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा.

⭕️ रत्नागिरी 237 km
⭕️ रायगड 122 km
⭕️ सिंधुदुर्ग 120 km
⭕️ बृहन्मुंबई 114 km
⭕️ पालघर 102 km
⭕️ ठाणे 25 km
महाराष्ट्राला एकूण लाभलेला समुद्रकिनारा 720
---------------------------------------------------------
🏖️ भारतातील राज्यांना लाभलेला समुद्रकिनारा

✍गुजरात - 1600km
✍तामिळनाडू - 1076km
✍आंध्र प्रदेश - 972km
✍महाराष्ट्र - 720km
✍केरळ -  580km
✍ओडिशा - 480km
✍कर्नाटक - 320km
✍पश्चिम बंगाल -158km
✍गोवा  - 101
✍अंदमान निकोबार - 1962km
✍लक्षद्वीप - 132km
✍पदुचरी- 31km
भारताला लाभलेला समुद्रकिनारा  - 7517km
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍25❤3💯2😎1
♦️👉2050 पर्यंत पुरुषांचे सरासरी आयुष्य 75 तर स्त्रियांचे 80 वर्ष.


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20⚡2😎2❤1😍1
✅➡️2008 साली सुरू झालेल्या IPL चा सध्या 17वा हंगाम सुरू आहे.

👉आतापर्यंत अनेकांनी आपल्या उच्च दर्जाच्या गोलंदाजीने पर्पल कॅप जिंकण्याचा मान मिळवला. IPL 2024 हंगामात हा मान कोण मिळवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. 🔥
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1👏1
🚨➡️क्लर्क मुख्य परीक्षा 2023 च्या निकालावरून काय लक्षात येतंय??

1️⃣) ज्यांना पोस्ट हवी आहे अशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अभ्यास करणारी बरीच मुलं आहेत आणि स्पर्धा वाढलेली आहे हे वास्तव स्वीकारलं तरचं अभ्यासात गांभीर्य येईल..

2️⃣) पहिला प्रयत्न भुताचा, दुसरा प्रयत्न देवाचा असं करणाऱ्यांनी या क्षेत्राकडे येऊ नये..पहिले दोनचं प्रयत्न ताकदीचे असतात हे मी वारंवार सांगत असतो..

3️⃣) हे बघा योग्य दिशेने अभ्यास करणं फार गरजेचं आहे... एकदा जर दिशा चुकली तर पुन्हा योग्य दिशेला यायला बराच वेळ लागतो.. काय वाचायचं, किती वाचायचं आणि कुठून वाचायचं हे लक्षात येणं गरजेचं आहे..

4️⃣) इथून पुढं प्रत्येक गोष्ट planning करून करावी लागणार आहे तरचं कमी वेळामध्ये इच्छित ठिकाणी तुम्ही पोहचू शकता...आता प्रत्येक गोष्ट ठरवून करावी लागेल.. मनाला वाटेल तसा अभ्यास केलात तर आयुष्याची मौल्यवान 5-6 वर्ष कधी निघून जातील कळणार सुद्धा नाही...

5️⃣) आयोगला काय अपेक्षित आहे याचा अभ्यास करायला हवा, तुम्हाला काय आवडतंय त्याचा अभ्यास करू नका...आणि हो फक्त लायब्ररीमध्ये जाऊन पाट्या टाकणाऱ्याचे दिवस आता गेले आहेत...

6️⃣) सातत्याने लागणाऱ्या Cutoff वरून इतकंच कळतंय की चांगल्या अभ्यासाला पर्याय नाही... पहिल्या 3 Attempt मध्ये एकही पूर्व परीक्षा निघत नसेल तर आपला रस्ता बरोबर नाही असं समजायचं आणि अभ्यासाची पद्धत बदलायची..4-5 वर्षानंतर अभ्यास करण्याची मानसिकता राहत नाही त्यामुळे सध्या वेळ आणि उत्साह आहे तोपर्यंत पास होऊन या क्षेत्रातून बाहेर पडा...

7️⃣) 2 ते 3 महिन्यात Combine Prelim 2024 ची परीक्षा होऊन जाईल... ही आपल्या सर्वांसाठी प्रचंड महत्वाची परीक्षा आहे त्यामुळे अभ्यासाव्यतिरिक्त इतर सर्व गोष्टींपासून लांब रहा थोडावेळ...वेळ वाया घालवू नका... जास्तीत जास्त वेळ अभ्यासात कसा जाईल याकडे लक्ष असुद्या... अभ्यासाची काळजी घेतली तर निकालाची काळजी घ्यायची गरज पडत नाही यावर माझा खूप विश्वास आहे.

🚨रेवण सर PSI 2020 (Rank_45)

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍65❤9😎2😍1
सामान्य विज्ञान

🛑  विषाणूमुळे होणारे आजार ➖

👉 कावीळ, इन्फ्लुएंझा, गोवर, डेंग्यू, रेबिज, जापनीज मेंदूज्वर, एड्स, अतिसार, चिकुनगुन्या, सर्दी, देवी, कांजण्या, गालफुगी, जर्मन गोवर.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑  जीवाणूमुळे होणारे आजार ➖

👉 हगवण, घटसर्प, डांग्या, खोकला, प्लेग, लेप्टोस्पायरोसिस, धनुर्वात, विषमज्वर (टायफाईड), मेंदूज्वर, कुष्ठरोग, क्षयरोग.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 कीटकांद्वारे पसरणारे (डासांमार्फत) आजार ➖

👉 जापनीज मेंदूज्वर, चिकनगुनिया, हत्तीरोग (फायलोरिया),हिवताप (मलेरिया), प्लेग, डेंग्यू.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 हवेमार्फत पसरणारे आजार ➖

👉 क्षयरोग, न्यूमोनिया, डांग्या खोकला, कुष्ठरोग,गालफुगी (गालगुंड), जर्मन गोवर, इन्फ्ल्युन्झा (फ्ल्यू),सर्दी, पडसे, घटसर्प, ॲथ्रक्स, पोलिओ.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 कवकांमुळे (Fungus) होणारे आजार ➖

👉 रिंगवर्म, मदूरा फूट, ॲथलेट फूट, धोबी ईच, गजकर्ण नायटा, चिखल्या.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 आनुवंशिक आजार ➖

👉 हिमोफिलीया (रक्त न गोठणे), मधुमेह (डायबेटीस), दमा (अस्थमा), रंग आंधळेपणा, अल्बींनिझम.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33❤7👏1😎1
✅19 May Update✅

📌 𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 .
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2078

📌 जिल्हा न्यायालय भरती 2023 वर मा. सुप्रीम कोर्ट चा आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2083

📌 ग्रामसेवक अभ्यासक्रम
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2086

📌 नवीन पुस्तके आणि लेखक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2089

📌 राज्यसेवा पूर्व पेपर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2090

📌 महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2091

📌 सामान्य विज्ञान
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2094

📌 क्लर्क मुख्य परीक्षा 2023 च्या निकालावरून काय लक्षात येतंय?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2095

📌 योजना,लाभ,कागदपत्रे.pdf
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2096
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2👏1🏆1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

नशिबात असेल तर मिळेल, असे म्हणत राहू नका !

कारण...

आयुष्यात नशिबाच्या वाटा शून्य, तर प्रयत्नाचा वाटा हा १००% असतो !

नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा ! यश तुमची वाट पाहत आहे !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
   🌹❣️ शुभ सकाळ ❣️🌹
❤41👍34👏4🏆4⚡3
लोकसभेच्या राज्यनिहाय जागा

▪️उत्तर प्रदेश,सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य असून, एकूण 80 जागांसह लोकसभेच्या सर्वाधिक जागा आहेत.

▪️महाराष्ट्र 48 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

▪️पश्चिम बंगालमध्ये ४२ जागा,

▪️बिहारमध्ये ४० जागा आणि

▪️तामिळनाडूमध्ये ३९ जागांचा समावेश आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤2👏1💯1
🔴 एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज करणाऱ्या उमेदवारांना हमीपत्र सादर करणेची शेवटची संधी देणे बाबतचे सूचनापत्र

🔴 last Date : 24 / 05 / 2024


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5😍2🏆2❤1
✅➡️ पाचव्या टप्प्याचे आज मतदान.

👉 महाराष्ट्रासह 8 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 49 मतदारसंघांमध्ये लढती.

लोकशाही ❤️
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1👏1💯1
✅➡️ ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी.

👉 'एमपीएससी' तर्फे पात्रताधारकांची यादी जाहीर.
➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤2⚡1🤩1😍1
📌शिक्षक भरती रत्नागिरी zp जॉईनिंग बाबत

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤1👌1😍1💯1
✅SSC CGL 2024 Expected Vacancies :-

⏩GST Inspector : 2692.
⏩Inspector Examiner : 129.
⏩Income Tax Inspector : 59.
⏩Inspector PO : 322.
⏩Executive Assistant : 124.
⏩Tax Assistant (CBIC) : 1200.
⏩Tax Assistant (CBDT) : 287.
⏩CBN Narcotics : 73.
⏩ASO CSS : 930.
⏩CGDA : 1799.

✅Total : 7615
.

फक्त MPSC चाच अभ्यास करण्याचे दिवस आता कमी झाले आहेत SSC , बँकिंग यांचा पण या सोबतच अभ्यास करा ....


➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13❤4⚡2💯1🤝1
#Skill_test
♦️क्लार्क
#Typing skill test..

👉 ज्या भाषेचे प्रमाणपत्र, त्याच भाषेत टंकलेखन चाचणी..🙏

👉दोन्हीही फोटो सविस्तर वाचून घ्या..

➡️टायपिंग #MPSC #Typing SKILL test कशी होते? व इतर स्किल test बद्दल सर्व माहिती.✅✅🖥
👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38649

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6❤2👌1😍1💯1
🚨➡️वित्त विभागाने सुधारीत आकृतीबंध तयार केल्यामुळे राज्यसेवा 2024 साठी ACST क्लास 1 च्या 116 जागा आल्या.

महसुल विभागाने सुधारीत आकृतीबंध तयार केला तर DC 100+, तहसीलदार 150+, नायब तहसीलदार 200+ जागा सहज शक्य !!

झोपलेल्या महसूल विभागाला जागे करण्याची वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
📱 Join our whatsapp Channel to get more updates 👇

📱 https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤1😍1💯1😎1