𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌.....थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🌀भारतीय अंतराळ संशोधनाचे जनक ➖ डॉ. विक्रम साराभाई
🌀भारतीय क्षेपणास्त्राचे जनक ➖ डॉ. APJ अब्दुल कलाम
🌀भारतीय महासंगणकाचे जनक ➖ विजय भटकर
🌀भारतीय अनुविज्ञानाचे जनक ➖ डॉ.लो होमी भाभा
🌀भारतीय हरितक्रांतीचे जनक ➖ डॉ. M.S. स्वामीनाथन
🌀भारतीय उद्योगाचे जनक ➖ जमशेदजी टाटा
🌀भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक ➖ दादासाहेब फाळके
🌀आधुनिक भारताचे जनक ➖ राजा राममोहन रॉय
🌀भारतीय असंतोषाचे जनक ➖ लोकमान्य टिळक
🌀भारतीय राष्ट्रवादाचे जनक ➖ सुरेंद्रनाथ बॅनर्जी
🌀भारतीय अर्थशास्त्राचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
🌀भारतीय ग्रंथालयाचे जनक ➖ S.R. रंगनाथन
🌀आधुनिक भारताचे शिल्पकार ➖ पंडीत नेहरू
🌀भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ➖डॉ. B. R. आंबेडकर
🌀पाणी पंचायतीचे जनक ➖ विलासराव साळुंखे
🌀भूदान चळवळीचे जनक ➖ विनोबा भावे
🌀पंचायतराज पद्धतीचा जनक ➖ बलवंतराय मेहता
🌀भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक ➖ सॅम पित्रोदा
🌀आर्थिक राष्ट्रवादाचे जनक ➖ दादाभाई नौरोजी
🌀मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
🌀भारतीय आरमाराचे जनक ➖ छ. शिवाज महाराज
🌀आधुनिक महाराष्ट्राचे जनक ➖ बाळशास्त्री जांभेकर
🌀महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक ➖ वसंतराव नाईक
🌀भारताच्या एकीकरणाचे जनक ➖ सरदार पटेल
🌀आधुनिक मराठी कवितेचे जनक ➖ केशवसुत
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍69❤2👌2😍2💯1
✅26 May Update✅

📌 प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2225

📌 जिल्हापरिषद गोंदिया आरोग्य सेवक, ग्रामसेवक वेळापत्रक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2226

📌 तलाठी भरती प्रोसेस पूर्ण करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याचा प्रस्ताव.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2227

📌 खालील लिंक वरती क्लिक करून आयोगाचे पेपर प्रिंट मारुन Slove करा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2228

📌 संस्था व संस्थापक :-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2230

📌 पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2231

📌 जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2232

📌 ग्रामसेवक, आरोग्यसेवक भरतीसाठी परीक्षा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2233

📌 महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2234

📌 सातारा जिल्हा परिषद संभाव्य परीक्षा दिनांक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2235

📌 #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2238

📌 थोडक्यात महत्वाचे भारतीय जनक.....
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2239
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12⚡1❤1👏1
थोडंफार सहन करायला शिकलं पाहिजे कारण

आपल्यातही बऱ्याच अशा  कमतरता असतात

ज्यांना समोरची माणसं सहन करत असतात.

💐💐 ..शुभ सकाळ.. 💐💐
👏31👍24❤5⚡3💯3
❇️ 17 वी IPL स्पर्धा 

◾️विजेता :  कोलकत्ता नाईट रायडर
◾️उपविजेता : सनरायझर्स हैदराबाद

🏏 SRH : 113 धावा ( First Batting )
🏏 KKR : 8 गडी राखून विजयी
🏏कोलकत्ता ने तीन वेळा IPL जिंकली
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤2👏1😍1
📌Indian Premier League(IPL) 2024

✅• आवृत्ती - 17 वी

✅• सुरुवात - 2008

➡️• आयोजक - भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)

➡️• अंतिम सामन्याचे ठिकाण - एम ए चिदंबरम (चेपॉक) स्टेडियम, चेन्नई.

➡️• विजेता - कोलकता नाईट रायडर्स
(कर्णधार - श्रेयस अय्यर)

➡️• उपविजेता - ‌सनराईज हैदराबाद
(कर्णधार - पॅट‌ कमिन्स)

➡️• पहिला विजेता - राजस्थान रॉयल्स
(कर्णधार - शेन वॉर्न)

➡️• प्लेअर ऑफ द मॅच - मिशेल स्टार्क (KKR)

➡️• प्लेअर ऑफ द सिरीज - सुनील नरीन (KKR)

➡️• सर्वाधिक धावा - विराट कोहली - 741(RCB)

➡️• सर्वाधिक विकेट्स - हर्षल पटेल - 24(KXIP)

➡️• इमर्जिंग प्लेयर - नितीश रेड्डी(SRH)

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍33🏆4❤2👏1
♦️👉विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये

♦️👉दिवाळीपूर्वीच प्रचाराचे फटाके


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9😍3❤2👌1🏆1
✅➡️ नाशिक महापालिका:- सुधारित आकृतीबंधाला शासन मंजुरीची प्रतीक्षा.

⭐️ 9,016 पदांचा सुधारित आकृतीबंधाचा प्रस्ताव शासन मंजुरीच्या प्रतीक्षेत.

👉4 जून नंतर पुढील कार्यवाही अपेक्षित आहे
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤2👏2👌1
🚨➡️ MPSC परीक्षेच्या पद्धतीत 2025 पासून बदल

👉उमेदवारांना वर्णनात्मक स्वरूपातील परीक्षेची तयारी आवश्यक
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
⚡4👍4💯2❤1👏1
📌IPL मध्ये सर्वाधिक Orange Cap जिंकणारा विराट कोहली एकमेव भारतीय खेळाडू

➡️सर्वाधिक Orange Cap जिंकणारे खेळाडू
1) डेव्हिड वॉर्नर - 3 वेळा
2) ख्रिस गेल - 2 वेळा
3) विराट कोहली - 2 वेळा

✅2016 नंतर IPL 2024 मध्ये विराट कोहलीने दुसऱ्यांदा Orange Cap आपल्या नावावर केली आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍26❤6🤝3😍2💯1
❇️ महाराष्ट्र - जलाशय व धरणे ❇️

1] कोयना - शिवाजी सागर - (कोयना)  हेळवाक (सातारा)

2] जायकवाडी - नाथसागर (गोदावरी) औरंगाबाद

3] बाभळी प्रकल्प - (गोदावरी) नांदेड

4] भंडारदरा - (प्रवरा) अहमदनगर

5] गंगापूर - (गोदावरी) नाशिक

6] राधानगरी - (भोगावती) कोल्हापूर

7] मोडकसागर - (वैतरणा) ठाणे

8] उजनी - (भीमा) सोलापूर

9] तोतलाडोह - मेघदूत जलाशय (पेंच)- नागपूर

10] यशवंत धरण - (बोर) वर्धा

11] खडकवासला - (मुठा) पुणे

12] येलदरी - (पूर्णा) परभणी
➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍31👌3❤2👏1
✅➡️Economics चा अभ्यास नेमका कसा करावा?

🔥कोळंबे सरांचे पुस्तक किंवा देसले सरांचे पुस्तक जवळपास सर्वांकडेच असेल..

🔥Factual गोष्टी Current ला सोबत घेऊनच अभ्यासाव्यात त्याचबरोबर स्वतः Note's काढाव्यात कारण शेवटी Factual गोष्टी वाचणे होत नाही आणि marks जातात....

🔥2017 पासूनच्या राज्यसेवा पूर्व च्या प्रश्नपञिकांवर जास्तीत जास्त काम करा .कारण आयोगाचं बदलतं स्वरूप तुमच्या लक्षात येईल.

🔥देसले सरांचे भाग -2 मधील लोकसंख्या धोरण, SDG MDG ,त्याचबरोबर महत्वाच्या CURRENT योजना व्यवस्थित अभ्यासा

🔥देसले सर भाग-1 मधील जे Charts मध्ये दिले आहे त्याच्यावर जास्त Focu करा. बर्‍याच गोष्टी वाचण्यातून नाही तर एखाद्या charts मधून पटकन लक्षात येताच.

🔥जो घटक अवघड वाटतो त्याच्यावर जास्त काम करा त्या घटकाच्या Note's काढून ठेवा ..कारण शेवटी revision ला सोपे जाईल

🔥Factual ला मार्क गेले नाही पाहिजेत....यावरच जास्त लक्ष द्या कारण Conseptual गोष्टी वारंवार वाचाव्या लागत नाहीत .

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤2💯1😎1
📌SSC JE WESTERN REGION ADMIT CARD RELEASED
DOWNLOAD LINK 👇

➡️https://www.sscwr.net/je_civil_elect_mech_2024_1005.php

✅Exam Dates ➡️ 05,06 & 07 June 2024

➗➗➗➗➗➗➗➗➗
🔠🔠🔠🔠➡️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1👏1🏆1
#ZP_EXAM
♦️जिल्हा परिषद भरतीला नाशिकमध्ये पेसाचा खोडा..

👉 राज्यातील बिगर पेसा जिल्ह्यांची परीक्षा 12 जूनपासून
..
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11❤1👏1💯1
✅➡️ZP गोंदिया ग्रामसेवक वेळापत्रक
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1👏1
✅➡️पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन विभाग जाहिरात 2024

👉27 मे पर्यंत मुदतवाढ
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1
✅➡️सातारा जिल्हा परिषद.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4❤1👏1💯1
⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟

✅♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 लिंक :
https://t.me/mpsc_vision/38592

➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38624

➡️मागील 10 वर्षातील GS चे पेपर
https://t.me/mpsc_vision/38625

🔥येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏


🏐✅ #MPSC ची नवीन #OMR शीट कशी आहे पाहून घ्या. प्रिंट काढून त्यावर सराव करा..

👇👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38628
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17❤1👌1💯1
📌सरळसेवा सहायक कक्ष अधिकारी (मुख्य) परीक्षा 2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤5👏1🤝1
✅27 May Update✅

📌 Indian Premier League(IPL) 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2244

📌 महाराष्ट्र - जलाशय व धरणे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2245

📌 Economics चा अभ्यास नेमका कसा करावा?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2250

📌 ZP गोंदिया ग्रामसेवक वेळापत्रक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2252

📌 सातारा जिल्हा परिषद.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2253

📌 राज्यसेवा पूर्व पेपर
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2254

📌 SSC JE WESTERN REGION ADMIT CARD RELEASED
DOWNLOAD LINK

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2255
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤1👏1🏆1
📣 आता आयोगाचे अपडेट्स थेट व्हाट्सअप्प वरती.

🔒 मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही

🌐 https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11

🌐 https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍12❤1😍1🤝1