𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🚂 1️⃣8️⃣ रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

✅ रेल्वे विभाग          🏢 मुख्यालय

🚞 मध्य रेल्वे                   मुंबई

🚞 पूर्व रेल्वे                   कोलकाता

🚞 उत्तर रेल्वे                नवी दिल्ली

🚞 उत्तर-पूर्व रेल्वे           गोरखपूर

🚞 पश्चिम रेल्वे               मुंबई

🚞 दक्षिण रेल्वे             चेन्नई

🚞 दक्षिण मध्य रेल्वे     सिकंदराबाद

🚞 दक्षिण पूर्व रेल्वे       कोलकाता

🚞 पूर्व किनारी रेल्वे       भुवनेश्वर

🚞 पूर्व-मध्य रेल्वे           हाजीपूर

🚞 दक्षिण-पश्चिम रेल्वे     हुबळी

🚞 दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे  बिलासपूर

🚞 दक्षिण तटीय रेल्वे      विशाखापट्टण

🚞 उत्तर-मध्य रेल्वे         प्रयागराज

🚞 उत्तर-पश्चिम रेल्वे      जयपूर

🚞 पश्चिम-मध्य रेल्वे      जबलपूर

🚞 मेट्रो रेल्वे                 कोलकाता

🚞 उत्तर-पूर्व सीमा रेल्वे  मालिगाव-गुवाहाटी
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍28❤1👏1🤝1
✅आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर✅

♻️1) ब्राह्मो समाज —
1828 राजाराम मोहन रॉय
♻️2) आदी ब्राह्मो समाज —
1865 देवेंद्रनाथ टागोर
♻️3) भारतीय ब्राह्मो समाज —
1865 केशवचंद्र सेन
♻️4) तरुण ब्राह्मो समाज —
1923 वि.रा.शिंदे
♻️5) प्रार्थना समाज —
1867 आत्माराम पांडुरंग तर्खडकर
♻️6) आर्य समाज —
1875 स्वामी दयानंद सरस्वती
♻️7) आर्य समाज( कोल्हापूर )—
1918 शाहू महाराज
♻️8) आर्य महिला समाज ——
1889 पंडिता रमाबाई
♻️9) सत्यशोधक समाज —
1873 महात्मा फुले
♻️10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —
1911 शाहू महाराज
♻️11) सार्वजनिक समाज —
1872 आनंदमोहन बोस
♻️12) नवविधान समाज —
1880 केशवचंद्र सेन
♻️13) भारत सेवक समाज —
1905 गोपाळ कृष्ण गोखले
♻️14) भारत कृषक समाज —
1955 पंजाबराव देशमुख
♻️15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —
1884 आगरकर,टिळक,चिपळूणकर
♻️16) डेक्कन सभा —
1893 न्या.म.गो.रानडे
♻️17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —
1919 कर्मवीर भाऊराव पाटील
♻️18) श्री शिवाजी शिक्षण संस्था —
1932 पंजाबराव देशमुख
♻️19) मनवधर्म सभा —
1844 दादोबा पांडुरंग तर्खडकर
♻️20) परमहंस सभा —
1849 दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासाग
र
♻️21) ग्यानप्रसारक सभा —
1848 दादोबा पांडुरंग
♻️22) मद्रास महाजन सभा —

1884 पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर
♻️23) हिंदू महासभा —
1915 मदन मोहन मलविय
♻️24) वृद्धांसाठी संगत सभा —
वि.रा.शिंदे
♻️25) वक्तृत्व उत्तेजक सभा —
न्या.म.गो.रानडे
♻️26) सार्वजनिक सभा —
1870 ग.वा.जोशी
♻️27) ग्रँट मेडिकल कॉलेज —
1838 जगन्नाथ शंकर सेठ
♻️28) ग्रँट मेडिकल सोसायटी —
1852 भाऊ दाजी लाड
♻️29) बंगाल एसियाटीक सोसायटी—
1784 विलीयम जोन्स
♻️30) एसियाटीक सोसायटी —
1789 विलीयम जोन्स
♻️31) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —
1822 जगन्नाथ शंकर सेठ
♻️32) सायन्टीफिक सोसायटी —
1862 सर सय्यद अहमद खान
♻️33) मोहमदम लिटररी सोसायटी —
1863 नवाब अब्दुल लतीफ
♻️34) ट्रॅन्स्लेशन सोसायटी —
1864 सर सय्यद अहमद खान
♻️35) लंडन इंडियन सोसायटी —
1865 दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी
♻️36) थिलॉसोफिकॅल सोसायटी — 1875
मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट
♻️37) मराठा एज्यूकेशन सोसायटी —
1901 शाहू महाराज
♻️38) इंडियन होमरूल सोसायटी लंडन —
1905 श्यामजी कृष्ण वर्मा
♻️39) पीपल्स एज्युकेशन सोसायटी —
1945 बाबासाहेब आंबेडकर
♻️40) किंग एड्वर्ड मोहमद्न एज्यूकेशन सोसायटी —
1906 शाहू महाराज
♻️41) निष्काम कर्ममठ —
1910 महर्षी धो.के.कर्वे
♻️42) निष्काम कर्मयोगी —
वि.रा.शिंदे
♻️43) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —
महात्मा फुले
♻️44) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन —
कर्मवीर भाऊराव पाटील
♻️45) हिंदुस्तान चे मार्टिन ल्यूथर किंग —
राजाराम मोहन रॉय
♻️46) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग —
महात्मा फुले
♻️47) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) —
1923 वि.रा.शिंदे
♻️48) पवनार आश्रम (वर्धा) —
1921 विनोबा भावे
♻️49) अनाथ बालिका आश्रम —
1899 महर्षि धो.के.कर्वे
♻️50) विक्टोरीया अनाथाश्रम —
महात्मा फुले
♻️51) विक्टोरीया मराठा बोर्डींग —
1901 शाहू महाराज
♻️52) सेवा समिती —
1910 हृदयनाथ कुंझर
♻️53) सेवा सदन —
वि.रा.शिंदे
♻️54) पूना सेवा सदन —
रमाबाई रानडे
♻️55) शारदा सदन मुंबई —1889
पंडिता रमाबाई
♻️56) मुक्ती सदन केडगाव —1898
पंडिता रमाबाई
♻️57) कृपा सदन, प्रीती सदन —
पंडिता रमाबाई
♻️58) केसरी —
लोकमन्या टिळक
♻️59) महारष्ट्र केसरी —
पंजाबराव देशमुख
♻️60) महारष्ट्र धर्म —
विनोबा भावे
♻️61) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —
पंजाबराव देशमुख
♻️62) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह —
साने गुरुजी
♻️63) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह —
बाबासाहेब आंबेडकर
♻️64) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —
एस.एम.जोशी
♻️65) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874)
विष्णू शास्त्री पंडित
♻️66) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893)
महर्षी धो.के.कर्वे
♻️67) स्वतःच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला -
रा.गो.भांडारकर
♻️68) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —
(1893) - महर्षी धो.के.कर्वे
♻️69) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —
न्या.म.गो.रानडे
♻️70) विधवा विवाह पुस्तक —
विष्णू शास्त्री पंडित
♻️71) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) —
शाहू महाराज
♻️72) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा —
(1918) - शाहू महाराज
♻️73) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —
नाशिक - न्या.म.गो.रानडे
♻️74) देशी व्यापार उत्तेजक मंडळी —
(1882) - ग.वा.जोशी
♻️75) आर्य महिला समाज कौटुंबिक उपासना मंडळ —
(1937) — वि.रा.शिंदे

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍62👌3❤2⚡2💯2
📌ZP गोंदिया अर्ज संख्या

➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1😎1
📌 राज्यघटनेतील भाग (Parts) :- 👇

◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.

➗➗➗➗➗➗➗➗
✅✅@MPSC_vision✅✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍27❤3👏3🤝1
⚠️⭕️ भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी भाषेत असून हिची हिंदी भाषेतील प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.

कलम २. - नवीन राज्यांची निर्मिती

कलम ३. - राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे

कलम १४. - कायद्यापुढे समानता

कलम १७. - अस्पृशता पाळणे गुन्हा

कलम १८. - पदव्या संबंधी

कलम २१-अ. - ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार

कलम २३. - मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी

कलम ३२. - घटनात्मक उपायाचा अधिकार.

कलम ४०. - ग्रामपंचायतीची स्थापना

कलम ४४. - समान नागरी कायदा

कलम ४८. - पर्यावरणाचे सौरक्षण

कलम ४९. - राष्ट्रीय स्मारकाचे जतन

कलम ५०. - न्यायदान व शासन यंत्रणा अलग

कलम ५१. - आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे

कलम ५२. - राष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ५३. - राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक

कलम ५८. - राष्ट्रपती पदाच्या पात्रता

कलम ५९. - राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही

कलम ६०. - राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ

कलम ६१. - राष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ६३. - उपराष्ट्रपती पदाची निर्मिती

कलम ६६. - उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता

कलम ६७. - उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग

कलम ७१. - मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक

कलम ७२. - राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार

कलम ७४. - पंतप्रधान व मंत्रिमंडळ

कलम ७५. - मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार

कलम ७६. - भारताचा महान्यायवादी

कलम ७७. - भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल

कलम ७८. - राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य

कलम ७९ - संसद

कलम ८० - राज्यसभा

कलम ८०. - राष्ट्रपती १२ सभासद राज्यसभेचे निवडतील

कलम ८१. - लोकसभा

कलम ८५. - संसदेचे अधिवेशन

कलम ९७. - लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते

कलम १००. - राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो

कलम १०१. - कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही

कलम १०८. - संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो

कलम ११०. - अर्थविधेयाकाची व्याख्या

कलम ११२. - वार्षिक अंदाज पत्रक

कलम १२३. - राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार

कलम १२४. - सर्वोच न्यायालय

कलम १२९. - सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.

कलम १४३. - राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात

कलम १४८. - नियंत्रक व महालेखा परीक्षक

कलम १५३. - राज्यपालाची निवड

कलम १५४. - राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ

कलम १५७. - राज्यपालाची पात्रता

कलम १६५. - अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता)

कलम १६९. - विधान परिषद निर्मिती व बरखास्ती

कलम १७०. - विधानसभा

कलम १७९. - विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग

कलम २०२. - घटक राज्याचे अंदाजपत्रक

कलम २१३. - राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार

कलम २१४. - उच्च न्यायालय

कलम २३३. - जिल्हा न्यायालय

कलम २४१. - केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये

कलम २४८. - संसदेचे शेशाधिकार

कलम २६२. - आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी

कलम २६३. - राज्यापालाचा स्वविवेकाधिकार

कलम २८०. - वित्तआयोग

कलम ३१२. - अखिल भारतीय सेवा

कलम ३१५. - केंद्र व राज्य लोकसेवा आयोग

कलम ३२४. - निवडणूक आयोग

कलम ३३०. - लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा

कलम ३४३. - केंद्राची कार्यालयीन भाषा

कलम ३५०. - अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती

कलम ३५२. - राष्ट्रीय आणीबाणी

कलम ३५६. - राज्य आणीबाणी

कलम ३६०. - आर्थिक आणीबाणी

कलम ३६८. - घटनादुरुस्ती

कलम ३७०. - जम्मू-काश्मीर ला खास सवलती

कलम ३७१. - वैधानिक विकास मंडळे

कलम ३७३. - प्रतिबंधात्मक स्थानबधता
➗➗➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍50👌4❤2👏1
♦️कृषी सेवक #Update 🌿🌳🌳

👉 documents verification list (कागदपत्रे तपासणी यादी)
👉 वरील कागदपत्रे तयार असुद्या ज्यांची निवड झालेली आहे त्यांनी..🙏

👉 कृषी सेवक निवड झालेल्याना विविध विभागांचे document verification साठीचे ई-मेल येत आहेत चेक करत चला याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी...🌿🌳🌳🌳
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤1👏1👌1
🔸जगभरातील प्रमुख सेंट्रल बँकांकडे असणारा सोन्याचा राखीव साठा...

1) अमेरिका
2) जर्मनी
3) इटली
4) फ्रान्स
5) रशिया

👉भारत 9 व्या स्थानावर...


➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3😍2🏆2👌1
✅♦️👉NABFID GRADE A 2023 SCORECARD OUT

➡️♦️👉लिंक- https://ibpsonline.ibps.in/nabfidaug23/scda_may24/login.php?appid=20d6a309d42d133bad749515fba61aed

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2👍2👏1👌1
📌♦️👉SBI JA MAIN Admit Card Out (FOR CANDIDATES WHOSE EXAM WAS NOT CONDUCTED IN FEB / MARCH 2024)

✅♦️👉लिंक-
https://ibpsonline.ibps.in/sbijaoct23/oecla_fenr24/login.php?appid=8217f77201138cb5e96483cfd40d790d

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3❤1👌1😍1
#update पोलीस भरती..

मिळालेल्या माहितीनुसार अंदाजित सुरवातीला
#SRPF भरती 25 जून पर्यंत पूर्ण करतील नंतर जिल्हा पोलीस भरती आणी बाकीच्या राहिलेल्या भरती चे ग्राउंड होईल, त्यामुळे ग्राउंड मध्ये खंड पडू देऊ नका, कधीही सुरवात होवो.. जोरात प्रॅक्टिस चालू राहुद्या..🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♀️🏃‍♂️

➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤13🤝3👍2😍2
✅28 May Update✅

📌 2011 च्या जनगणनेनुसार भारतातील भाषांबाबत अहवाल
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2258

📌 खालील लिंक वरती क्लिक करून आयोगाचे पेपर प्रिंट मारुन Slove करा.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2261

📌 INDIAN PREMIERE LEAGUE - 2024
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2262

📌 भारत वाद्य आणि त्यांचे प्रसिद्ध वादक
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2263

📌 नोट्स का, कधी आणि कश्या काढाव्या?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2264

📌 भारतातील राज्य - प्रमुख महोत्सव
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2265

📌 दाखल्यांचे शासकीय दर आणि त्यासाठी लागणारे दिवस
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2266

📌 रेल्वे विभाग आणि त्यांचे मुख्यालय
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2267

📌 भारतीय घटनेतील प्रमुख कलमे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2268

📌 ZP गोंदिया अर्ज संख्या
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2271

📌 SBI JA MAIN Admit Card Out (FOR CANDIDATES WHOSE EXAM WAS NOT CONDUCTED IN FEB / MARCH 2024)
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2277

📌 NABFID GRADE A 2023 SCORECARD OUT
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2276

📌 कृषी सेवक #Update
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2274
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3🏆2💯1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

माणूस पण खूप विचित्र वागतो !

दुसऱ्याची चूक असेल तर स्वतःच
वकील होतो !

मात्र...

स्वतःच्या बाबतीत न्यायाधीश होतो !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌹 शुभ सकाळ 🌹
👍29❤20👌5👏3
✅काही महत्त्वाच्या योजना :-

◾️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019
◾️अटल आहार योजना -  7 मार्च 2019
◾️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23

✅सप्टेंबर 2018


◾️अमृत योजना  - 2015
◾️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016
◾️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017
◾️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना -

✅15 फेब्रुवारी 2019
◾️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019
◾️वन धन योजना - 14 एप्रिल 2018
◾️उजाला योजना -  जानेवारी 2015
◾️प्रधानमंत्री जनधन योजना -  28

✅ऑगस्ट 2014

◾️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017
◾️संपदा योजना - 26 एप्रिल 2017
◾️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21

✅जुलै 2017
◾️संकल्प योजना -  2017
◾️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018
◾️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019
◾️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10

✅ऑक्टोंबर 2019
◾️पी एम किसान सन्माननिधी -  24

✅फेब्रुवारी 2019
◾️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍46⚡1❤1😍1
✅➡️ वावर हीच पॉवर! सातबाऱ्यावर आता लागेल आईचेहे नाव.❤️

👉 भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, सहा महिन्यात सुविधा
➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤4👏2👌2
✅➡️ कोल्हापूर:- तलाठ्यांच्या बदल्या आता जिल्हाभर होणार.

👉 महसूल विभागातील बदल्यांची प्रक्रिया सुरू.
➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14👏5❤2
✅♦️ #Combine गट ब , गट क जाहिरात 2024 मध्ये सुरवातीला जवळपास अंदाजित खालीलप्रमाणे पदे असतील..🙏

👉 जाहिरात प्रयत्न केल्यास या महिन्यात येईल, आणी परीक्षा अंदाजित विचार केला तर ऑगस्ट च्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होईल. ✅✅

👉 खूप पदे रिक्त आहेत प्रयत्न करणे आवश्यक राहील शेवटी पर्यंत तरच पदामध्ये वाढ होईल..🙏🙏

👉 ASO 54 पदे
👉 PSI 441 पदे
👉 STI 65 होते पण मराठा 10%आरक्षण मुळे यात बदल झालेला असेल जाहिरात आल्यावरच समजेल किती आहेत.. 🙂
👉 SR 9 पदे
👉 क्लार्क फक्त मंत्रालयीन 176, बाकीच्या 550+
👉 TAX 482
👉 उद्योग निरीक्षक 33

👉 शेवटी आरक्षण मुळे पदे कमी जास्त होऊ शकतात. जाहिरात आल्यावर फिक्स समजेलच..🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍40👏3❤2🏆1
जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे

❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल

❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन

❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन

❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन

❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन

❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन

❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन

❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड

❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल

❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल

❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍30❤3🤩3😍1
♦️ ठिकाण – विशेष नाव

➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन

➡️ कॅनडा – बर्फाची भूमी

➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

➡️  कॅनडा – लिलींचा देश

➡️  कोची – अरबी समुद्राची राणी

➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

➡️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

➡️ जपान – उगवत्या सुर्याचा देश

➡️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

➡️ जयपूर – गुलाबी शहर

➡️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली

➡️ झांझिबार – लवंगांचे बेट

➡️ तिबेट – जगाचे छप्पर

➡️ त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट

➡️ थायलंड – पांढ-या हत्तींचा देश

➡️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू

➡️ नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

➡️ न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर

➡️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

➡️ पामीरचे पठार – जगाचे आढे

➡️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

➡️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार

➡️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश

➡️ बंगळूर – भारताचे उद्यान

➡️ बहरिन – मोत्यांचे बेट

➡️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग

➡️  बेलग्रेड – श्वेत शहर

➡️ बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र

➡️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार

➡️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर

➡️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

➡️ रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

➡️ शिकागो – उद्यानांचे शहर

➡️ श्रीलंका – पाचूंचे बेट

➡️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

➡️ काश्मीर – भारताचे नंदनवन

➡ कॅनडा – बर्फाची भूमी

➡️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

➡️ कॅनडा – लिलींचा देश

➡️ कोची – अरबी समुद्राची राणी

➡️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

➡️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

➡ जपान – उगवत्या सुर्याचा देश

➡️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

➡️ जयपूर – गुलाबी शहर
➗➗➗➗➗➗➗➗➗
✈️जॉईन:@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍45👌3😍3⚡1👏1
📌🔰महाराष्ट्रातील पहिले गाव :- परीक्षेसाठी  महत्त्वपूर्ण👇👇👇👇

✅1] पहिले फुलपाखरांचे गाव :- पारपोली (सावंतवाडी-सिंधुदुर्ग)🦋

✅2] पहिले पुस्तकांचे गाव :- भिलार (महाबळेश्वर, सातारा) 📚

✅3] पहिले मधाचे गाव :- मांघर (महाबळेश्वर-सातारा)🐝

✅4] पहिले कॅशलेस गाव :- घसई (मारवाड-ठाणे)💸

✅5] पहिले फळाचे गाव
:- धुमाळवाडी (फलटण-सातारा)🍎

✅6] पहिले कवितांचे गाव :- उभादांडा (वेंगुर्ला-सिंधुदुर्ग)📄

🦋किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली.

🌟यामधील एकावर १००℅ प्रश्न विचारला जाणार.. पाठच करून ठेवा.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍29⚡3❤2😍1
⭐️⭐️⭐️ राज्यसेवा पूर्व पेपर 🌟🌟

✅♦️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2016 ते 2020 पर्यंत GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..

👉 लिंक :
https://t.me/mpsc_vision/38592

➡️राज्यसेवा पूर्व परीक्षा आयोगाचे पेपर 2021आणी 2022 मधील GS + CSAT चे पेपर अंतिम उत्तरतालिकासह..
👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38624

➡️मागील 10 वर्षातील GS चे पेपर
https://t.me/mpsc_vision/38625

🔥येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी जरूर सर्व पेपर वेळ लावून सोडवून घ्या..🙏


🏐✅ #MPSC ची नवीन #OMR शीट कशी आहे पाहून घ्या. प्रिंट काढून त्यावर सराव करा..

👇👇👇👇👇
https://t.me/mpsc_vision/38628
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2👏1👌1