𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📣 आता आयोगाचे अपडेट्स थेट व्हाट्सअप्प वरती.

🔒 मोबाइल नंबर कोणालाही दिसणार नाही 🔒

🌐 https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11

🌐 https://whatsapp.com/channel/0029VaahQ6C6buMFgosJlj11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤2⚡1👏1
#Answer_Key

जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8931
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8932
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8933
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8934
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8935
👍7⚡2❤1😍1
✅➡️ राज्यसेवा पूर्व 2024 बद्दल थोडक्यात...

6 जुलै ते 21 जुलै जवळपास 15 दिवसांची वाढ भेटलेली आहे. वाढीव भेटलेल्या 15 दिवसांनी जास्त हुरळून जाऊ नका. जेवढा अभ्यास इथून पाठीमागे केला होता. त्यापेक्षा जास्त पटीने अभ्यास वाढवा.

सांगण्यापाठीमागचा उद्देश एकच आहे. आजपासून फक्त 52 दिवस तुमच्या हातात आहे हे लक्षात ठेवा. मोक्कार चर्चा वगैरे करत बसू नका. आपला Focus इथून पुढचे दिवस फक्त अभ्यास पाहिजे.

काही गोष्टी संयमाने हाताळायच्या असतात. हे लक्षात ठेवा.❤️

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍23❤5😍3🤝3⚡2
☝️✅ राज्यसेवा मुख्य 2023✅

Final Ans Key Out...🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👏5❤1👍1🔥1👌1
⭐️राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023

एकूण:-👉 10 प्रश्न रद्द
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍6👏2❤1👌1
📌अग्निवीर भरती मैदानी चाचणी वेळापत्रक जाहीर.
➗➗➗➗➗➗➗➗
✅Join @MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8🔥2❤1⚡1😍1
✅➡️ राज्यसेवा पूर्व 2024

➡️ज्या लोकांना अर्ज करण्याची संधी मिळाली आहे. त्या लोकांनी वरील तारखा, वेळ सर्व व्यवस्थित बघून घ्या.

👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा सुधारित दिनांक 21 जुलै 2024 आहे. लक्षात असू द्या.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍11⚡1😍1🤝1
🚨➡️ प्रसिद्धीपत्रक

👉PSI 2021 बाबत....
➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍3😍3🔥1👏1
🚨➡️PSI 2021 Final CutOff

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8💯3❤2😎2🔥1
📌 भारतातील सर्वात प्रसिद्ध शास्त्रीय नर्तकांची (🕺💃)

🟣● सोनल मानसिंग-भरतनाट्यम आणि ओडिसी
🟣● गुरु बिपिन सिंग – मणिपुरी
🟣● केलुचरण महापात्रा – ओडिसी
🟣● पंडित बिरजू महाराज- कथ्थक
🟣● गुरु वेंपती चिन्ना सत्यम- कुचीपुडी
🟣● शोवना नारायण – कथ्थक
🟣● पद्मा सुब्रह्मण्यम – भरतनाट्यम
🟣● रुक्मिणीदेवी अरुंदले – भरतनाट्यम
🟣● श्रीमंत शंकरदेव – सत्तरिया
🟣● मृणालिनी साराभाई – भरतनाट्यम आणि कथकली
🟣● कलामंडलम कल्याणीकुट्टी अम्मा – मोहिनीअट्टम
🟣● यामिनी कृष्णमूर्ती – कुचीपुडी आणि भरतनाट्यम
🟣● वि.सत्यनारायण सरमा- कुचीपुडी
🟣● तंजोर बालसरस्वती- भरतनाट्यम
🟣● कुमारी कमला- कथ्थक
🟣● अलारमेल वेल्ली - भरतनाट्यम
🟣● मल्लिका साराभाई- कुचीपुडी आणि भरतनाट्यम
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤1👏1💯1🏆1
#countdown
✅♦️ राज्यसेवा पूर्व 21 जुलै नवीन तारीख..
⏰⏰⏰👑👑👑

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
💯6👍4👏1🏆1
राज्यसेवा मुख्य परीक्षा स्वरुप

हे फक्त 2024 करिता आहे
➗➗➗➗➗➗➗➗
Join
@MPSC_vision
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍9❤6⚡1🔥1👏1
♦️राज्यसेवा 2022 मॅट केस..

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤3😍1
✅30 May Update✅

📌 महत्वाचे ऑपरेशन
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2298

📌 महाराष्ट्रात कोणाला किती टक्के आरक्षण?
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2299

📌 चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2300

📌 जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 - अंतिम उत्तरतालिका
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2303

📌 PSI 2021 Final CutOff
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2304

📌 पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2305

📌 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2306

📌 महत्वाचे दिन...परीक्षेच्या दृष्टीने
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2307
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍7❤3🤩1😍1
💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿

प्रत्येक दिवस जीवनातला
शेवटचा दिवस म्हणून जगा !

आणि...

प्रत्येक दिवशी जीवनाची
नवीन सुरुवात करा !

💖 🌿 🌿 💖 🌿 🌿 💖 🌿
       🌺 शुभ सकाळ 🌺
👍46❤7🥰3🤝3
✅➡️निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम राहणार आहे

- मुख्य निवडणूक अधिकारी
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10👏2❤1
PSI 21 निकालात अपात्र खेळाडू पात्र ठरले होते तो विषय आयोगा पर्यंत पोहचवण्यात यश आले आणि आज खेळाडू उमेदवारांचे निकाल थांबवले आहेत यामध्ये काही अस्सल खेळाडूंचे पण निकाल थांबले आहेत ....त्यांना ताण नाही पण जे अपात्र होते ते निवड यादीत येता कामा नये.....आयोगाने पुन्हा पडताळणी करून याद्या प्रसिद्ध करण्यात येतील असे सांगितले आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤1👏1💯1
♦️Department #PSI पूर्व 2023 परीक्षा निकाल बाबतीत..

👉 प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, असे
#RTI मधून उत्तर मिळाले आहे.. 🙏
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1👏1💯1
❇️ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या संस्था / महाविद्यालय / वृत्तपत्रे

📰 1920 : मूकनायक सुरु

🔱 1924 : बहिष्कृत हितकारणी सभा

📰 1927 : बहिष्कृत भारत सुरु

🔱 1927 : समता समाज संघ

📰 1928 : समता पाक्षिक सुरु

📰 1930 : जनता साप्ताहिक सुरु

🔱 1936 : स्वतंत्र मजूर पक्ष

🔱 1942 : भारतीय शेड्युल कास्ट फे.

🏢 1945 : पीपल्स एज्युकेशन सोसायटी

🏢 1947 : सिध्दार्थ महाविद्यालय स्थापन

🏢 1950 : मिलिंद महाविद्यालय स्थापन

🔱 1951 : भारतीय बौद्ध महासभा

📰 1956 : जनता = प्रबुद्ध भारत .


➗➗➗➗➗➗➗➗➗
✔️✅@MPSC_vision✅✔️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍22❤5👏3
कुणबी मराठा उमेदवारांना OBC तून अर्ज करण्याची मुभा

➗➗➗➗➗➗➗➗
🟣✅@MPSC_vision✅🟣
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2👏2🏆2