𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
📌आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज

▪️600 - रोहित शर्मा
▪️553 - ख्रिस गेल
▪️476 - शाहिद आफ्रिदी
▪️398 - ब्रेंडन बॅरी मॅक्क्युलम
▪️383 - मार्टीन गुप्तील
▪️359 - महेंद्रसिगं धोनी

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20❤4👏2👌1
📌जा.क्र.047/2023 दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2023 -सर्व उमेदवारांना त्यांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती त्यांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍5❤1👏1👌1
✅➡️ विधी अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा.

👉 विद्यार्थ्यांना आक्षेपासाठी प्रश्न, उत्तरतालिका उपलब्ध.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤3😎2😍1
📌पोलीस शिपाई भरती माहिती
➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍4👏3😎2❤1👌1
🚨➡️आता 'खाकी'चे मैदान..!

🏃‍♀🏃‍♂10 जून पासून चाचणी 🏃‍♀🏃‍♂

👉 नाशिक:- 118 पदांसाठी 8 हजार 325 अर्ज .
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍16❤3😎2😍1
📌♦️#ZP आरोग्य सेवक 40 % चे 10, 11 व 12 जून चे हॉल तिकीट आलेले आहे.

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c0

👉 ई-मेल ID वर आलेले मेल पाहत चला..

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍8❤1🎉1😍1
📌जळगाव #ZP निकाल बाबत प्रसिध्दी पत्रक

➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10❤2😍1😎1
📌अहमदनगर तलाठी DV Update

➡️12 & 13 June 2024
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍15❤2👏1😎1
📌♦️#RRB रेल्वे लोको पायलट परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17⚡2❤2😎1
♦️👉27 जूनपासून पावसाळी अधिवेशन .

♦️👉10 जून पासून सुरु होणारं पावसाळी अधिवेशन लांबलं.

_ सुधीर मुनगंटीवार


➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14❤4😍1🤝1
📌खालील जिल्ह्यांचे हॉलतिकीट आलेलं आहे ✔️

सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर अकोला, बुलढाणा, वाशिम, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा,

✅आचारसंहिता जिल्ह्यांच हॉलतिकीट आलं नाही ❌

रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग

➡️13 पेसा जिल्ह्यांच हॉलतिकीट आलं नाही ❌

1) अहमदनगर
2) पुणे
3) ठाणे
4) पालघर
5) धुळे
6) नंदुरबार
7) नाशिक
8) जळगाव
9) अमरावती
10) यवतमाळ
11) नांदेड
12) चंद्रपूर
13) गडचिरोली

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍36❤3👏2🏆1
📌#TYPING SKILL TEST तारीख जाहिर..

➡️♦️जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍17👏6⚡3😍3😎1
✅➡️आचार संहिता आज पासून संपली आहे. नियुक्ती साठी उद्या पासून प्रयत्न  केले जाणार, तुमची सुद्धा मदत लागेल.
➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍18❤9😍1🤝1
✅महाराष्ट्रात 5 जुलै पर्यन्त 4 मतदार संघात आचार संहिता सुरूच असणार आहे, 5 जुलै रोजी ही आचार संहिता संपणार आहे तरी तिथल्या नियुक्ती मिळणार नाहीत. त्या 5 जुलै नंतरच मिळतील.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍10😍2❤1🥰1👌1
⭐️परीक्षेतील अपयशामुळे नैराश्यग्रस्त विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यासाठी आरोग्य विभागाची टेलिमानस – ‘मनोविकारावरील दूरध्वनीद्वारे सल्ला’ ही सेवा उपलब्ध आहे. या सेवेकरिता टोल फ्री क्रमांक १४४१६ (भ्रमणध्वनीसाठी) आणि १८००८९१४४१६ (लँडलाईनसाठी) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍14😍5❤2🤩1🏆1
✅➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023

👉मराठी आणि इंग्रजी कौशल्य चाचणीकरिता उमेदवारांना ठळक सूचना

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅@MPSC_vision✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍32❤4⚡3🤝2👏1
🚨➡️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा

👉आयोगाची स्कील टेस्ट ही खालील क्रमाने होते

• सुरुवातीला एक डेमो पेसेज: 05 मिनीटे
     (Keyboard Test साठी)

• नंतर एक छोटासा ब्रेक : 05 मिनीटे

• पुन्हा एकदा डेमो पेसेज : 10 मिनीटे
     (Actual Test ची रंगीत तालीम)

• परत एक छोटासा ब्रेक : 02 मिनीटे

• प्रत्यक्ष स्कील टेस्ट : 10 मिनीटे

• एकूण कालावधी 32 मिनिटे;
• प्रत्यक्ष चाचणी 10 मिनिटात पूर्ण करावी लागते....

➗➗➗➗➗➗➗➗➗
✅🟣@MPSC_vision🟣✅
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍20😍1🏆1🤝1
✅6 June Update✅

📌 नव्या लोकसभेत 73 महिला खासदार
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2412

📌 नुकतेच प्रकाशित झालेले काही महत्वाचे रिपोर्ट
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2414

📌 ZP आरोग्य सेवक 40 % चे 10, 11 व 12 जून चे हॉल तिकीट आलेले आहे.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2416

📌 महाराष्ट्रातील भारतरत्न पुरस्कार विजेते :-
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2417

📌 #RRB रेल्वे लोको पायलट परीक्षा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात.
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2418

📌 खालील जिल्ह्यांचे हॉलतिकीट आलेलं आहे
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2420

📌 #TYPING SKILL TEST तारीख जाहिर..
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2421

📌 मराठी आणि इंग्रजी कौशल्य चाचणीकरिता उमेदवारांना ठळक सूचना
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/2423
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
👍13💯2❤1👏1