𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔴 शॉर्ट ट्रिक्स पुस्तकांना प्रचंड मागणी

⭐️ रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके
⭐️ परिक्षाभिमुक माहिती
⭐️ नकाशे, आकृत्या व चित्रांचा समावेश
⭐️ एकदा वाचले की डायरेक्ट डोक्यात फिट

♻️ अभ्यासाला नवीन दिशा देणारे पुस्तके

लेखक :- राजेश मेशे सर 7276771791
--------------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
--------------------------------------------------------
🔴 सर्व बुक सेंटरवर उपलब्ध आहेत
--------------------------------------------------------
. 🏆 Unacademy EMERGE 🏆
-------------------------------------------

😍 जाणून घ्या तुम्ही किती Smart आहे❓

🚨 सहभागी होण्याची आज शेवटची तारीख

🗓 20 जून
🕛 12 PM

📲 MacBook , iPad आणि भरपूर बक्षिसे जिंका

✅ प्रत्येक सहभागी साठी Unacademy सर्टिफिकेट भेटणार

✅ आजच Enroll व्हा आणि लाखोचे बक्षिसे जिंका

विनामूल्य नोंदणीसाठी खालील लिंकला क्लिक करा 👇👇👇

https://unacademy.onelink.me/f3dL/fbf84750

https://unacademy.onelink.me/f3dL/fbf84750

https://unacademy.onelink.me/f3dL/fbf84750
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असताना नेहमीच आपल्याला आपली Dream post भेटते असं नाही.

परंतु जी संधी आपल्याला भेटेल त्याच सोन करणं आपल्या हातात असत. याच विषयावर बोलण्यासाठी ज्या BSF ने आपल्या देशाच्या सीमा सुरक्षित ठेवलेल्या आहेत त्या BSF मध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले सुनील कदम सर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत.

विद्यार्थ्यांनी परीक्षेची निवड कशी करावी?MPSC की UPSC, Combine की राज्यसेवा आणि Plan B इ. विषयांवर सर आज संवाद साधणार आहेत.

✔️ तरी सर्वांनी आपल्या आज सायंकाळी 8 वा.
@TheAchieversMentorship या Telegram Channel वर Telegram Live Chat साठी उपस्थित राहावे.
तुम्ही तुमचे प्रश्न व शंका थेट सरांना विचारू शकता.

💠 वेळ - आज संध्याकाळी 8 वा

💠 ठिकाण - @TheAchieversMentorship Telegram channel
👍1
Yashwant Personal Mentorship Program for Combine Pre-Exam ( Mentorship for संयुक्त पूर्व परीक्षा )

👉 मार्गदर्शक :
महाराष्ट्र Topper कडून
STI योगेश आटोळे (राज्यकर निरीक्षक, महाराष्ट्र GS Topper) 4 राज्यसेवा मुख्य परीक्षा , 2 राज्यसेवा मुलाखतींचा अनुभव

👉 काय आहे Program मध्ये

🔍संयुक्त पूर्व परीक्षेच्या विषय घटकानुसार 60 दिवसांचा परिपूर्ण Plan दिला जाईल. त्याच्यामध्येच Daily Plan देखील असेल.

🔍 Daily Plan चा दररोज Follow-Up घेतला जाईल.

🔍दररोज एक तास Telegram Voice Chat तसेच YouTube Live च्या माध्यमातून Discussion केले जाईल.
यामध्ये Concept Understanding, IMP Points Revision,Approch building, Strategy, Elimination Technique, Paper Solving Technique यावरती भर दिला जाईल.

🔍 IMP Topics ची revision

🔍जून्या प्रश्नपत्रिकांचे Complete Analysis.

🔍तीन Comprehensive Test.

🔍 महत्वाचे Topics कसे Predict करावेत.

🔍 महत्वाच्या घटकांच्या नोटस.

🔍Topper’s strategy

👉 फी: 999 Rs

👉 Payment Method -

Phone Pay /Google Pay at 9730254717.

Co- 9766108273 / 9730254717

Detail Program साठी खालील PDf पाहून घ्या.
२० जून : जागतिक निर्वासित दिन

⏳ साजरा करण्यास सुरुवात : २००१ पासून

📌 थीम २०२१ : Together We Heal , Learn And Shine

📌 थीम २०२० : Every Action Counts

📌 १९५९-६० हे आंतरराष्ट्रीय निर्वासित वर्ष

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
"विषाणु द्वारे होणारे रोग(Trick)"

TRICK-"रेखा हमे हिट करके पोएचे (पीछे) छोड़ गई"

रे-रेबीज
खा-खसरा

ह-हर्पीस
में-मेनिनजाईटिस

हि-हिपेटाइटीस
ट-ट्रेकोमा

"करके-silent"

पो-पोलियो
ए-एड्स
चे-चेचक (बड़ी माता)

छो-छोटी माता
ड-डेंगू ज्वर (पित्त ज्वर)

ग-गलसोध (mumps)
ई-इन्फ्लुन्ज़ा (स्वाइन फ्लू N1H1)
Yashwant Personal Mentorship Program for Combine Pre-Exam ( Mentorship for संयुक्त पूर्व परीक्षा )

👉 मार्गदर्शक :
महाराष्ट्र Topper कडून
STI योगेश आटोळे (राज्यकर निरीक्षक, महाराष्ट्र GS Topper) 4 राज्यसेवा मुख्य परीक्षा , 2 राज्यसेवा मुलाखतींचा अनुभव

👉 काय आहे Program मध्ये

🔍संयुक्त पूर्व परीक्षेच्या विषय घटकानुसार 60 दिवसांचा परिपूर्ण Plan दिला जाईल. त्याच्यामध्येच Daily Plan देखील असेल.

🔍 Daily Plan चा दररोज Follow-Up घेतला जाईल.

🔍दररोज एक तास Telegram Voice Chat तसेच YouTube Live च्या माध्यमातून Discussion केले जाईल.
यामध्ये Concept Understanding, IMP Points Revision,Approch building, Strategy, Elimination Technique, Paper Solving Technique यावरती भर दिला जाईल.

🔍 IMP Topics ची revision

🔍जून्या प्रश्नपत्रिकांचे Complete Analysis.

🔍तीन Comprehensive Test.

🔍 महत्वाचे Topics कसे Predict करावेत.

🔍 महत्वाच्या घटकांच्या नोटस.

🔍Topper’s strategy

👉 फी: 999 Rs

👉 Payment Method -

Phone Pay /Google Pay at 9730254717.

Co- 9766108273 / 9730254717

Detail Program साठी खालील PDf पाहून घ्या.
🏆 संघर्ष परिवार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र
-----------------------------------------

◾️ MPSC.PSI.STI.ASO
संयुक्त पूर्व परीक्षा...

🌐 स्पेशल ऑनलाईन बॅच १ जुलै पासून सुरुवात

🗓 कालावधी 8 महिने

😍 Fastrack Batch संयुक्त पूर्व परीक्षा 2020

🗓 कालावधी 2 महिने

🚨 तुम्ही फक्त अभ्यासाची तयारी ठेवा गाडीला दिवा लावण्याचे काम आम्ही करतो 🚨💯

📝 Online मोफत Test Series

🚔 नाव नोंदणी सुरु आजच आपला प्रवेश निश्चित करा...!

💁‍♀ मार्गदर्शक
मा.वैष्णवी गायकवाड मॅडम विज्ञान गणित बुद्धिमत्ता
📞 Mob:- 8459129754

💁‍♂ संपर्क
मार्गदर्शक : - मा.वैभव खराडे सर PSI मुलाखत पात्र 2019

📞 Mob:-9763175964
बोत्सवाना देशामध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला.

🔶आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात वसलेल्या बोत्सवाना देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांमध्ये गणना होणारा एक हिरा सापडला आहे. हा हिरा ज्वानेंग खाणीत सापडला.

🔴 हिऱ्याची वैशिष्ट्ये..

🔶हा हिरा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा ठरला आहे.

🔶हिरे शोधणाऱ्या देबस्वाना कंपनीने हा हिरा 1098 कॅरेट वजनाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.हिऱ्याची लांबी 73 मिलीमीटर, रुंदी 52 मिलीमीटर आणि जाडी 27 मिलीमीटर आहे.

🔴 इतर बाबी...

🔶या हिऱ्याची विक्री झाल्यास त्यापैकी 80 टक्के रक्कम ही सरकारच्या तिजोरीमध्ये जाईल.

🔶 दक्षिण आफ्रिकेमध्ये 1095 साली जगातील सर्वात मोठा हिरा (3106 कॅरेट) सापडला होता.

🔶जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा (1109 कॅरेट) 2015 साली बोत्सवानामध्येच सापडला होता. त्याला “लेसेडी ला रोना” असे नाव देण्यात आले.
👍1
🔴 शॉर्ट ट्रिक्स पुस्तकांना प्रचंड मागणी

⭐️ रिव्हिजन करण्यासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तके
⭐️ परिक्षाभिमुक माहिती
⭐️ नकाशे, आकृत्या व चित्रांचा समावेश
⭐️ एकदा वाचले की डायरेक्ट डोक्यात फिट

♻️ अभ्यासाला नवीन दिशा देणारे पुस्तके

लेखक :- राजेश मेशे सर 7276771791
--------------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
--------------------------------------------------------
🔴 सर्व बुक सेंटरवर उपलब्ध आहेत
--------------------------------------------------------
⭕️ SEBC उमेदवारांना विकल्प निवडण्यासाठी MPSC कडून 17 ते 23 जूनची मुदत ⭕️

SEBC Option Change करण्यासाठी खालील लिंकला टच करा जेणेकरून फक्त पात्र उमेदवारांना EWS हा पर्याय निवडता येईल..👇👇👇

http://65.2.95.159/mpsc-sebc/public/login

⭕️ MPSC - प्रसिध्दी पत्र ⭕️

👉SEBC मधील विद्यार्थ्यांनी 23 जून पर्यंत आपल्या प्रोफाइलमध्ये EWS किंवा OPEN पर्याय निवडणे आवश्यक आहे.

⚠️ अन्यथा आयोग आपोआपच OPEN मध्ये समाविष्ट करून घेणार आहे.
⚠️⚠️⚠️ 📌सूचना...

⭕️♦️ज्यांना ews सिलेक्ट करताना मोबाईल नंबर not found असा प्रॉब्लेम येतोय...

👉त्या सर्वांनी लोकसेवा आयोगाला 1800 2673 889 किंवा 1800 1234 275 या नंबर वरती कॉल करा.