𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🙏 नमस्कार 😊

🏆 The Achievers Mentorship घेऊन येत आहे,
💥 MPSC ची अभ्यासपद्धती समजून घेताना

😍 BY प्रसाद चौगुले सर
( Deputy Collector. )
All Maharashtra Topper 2019 .


🔴 या Session मध्ये प्रसाद चौगुले सर पुर्ण MPSC परीक्षा Decode करण्याचा प्रयत्न करतील.

🔴 नवीन विद्यार्थी तसेच जुने विद्यार्थ्यांनादेखील याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
त्यामुळे सर्वांनी नक्की Attend करा.

🗓 दिनांक - आज मंगळवार 20 जुलै.
⏰ वेळ - सायं 7- 8.30 pm.

✅ हे Session YouTube Live द्वारे होईल .🌐🌐👇👇👇

https://youtu.be/nEb06s4nOEM
https://youtu.be/nEb06s4nOEM

या Link वर Click करून तुम्ही ठीक 7 वा. Session join करू शकता .

📣 या Session चे notification मिळवण्यासाठी या आपल्या The Achievers Mentorship channel ला लगेच Subscribe करून ठेवा.
राज्यसेवेसाठी इंग्लिश व मराठी या दोघांनाही अधिक महत्त्व आहे हे सांगण्याची गरज अर्थातच नाही. स्ट्रॅटेजी ठरवा व अभ्यास चालू करा. इंग्लिशच्या objective paper साठी:
दरोरोज १ते दिड तास आतापासून द्या. ४५ मिनिटे फक्त ग्रामरचा अभ्यास करावा. यामध्ये एक rule कमीतकमी ४-५ वेळा वाचा. एकावेळेस दोन lesson वाचलेच पाहिजेत. असे करत परीक्षेपूर्वी मिनिमम दोन पारायणे करावी. Vocabulary साठी अर्धा तास यामध्ये सोपा भाग व हमखास मार्क्स मिळवून देणारा भाग म्हणजे Idiomatic phrases(minimum 5-6 मार्क्स) व नंतर one-word substitute(minimum 2-3 marks) सुरुवातीला यावर भर द्यावा कमीतकमी १००० idiomatic phrases व ५०० o.w sub. नियमित वाचा. ट्रिक्सने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. दरोरोज ठराविक संख्येने वाचा. मराठी पेपरमधील ५ च वाक्ये दरोरोज भाषांतरीत करा म्हणजे परीक्षेपर्यंत चांगला सराव होऊन स्पीड वाढेल.माझ्या स्पष्टीकरण व विश्लेषण पुस्तकात मी दोन प्रकारे (मागील दोन वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे भाषांतर व प्रेसि) करून दाखवले आहे. मोठ्या वाक्यांची छोटी वाक्ये कशी करतात हे तुम्हाला तिथे नक्की समजेल. यानंतर इतर vocabulary साठी वेळ द्यावा. Objective English साठी ग्रामरची दोन पारायणे झाल्यावर माझे 'स्पष्टीकरण व विश्लेषण '-- ज्यामध्ये 2011 ते 2019 पर्यंतच्या पुस्तकाचा अभ्यास करा. ग्रामर revision करायची असल्यास माझ्या app वरील 2 महिन्याचा कोर्स करा.₹ 999 मध्ये तुमची 2 महिने चांगली revision होईल व 100 % मार्क्स वाढतीलच. PSI, STI,ASO, Rajyaseva यांच्या objectiveची उत्तरे का बरोबर व बाकीची का चूक हे समजावून सांगितले आहे-- हे पुस्तक समजून घ्यावे. यानंतर Objective English च्या पुस्तकातील प्रश्नच सरावासाठी सोडवावे. आपल्या ऍपमध्ये Study Material मध्ये मोफत उपलब्ध आहे.Essay writing साठी Love Jihad, E-governance, Coalition government, Smart city, Pandemic and its effects, etc करंट टॉपिक्स लिहून काढा व तपासून घ्या. मराठीसाठी सुद्धा हीच पध्दत वापरा English चे मराठीत translation हा मार्क मिळवण्यासाठी हुकमी एक्का आहे. सारांशलेखन मराठीत करण्यात वेळ लागत नाही पण इंग्लिशसाठी शेवटी 8-10 दिवस द्या.
BEST LUCK.
मी लिहिलेली ४ पुस्तके :
1. The Master Key to English Grammar
2. The Master Key to A to Z Vocabulary
3. The Master Key to Objective English (MCQ)
4. PSI, STI, ASSISTANT आणि Rajyaseva paper 1 & 2 स्पष्टीकरण आणि विश्लेषण (२०११ ते २०१9 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका) लवकरच उपलब्ध होईल. प्रकाशन KSagar
ही सर्व पुस्तके online सुद्धा उपलब्ध आहेत. amazon.com, आणि Bookganga.com
अधिक माहितीसाठी संपर्क : 9226326487
👍1
😎 ट्रिक्स गुरू राजेश मेशे सर Now on Unacademy

आता जाळ व धूर संगच 🔥🔥

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10
आपण आरोग्य विभागाद्वारे घेण्यात येणाऱ्या आरोग्य सेवक भरती परिक्षेची तयारी करू इच्छिता?
Unacademy आपल्यासाठी घेऊन येत आहे एक खास बॅच -
Special Batch for Arogya Vibhag (Aarogyasevak) Mega Bharti Exam 2021 - Batch IV

महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा..!
Batch Link: https://unacademy.com/batch/special-batch-for-arogya-vibhag-aarogyasevak-mega-bharti-exam-2021-batch-iv/SEQUP98F

Plus Subscription घेण्यासाठी *MBHARTI10* हा कोड वापरा आणि १०% सूट मिळवा किंवा या लिंकवर क्लिक करा.: https://unacademy.com/goal/maharashtra-bharti-exams/ZYCWC/subscribe?referral_code=MBHARTI10
*महाराष्ट्र पशुसवर्धन सेवा गट-अ*
👉 संयुक्त पूर्व परिक्षा -२०२० सुधारीत जाहिरात.
😍 जिंका 2 करोड पर्यंत Scholarship आणि जिंका आजून भरपूर बक्षिसे

🎉🎊 70 Lucky winners साठी IPAD जिंकण्याची संधी

🔴 Enrol now:

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 6:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/daf31866

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 7:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/b57f2df5

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 8: 🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/5faf2bd8

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 9:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/72c461a2

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 10: 🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/b2f20123

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 11:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/288dc833

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 12: 🌐👇

https://unacademy.onelink.me/k7y7/edca58a9
💥 आकर्षक स्कॉलरशिप जिंका 💥

Unacademy ची राज्यसेवा Integrated स्कॉलरशिप टेस्ट द्या आणि आपल्या Plus Subscription वर Scholarship मिळवा.
*सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे Scholarship देण्यात येईल
🏅रँक 1-3 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 100% Scholarship.
🏅रँक 4-13 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 75% Scholarship.
🏅रँक 14-20 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 50% Scholarship.


🗓️ दिनांक : 24 July, 2021
🕙 वेळ : सकाळी 10:00 वा.

Enroll Link :
https://unacademy.com/test-series/snyukt-gtt-b-integrated-skonlrship-ttestt/ELCX822W

👍🏻 All the Best 👍🏻


*परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन वाचा
नेहमी आपल्या ध्येयावर लक्ष ठेवा | MPSC Toppers' संवाद ft. Naib Tahsildar Suraj Kumawat

या मुलाखतीत नायब तहसीलदार सुरज कुमावत यांनी CSAT मध्ये decision making चे प्रश्न कसे सोडवावेत ,CSAT मध्ये attempt किती असावा, परीक्षेच्या २ तासाच्या काळात स्वतःला स्थिर कसे ठेवावे ,पूर्व परीक्षेत जे प्रश्न सोपे असतात तिथे कमीत कमी चुका करणं किती महत्वाचं आहे याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे तसेच मेहनत किती महत्वाची आहे ,तुम्ही किती वेळ अभ्यास करतात या पेक्षा तो कसा करतात हे महत्वाचं आहे असा सल्ला दिलेला आहे

_Watch it now_:
https://youtu.be/5rdHTHMVEBk
📚UPSC Academia पुणे.
महिला व बालविकास चा सर्वाधिक निकाल देणारा क्लास

✍ महिला व बालविकास परीक्षा 2021 व्हिडिओ लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर एकाच फीमध्ये

💁‍♀ मार्गदर्शक - राहुल खंडारे सर

🎯 वैशिष्ट्ये-

✅ सर्व विषय चे व्हिडिओ राहुल खंडारे सर द्वारे बनवण्यात आले आहे व्हिडिओ कितीही वेळा पाहता येतील
✅ डिजिटल बोर्डचा वापर
✅ पॉवरपॉईंट प्रेझेन्टेशनचा वापर ,भरपूर उदाहरणे, परीक्षाभिमुख तयारी
✅ सर्व व्हिडिओ दोन मिनिटासाठी मोफत पाहता येतील
✅ 5000 रुपये फी मध्ये 36 टक्के डिस्काउंट देऊन एकूण फी 3200 रुपये( डिस्काउंट ची ऑफर मर्यादित काळासाठी असेल)

⭕️ मोफत लेक्चर पाहण्यासाठी व नोट्स साठी खालील लिंकचा वापर करा👇👇👇
http://on-app.in/app/oc/95623/jvdac

🌐 अँप डाउनलोड करा👇👇
http://on-app.in/app/home/app/home?orgCode=jvdac

☎️ संपर्क - Rahul Khandare Sir

📞 7666818376

📞 7719044646
👍1
. ⭕️ प्रसिद्धीपत्रक ⭕️

महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९- सुधारित निकाल.
⭕️♦️MES 2019 मुख्य परीक्षा सुधारित निकाल जाहीर..

👉 cut off
नमस्कार प्रिय विद्यार्थ्यांनो, 🙏

Unacademy MPSC आपल्यासाठी जुलै महिन्यातील सर्वात मोठा फ्री इव्हेंट घेऊन येत आहे "उत्कृष्ट नॉलेज फेस्ट - अभ्यास शिबीर | Series 3🔥 या 24 जुलै रोजी होणाऱ्या उत्सवात. ✨

मागील वर्षांचे प्रश्नांचे ऍनालिसिस, एमएसपीसी ची तयारीसाठी सर्व बेसिक आणि आवश्यक घटक, अ‍ॅडव्हान्स पीएसआय तयारी,
अशा विविध विषयांवर विशेष सत्र घेतले जाणार आहे. सोबतच राज्यसेवा परीक्षा धोरण (प्री + मेन्स), कायदा आणि बरेच काही.

To Join the Festival, Click on the below event links:

🎪 शिबीर: Rajyaseva & Combined - https://bit.ly/3y2aB2n

✏️Use code MPSCEXAMS10 & get 10% discount on the Unacademy subscription. Enrol Now!
Unacademy app download करें-
https://bit.ly/3qTDzPb
सदर मुलाखतीत उपजिल्हाधिकारी पद्माकर गायकवाड सरांनी सोबत दोन ते तीन परीक्षांची तयारी करता येते का? मानवी हक्क आणि मानव संसाधन विकास या विषयात त्यांना एक चांगले मार्क्स मिळाले आहेत तर त्या विषयाचा अभ्यास कसा करावा, passages सोडवण्याची त्यांची पद्धत कशी होती,स्पर्धा परीक्षा करायच्यात म्हणून तुम्ही कला शाखेला प्रवेश घ्यावा का? तसेच अभ्यास आणि मेहनती सोबत कोणत्या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यावी म्हणजे यश मिळू शकतं अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलेले आहे.

Watch it now:
https://youtu.be/MBWXrzFQz58
Free Math Reasoning mock test😀

https://www.educulture.co.in/maths-and-reasoning-free-mock-tests

आपण या platform वर टेस्ट घेणार आहोत. सध्या यावर मी गणित बुद्धिमतेच्या 5 test फ्री मध्ये सरावासाठी दिल्या आहेत. त्या तुम्ही solve करा.

1)तुम्हाला स्वतःचे analysis स्वतः करता येईल.
2)कोणत्या प्रश्नाला किती वेळ दिला.
3)आपला कोणता टॉपिक कच्चा आहे.
4) topper च्या तुलनेत आपण कोठे आहोत.
5) त्यामुळे कशावर नक्की भर द्यायचा.

हे सर्व analysis तुम्हाला test सबमिट केल्यावर कळून जाईल. Combine test series जॉईन केल्यानंतर सुद्धा हे सर्व तुम्हाला उपयोगी पडेल.

तसेच मी Syllabus ,state board, NCERT ,Previous year question papers खूप व्यवस्थित sort करून दिले आहे. Login करून बघू शकता.👇

अशी website सध्या तरी तुम्हाला कोठे पाहायला मिळणार नाही.😊

Website link for study material:
educulture.co.in

Contact 👉@abhishekthigale
Join for updates 👉 @abhishekcsat
😍 जिंका 2 करोड पर्यंत Scholarship आणि जिंका आजून भरपूर बक्षिसे

🎉🎊 70 Lucky winners साठी IPAD जिंकण्याची संधी

Exam date 25 July 2021

🔴 Enrol now:

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 6:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/daf31866

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 7:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/b57f2df5

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 8: 🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/5faf2bd8

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 9:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/72c461a2

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 10: 🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/b2f20123

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 11:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/288dc833

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 12: 🌐👇

https://unacademy.onelink.me/k7y7/edca58a9

🛍 Use " RBGUTTE " code to enroll for FREE, also get 10% off on any subscription with using the same!
विजेता - Mega Talent Hunt Test - संयुक्त पूर्व परीक्षेसाठी विशेष टेस्ट

💥 आकर्षक बक्षिसे जिंका 💥


📝Unacademy विजेता- Mega Talent Hunt Test द्या आणि विशेष बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवा.
🏆🏅सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येईल.

🗓️ दिनांक : 27 July, 2021
🕙 वेळ : 12:00 PM

Enrol Link: https://bit.ly/3kNEEaj

👍🏻 All the Best 👍🏻

परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन (description) वाचा.

Use code 'MPSCEXAMS10' to unlock the free content.
😍 जिंका 2 करोड पर्यंत Scholarship आणि जिंका आजून भरपूर बक्षिसे

🎉🎊 70 Lucky winners साठी IPAD जिंकण्याची संधी

Exam date 25 July 2021
Time : 11 AM To 1 PM

🔴 Enroll now:

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 6:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/daf31866

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 7:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/b57f2df5

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 8: 🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/5faf2bd8

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 9:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/72c461a2

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 10: 🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/b2f20123

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 11:🌐👇
https://unacademy.onelink.me/k7y7/288dc833

🧑‍🏫 𝐂𝐥𝐚𝐬𝐬 12: 🌐👇

https://unacademy.onelink.me/k7y7/edca58a9
World wrestling championship

🏅प्रिया मलिक ने 73 किलोग्राम वजन गटात भारताला स्वर्ण पदक मिळवून दिले....l

अभिनंदन💐