𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⭕️ आरोग्य विभाग 2021 जाहिरात ⭕️

👤 2725 पदे
🥉🥉 भारतीय पुरुष हॉकी संघाने पटकावले कांस्य पदक. 🥉🥉

✅ कांस्यपदकाच्या सामन्यात जर्मनीचा 5-4 ने केला पराभव.

🥉 41 वर्षांनंतर भारतीय हॉकी टीमने मिळवले ऑलिम्पिक मध्ये पदक.

🥇 याआधी 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.


✅ टोकियो ऑलिम्पिक मधील हे भारताचे 4 थे पदक ठरले.

🏆 टोकियो 2020 ऑलिम्पिकमधील भारताची आतापर्यंत ची पदके :-

1⃣ मीराबाई चानू (वेटलिफ्टिंग) - रौप्य
2⃣ पी. व्ही. सिंधू (बॅडमिंटन) - कांस्य
3⃣ लोवलिना बार्गोहेन (बॉक्सिंग) - कांस्य
4⃣ भारतीय पुरुष हॉकी टीम - कांस्य
💥 आकर्षक स्कॉलरशिप जिंका 💥

Unacademy ची राज्यसेवा Integrated स्कॉलरशिप टेस्ट द्या आणि आपल्या Plus Subscription वर Scholarship मिळवा.
सर्वोत्तम रँक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खालील प्रमाणे Scholarship देण्यात येईल

🏅रँक 1-3 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 100% Scholarship.
🏅रँक 4-13 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 75% Scholarship.
🏅रँक 14-20 = 1 वर्षाच्या Plus Subscription वर 50% Scholarship.


🗓️ दिनांक : 8 August, 2021
🕙 वेळ : सकाळी 10:00 वा.

Enroll Link : https://unacademy.com/test-series/snyukt-gtt-b-integrated-skonlrship-ttestt/ELCX822W


👍🏻 All the Best 👍🏻

परीक्षेबद्दल संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी लिंक मध्ये दिलेले वर्णन वाचा
❤1
👮‍♂ पोलीस भरती साठी बेस्ट ठोकळा - मिनी ठोकळा 👌

🏆 पोलीस भरती साठी सर्वात जास्त मागणी असलेले एकमेव पुस्तक

📚 पोलीस भरती मिनी ठोकळा 📚

⭐️ सुटसुटीत व आकर्षक मांडणी
⭐️ सोप्या व सहज भाषेत
⭐️ रिव्हिजन मारण्यासाठी उपयुक्त

लेखक :- राजेश मेशे सर 7276771791
--------------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
--------------------------------------------------------
🔴 आजच घ्या व अभ्यासाला नवीन दिशा ध्या
--------------------------------------------------------
अखेर ... MPSC आयोगाचे सदस्य नियुक्त..
🟥 शिक्षक पात्रता परीक्षा 2021🟥

📍TET EXAM-2021📍

🇮🇳 आज दिनांक 5 ऑगस्ट 2021 सायंकाळी 7:00 वाजता 🇮🇳

https://youtu.be/uF4SbLo9KqM
https://youtu.be/uF4SbLo9KqM
https://youtu.be/uF4SbLo9KqM

📚 कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र ,औसा रोड लातूर....
🎯 परीक्षेचा अभ्यासक्रम
🎯 प्रत्येक विषयाचे नियोजन
🎯 परीक्षा पद्धती
🎯 पास होण्यासाठी कोणत्या विषयांना प्राधान्य द्यावे या संदर्भात सखोल मार्गदर्शन
📣 ट्रिक्स लेक्चर 9:30 वाजता आहे

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

😎 खूप छान ट्रिक्स आहेत नक्की पहा

Live आज रात्री 9:30 वाजता आहे, Notify Me वर क्लीक करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन येईल , लिंक 👇👇

https://unacademy.com/course/shonrtt-ttriks-nusaar-ndiiprnnaalii-tonddpaatth-bhaag-3-tricks-guru/ADBEPOI3

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

🏆 मोफत ट्रिक्स लेक्चर पाहण्यासाठी TRICKS10 हा रेफरल कोड वापरा

संपर्क :- 7276771791

🔴 आता अभ्यास होईल हसत खेळत
⭕️♦️PSI-STI-ASO संयुक्त पूर्व परीक्षा 'गट - ब' 2017 ते 2019 पर्यंत पेपरमधील आयोगाने विचारलेल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांचे घटकनिहाय वर्गीकरण.
🚨आयोगाच्या नोटीसनुसार आपल्या खात्यात / प्रोफाइल मध्ये बदल करण्यासाठी खालील steps चा वापर करा

खालील Steps Follow करुन तुम्ही तुमची Profile Update करु शकता...

🔸Step 1:-
https://mpsconline.gov.in या संकेतस्थळवर जावे

🔸Step 2:- नोंदणी / registration वर क्लिक करा

🔸Step 3:- reset / forgot पासवर्ड वर क्लीक करा

🔸Step 4:- user name / email id/ mob वर ह्यांपैकी कोणत्याही एकाचा वापर करा परंतु तुमची योग्य माहिती असेल तीच योग्यरित्या भरा

🔸Step 5:- त्यानंतर तुम्ही mention केलेले मोबाइल / EMAIL वर OTP येईल

🔸STEP 6:- आलेला OTP भरा

🔸Step7:-तेथील security captcha व्हेरिफिकेशन करा

🔸STEP 8:- VERIFICATION साठी तुमची योग्य birthdate fill करून submit करा

🔸Step 9:- तिथे त्याची पुष्टी अशा ठिकाणी click करून NEW PASSWORD सेट करा.

🔸Step 10:- NEW PASSWORD रीसेट झाल्यावर सध्याचे USERNAME अस्तित्वात राहणार नाही

🔸STEP 11:- आता नवीन LOGIN करताना तुम्ही जो MOBILE NUMBER / EMAIL ID आणि जो NEW PASSWORD रीसेट केला तो वापरून LOGIN करा

🔸STEP 12:- पुन्हा नव्याने LOGIN साठी STEP 11 FOLLOW करा

✨Note :- हे बदल करण्यासाठी वेळेची मुदत नाही घाई करू नका मोबाइलला number use करताना जो नेहमी सोबत आणि active राहील असाच वापरावा .
⭕️ रेल्वे NTPC पुर्व परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थांना सूचना. ⭕️

👉 सर्व परीक्षार्थींनी ११/०८/२१ पासून ॲक्टीवेट होणाऱ्या लिंकवर आप-आपले बँक खाते नोंदणीकृत करून घ्यायचे आहेत. परीक्षेची उर्वरित फिस आपल्याला परत मिळणार आहे
. 🌍 भौतिकशास्त्र 🌍


✅ भौतिकशास्त्र च्या सर्व संकल्पना
✅ जास्तीत जास्त Score करण्यासाठी पुस्तक विश्लेषण

💁‍♀ आपल्या 𝐘𝐨𝐮𝐓𝐮𝐛𝐞 चॅनेल वरती

✍ अभिषेक जैन सर

👇🔴 𝑳𝒊𝒗𝒆 𝑵𝒐𝒘 🔴👇
------------------------------------------

https://youtu.be/jM3_AkjgLBU
https://youtu.be/jM3_AkjgLBU
https://youtu.be/jM3_AkjgLBU

-------------------------------------------
👆🔴 𝑳𝒊𝒗𝒆 𝑵𝒐𝒘 🔴👆
📣 ट्रिक्स लेक्चर 9:30 वाजता आहे

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

😎 खूप छान ट्रिक्स आहेत नक्की पहा

Live आज रात्री 9:30 वाजता आहे, Notify Me वर क्लीक करून ठेवा म्हणजे नोटिफिकेशन येईल , लिंक 👇👇

https://unacademy.com/course/shonrtt-ttriks-nusaar-ndiiprnnaalii-tonddpaatth-bhaag-4-tricks-guru/I85L1C5N

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

🏆 मोफत ट्रिक्स लेक्चर पाहण्यासाठी TRICKS10 हा रेफरल कोड वापरा

संपर्क :- 7276771791

🔴 आता अभ्यास होईल हसत खेळत
👮‍♂ पोलीस भरती साठी बेस्ट ठोकळा - मिनी ठोकळा 👌

🏆 पोलीस भरती साठी सर्वात जास्त मागणी असलेले एकमेव पुस्तक

📚 पोलीस भरती मिनी ठोकळा 📚

⭐️ सुटसुटीत व आकर्षक मांडणी
⭐️ सोप्या व सहज भाषेत
⭐️ रिव्हिजन मारण्यासाठी उपयुक्त

लेखक :- राजेश मेशे सर 7276771791
--------------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh
--------------------------------------------------------
🔴 आजच घ्या व अभ्यासाला नवीन दिशा ध्या
--------------------------------------------------------