𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🛑 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा 🛑

वायव्य:- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

उत्तर:- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

ईशान्य:- दरकेसा टेकड्या

पूर्व:- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

दक्षिण:- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

पश्चिम:- अरबी समुद्र
✅४३ विभागांपैकी १० विभागानी दिली माहिती...

पोलिस,महसूल,वित्त ,राज्य उत्पादन शुल्क,कामगार ,वनसेवा इ...विभागांनी माहिती सादर केली आहे.
✅नवीन निकाल पध्दत
❗️ 2020 च्या निकालापासून
निकालावेळी फक्त सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार

❗️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित भरतींकरीता निवडप्रक्रियेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. त्यानुसार 2020 व तदनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सर्व जाहिरातींच्या प्रलंबित निकाल प्रक्रियांपासून अगोदर सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

👉 बहुसंवर्गिय पदांच्या भरती करिता गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांकडून पदांचे पसंतीक्रम मागवून अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल.

👉 बहुसंवर्गिय पदांच्या भरतीप्रक्रिया वगळता अन्य भरतीप्रक्रियांकरिता गुणवत्ता यादीच्या आधारे अंतिम शिफारस यादी तयार करण्यात येईल.

एकूणच अर्थ काय तर आधी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल आणि नंतर निवड यादी प्रसिद्ध करतील व पुढे त्यांचीच शिफारस सरकारला केली जाईल.
✅43 पैकी 10 विभागांच्या रिक्त जागांची माहिती जमा.

पोलिस,महसूल,वित्त ,राज्य उत्पादन शुल्क,कामगार ,वनसेवा इ...विभागांनी माहिती सादर केली आहे.
⭕️♦️⚠️आयोग नवीन ऑपशनल पेपर आणण्याच्या तयारीत आहे..

👉सर्वांनी स्वतःचा ट्विटर अकाउंट काढून मत नोंदवा.

Twitter link for voting..
👇👇👇
वरील Twitter मधील Option चा खालील प्रकारे अर्थ होतो..
👇👇👇👇👇

🔴‼️ ज्यांना ऑप्शनल नको असेल त्यांनी "No need to introduce" वर क्लिक करावे.‼️

🔴⚠️ तुम्ही जर McQ based निवडलं असेल तर त्याचा अर्थ optinal हवा पण McQ based असा होतो.

https://twitter.com/MeshramDayanand/status/1443575390186786821?s=20
🙏🙏सर्वानी मदत करावी 🙏🙏

आपला मित्र *विष्णुदास जगन्नाथ कदम* याचा २९ सप्टेंबरला पहाटे अपघात झाला आहे. सदर अपघातात त्याच्या मेंदूला मार लागल्याने त्यावर शस्त्रक्रिया झालेली आहे. विष्णूला शुद्धीवर यायला ५-७ दिवस लागणार आहेत. शस्त्रक्रिया व उपचारांचा खर्च 15 लाखांच्या सुमारास आहे जो त्याला व त्याच्या कुटुंबाला न झेपणारा आहे.

*आई -वडिलांचा एकुलता एक मुलगा आहे आणि कुटुंबात कमावणारा एकमेव व्यक्ती आहे, त्याला या संकट परिस्थितीत मोठ्या आर्थिक आणि भावनिक आधाराची आवश्यकता आहे*
त्यामुळे आपण आपला मदतीचा हात देऊयात. आपल्याला शक्य होईल तितकी मदत करावी.
मदत करू शकणार नाहीत त्यांनी विष्णुच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी 🙏
मदत करू इच्छित सर्वांनी
जितकी होईल तितकी मदत करावी..🙏

नाव: विष्णुदास जगन्नाथ कदम
A/C. No: 50100308275227
IFSC कोड: HDFC0000427


PHONEPAY: 7972780809

तुम्हाला शंका असल्यास या क्रमांकावर कॉल करा:
सचिन: 9404744443
गजानन: 9049351625
⭕️♦️⚠️पुढील महिन्यात जाहिरात प्रसिद्ध करणे नियोजित आहे..

⚠️ profile UPDATE करून घ्या..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
#geo
🔥सर्वाधिक ग्रामीण लोकसंख्या🔥

⚛हिमाचल प्रदेश:- 90 %

⚛बिहार:- 88.7 %

⚛आसाम:- 85.9 %

⚛ओडिशा:- 83.3 %

⚛मेघालय:- 79.9 %
🛑 महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे 🛑

▪️ अकलोली ठाणे

▪️ उनकेश्वर

▪️ उनपदेव

▪️ उन्हेरे

▪️ गणेशपुरी

▪️ खेड (रत्नागिरी)

▪️ तुरळ

▪️ देवनवरी

▪️ राजवाडी

▪️ राजापूर

▪️ वज्रेश्वरी

▪️ सव

▪️ सातिवली

▪️ सुनपदेव

▪️ पाली.
=========================
. “संविधान सभा आणि महिला”

🔸 ९ डिसेंबर १९४६ च्या पहिल्या बैठकीला १० महिला सदस्यांनी भाग घेतला होता.

🔸एकुण १५ महिला सदस्य संविधान सभेवर निवडल्या गेल्या. फाळणी नंतर ती संख्या १४ झाली मात्र पुन्हा “ऐनी मस्करीन” यांच्या रुपाने १५ झाली.

🔸 “बेगम रसुल” मुस्लिम लीग कडुन संविधान सभेवर गेल्या मात्र पहिल्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याने त्या हजर राहिल्या नाहीत.

🔸 फाळणी नंतर त्या संविधान सभेत हजर राहणाऱ्या एकमेव महिला सदस्य होत्या.

🔸 “ऐनी मस्करीन” या प्रांताचे प्रतिनिधी करणाऱ्या एकमेव महिला सदस्या होत्या. त्या “त्रावणकोर” प्रांताच्या सदस्य होत्या.
👍1
🎇 जगातील खनिज संपत्ती व उत्पादन करणार्‍या देशांबद्दल माहिती 🎇

🔴  खनिज संपत्ती उत्पादन करणारे देश

✔️कोळसा दगडी(उत्पादन):- चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन

✔️ कोळसा दगडी(वापर करणारे):- चीन, अमेरिका, भारत, रशिया.

✔️अभ्रक:- भारत, द.आफ्रिका, घाना.

✔️ क्रोमियस:-द.आफ्रिका, रशिया, र्होडेशिया, फिलिपाईन्स.

✔️जस्त:- अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पेरु.

✔️टिन:- मलेशिया, जर्मनी, चीन, बोलीव्हीया, रशिया, बेल्जियम.

✔️टंगस्टन:- चीन, द.कोरिया, रशिया.

✔️तांबे:- अमेरिका, झाम्बिया, चिली, झाईरे, भारत.

✔️तेल, खनिज:- रशिया, कुवेत, अमेरिका, इरान, सौदी अरेबिया, इराक, कतार.

✔️निकेल:- कॅनडा, अमेरिका, न्यू कॅलिडोंनिया.

✔️बॉक्साईट:- ऑस्ट्रेलिया, जमैका, गिनी, फ्रांस, भारत.

✔️सोने:- द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

✔️युरेनियम:- द.आफ्रिका, झायरे, कॅनडा, भारत.

✔️पारा:- इटली, स्पेन, अमेरिका.

✔️मंगल (मॅगनीज):- रशिया, द.आफ्रिका, ब्राझिल.

✔️ लोहखनिज(साठे):- अमेरिका, कॅनडा, ब्राझिल, भारत, रशिया.

✔️लोहखनिज (उत्पादन):- रशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका.

✔️ शिसे:- ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, जर्मनी, स्पेन, रशिया.
🟢 संयुक्त पूर्व परीक्षा 2020 उपस्थित विद्यार्थी संख्येबाबत टाकलेल्या #RTI बाबत आयोगाचे आलेले उत्तर....!!!
👍1
📣 पोलीस भरती नवीन अपडेट व सूचना 👇👇

https://youtu.be/RULUj6X-_5c
https://youtu.be/RULUj6X-_5c

🏆 TRICKS10 हा रेफरल कोड वापरा व भरपूर सूट व बोनस मिळवा 👇

⭐️ लेखक :- राजेश मेशे सर (ट्रिक्स गुरू)

😎 खूप छान ट्रिक्स आहेत नक्की पहा

खालील लिंक वर क्लीक करून त्यांना follow करू शकता 👇👇

http://unacademy.com/@rajeshmeshe10

Unacademy च्या प्रत्येक बॅच ला भरपूर सूट - discount व बोनस मिळवण्यासाठी TRICKS10 हा रेफरल कोड वापरा !

संपर्क :- 7276771791

🔴 आता अभ्यास होईल हसत खेळत
🟠गांधी युग 1920-1948
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🚦इंग्रजीचे सर्वोत्कृष्ट पुस्तक🏆🏅

STI- PSI- ASO Mains, TET, आरोग्य विभाग

🏆परीक्षा कोणतीही असो इंग्रजीचा अभ्यास याच पुस्तकातून करायचा 👍🏅 कारण .....हेच पुस्तक का❓🤔
.........sample pdf पहा. तुम्हाला कारण कळेल....👍

🚦 इंग्रजीत मार्क्स कमी पडले 😢....असे म्हणायची वेळ येऊ नये👍

👍 इंग्रजीची भीती वाटते मग तुम्ही या पुस्तकाची सॅम्पल pdf बघितली नाही का❓
🚦सॅम्पल pdf व्यवस्थित वाचा. यासारखे सोपे दुसरे कोणते पुस्तक नाही.👍

📌 इंग्रजीत भरपूर मार्क्स मिळवून देणारे पुस्तक👍😊

➡️ जवळच्या पुस्तकाच्या दुकानात चौकशी करा. किंवा,
➡️ हे पुस्तक Discount मध्ये पोस्टाने मागविण्यासाठी आजच संपर्क करा (Delivery free)

📞 9673048757

📌 किंवा Amazon वरून मागवा कोणत्याही शहरात किंवा खेडेगावात पोहचेल 👍
https://amzn.to/3D64XPv
━━━━━━━━━━━━━━

🚦
इंग्रजी शिकवणारा बेस्ट- YouTube 🏆🏅😊👍
https://m.youtube.com/channel/UCoUKLpCMN3JVMSz8vijcaFA
👮‍♂ शेवटच्या फास्ट रिव्हिजन साठी बेस्ट 👌

🏆 पोलीस भरती साठी सर्वात जास्त मागणी असलेले पुस्तक

📚 पोलीस भरती मिनी ठोकळा 📚

⭐️ सुटसुटीत व आकर्षक मांडणी
⭐️ सोप्या व सहज भाषेत
⭐️ रिव्हिजन मारण्यासाठी उपयुक्त

लेखक :- राजेश मेशे सर 7276771791
---------------------------------------------------
💻 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 👇

https://www.amazon.in/s?k=rajesh+meshe&sprefix=rajesh

https://www.flipkart.com/search?q=rajesh+meshe+books
---------------------------------------------------
🔴 आजच घ्या व अभ्यासाला नवीन दिशा ध्या
---------------------------------------------------