🔰भारतीय नौदलाचा नवा चेहरा!; विशाखापट्टणम… अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली 🔰
विशाखापट्टणम… अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली
शत्रूला चकवा देतानाच त्याच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांसाठी भेदक ठरणारी अतिअद्ययावत डिजिटल युद्धप्रणाली हा भारतीय नौदलाचा आता नवा चेहरा असेल. अतिअद्ययावत संदेशवहन आणि युद्धप्रणालीने सज्ज असलेली विशाखापट्टणम ही प्रोजेक्ट १५ ब्राव्होमधील पहिलीच गायडेड मिसाइल विनाशिका त्यामुळे बहुपयोगी युद्धयंत्रणाच ठरली आहे.

Forwarded from स्पर्धा परिक्षा पॉईंटस
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी २०२१ चा इंडियन फिल्म पर्सनॅलिटी ऑफ द इयर पुरस्कार हेमा मालिनी आणि प्रसून जोशी यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.
सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी
दोन सजातीय स्वर लागोपाठ आल्यास त्या दोघांबद्दल त्याच जातीतील एकच दीर्घ स्वर येतो याला सजातीय स्वरसंधी किंवा दिर्घत्वसंधी असे म्हणतात.
सजातीय स्वरसंधीची उदाहरणे पुढीलप्रमाणे आहेत.
अ +अ = आ
१. सूर्य + अस्त = सूर्यास्त
२. कट + अक्ष = कटाक्ष
३. रूप + अंतर = रुपांतर
४. मिष्ट + अन्न = मिष्टान्न
५. स + अभिनय = साभिनय
६. प्रथम + अध्याय = प्रथमाध्याय
७. सह + अध्यायी = सहाध्यायी
८. पुरुष + अर्थ = पुरुषार्थ
९. सह + अनुभूती = सहानुभूती
१०. मंद + अंध = मंदांध
११. स्वभाव + अनुसार = स्वभावानुसार

9 डिसेंबर 1946 ला संविधान सभेच्या पहील्या बैठकीला तात्पुरते अध्यक्ष म्हणुन काम पाहणारे “डाॅ. सच्चिदानंद सिन्हा” यांनी 3 देशांचे शुभकामना संदेश वाचुन दाखवले.
१) अमेरीका
२) चीन प्रजासत्ताक
३) ॲास्ट्रेलिया
यावर सिन्हा यांचे उद्गार -
“ज्या देशांनी आम्हाला असे उत्साहवर्धक आणि प्रेरणादायी शुभ संदेश पाठविले त्या देशांच्या सरकारांप्रति आभार व्यक्त करण्यासाठी संदेश पाठविण्याकरिता ही सभा मला अधिकृत करेल आणि अनुमती देईल असा मला विश्वास वाटतो. आणि मी हेसुद्धा आवर्जून सांगू इच्छितो की, तुमच्या वांच्छित कार्याच्या सिद्धीसाठी हा मोठा शुभ संदेश आहे.”

घटना समितीत १५ महिला सदस्यांचा समावेश होता
🔸१) राजकुमारी कौर
🔹२) एनी मस्करीन
🔸३) रेणुका रे
🔹४) दक्षयानी वेलायुधन
🔸५) दुर्गाबाई देशमुख
🔹६) हंसा मेहता
🔸७) पुर्णिमा बँनर्जी
🔹८) बेगम एजाज रसूल
🔸९) सरोजिनी नायडू
🔹१०) विजयालक्ष्मी पंडित
🔸११) सुचिता कृपलानी
🔹१२) कमला चौधरी
🔸१३) लीला रे
🔹१४) मालती चौधरी
🔸१५) अम्मू स्वामीनाथन
🔸१) राजकुमारी कौर
🔹२) एनी मस्करीन
🔸३) रेणुका रे
🔹४) दक्षयानी वेलायुधन
🔸५) दुर्गाबाई देशमुख
🔹६) हंसा मेहता
🔸७) पुर्णिमा बँनर्जी
🔹८) बेगम एजाज रसूल
🔸९) सरोजिनी नायडू
🔹१०) विजयालक्ष्मी पंडित
🔸११) सुचिता कृपलानी
🔹१२) कमला चौधरी
🔸१३) लीला रे
🔹१४) मालती चौधरी
🔸१५) अम्मू स्वामीनाथन
Dear Friends, ASO-STI-PSI 2021 साठी अर्ज करायची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२१ आहे. तरी, अजून अर्ज केला नसेल तर अर्ज करून घ्या. शेवटच्या दिवसाची वाट बघू नका.
https://mpsconline.gov.in
https://mpsconline.gov.in
★ महत्वाची कलमे ★
1. संसद - 79
2. राज्यसभा - 80
3. लोकसभा - 81
4. राष्ट्रपती - 52
5. उपराष्ट्रपति - 63
6. राज्यपाल - 155
7. पंतप्रधान - 74
8. मुख्यमंत्री - 164
9. विधानपरिषद - 169
10. विधानसभा - 170
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
1. संसद - 79
2. राज्यसभा - 80
3. लोकसभा - 81
4. राष्ट्रपती - 52
5. उपराष्ट्रपति - 63
6. राज्यपाल - 155
7. पंतप्रधान - 74
8. मुख्यमंत्री - 164
9. विधानपरिषद - 169
10. विधानसभा - 170
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━