𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
#MPSC गट क जाहिरात.. मध्ये खालील प्रमाणे पदे येण्याची शक्यता...
👇👇👇👇👇👇👇

1) दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क - 114 पदे

2) कर सहाय्यक - 117 पदे

3) लिपीक टंकलेखक - 452 पदे

4) उद्योग निरीक्षक - 103 पदे

5) तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय - 13 पदे

♦️एकुण गट क पदांचे मागणी पत्र - 799 जागा..

#officer_club
✅प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे ✅

*🔸 हिंदू नेपोलियन -- स्वामी विवेकानंद*

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री*

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना

*🔹 शहीद-ए-आलम -- भगतसिंग

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

*🔸 पंजाबचा सिंह -- राजा रणजितसिंग

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू
PSI Cut off
#Departmental PSI परिक्षाची जाहिरात बहुतेक १६ डिसेंबर रोजी येईल.

-संजय पांडे सर
मुंबई पोलीस भरती नवीन कट ऑफ बाबत शुद्धीपत्रक
भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा
📚 तुमची परीक्षा कशी झाली याची काळजी वाटत आहे?
💪 सर्व प्रश्नांच्या स्पष्टीकरण सोबत आम्ही येत आहोत
📚 MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 GS पेपर I आणि II विश्लेषणासाठी सज्ज व्हा
Time ⏰ : संध्याकाळी 6.00 वाजता
Date: 5 डिसेंबर 2021

Link: https://youtu.be/DhsBaRWWCqE
उद्योग निरीक्षक पात्रता
वय : 19 ते 38 (खुला गट)
19 ते 43 इतर सर्व

शैक्षणिक पात्रता:
1) Civil Engg. वगळून सर्व Engg. पात्र
2) Science मधील पदवी

याशिवाय इतरांना यात संधी नाही
✅ म्हाडा परीक्षार्थीना उद्यापासून प्रवेशपत्र
कालच्या GS 1 भूगोल व कृषी पेपर चे अभ्यासक्रमावर आधारित घटकनिहाय वर्गीकरण देतोय...
# नव्या विद्यार्थी मित्रांनी आवर्जून ध्यानात घ्या..
# ट्रेंड बदलतोय
# आधी सांगितल्याप्रमाणे अपेक्षित विभागणी झालीये

# भूगोलाच्या पेपर मध्ये

1)भूगोल 40 गुण,
2)पर्यावरण व तंत्रज्ञान - 20 गुण
3)कृषी -30 गुण


# त्यामुळे विषयाला महत्व देण्यासोबतच अभ्यासक्रमाला महत्त्व देणे क्रमप्राप्त व अपरिहार्य आहे...

-प्रेमराज चव्हाण सर
⭕️♦️⚠️रेल्वे NTPC CBT-01 निकाल १५ जानेवारी पर्यंत लागणार असून मुख्य परीक्षा, CBT-02 संभाव्यता 14-18 फेब्रुवारी दरम्यान होईल.
#NTPC railway result
❤1
🎯 *आजच डाऊनलोड करून घ्या कर्मवीर ॲप आणि ऑनलाइन बॅच सुरु करा*

✍️ *शिक्षक अभियोग्यता बॅच सर्व शिक्षक बांधवांसाठी घर बसल्या कर्मवीर स्पर्धा परीक्षा केंद्र लातूर टीम सोबत ऑनलाईन करता येते*

✍️ *जॉब करणाऱ्या तसेच गृहिणी यांच्यासाठी शिक्षक अभियोग्यता चाचणी बॅच ऑनलाइन उपलब्ध*

*संपूर्ण कोर्स कर्मवीरच्या ॲप वर उपलब्ध होणार*....

☎️02382 -246686,9764086586
http://on-app.in/app/home?orgCode=mslmv&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

*वरील लिंक वर ॲप डाऊनलोड करा*
◾️कर सुधारणा समिती ◼️

🔴 वांचू समिती:-प्रत्यक्ष कर

🔴 राज समिती:-कृषी कर

🔴 एल के झा समिती:-अप्रत्यक्ष कर

🔴 चोक्सी समिती:-प्रत्यक्ष कर

🔴 रेखी समिती:-अप्रत्यक्ष कर

🔴 राजमन्नार समिती:-केंद्र राज्य कर

🔴 केळकर समिती:-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर

━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
Free MPSC Rajyaseva Course Trial:
MPSC राज्यसेवा 2021 साठी कोर्समध्ये सामील व्हा.
आजच तुमची मोफत चाचणी सुरू करा:
https://bit.ly/3weH6dp
*FREE MPSC WORKSHOP*

💥MPSC च्या विविध परीक्षांसाठी पर्यावरण विषयाची तयारी कशी करावी हे समजून घेण्यासाठी अभिजित पाटील सरांच्या या कार्यशाळेला उपस्थित राहा.💥
🌠 सरांच्या संपूर्ण मार्गदर्शनात वर्कशॉप...
वैशिष्ट्य🌠

Date: 7th December
Time 8:00 PM


👉Click on link below to register for the workshop👈
🎯
https://bit.ly/3Dw4mpo 🎯

👉संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज
👉 परिक्षाभिमुख तयारी
👉चालू घडामोडींचा संदर्भ
👉सराव प्रश्नसंच समावेश
🔴 MPSC FREE WORKSHOP 🔴

आता LIVE सेमिनारमध्ये सामील व्हा

https://bit.ly/3Dw4mpo

💥MPSC च्या विविध परीक्षांसाठी पर्यावरण विषयाची तयारी कशी करावी हे समजून घेण्यासाठी अभिजित पाटील सरांच्या या कार्यशाळेला उपस्थित राहा.💥

🌠 सरांच्या संपूर्ण मार्गदर्शनात वर्कशॉप वैशिष्ट्य🌠

👉संपूर्ण अभ्यासक्रम कव्हरेज
👉परिक्षाभिमुख तयारी
👉चालू घडामोडींचा संदर्भ
👉सराव प्रश्नसंच समावेश
https://youtu.be/2DQP0fiZ3dE

💐✍️ *शिक्षक अभियोग्यता ऑनलाइन बॅच 10 डिसेंबर 2021 पासून कर्मवीर च्या ॲपवर सुरू💐✍️ *कर्मवीर ॲप ची लिंक*
http://on-app.in/app/home?orgCode=mslmv&referrer=utm_source=copy-link&utm_medium=tutor-app-referral

☎️02382-246686 ,9764086586

✍️ शिक्षक भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम ऑनलाइन रेकॉर्ड लेक्चर मध्ये उपलब्ध

✍️ *महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधवांसाठी घरबसल्या नोकरी करत असताना अभियोग्यता चाचणी ची तयारी करण्याची सुवर्णसंधी*
पूर्ण MPSC राज्यसेवा 2020 मुख्य परीक्षेचे विश्लेषण: https://bit.ly/31BOqVi
राजपत्रित तांत्रिक सेवा (Technical Combine) पूर्व परिक्षेसाठी ‼️‼️join us‼️‼️

NOTES+TEST SERIES+MCQ PRACTICE

🌾AGRICULTURE SERVICE🌴
🐅FOREST SERVICE🦒
⚙ENGINEERING SERVICE

📲 8237496541
*Free MPSC Rajyaseva Course Trial:*
MPSC राज्यसेवा 2021 साठी कोर्समध्ये सामील व्हा.
आजच तुमची मोफत चाचणी सुरू करा:
https://bit.ly/3weH6dp