𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
💥PSI / STI / ASO / राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा Preparation Strategy
Batch पुढील टप्यांवर आधारित असेल

✨टप्पा 1 : अभ्यासक्रम आधारित
✨टप्पा 2 : परीक्षाभिमुख
✨टप्पा 3 : Updation
✨टप्पा 4 : Analysis : Prediction

http://bit.ly/3DKxUjk
✅ म्हाडा च्या 12 डिसेंबर च्या सरळसेवा परीक्षेची मुख्य परीक्षा सुद्धा होणार..
म्हाडा परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
*FREE MPSC Combined Course trial*
💥MPSC Combined परीक्षांची अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल.💥

🎯आता MPSC Combined ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार
🎯*Byju's Exam Prep शी जोडले जा आणि Online Classroom Program मध्ये शामिल व्हा

🏆आजच तुमची FREE Course सुरू करा आणि Combined चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.🏆

Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा:
https://bit.ly/3IwmUt9

या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:

🏆 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
🏆 प्रश्नोत्तरांचा सराव
🏆 तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
🏆 भाषा - मराठी
🏆 रिविजन साठी नोट्स आणि  पीडीएफ
🏆 सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz

▶️ आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC Rajyaseva आणि MPSC Combined परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
विभक्ती

नाम, सर्वनाम किंवा तत्सम विकारी शब्द यांचे वाक्यातील क्रीयापादशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात. त्यांना विभक्ती म्हणतात.

वाक्यातील एकमेकांशी असलेले संबंध ज्या विकारांनी दाखवले जातात, त्या विकारांना विभक्ती म्हणतात.
शब्दांना जी अक्षरे जोडली जातात, त्यांना विभक्तीचे प्रत्यय म्हणतात.
जी काही क्रिया घडलेली असते, ती सांगितलेली असते. म्हणून वाक्यातील क्रियापद सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यपद मानले जाते. त्या मानाने इतर पदे

असतात. यावरून विभक्ती व विभक्तीचे अर्थ याबद्दल साधारणपणे असे म्हणतात.

विभक्त्यार्थ दोन प्रकार

१) कारकार्थ - कारक व कारकार्थ
२) उपपदार्थ - कर्ता, करण, कर्म

विभक्तीची आठ नावे

१) प्रथमा
२) द्वितीया
३) तृतीया
४) चतुर्थी
५) पंचमी
६) षष्ठी
७) सप्तमी
८) संबोधन

विभक्तीतीचे प्रत्यय - नी, ट, चा

विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)

१) प्रथमा - प्रत्यय नाही - प्रत्यय नाही
२) द्वितीया - स, ला, ते - स, ला, ना, ते
३) तृतीया - ने, ए, शी - नी, शी, ही
४) चतुर्थी - स, ला, ते - स, ला, ना, ते
५) पंचमी - ऊन, हून - ऊन, हून
६) षष्ठी - चा, ची, चे - चे, च्या, ची
७) सप्तमी - त, ई, आ - त, ई, आ
८) संबोधन - प्रत्यय नाही - नो

विभक्तीतील रूपे

विभक्ती - (एकवचन) - (अनेकवचन)

१) प्रथमा - फूल - फुले
२) द्वितीया - फुलास, दुलाला - फुलांस, फुलांना
३) तृतीया - फुलाने, फुलाशी - फुलांनी, फुलांशी
४) चतुर्थी - फुलास, फुलाला - फुलांस, फुलांना
५) पंचमी - फुलातून, फुलाहून - फुलांतून, फुलांहून
६) षष्ठी - फुलाचा, फुलाची, फुलाचे - फुलांचा, फुलांची, फुलांचे
७) सप्तमी - फुलात - फुलांत
८) संबोधन - फुला - फुलांनी

〰〰〰〰〰〰〰〰〰〰
✅ही फक्त घोषणा राहू नये हीच अपेक्षा....
Harnaaz Kaur Sandhu wins Miss Universe 2021, bringing the crown back to India after 21 years. 🇮🇳👑
🧑‍🏫 Free MPSC Rajyaseva Course Trial

👉 MPSC राज्यसेवा 2021 साठी कोर्समध्ये सामील व्हा.

आजच तुमची मोफत चाचणी सुरू करा:

https://bit.ly/3pEWRY9
🔶भारतातील रामसर स्थळांची यादी 🔶

🔰 अष्टमुडी वेटलँड : केरळ
🔰 बीस कंझरवेशन रीजर्व : पंजाब
🔰 भितरकर्णिका खारफुटी : ओडिशा
🔰 भोज वेटलँडस् : मध्य प्रदेश
🔰 चंद्र तलाव : हिमाचल प्रदेश
🔰 चिलका सरोवर : ओडिशा
🔰 दिपोर सरोवर : आसाम
🔰 पूर्व कोलकाता वेटलँड : पश्चिम बंगाल
🔰 हरिके वेटलँड : पंजाब
🔰 होकेरा वेटलँड : जम्मू व कश्मीर
🔰 कांजलि वेटलँड : पंजाब
🔰 केवलादेव राष्ट्रीय उद्यान : राजस्थान
🔰 केशोपुर-मियानी कम्यूनिटी रिजर्व : पंजाब
🔰 कोल्लेरु सरोवर : आंध्रप्रदेश
🔰 लोकटक सरोवर : मणिपूर
🔰 नलसरोवर पक्षी अभयारण्य : गुजरात
🔰 नांदूर मध्यमेश्वर : महाराष्ट्र
🔰 लोणार सरोवर : महाराष्ट्र
🔰 नांगल वन्यजीव अभयारण्य : पंजाब .
*FREE MPSC Combined Course trial*
💥MPSC Combined परीक्षांची अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल.
💥

🎯आता MPSC Combined ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार
🎯*Byju's Exam Prep शी जोडले जा आणि Online Classroom Program मध्ये शामिल व्हा

🏆आजच तुमची FREE Course सुरू करा आणि Combined चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.🏆

Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा:

https://bit.ly/3y5Zar3

या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:

🏆 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
🏆 प्रश्नोत्तरांचा सराव
🏆 तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
🏆 भाषा - मराठी
🏆 रिविजन साठी नोट्स आणि  पीडीएफ
🏆 सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz

▶️ आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC Rajyaseva आणि MPSC Combined परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
#combine मुख्य फॉर्म बाबतीत..

⭕️♦️⚠️Combine Gr B mains फॉर्म उद्यापासून भरणे चालू होतील..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🔳Join @STUDY_MPSC 🔳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
🟠MHADA चा Paper TCS घेणार...

🔹
#MHADA #TCS कडून मदत घेईल आणि #MHADA ची परीक्षा घेईल
परीक्षा लवकरात लवकर घेण्यात येईल आणि पूर्ण पारदर्शकता राखली जाईल
यशासाठी कोणताही शॉर्ट कट नाही
आणि मी विद्यार्थ्यांना तेच वचन देतो.
-जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
➖️➖️
✨डिसेंबर २०२१ चालू घडामोडी - MPSC [ संयुक्त व राज्यसेवा ] परीक्षांसाठी ✨

🎯
https://bit.ly/3DUEy6l 👨‍🎓
FREE MPSC Rajyaseva Course trial
💥राज्यसेवा परीक्षेला २ महिन्यांहून कमी वेळ बाकी आहे.💥

Byju's Exam Prep ने MPSC 2021 राज्यसेवेसाठी LAST बॅच आधीच सुरू केली आहे.
🏆आजच तुमची FREE Trial Course सुरू करा🏆

Free Course सुरू करण्यासाठी क्लिक करा:

https://bit.ly/3DUEy6l

या कोर्समध्ये तुम्हाला मिळेल:

🏆 संपूर्ण अभ्यासक्रमाची तयारी
🏆 प्रश्नोत्तरांचा सराव
🏆 तज्ज्ञ अनुभवी शिक्षकांसोबत लाईव्ह कोर्स
🏆 भाषा - मराठी
🏆 रिविजन साठी नोट्स आणि  पीडीएफ
🏆 सरावासाठी साप्ताहिक आणि मेगा Quiz

:▶️ आता एकच सबस्क्रिप्शन मध्ये मिळवा MPSC राज्यसेवा आणि MPSC संयुक्त परीक्षांचा कोर्स सोबत MOCK TEST
⭕️♦️⚠️Elon Musk has been declared "Person of the Year" by Time for the year 2021.

👉 टाइम्स पर्सन ऑफ दि इयर २०२१
🆕IBPS SO स्पेशलिस्ट ऑफिसर 1828 जागांची भरती (CRP SPL-XI) पूर्व परीक्षा प्रवेशपत्र

https://ibpsonline.ibps.in/crpspxinov21/cloea_dec21/login.php?appid=fde458594d5aad208def4b59e03f917f
💥MPSC Combined ची तयारी करताय ? मग ही रणनिती अनुसरण करा💥
👉Starts at 14th December 2021, 9:00 PM
🎯
https://bit.ly/3EOJTxv
✨Speaker : Sumit Tatte💥MPSC Combined ची तयारी करताय ? मग ही रणनिती अनुसरण करा💥
👉Starts at 14th December 2021, 9:00 PM

🎯
https://bit.ly/3EOJTxv

✨Speaker : Sumit Tatte
💥FREE MPSC COMBINED WORKSHOP💥
✨MPSC Combined ची तयारी करताय ? मग ही रणनिती अनुसरण करा💥
👉Starts at 14th December 2021, 9:00 PM

🎯
https://bit.ly/3EOJTxv
✨Speaker : Sumit Tatte
महाराष्ट्र_लोकसेवा_आयोग_स्थापत्य_अभियांत्रिकी_सेवा_परीक्षा_2019