𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
👉MPSC राज्यसेवा फ्री ट्रायल कोर्स👈

✨ MPSC राज्यसेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर झाली आहे.      
✨ Byju’s Exam Prep mule आता MPSC राज्यसेवा ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार झाली आहे.
✨ आजच तुमचा FREE Course सुरू करा आणि राज्यसेवा चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.

✨  फ्री कोर्स जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

https://bit.ly/3pEWRY9

ग्रामप्रशासन

· भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.

· लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959

· स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959

· पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र

· स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.
बलवंतराय मेहता समिती

· भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.

· या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.

· या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी

· लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.

· पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.

· ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.

· ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.

· ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.

· जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.

· जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.

· पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)

· अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.
✨MPSC Combined फ्री ट्रायल कोर्स✨  

👉 MPSC Combined परीक्षांची अधिसूचना जाहीर झाली आहे.      
👉 Byju’s Exam Prep mule आता MPSC Combined ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार झाली आहे.
👉आजच तुमचा FREE Course सुरू करा आणि Combined चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.
👉फ्री कोर्स जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

https://bit.ly/322NMAP

👉MPSC राज्यसेवा फ्री ट्रायल कोर्स

✨MPSC राज्यसेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर झाली आहे.      
✨ Byju’s Exam Prep mule आता MPSC राज्यसेवा ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार झाली आहे.
✨ आजच तुमचा FREE Course सुरू करा आणि राज्यसेवा चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.
✨ फ्री कोर्स जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

https://bit.ly/3DBQNou
🏃MPSC राज्यसेवा पूर्व 2022 महा मॅरेथॉन🏃
🔴 Watch Now 🏹

https://bit.ly/3J796Wx
✨FREE MPSC COMBINED WORKSHOP
⚡येणाऱ्या MPSC Combined च्या परीक्षेची संपूर्ण Strategy
वैशिष्ट्ये-

💡https://bit.ly/3eeujjc
Speaker : Vaibhav Raut
✅राज्य सेवा पूर्व परीक्षा Hall ticket आले

आयोगामार्फत दिनांक २ जानेवारी, २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करीता प्रवेश देण्यात आलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीवरील त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
🔸आपले MPSC account log in करून हॉलतिकीट download करू शकता.. राज्यसेवा पूर्व..

🔸खालील वेबसाईट वरून log in करा..

https://mpsconline.gov.in/candidate/login
🔸आपले MPSC account log in करून हॉलतिकीट download करू शकता.. राज्यसेवा पूर्व..

🔸खालील वेबसाईट वरून log in करा..

http://3.108.174.42/mpsconline/public/admitCardsLogin
✨MPSC Combined फ्री ट्रायल कोर्स✨  
👉 MPSC Combined परीक्षांची अधिसूचना जाहीर झाली आहे.      
👉 Byju’s Exam Prep mule आता MPSC Combined ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार झाली आहे.
👉आजच तुमचा FREE Course सुरू करा आणि Combined चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.
👉फ्री कोर्स जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा:

https://bit.ly/3DTRNV6
🏃MPSC राज्यसेवा पूर्व 2022 महा मॅरेथॉन🏃
🔴 Watch Now 🏹
https://bit.ly/3J796Wx
👉MPSC राज्यसेवा फ्री ट्रायल कोर्स👈
✨MPSC राज्यसेवा परीक्षेची अधिसूचना जाहीर झाली आहे.      
✨ Byju’s Exam Prep mule आता MPSC राज्यसेवा ची तयारी होणार सोपी आणि दर्जेदार झाली आहे.
✨ आजच तुमचा FREE Course सुरू करा आणि राज्यसेवा चे सर्वात कठीण विषय सहजतेने समजून घ्या.
✨ फ्री कोर्स जॉइन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा: https://bit.ly/3DBQNou
✅मुंबई उच्च न्यायालया
लिपिक पदाची जाहिरात.
'प्रलय' क्षेपणास्त्राची दुसरी यशस्वी चाचणी
⭕️♦️⚠️अखेर राज्यसेवा 2019 च्या उमेदवारांच्या लढ्याला यश
राज्यसेवा 2019 चे नियुक्ती आदेश शासनानने जाहीर केले.
17 जानेवारी 2022 पासून CPTP -7 ला सुरूवात

CPTP -7 अंतर्गत जिल्हा संलग्नता या टप्प्यापासून होणार सुरूवात

💐💐💐💐