𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🛑 विधानसभा निवडणूक - 2022 🛑

❇️ उत्तर प्रदेश
✅ एकुण जागा - 403
✅ बहुमत - 202
✅ सध्याचे मुख्यमंत्री - योगी अदित्यनाथ (भाजपा)


❇️ पंजाब
✅ एकुण जागा - 117
✅ बहुमत - 59
✅ सध्याचे मुख्यमंत्री - चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस)


❇️ उत्तराखंड
✅ एकुण जागा - 70
✅ बहुमत - 36
✅ सध्याचे मुख्यमंत्री - पुष्करसिंह धामी (भाजपा)


❇️ मणिपूर
✅ एकुण जागा - 60
✅ बहुमत - 31
✅ सध्याचे मुख्यमंत्री - एन.बीरेन सिंह(भाजपा)


❇️ गोवा
✅ एकुण जागा - 40
✅ बहुमत - 21
✅ सध्याचे मुख्यमंत्री - प्रमोद सावंत (भाजपा)
👍1
🛑♦️MPSC / UPSC परीक्षा नियामवली...
🟠न्यायमूर्ती आयशा मलिक या पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश

🔸लाहोर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आयेशा मलिक यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यास उच्च-शक्तीच्या पॅनेलने मान्यता दिल्यानंतर पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशाची नियुक्ती करण्याच्या जवळ पोहोचला आहे . 

🔹सरन्यायाधीश गुलजार अहमद यांच्या अध्यक्षतेखालील पाकिस्तानच्या न्यायिक आयोगाने (जेसीपी) मलिक यांच्या बढतीला चार विरुद्ध पाच मतांनी मंजुरी दिली.
. 🟠 प्रवासी भारतीय दिवस 🟠

🔹अधिकृत नाव : प्रवासी भारतीय दिवस

🔸तारीख : 9 जानेवारी (दरवर्षी)

🔹सुरुवात (साजरा) : 2003 पासून

🔸निरीक्षण : परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, भारत सरकार

🔹महत्त्व :

▪️अनिवासी भारतीयांनी राष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी केलेले उपकार आणि योगदान लक्षात ठेवणे.

▪️1915 मध्ये या दिवशी महात्मा गांधी, दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले

▪️ भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले आणि भारतीयांचे जीवन कायमचे बदलले, या दिवशी 1915 मध्ये हा दिवस साजरा करत आहे.

-------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
ज्येष्ठ गायक,अभिनेते पंडित रामदास कामत यांचे निधन
बोपंना-रामनाथन जोडीला विजेतेपद
#imp

✅ Combine गट क पूर्व परीक्षेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देणे संबंधित mpsc कडून आज नोटीस येईल. त्यामुळे अर्ज करणे बाकी असणाऱ्यांनी काळजी करू नका, तर हीच संधी साधा, कारण काहींची कागदपत्रे अजून मिळणे बाकी आहेत, त्यांनी ती लवकर issue करा.

❣ Domicile प्रमाणपत्र upload करण्याचा option सर्वांना show होईल असे नाही, तर ज्यांना show होतोय त्यांनीच upload करा. बाकीच्यांनी नाही upload केले तरी काही अडचण नाही.

✍maha spardha
👍1
🛑 अर्ज करण्यास मुदतवाढ 🛑

गट क वाढीव तारीख : 13 जानेवारी

न्यायदंडाधिकारी वाढीव तारीख : 17 जानेवारी
2019-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता मुंबई केंद्रावर दिनांक 19 व 20 जानेवारी, 2022 रोजी आयोजित शारीरिक चाचणी व मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम

उमेदवारांची यादी ⤵️⤵️
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4374
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
अलैंगिक प्रजनन :
#science
वनस्पती -

1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल

3. कलिकायन - किन्व यीस्ट

4. बिजाणूजन्य - बुरेशी

5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा
👍2
अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक

🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ

🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन

🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल

🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स

🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स

🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स

🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक - कीन्स
⭕️♦️⚠️ प्रोफाइल unlock करायची असेल तर तुमच्या कडे mobile आणि email id दोन्ही active असावे लागतील अन्यथा OTP येणार नाही...

जर वरीलपैकी बंद असतील तर
mpsconline.gov.in वरील home page वर change email id and mobile number अशी लिंक आहे तिथून change करून घ्या...

⚠️Website लिंक (mobile number व Email बदलण्यासाठी )
👇👇👇👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/forgotEmailMobile
अंतिम निकाल:- जा. क्र. 16/2021 सहयोगी प्राध्यापक, नवजात शिशुरोगशास्त्र, गट-अ पदाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ⤵️⤵️⤵️

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4376

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4377
अंतिम निकाल:-
जा. क्र. 30/2021, सहायक प्राध्यापक, जठारांत्रजन्यशास्त्र गट-ब पदाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4378

https://mpsc.gov.in/downloadFile/english/4379
RRB NTPC CBT 01 निकाल 15 जानेवारीला जाहीर होणार,
फेब्रुवारीत CBT-02 परीक्षा.
🟠 लाल बहादूर शास्त्री 🟠

🔸जन्म : २ ऑक्टोबर १९०४
मुगलसराई, भारत

🔹मृत्यू : ११ जानेवारी  १९६६
ताश्कंद

🔸राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

🔹पत्नी : ललिता देवी

🔸दुसरे भारतीय पंतप्रधान (९ जून १९६४ – १२ जानेवारी १९६६)

🔹तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री
(९ जून १९६४ – १७ जुलै १९६४ )

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔸लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके :
▪️गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)

▪️शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔹लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था :
▪️लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.

---------------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
अलैंगिक प्रजनन :
#science
वनस्पती -

1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)

2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल

3. कलिकायन - किन्व यीस्ट

4. बिजाणूजन्य - बुरेशी

5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा
जेष्ठ अभिनेत्री रेखा कामत यांचे निधन