अलैंगिक प्रजनन :
#science
वनस्पती -
1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)
2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल
3. कलिकायन - किन्व यीस्ट
4. बिजाणूजन्य - बुरेशी
5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा

👍2
अर्थशास्त्रातील पुस्तके आणि लेखक
🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ
🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन
🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल
🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स
🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स
🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स
🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक - कीन्स
🔷पुस्तक - वेल्थ ऑफ नेशन्स
🔶लेखक - एडम स्मिथ
🔷पुस्तक - फाउंडेशन ऑफ इकॉनोमिक
एनालिसिस
🔶लेखक - सैम्युलसन
🔷पुस्तक - प्रिंसिपल्स ऑफ
इकोनॉमिक्स
🔶लेखक - मार्शल
🔷पुस्तक - नेचर एंड सिग्नीफिकेन्स ऑफ
इकॉनोमिक साइंस
🔶लेखक - रॉबिन्स
🔷पुस्तक - दास कैपिटल
🔶लेखक - कार्ल मार्क्स
🔷पुस्तक - द जेनरल थ्योरी ऑफ
इम्प्लॉयमेंट इंटरेस्ट एंड मनी
🔶लेखक - जे.एम. कीन्स
🔷पुस्तक - हाऊ टू पे फॉर वार
🔶लेखक - कीन्स
⭕️♦️⚠️ प्रोफाइल unlock करायची असेल तर तुमच्या कडे mobile आणि email id दोन्ही active असावे लागतील अन्यथा OTP येणार नाही...
जर वरीलपैकी बंद असतील तर mpsconline.gov.in वरील home page वर change email id and mobile number अशी लिंक आहे तिथून change करून घ्या...
⚠️Website लिंक (mobile number व Email बदलण्यासाठी )
👇👇👇👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/forgotEmailMobile

mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
अंतिम निकाल:- जा. क्र. 16/2021 सहयोगी प्राध्यापक, नवजात शिशुरोगशास्त्र, गट-अ पदाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. ⤵️⤵️⤵️
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4376
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4377

अंतिम निकाल:-
जा. क्र. 30/2021, सहायक प्राध्यापक, जठारांत्रजन्यशास्त्र गट-ब पदाचा अंतिम निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4378
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4379

🟠 लाल बहादूर शास्त्री 🟠
🔸जन्म : २ ऑक्टोबर १९०४
मुगलसराई, भारत
🔹मृत्यू : ११ जानेवारी १९६६
ताश्कंद
🔸राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
🔹पत्नी : ललिता देवी
🔸दुसरे भारतीय पंतप्रधान (९ जून १९६४ – १२ जानेवारी १९६६)
🔹तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री
(९ जून १९६४ – १७ जुलै १९६४ )
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔸लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके :
▪️गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
▪️शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔹लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था :
▪️लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.
---------------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
🔸जन्म : २ ऑक्टोबर १९०४
मुगलसराई, भारत
🔹मृत्यू : ११ जानेवारी १९६६
ताश्कंद
🔸राजकीय पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
🔹पत्नी : ललिता देवी
🔸दुसरे भारतीय पंतप्रधान (९ जून १९६४ – १२ जानेवारी १९६६)
🔹तिसरे भारतीय परराष्ट्रमंत्री
(९ जून १९६४ – १७ जुलै १९६४ )
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔸लालबहादूर शास्त्रींवरील पुस्तके :
▪️गोष्टीरूपी लालबाहादुर (बालसाहित्य, लेखक - शंकर कऱ्हाडे)
▪️शांतीदूत लालबहाद्दूर शास्त्री (प्रभाकर नारायण तुंगार)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖
🔹लालबहादुर शास्त्री नावाच्या संस्था :
▪️लालबहदूर शस्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी (lbsnaa) मसुरी,डेहराडून,उत्तराखंड.
---------------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
अलैंगिक प्रजनन :
#science
वनस्पती -
1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)
2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल
3. कलिकायन - किन्व यीस्ट
4. बिजाणूजन्य - बुरेशी
5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा
#science
वनस्पती -
1. शाकीय प्रजनन - मूळापासून (रताळे), खोडापासून (हळद, कांदा, बटाटा, शवंती), पानापासून (पानफुटी, कलेंचा)
2. विभाजन - एकपेशी, सजीव, जिवाणू, क्लोरेल्ला, शैवाल
3. कलिकायन - किन्व यीस्ट
4. बिजाणूजन्य - बुरेशी
5. खंडिभवन - शैवाल, स्पायरोगायरा
भारतातील चलनवाढीची कारणे
◾️तुटीचे अंदाजपत्रक सरकारने सादर करणे
◾️ही तूट भरून काढण्यासाठी रिर्झव्ह बँकेला नोटा छापण्याचा आदेश दिला जातो
◾️ परदेशात काम करणारे भारतीय नातेवाईकांना पैसे पाठवतात.
◾️ ज्या भारतीयांचे परदेशात उद्योग असतात, ते झालेला नफा भारतात पाठवतात.
◾️ परदेशी भांडवलदार भारतात गुंतवणूक करतात ही गुंतवणूक चलनात दाखल होते.
◾️ काही देशांत भारतीय चलनाच्या नकली नोटा छापून भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवल्या जातात.
◾️ या कारणांनी चलनवाढ होते व त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणून भाववाढ होते.

💫12 January 2021 || Current Affairs | चालू घडामोडी - MPSC [ संयुक्त व राज्यसेवा ] परीक्षांसाठी 🌎
Must Watch ⤵️⤵️
http://bit.ly/3K5iaM8
http://bit.ly/3K5iaM8
http://bit.ly/3K5iaM8
Must Watch ⤵️⤵️
http://bit.ly/3K5iaM8
http://bit.ly/3K5iaM8
http://bit.ly/3K5iaM8
YouTube
12 January 2022 || Current Affairs | चालू घडामोडी - MPSC [ संयुक्त व राज्यसेवा ] परीक्षांसाठी
"वैभव सर सरांचे ""दैनिक चालू घडामोडी पहा. 10 जानेवारी मे रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षेच्या तयारीसाठी आमचे तज्ञ शिक्षक वैभव सर सोबत.
हे वर्ग तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षेसाठी तुमची तयारीसाठी मदत करतील.
Do subscribe and press the 🔔 bell icon to get notifications…

मुलाखत कार्यक्रम:-
जाहिरात क्रमांक 17/2019 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019
मुलाखतीचे केंद्र:-अमरावती
कालावधी:-दिनांक 24, 25, 27, 28, 31 जानेवारी 2022 व 1 फेब्रुवारी, 2022
मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4381

🟠 भारतातील सात आश्चर्य 🟠
🔹1)ताजमहाल - आग्रा (उत्तर प्रदेश)
🔸2)गोलघुमट - विजापूर (कर्नाटक)
🔹3)वेरूळ लेणी - वेरूळ,जी.औरंगाबाद (महाराष्ट्र)
🔸4)मिनाक्षी मंदिर - मदुराई (तामिळनाडू)
🔹5)कुतुबमिनार - दिल्ली
🔸6)गोमटेश्वरचा पुतळा - श्रवणबेळगोळ (कर्नाटक)
🔹7)जयस्तंभ - चित्तोडगड (राजस्थान)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

● चर्चित आयोग:-
न्या.इंदू मल्होत्रा:
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली

● चालू घडामोडी :-
• Asia Cup U19 2021 ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली :-भारत
• तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवशीय व T-२०) 100 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ------------- हा आहे –रॉसटेलर
• २०२१च्या रँकिंगमध्ये कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे - IIT मद्रास
• रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष, सीईओ म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
- विनयकुमार त्रिपाठी
* भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणून ............ यांनी आत्ताच पदभार स्वीकारला? - व्ही एस पठानिया
* डिसेंबर २०२१ मध्ये भारताचे GST संकलन किती आहे?
- 1.29 लाख कोटी
* 831 किमी लांबीची जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन कोणत्या देशात आहे. :-
चीन

✅✅ पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 जारी केला. ✅✅
#Repost #Forest
🔰 पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 जारी केला.
🔰 2021 मध्ये, भारतातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर आहे. हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.60 टक्क्यांहून अधिक आहे.
🔰 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्र जंगलाखाली आहे.
🔰 कोविड महामारी असूनही हा द्विवार्षिक अहवाल समोर आणल्याबद्दल त्यांनी मंत्रालय आणि भारतीय वन सर्वेक्षणाचे अभिनंदन केले.
✍ संकलन - सागर चिखले