मुलाखत कार्यक्रम:-
जाहिरात क्रमांक 17/2019 महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2019
मुलाखतीचे केंद्र:-अमरावती
कालावधी:-दिनांक 24, 25, 27, 28, 31 जानेवारी 2022 व 1 फेब्रुवारी, 2022
मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येईल.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/4381

🟠 भारतातील सात आश्चर्य 🟠
🔹1)ताजमहाल - आग्रा (उत्तर प्रदेश)
🔸2)गोलघुमट - विजापूर (कर्नाटक)
🔹3)वेरूळ लेणी - वेरूळ,जी.औरंगाबाद (महाराष्ट्र)
🔸4)मिनाक्षी मंदिर - मदुराई (तामिळनाडू)
🔹5)कुतुबमिनार - दिल्ली
🔸6)गोमटेश्वरचा पुतळा - श्रवणबेळगोळ (कर्नाटक)
🔹7)जयस्तंभ - चित्तोडगड (राजस्थान)
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

👍2
● चर्चित आयोग:-
न्या.इंदू मल्होत्रा:
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यातील सुरक्षेतील त्रुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने माजी न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती नेमली

● चालू घडामोडी :-
• Asia Cup U19 2021 ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली :-भारत
• तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवशीय व T-२०) 100 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ------------- हा आहे –रॉसटेलर
• २०२१च्या रँकिंगमध्ये कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे - IIT मद्रास
• रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष, सीईओ म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
- विनयकुमार त्रिपाठी
* भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणून ............ यांनी आत्ताच पदभार स्वीकारला? - व्ही एस पठानिया
* डिसेंबर २०२१ मध्ये भारताचे GST संकलन किती आहे?
- 1.29 लाख कोटी
* 831 किमी लांबीची जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन कोणत्या देशात आहे. :-
चीन

✅✅ पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 जारी केला. ✅✅
#Repost #Forest
🔰 पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 जारी केला.
🔰 2021 मध्ये, भारतातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर आहे. हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.60 टक्क्यांहून अधिक आहे.
🔰 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त भौगोलिक क्षेत्र जंगलाखाली आहे.
🔰 कोविड महामारी असूनही हा द्विवार्षिक अहवाल समोर आणल्याबद्दल त्यांनी मंत्रालय आणि भारतीय वन सर्वेक्षणाचे अभिनंदन केले.
✍ संकलन - सागर चिखले

⭕️♦️⚠️हॉल तिकीट issue करताना इथून पुढे आयोगाने काळजी घ्यावी.. माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇
आमचे परीक्षा प्रवेशपत्र कोणीही डाऊनलोड करू शकत!
आमची वैयक्तिक माहिती फोटो सह जगजाहीर करण्याचा अधिकार आयोगाला आहे का.?
आणि
जर तसा अधिकार असेल तर यामुळे आमची (विशेषत: महिला उमेदवाराची) सुरक्षेची जबाबदारी #mpsc_office घेणारं का?
👉 आयोगाने प्रवेशपत्र आमच्या खात्यावर अपलोड करावीत,
किंवा
मोबाइल नंबर / आधार क्रमांक/ email id टाकल्यावर ......त्यानंतर #OTP टाकल्यावरच ते डाऊनलोड होईल अशी व्यवस्था असेल याची काळजी घ्यावी
ही (हात जोडुन)...नम्र विनंती...! 🙏
👉 आयोगाने प्रवेश प्रमाणपत्र मोबाईल क्रमांक,आधार क्रमांक,ईमेल आयडी यांच्यावर देताना पुरेशी सुरक्षा घेतली नसून विद्यमान व्यवस्थेनुसार कोणीही कोणाचे प्रवेश प्रमाणपत्र मिळवून गैरप्रकार होऊ शकतात (विशेषतः महिलांना). आयोगाने खात्यात प्रवेश प्रमाणपत्र देऊन गैरमार्ग टाळावेत.
⚠️ वरील मेसेज जास्तीत जास्त share करा.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
✍officer club

⭕️♦️⚠️हॉलतिकिट प्रमाणेच..मोबाईल/ई-मेल update करायच्या option मध्ये पण असेच त्रुटी आहेत..कोणपन कुणाचापण नवीन मोबाईल ई-मेल update करू शकतो..
⚠️ आयोगाने याकडे पण लक्ष द्वावे.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⚠️ आयोगाने याकडे पण लक्ष द्वावे.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
⚠️सर्वांना विनंती..
वरील दोन्हीही मेसेज ट्विटर वर आयोगाच्या Twitter ला mentioned करून ट्विट करा.. 🙏🙏🙏 त्यामुळं आयोग या गोष्टी वर लवकर लक्ष देईल..
माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो..

👍1
. 🟠 25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 🟠
🔸स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 25 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुद्दुचेरी येथे करण्यात आले.
🔹पंतप्रधानांच्या भाषणातील ठळक मुद्दे याप्रसंगी पंतप्रधानांनी यावर प्रकाश टाकला; 'जग भारताच्या तरुण लोकसंख्येकडे आशेने आणि विश्वासाने पाहते आणि भारत विचार आणि जाणीवेने तरुण आहे'.
---------------------------------------------------
✅संकलन : Target-E-Academy

🔰वन सर्वेक्षण अहवाल 2021 प्रकाशित; गेल्या दोन वर्षांत देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटर वाढ.
🛑क्षेत्रफळानुसार मध्य प्रदेशात देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र.
🔰पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज भारतीय वन सर्वेक्षण संस्थेद्वारे (एफएसआय ) तयार करण्यात आलेल्या ‘इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021’ या अहवालाचे प्रकाशन केले. देशातील वन आणि वृक्षसंपत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी हा अहवाल अनिवार्य करण्यात आला आहे.
🔰देशाचे एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर असून हे क्षेत्र देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.62 टक्के आहे.2019 च्या मूल्यांकनाच्या तुलनेत, देशातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्रामध्ये 2,261 चौरस किलोमीटरची वाढ झाली आहे, अशी माहिती या अहवालातील निष्कर्ष जाहीर करताना मंत्र्यांनी दिली.
🔰सध्या केलेल्या मूल्यांकनातून 17 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 33 टक्क्यांहून अधिक भौगोलिक क्षेत्र वनाच्छादित असल्याचे समोर आले आहे
🛑क्षेत्रफळानुसार देशातील सर्वात जास्त वनक्षेत्र मध्य प्रदेशात आहे, त्यानंतर अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओदिशा आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
🔰एकूण भौगोलिक क्षेत्राच्या टक्केवारीनुसार वनाच्छादीत क्षेत्राच्या बाबतीत, मिझोरम (84.53%), अरुणाचल प्रदेश (79.33%), मेघालय (76.00%), मणिपूर (74.34%) आणि नागालँड (73.90%) ही पहिली पाच राज्य आहेत.

⏸ महातयारी ऑनलाईन टेस्ट सिरीज ⏸
महातयारी मार्फत आपल्यासाठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज आयोजित केल्या आहेत.
▪️अगोदर डेमो टेस्ट सोडवा.
▪️ कधीही सोडवा
▪️ सोडविलेली टेस्ट कधीही बघा
▪️ सबमिट केल्याबरोबर निकाल
▪️स्पष्टीकरणसहित उत्तरतालिका
▪️अतिशय माफक दरात
▪️आयोगाच्या समकक्ष काठिण्यपातळी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ Chapterwise 200 Test
सर्व विषयामिळून निवडक 200 टॉपिकवर आधारित तब्बल 200 टेस्ट फक्त 37 रु मध्ये फक्त आजच्या दिवस.
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ संयुक्त गट ब पुर्वपरीक्षा Full Length
संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 15 टेस्ट फक्त 125 रु मध्ये. (डेमो टेस्ट उपलब्ध)
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in/fulllength
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ चालु घडामोडी 100Q
2021 च्या चालु घडामोडीवर आधारित 05 टेस्ट फक्त 49 रु मध्ये.
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in/current-affairs-05-test
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वरील टेस्ट सिरीज App वर देखील सोडवू शकता.
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.mahatayari
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काही अडचण असल्यास संपर्क
9021839319 Whats App Only

रेल्वे NTPC result link
https://dc2-qa-efmprd-g22.digialm.com/EForms/configuredHtml/2667/68658/login.html