𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⏸ महातयारी ऑनलाईन टेस्ट सिरीज ⏸

महातयारी मार्फत आपल्यासाठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज आयोजित केल्या आहेत.

▪️अगोदर डेमो टेस्ट सोडवा.
▪️ कधीही सोडवा
▪️ सोडविलेली टेस्ट कधीही बघा
▪️ सबमिट केल्याबरोबर निकाल
▪️स्पष्टीकरणसहित उत्तरतालिका
▪️अतिशय माफक दरात
▪️आयोगाच्या समकक्ष काठिण्यपातळी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ Chapterwise 200 Test

सर्व विषयामिळून निवडक 200 टॉपिकवर आधारित तब्बल 200 टेस्ट फक्त 37 रु मध्ये फक्त आजच्या दिवस.
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ संयुक्त गट ब पुर्वपरीक्षा Full Length

संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 15 टेस्ट फक्त 125 रु मध्ये. (डेमो टेस्ट उपलब्ध)
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in/fulllength
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⏸ चालु घडामोडी 100Q

2021 च्या चालु घडामोडीवर आधारित 05 टेस्ट फक्त 49 रु मध्ये.
👉लिंक: https://exam.mahatayari.co.in/current-affairs-05-test
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
वरील टेस्ट सिरीज App वर देखील सोडवू शकता.
App Link: https://play.google.com/store/apps/details?id=com.mahatayari
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
काही अडचण असल्यास संपर्क
9021839319 Whats App Only
रेल्वे NTPC result link

https://dc2-qa-efmprd-g22.digialm.com/EForms/configuredHtml/2667/68658/login.html
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
● चालू घडामोडी :-
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

• Asia Cup U19 2021 ही स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली :-भारत

• तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवशीय व T-२०) 100 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ------------- हा आहे –रॉसटेलर

• २०२१च्या रँकिंगमध्ये कोणती संस्था प्रथम क्रमांकावर आहे - IIT मद्रास

• रेल्वे बोर्डाचे नवे अध्यक्ष, सीईओ म्हणून कोणाची निवड करण्यात आली?
- विनयकुमार त्रिपाठी

* भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख म्हणून ............ यांनी आत्ताच पदभार स्वीकारला? - व्ही एस पठानिया

* डिसेंबर २०२१ मध्ये भारताचे GST संकलन किती आहे?
- 1.29 लाख कोटी

* 831 किमी लांबीची जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन कोणत्या देशात आहे. :-
चीन
👍2
mpsc समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य:
मित्रांनो आपल्या हक्कासाठी आपल्या हक्काच्या जागेसाठी सर्वांनी उद्या दि. 16 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 ते 12 यावेळी ट्विटर वॉर करायचा आहे. आम्ही प्रयत्न करत आहोतच आपली ही साथ आम्हाला पाहिजे. संबंधित मंत्र्यांना जाब विचारा. भरती कधी रद्द करता हा सवाल विचारा. नव्याने परीक्षा ही MPSC मार्फत किंवा TCS मार्फत लवकर कधी घेता हे विचारा त्यांना. आता नाही तर कधी नाही हे लक्षात ठेवा
.

MPSC समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य

@mpscandolan
⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉलतिकीट download करा..

⚠️ website सुरळीत चालू झाली आहे.. परीक्षा select करा.. आणी मोबाईल नंबर टाका.. हॉल तिकीट मिळेल..

खालील लिंक वर click करा..
👇👇👇👇👇


http://3.108.174.42/mpsconline/public/admitCardLogin


⚠️ ज्यांचे राज्यसेवा परीक्षा हॉलतिकीट काढायचे बाकी आहेत त्यांनी लवकर काढून ठेवा.
🟠 नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने 2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून घोषित केले आहे.
🔹 सध्या महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री : दादासाहेब भुसे.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
By Kajal Patil- महाराष्ट्र - राष्ट्रीय महामार्ग
by Kajal Patil - महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग
❇️ शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन ❇️

🌾 10 फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
🛍️ 15 मार्च : जागतिक ग्राहक दिन
💧 22 मार्च : जागतिक जल दिन
☁️ 23 मार्च : जागतिक हवामान दिन
🌍 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
🥛 1 जून : जागतिक दुग्ध दिन
🌳 5 जून : जागतिक पर्यावरण दिन
👨‍🌾 1 जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
🍎 1 जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
👩‍🌾 15 ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
🥣 16 ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
🐄 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
👨‍🏫 3 डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
🌐 5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन
👨‍🌾 23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
🛍️ 24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

संकलन : सचिन एस शिंदे
👍2
🟠खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 'क्रीडा दिन'

🔸भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे दिग्गज मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस.

🔹१५ जानेवारीला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने खाशाबा जाधव यांच्या जयंतीला राज्यात ऑनलाईन क्रीडा दिन साजरा होईल.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Q : ___ निश्चित आकार असतो ?
(अ) स्थायुला ✅✅
(ब) द्रवाला
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला


Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?
(अ) स्थायुला
(ब) द्रवाला ✅✅
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला


Q : पाणी 0 अंशसेल्सला____अवस्थेत असते?
(अ) स्थायू ✅✅
(ब) वायू
(क) द्रव
(ड) पुनर्घटन


Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे?
(अ) 0 अंश F
(ब) 100 अंश F
(क) 10 अंश F
(ड) 32 अंश F ✅✅


Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन ✅✅
(ड) वितळणे


Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात?
(अ) संघनन ✅✅
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन
(ड) वितळणे

Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _आहे?
(अ) 112 अंश F
(ब) 212 अंश F ✅✅
(क) 102 अंश F
(ड) 202 अंश F


Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही?
(अ) कापूर
(ब) अमोनियम क्लोराइड
(क) फॉस्फरस ✅✅
(ड) आयोडीन

Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन ✅✅
(क) संप्लवन
(ड) वितळणे


Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे?
(अ) प्लाझ्मा
(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅
(क) वायू
(ड) द्रव


Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_म्हणतात?
(अ) द्रव
(ब) वायू
(क) प्लाझ्मा ✅✅
(ड) स्थायू

Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात?
(अ) ऑक्सिजनमधील ✅✅
(ब) अल्कोहलमधील
(क) लाकडामधील
(ड) आयोडिनमधील

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
👍1
🇮🇳 आज भारतीय सैन्य दिवस 🇮🇳

✅ भारतीय लष्करातर्फे (15 जानेवारी) 74 वा सैन्य दिवस साजरा केला जात आहे.

✅ आजच्या दिवशी 1949 साली मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सुत्रे स्वीकारली होती.

✅ 15 जानेवारी 1949 रोजी मार्शल जनरल करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून लष्कराची सुत्रे हाती घेतली.

✅ यानिमित्त 15 जानेवारी हा दिवस सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.


जय_हिंद_🇮🇳

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
⏸ 100 प्रश्न : 11 वी स्टेट बोर्ड ⏸

✅ नवीन अभ्यासक्रमवर आधारित
✅ प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास

🔗लिंक:-
https://exam.mahatayari.co.in/revision

आम्हालाही माहीत आहे परीक्षा खूपच जवळ आली आहे.
वेळ उपलब्ध नसल्यास एक प्रश्न सोडवून ताबडतोब सबमिट करा.
आणि उत्तरे व सोल्युशन बघून घ्या.
खूप महत्त्वाचे 100 प्रश्न आहेत.

आवडत असेल आणि अजून पाहिजे असल्यास 9021839319 वर Whats App करा, अजून पाठविले जाईल.

Plzz Share it.
🎯महाराष्ट्रातील लोकायुक्त उपलोकायुक्त

✅ लोकायुक्त.

💥महाराष्ट्रातील पहिले लोकायुक्त :
👉न्यायमूर्ती एस. पी. कोतवाल (१९७२)

💥महाराष्ट्रात अलीकडील लोकायुक्त:
👉न्यायमूर्ती विद्यासागर कानडे (2021पासून)

❇️ उप-लोकायुक्त.

▪️महाराष्ट्रातील पहिले उप-लोकायुक्तः
👉 एल. एम. नाडकर्णी (१९७३)
▪️महाराष्ट्रातील अलीकडील उप-लोकायुक्त:
👉 संजय भाटिया (२०२०).

✍ By- Samadhan kokate sir.


━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
🟠फिलीपिन्स भारताकडून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करणार

🔹नौदलासाठी ब्रह्मोस शोर-आधारित क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी ऑर्डर देणारा फिलिपिन्स हा पहिला परदेशी देश ठरला आहे. 

🔸या करारामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. 

🔹डीलची अंदाजे किंमत $374,9 दशलक्ष इतकी आहे.

🔸 ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड फिलिपिन्स नौदलासाठी शोर-बेस्ड अँटी-शिप क्षेपणास्त्र प्रणाली अधिग्रहण प्रकल्पांतर्गत क्षेपणास्त्राचा पुरवठा करेल .

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🟠सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे उपाय:

🔹फिलीपिन्सची राजधानी
:  मनिला;

🔸फिलीपिन्स चलन:  फिलीपिन्स पेसो;

🔹फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष:  रॉड्रिगो दुतेर्ते

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
👍1
#NTPC_2019 (REFUND : FORGET ROLL NUMBER)

🔻 काही विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर उपलब्ध नसल्याने ते REFUND साठी अर्ज करू शकले नाहीत, आता ते खालील लिंकवरून नोंदणी क्रमांक आणि DoB द्वारे अर्ज करू शकतात..

👉Link :-
https://rrbntpc.onlinereg.in/forgetrollnum/ForgotRollNo.aspx

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन: @SaralSevaExam
👍1
१६ जानेवारी - राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
RRB #NTPC
मार्क शीट पाहण्यासाठी खालील लिंक वर log in करा..
Registration number Email ला आलेला असतो.. Password तुमची DOB असेल..
👇
https://dc4-g22.digialm.com//EForms/configuredHtml/2667/68658/login.html

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam