𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️ राज्यसेवा पूर्व परीक्षा हॉलतिकीट download करा..

⚠️ website सुरळीत चालू झाली आहे.. परीक्षा select करा.. आणी मोबाईल नंबर टाका.. हॉल तिकीट मिळेल..

खालील लिंक वर click करा..
👇👇👇👇👇


http://3.108.174.42/mpsconline/public/admitCardLogin


⚠️ ज्यांचे राज्यसेवा परीक्षा हॉलतिकीट काढायचे बाकी आहेत त्यांनी लवकर काढून ठेवा.
🟠 नुकतेच महाराष्ट्र राज्य सरकारने 2022 हे वर्ष महिला शेतकरी सन्मान वर्ष म्हणून घोषित केले आहे.
🔹 सध्या महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री : दादासाहेब भुसे.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
By Kajal Patil- महाराष्ट्र - राष्ट्रीय महामार्ग
by Kajal Patil - महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग
❇️ शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन ❇️

🌾 10 फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
🛍️ 15 मार्च : जागतिक ग्राहक दिन
💧 22 मार्च : जागतिक जल दिन
☁️ 23 मार्च : जागतिक हवामान दिन
🌍 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
🥛 1 जून : जागतिक दुग्ध दिन
🌳 5 जून : जागतिक पर्यावरण दिन
👨‍🌾 1 जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
🍎 1 जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
👩‍🌾 15 ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
🥣 16 ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
🐄 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
👨‍🏫 3 डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
🌐 5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन
👨‍🌾 23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
🛍️ 24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

संकलन : सचिन एस शिंदे
👍2
🟠खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस 'क्रीडा दिन'

🔸भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे दिग्गज मल्ल खाशाबा जाधव यांचा जन्मदिवस.

🔹१५ जानेवारीला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्यावतीने खाशाबा जाधव यांच्या जयंतीला राज्यात ऑनलाईन क्रीडा दिन साजरा होईल.

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Q : ___ निश्चित आकार असतो ?
(अ) स्थायुला ✅✅
(ब) द्रवाला
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला


Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?
(अ) स्थायुला
(ब) द्रवाला ✅✅
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला


Q : पाणी 0 अंशसेल्सला____अवस्थेत असते?
(अ) स्थायू ✅✅
(ब) वायू
(क) द्रव
(ड) पुनर्घटन


Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे?
(अ) 0 अंश F
(ब) 100 अंश F
(क) 10 अंश F
(ड) 32 अंश F ✅✅


Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन ✅✅
(ड) वितळणे


Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात?
(अ) संघनन ✅✅
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन
(ड) वितळणे

Q : पाण्याचा उत्कलनबिंदू _आहे?
(अ) 112 अंश F
(ब) 212 अंश F ✅✅
(क) 102 अंश F
(ड) 202 अंश F


Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही?
(अ) कापूर
(ब) अमोनियम क्लोराइड
(क) फॉस्फरस ✅✅
(ड) आयोडीन

Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन ✅✅
(क) संप्लवन
(ड) वितळणे


Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे?
(अ) प्लाझ्मा
(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट ✅✅
(क) वायू
(ड) द्रव


Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_म्हणतात?
(अ) द्रव
(ब) वायू
(क) प्लाझ्मा ✅✅
(ड) स्थायू

Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात?
(अ) ऑक्सिजनमधील ✅✅
(ब) अल्कोहलमधील
(क) लाकडामधील
(ड) आयोडिनमधील

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
👍1
🇮🇳 आज भारतीय सैन्य दिवस 🇮🇳

✅ भारतीय लष्करातर्फे (15 जानेवारी) 74 वा सैन्य दिवस साजरा केला जात आहे.

✅ आजच्या दिवशी 1949 साली मार्शल जनरल करियप्पा यांनी भारताचे पहिले लष्कर प्रमुख म्हणून सुत्रे स्वीकारली होती.

✅ 15 जानेवारी 1949 रोजी मार्शल जनरल करियप्पा यांनी जनरल फ्रान्सिस बचर यांच्याकडून लष्कराची सुत्रे हाती घेतली.

✅ यानिमित्त 15 जानेवारी हा दिवस सैन्य दल दिवस म्हणून साजरा केला जातो.


जय_हिंद_🇮🇳

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
⏸ 100 प्रश्न : 11 वी स्टेट बोर्ड ⏸

✅ नवीन अभ्यासक्रमवर आधारित
✅ प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास

🔗लिंक:-
https://exam.mahatayari.co.in/revision

आम्हालाही माहीत आहे परीक्षा खूपच जवळ आली आहे.
वेळ उपलब्ध नसल्यास एक प्रश्न सोडवून ताबडतोब सबमिट करा.
आणि उत्तरे व सोल्युशन बघून घ्या.
खूप महत्त्वाचे 100 प्रश्न आहेत.

आवडत असेल आणि अजून पाहिजे असल्यास 9021839319 वर Whats App करा, अजून पाठविले जाईल.

Plzz Share it.
🎯महाराष्ट्रातील लोकायुक्त उपलोकायुक्त

✅ लोकायुक्त.

💥महाराष्ट्रातील पहिले लोकायुक्त :
👉न्यायमूर्ती एस. पी. कोतवाल (१९७२)

💥महाराष्ट्रात अलीकडील लोकायुक्त:
👉न्यायमूर्ती विद्यासागर कानडे (2021पासून)

❇️ उप-लोकायुक्त.

▪️महाराष्ट्रातील पहिले उप-लोकायुक्तः
👉 एल. एम. नाडकर्णी (१९७३)
▪️महाराष्ट्रातील अलीकडील उप-लोकायुक्त:
👉 संजय भाटिया (२०२०).

✍ By- Samadhan kokate sir.


━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
🟠फिलीपिन्स भारताकडून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करणार

🔹नौदलासाठी ब्रह्मोस शोर-आधारित क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी ऑर्डर देणारा फिलिपिन्स हा पहिला परदेशी देश ठरला आहे. 

🔸या करारामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. 

🔹डीलची अंदाजे किंमत $374,9 दशलक्ष इतकी आहे.

🔸 ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड फिलिपिन्स नौदलासाठी शोर-बेस्ड अँटी-शिप क्षेपणास्त्र प्रणाली अधिग्रहण प्रकल्पांतर्गत क्षेपणास्त्राचा पुरवठा करेल .

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🟠सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे उपाय:

🔹फिलीपिन्सची राजधानी
:  मनिला;

🔸फिलीपिन्स चलन:  फिलीपिन्स पेसो;

🔹फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष:  रॉड्रिगो दुतेर्ते

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
👍1
#NTPC_2019 (REFUND : FORGET ROLL NUMBER)

🔻 काही विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर उपलब्ध नसल्याने ते REFUND साठी अर्ज करू शकले नाहीत, आता ते खालील लिंकवरून नोंदणी क्रमांक आणि DoB द्वारे अर्ज करू शकतात..

👉Link :-
https://rrbntpc.onlinereg.in/forgetrollnum/ForgotRollNo.aspx

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन: @SaralSevaExam
👍1
१६ जानेवारी - राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
RRB #NTPC
मार्क शीट पाहण्यासाठी खालील लिंक वर log in करा..
Registration number Email ला आलेला असतो.. Password तुमची DOB असेल..
👇
https://dc4-g22.digialm.com//EForms/configuredHtml/2667/68658/login.html

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
🟠RenewBuy चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून राजकुमार राव यांची निवड

🔸RenewBuy या ऑनलाइन विमा प्लॅटफॉर्मने राजकुमार राव यांची 1ल्या 360-डिग्री ग्राहक जाहिरात मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे जी ग्राहकांच्या विमा गरजा हायलाइट करते. 

🔹या मोहिमेची रचना आणि संकल्पना Havas Worldwide India ने केली होती. 

🔸“स्मार्ट टेक, योग्य सल्ला” ही मोहिमेची थीम आहे. 

🔹देशाच्या कोणत्याही भागातील ग्राहकांसाठी विमा पॉलिसींचा प्रसार डिजिटल पद्धतीने वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

-------------------------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
👍1
🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :

[उत्तरेकडुन दक्षिणेकडे
]

1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट


━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:-@SaralSevaExam
🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:-@SaralSevaExam
👍6
🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम


1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल


━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:-@SaralSevaExam
👍2
🔰 प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल..