𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.8K photos
91 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🎯महाराष्ट्रातील लोकायुक्त उपलोकायुक्त

✅ लोकायुक्त.

💥महाराष्ट्रातील पहिले लोकायुक्त :
👉न्यायमूर्ती एस. पी. कोतवाल (१९७२)

💥महाराष्ट्रात अलीकडील लोकायुक्त:
👉न्यायमूर्ती विद्यासागर कानडे (2021पासून)

❇️ उप-लोकायुक्त.

▪️महाराष्ट्रातील पहिले उप-लोकायुक्तः
👉 एल. एम. नाडकर्णी (१९७३)
▪️महाराष्ट्रातील अलीकडील उप-लोकायुक्त:
👉 संजय भाटिया (२०२०).

✍ By- Samadhan kokate sir.


━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
🟠फिलीपिन्स भारताकडून ब्रह्मोस क्रूझ क्षेपणास्त्रे खरेदी करणार

🔹नौदलासाठी ब्रह्मोस शोर-आधारित क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली खरेदीसाठी ऑर्डर देणारा फिलिपिन्स हा पहिला परदेशी देश ठरला आहे. 

🔸या करारामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन व्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. 

🔹डीलची अंदाजे किंमत $374,9 दशलक्ष इतकी आहे.

🔸 ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड फिलिपिन्स नौदलासाठी शोर-बेस्ड अँटी-शिप क्षेपणास्त्र प्रणाली अधिग्रहण प्रकल्पांतर्गत क्षेपणास्त्राचा पुरवठा करेल .

➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🟠सर्व स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे उपाय:

🔹फिलीपिन्सची राजधानी
:  मनिला;

🔸फिलीपिन्स चलन:  फिलीपिन्स पेसो;

🔹फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष:  रॉड्रिगो दुतेर्ते

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
👍1
#NTPC_2019 (REFUND : FORGET ROLL NUMBER)

🔻 काही विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर उपलब्ध नसल्याने ते REFUND साठी अर्ज करू शकले नाहीत, आता ते खालील लिंकवरून नोंदणी क्रमांक आणि DoB द्वारे अर्ज करू शकतात..

👉Link :-
https://rrbntpc.onlinereg.in/forgetrollnum/ForgotRollNo.aspx

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन: @SaralSevaExam
👍1
१६ जानेवारी - राष्ट्रीय स्टार्ट-अप दिवस

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
RRB #NTPC
मार्क शीट पाहण्यासाठी खालील लिंक वर log in करा..
Registration number Email ला आलेला असतो.. Password तुमची DOB असेल..
👇
https://dc4-g22.digialm.com//EForms/configuredHtml/2667/68658/login.html

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:- @SaralSevaExam
🟠RenewBuy चे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून राजकुमार राव यांची निवड

🔸RenewBuy या ऑनलाइन विमा प्लॅटफॉर्मने राजकुमार राव यांची 1ल्या 360-डिग्री ग्राहक जाहिरात मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे जी ग्राहकांच्या विमा गरजा हायलाइट करते. 

🔹या मोहिमेची रचना आणि संकल्पना Havas Worldwide India ने केली होती. 

🔸“स्मार्ट टेक, योग्य सल्ला” ही मोहिमेची थीम आहे. 

🔹देशाच्या कोणत्याही भागातील ग्राहकांसाठी विमा पॉलिसींचा प्रसार डिजिटल पद्धतीने वाढवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

-------------------------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
👍1
🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :

[उत्तरेकडुन दक्षिणेकडे
]

1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट


━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:-@SaralSevaExam
🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:-@SaralSevaExam
👍6
🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम


1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल


━━━━━━━━━━━━━━━━━
💁‍♂जॉईन:-@SaralSevaExam
👍2
🔰 प्रसिद्ध सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज भरण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात येत आहे. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर पुन्हा सूचना देण्यात येईल तसेच सर्व जाहिरातीस अनुसरून अर्ज सादर करण्यास पुरेशी मुदत देण्यात येईल..
1. टोकियो पॅरालिम्पिक 2020 पुरुष एकेरी बॅडमिंटन स्पर्धेत सुहास यथीराज याने कोणते पदक जिंकले.
1. कांस्य
2. रौप्य
3. सुवर्ण
4. यापैकी नाही

उत्तर- 2

----------------------------------------------------------------

2. टोकियो पॅरालिम्पिक 2020 बॅडमिंटन SH6 या क्रीडाप्रकारात कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक जिंकले.
1. सुहास यथीराज
2. कृष्णा नागर
3. प्रमोद भगत
4. मनीष नरवाल

उत्तर- 2
---------------------------------------------------------------

3. .........या दोन राष्ट्रांनी दक्षिण चीन समुद्राच्या दक्षिणेकडील काठावर "SIMBEX" हा नौदल सराव आयोजित केला आहे.
1. भारत आणि चीन
2. भारत आणि सिंगापूर
3. भारत आणि अमेरिका
4. भारत आणि ऑस्ट्रेलिया

उत्तर- 2

---------------------------------------------------------------

4. कोणत्या राज्यसरकारने कोव्हीड-19 साथीच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून "बी वॉरियर" मोहीम सुरू करण्यात आली.
1. मध्य प्रदेश
2. महाराष्ट्र
3. केरळ
4. दिल्ली

उत्तर- 3

---------------------------------------------------------------

5. लवलीना बोर्गोहेन यांना...... या राज्याच्या समग्र शिक्षा अभियानाच्या ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नामांकित केले आहे.
1. सिक्कीम
2. आसाम
3. हिमाचल प्रदेश
4. यापैकी नाही

उत्तर-2

---------------------------------------------------------------

6. टोकियो पॅरालिम्पिकच्या समारोप समारंभात कोणता खेळाडू भारतीय ध्वजवाहक बनला आहे.
1. कृष्णा नागर
2. सुहास यथिराज
3. मनीष नरवाल
4. अवनी लेखारा

उत्तर- 4

---------------------------------------------------------------

7. कार्बो आंग्लॉंग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे.
1. मेघालय
2. अरुणाचल प्रदेश
3. सिक्कीम
4.आसाम

उत्तर – 4

---------------------------------------------------------------

8. कोणता दिवस आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून साजरा केला जातो?

1. 3 सप्टेंबर
2. 4 सप्टेंबर
3. 5 सप्टेंबर
4. 6 सप्टेंबर

उत्तर- 3
---------------------------------------------------------------

9. एलआयसी ने खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे .......मध्ये जवळपास 4%हिस्सा उचलला आहे.
1. बँक ऑफ इंडिया
2. बँक ऑफ महाराष्ट्र
3. Axis बँक
4. आयसीआयसीआय बँक

उत्तर- 1

----------------------------------------------------------------

10. प्लास्टिक करार सुरु करणारा......हा आशियातील पहिला देश बनला आहे.
1. चीन
2. नेपाळ
3. भारत
4. श्रीलंका

उत्तर- 3
👍1
बेकायदा शिक्षकभरती पुन्हा ऐरणीवर
🟠नवीन विचित्र धातूचा शोध

🔹शास्त्रज्ञांनी अलीकडेच धातूंचा एक नवीन गट शोधला आहे. 

🔸नव्याने सापडलेल्या धातूसमूहाला "धातूंचा नवीन विचित्र गट" असे म्हणतात.

🔹 तांबे किंवा लोखंडासारख्या धातूंची वैशिष्ट्ये सांगता येतील. म्हणजेच, त्यांचा वितळण्याचा बिंदू, प्रतिक्रियेचा स्वभाव, लवचिकता, लवचिकता मानवाला ज्ञात आहे. 

🔸धातूंच्या या नवीन गटाची वैशिष्ट्ये अद्याप उलगडणे बाकी आहे. ते अजूनही एक कोडेच आहेत. 

-------------------------------------------------------------
✅संकलन : स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
👍1
मानव विकास निर्देशांक (Human Development Index)

> प्रकाशन : UNDP

> पहिला HDI : 1990

> रचना: महबूब–उल–हक व अमर्त्य सेन

> आयाम

दीर्घ व निरोगी जीवन (जन्माच्या वेळी सरासरी आयुर्मान)

ज्ञानाची सुगमता (शालेय शिक्षणातील सरासरी वर्षे,अपेक्षित शिक्षणाची वर्षे)

चांगले राहणीमान (जीएनपी-पीपीपी,आधारभूत वर्ष 2005)

> गुनांकन :
0-1 (0 = अपूर्ण मानव विकास, 1 = पूर्ण मानव विकास )
Latest GK
परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती..
पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन..

👉 देशातील प्रसिद्ध कथ्थक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, ते ८३ वर्षांचे होते. काल मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. महाराजांच्या निधनाची माहिती त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे.
लखनऊ घराण्यातील बिरजू महाराज यांचे खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा होते. त्यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी लखनऊ येथे झाला होता. दिल्लीतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘‘मी महाराष्ट्राला माझा पिता आणि बंगालला माता मानतो. कारण माझ्या कलेची सुरूवात बंगालमध्ये झाली; पण मला अनेक मानसन्मान व नावलौकिक महाराष्ट्राने दिले.” असं पंडित बिरजू महाराज यांनी म्हटलं होतं.
👍2
डॉ अनिरुद्ध जोशी यांना केंद्राचा नवउद्यमी पुरस्कार
पिग हार्ट ट्रान्सप्लांट करणारा डेव्हिड बेनेट जगातील पहिला व्यक्ती

🔹अनुवांशिकरित्या सुधारित डुकरापासून हृदय प्रत्यारोपण करणारा एक अमेरिकन माणूस जगातील पहिला व्यक्ती बनला आहे :- डेव्हिड बेनेट (वय 57 )
#यशाचा_मटा_मार्ग

MPSC पूर्व परीक्षा....

विश्लेषण पेपर- II CSAT