𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.8K photos
92 videos
1.94K files
18.3K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🚨महाराष्ट्र भूगोल
❣महाराष्ट्र स्थान, विस्तार, सीमा आणि प्रादेशिक/ राजकीय भूगोल
(२ मार्क - Combine २०२१)❣


🟢महाराष्ट्र स्थान आणि विस्तार

१. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आणि त्यातील फरक पाठच करणे.( रेखावृतीय विस्तार मधील फरक (8°14') या वरती प्रश्न येणे बाकी)

२.महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी

३.महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी (या वरती प्रश्न येणे बकी आहे)

४.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ

५.महाराष्ट्राच्या इतर राज्यांशी असलेल्या सीमा
-MH ची सीमा सर्वाधिक किंवा सर्वात कमी कोणत्या राज्यांना लागून आहे.
-इतर राज्यांच्या सीमेलगत असणारे जिल्हे -दोन राज्यांची सीमा करणारी जिल्हे.

६.महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग
-विभागांचा क्षेत्रफळ,लोकसंख्या, तालुके जिल्हा नुसार क्रम (प्रश्न येणे बाकी आहे)


७.सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग

८. सर्वात कमी जिल्हे असणारा
विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)


९. सर्वाधिक तालुके असणारा विभाग

१०.सर्वात कमी तालुके असणारा विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

११.विभागांच्या नकाशाचा अभ्यास आणि त्यांचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर बाजूचे तालुके (new trend-२०१९ पासून)

१२.एका जिल्ह्याच्या सीमा इतर जिल्ह्यांशी लागून आसणे व त्यांचे नकाशे

१३.जिल्हा निर्मिती

१४.जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार क्रम(सर्वात मोठा/सर्वात लहान)(१ ते ३ पाठ करा)

१५.सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

१६.सर्वाधिक कमी तालुके असणारे जिल्हे(प्रश्न येणे बाकी)


✅Kiran jadhav

(येणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेत-२ मार्क वरील एका टॉपिक मधून असतील)..

#वाचा,लक्षात ठेवा ,पाठ करा,रट्टा मारा...
✅ खाली दिलेल्या लिंकवर स्पष्टीकरणासह 100 मार्क्सची टेस्ट दिलेली आहेत. अतिशय महत्त्वाची टेस्ट आहे पुन्हा पुन्हा सोडवा.

✅ प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ✅

★ जनरल नॉलेज स्‍पष्‍टीकरणासह - 50 गुण
★ मराठी व्याकरण स्‍पष्‍टीकरणासह - 25 गुण
★ बुद्धिमत्ता स्‍पष्‍टीकरणासह - 10 गुण
★ अंकगणित स्पष्‍टीकरणासह - 15 गुण

➡️
testmoz.com/9571960
❇️ आत्मीय सभा ❇️

◆ स्थापना : 1815

◆ ठिकाण : कोलकत्ता

◆ संस्थापक : राजा राममोहन रॉय

❇️ सहकारी -

◆ द्वारकानाथ टागोर

◆ प्रसन्नकुमार टागोर

◆ डॉ राजेंद्रपाल मिश्र

◆ राजा कली

◆ शंकर घोषाल

◆ आंनद प्रसाद बॅनर्जी

👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
म्हाडा परीक्षा उत्तरपत्रिका व प्रश्न बाबत आक्षेप नोंदवण्यासाठी...
10 feb ला उमेदवाराच्या ईमेल आयडी वर उत्तर पत्रिका पाहता येईल..
⭕️⚠️♦️आज एक फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर होणार...
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
❇️ विद्यापीठ - मुंबई विद्यापीठ ❇️

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923

❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना - 1916

❇️ विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

❇️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

❇️ विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

❇️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

❇️ विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

❇️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
हे तीन विद्यार्थी मित्र कोणाच्या ओळखीचे असेल तर निरोप द्या.
ह्या उमेदवार यांनी मोबाईल नंबर दिलेले नाही👆


त्या तीन मित्रांना कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी नक्की सांगा
🟠नेपाळची विक्रमी कमी लोकसंख्या वाढ

🔸नेपाळच्या सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, गेल्या 10 वर्षात त्याची लोकसंख्या 10.18 टक्क्यांनी वाढून 29,192,480 वर पोहोचली आहे. 

🔹महत्त्वाचे मुद्दे एकूण डेटामध्ये 60 वर्षांत पहिल्यांदाच अनौपचारिक जनगणनेद्वारे लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा भागातील लोकसंख्या समाविष्ट आहे.
-------------------------------------------------------------
✅संकलन : Target-E-Academy
म्हाडा परीक्षा :- उत्तरतालिका दिनांक १०/०२/२०२२ रोजी

प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या email वर लिंक द्वारे त्याला पाहता येईल . काही प्रश्नाबाबत आक्षेप असतील तर ते नोंदवता येईल

😱 पण ५०० रू. भरावे लागतील.
#Combine #His
🟢 मराठा दिनबंधु 🟢

🔶संस्थापक:-भास्करराव जाधव

🔶वर्ष:-1900

❇️संपादक:-

▪️बळवंतराय राणे

▪️ज.र.आजगावकर

✍शिवराम जानबा कांबळे यांचे लेख यामध्ये प्रसिद्ध होत असत.

✍पहिल्या पानावर विद्येत मागासलेल्या सर्व लोकांकरिता असे शब्द असत.
🔰 शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन🔰

🌾 १० फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन

🛍️ १५ मार्च : जागतिक ग्राहक दिन

💧 २२ मार्च : जागतिक जल दिन

☁️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन

🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

🥛 ०१ जून : जागतिक दुग्ध दिन

🌳 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

👨‍🌾 ०१ जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)

🍎 ०१ जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन

👩‍🌾 १५ ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन

🥣 १६ ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन

🐄 २६ नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन

👨‍🏫 ०३ डिसेंबर : कृषी शिक्षण दिन

🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन

👨‍🌾 २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन

🛍️ २४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन
👆👆👆👆👆👆
जाहिरात क्रमांक 08/ 2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक

औरंगाबाद, कोल्हापूर व लातूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:-
♦️औरंगाबाद:- 8 ते 10 फेब्रुवारी 2022
♦️कोल्हापूर:- 9 ते 11 फेब्रुवारी 2022
♦️लातूर:- 14 ते 17 फेब्रुवारी 2022

शारिरीक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे..
🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

Physical + interview ✌️
👆👆👆👆👆👆👆👆

⚠️Full pdf नावा सोबत मागे टाकलेली आहे.. 👆
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🟠हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या सरकारने हरियाणाच्या यमुना नगर जिल्ह्यातील आदि बद्री क्षेत्राजवळ हिमाचल प्रदेशात ७७ एकर क्षेत्रावर असलेल्या आदि बद्री धरणाच्या बांधकामासाठी पंचकुला येथे सामंजस्य करार केला आहे 
🟠 शिक्षक अभियोग्याता परीक्षा एप्रिल मध्ये .