𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
❇️ विद्यापीठ - मुंबई विद्यापीठ ❇️

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना - 18 जुलै 1857

❇️ विद्यापीठ - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ

◆ शहर - नागपूर

◆ स्थापना - 4 ऑगस्ट 1923

❇️ विद्यापीठ - गोडवना विद्यापीठ

◆ शहर - गडचिरोली

◆ स्थापना - 27 सप्टेंबर 2011

❇️ विद्यापीठ -श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ

◆ शहर - मुंबई

◆ स्थापना - 1916

❇️ विद्यापीठ - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

◆ शहर - पुणे

◆ स्थापना - 1949

❇️ विद्यापीठ - डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - औरंगाबाद

◆ स्थापना - 23 ऑगस्ट 1958

❇️ विद्यापीठ - छत्रपती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर

◆ शहर - कोल्हापूर

◆ स्थापना - 18 नोव्हेंबर 1962

❇️ विद्यापीठ - कर्मयोगी संत गाडगे महाराज अमरावती विद्यापीठ

◆ शहर - अमरावती

◆ स्थापना - 1 मे 1983

❇️ विद्यापीठ - यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ

◆ शहर - नाशिक

◆ स्थापना - जुलै 1989

❇️ विद्यापीठ - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

◆ शहर - जळगाव

◆ स्थापना - 15 ऑगस्ट 1989

❇️ विद्यापीठ - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ

◆ शहर - नांदेड

◆ स्थापना - 17 सप्टेंबर 1994

❇️ विद्यापीठ - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

◆ शहर - सोलापूर

◆ स्थापना - 1 ऑगस्ट 2004

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
हे तीन विद्यार्थी मित्र कोणाच्या ओळखीचे असेल तर निरोप द्या.
ह्या उमेदवार यांनी मोबाईल नंबर दिलेले नाही👆


त्या तीन मित्रांना कार्यालयाशी संपर्क साधण्यासाठी नक्की सांगा
🟠नेपाळची विक्रमी कमी लोकसंख्या वाढ

🔸नेपाळच्या सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार, गेल्या 10 वर्षात त्याची लोकसंख्या 10.18 टक्क्यांनी वाढून 29,192,480 वर पोहोचली आहे. 

🔹महत्त्वाचे मुद्दे एकूण डेटामध्ये 60 वर्षांत पहिल्यांदाच अनौपचारिक जनगणनेद्वारे लिपुलेख, कालापानी आणि लिंपियाधुरा भागातील लोकसंख्या समाविष्ट आहे.
-------------------------------------------------------------
✅संकलन : Target-E-Academy
म्हाडा परीक्षा :- उत्तरतालिका दिनांक १०/०२/२०२२ रोजी

प्रत्येक उमेदवारांना त्यांच्या email वर लिंक द्वारे त्याला पाहता येईल . काही प्रश्नाबाबत आक्षेप असतील तर ते नोंदवता येईल

😱 पण ५०० रू. भरावे लागतील.
#Combine #His
🟢 मराठा दिनबंधु 🟢

🔶संस्थापक:-भास्करराव जाधव

🔶वर्ष:-1900

❇️संपादक:-

▪️बळवंतराय राणे

▪️ज.र.आजगावकर

✍शिवराम जानबा कांबळे यांचे लेख यामध्ये प्रसिद्ध होत असत.

✍पहिल्या पानावर विद्येत मागासलेल्या सर्व लोकांकरिता असे शब्द असत.
🔰 शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन🔰

🌾 १० फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन

🛍️ १५ मार्च : जागतिक ग्राहक दिन

💧 २२ मार्च : जागतिक जल दिन

☁️ २३ मार्च : जागतिक हवामान दिन

🌍 २२ एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन

🥛 ०१ जून : जागतिक दुग्ध दिन

🌳 ०५ जून : जागतिक पर्यावरण दिन

👨‍🌾 ०१ जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)

🍎 ०१ जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन

👩‍🌾 १५ ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन

🥣 १६ ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन

🐄 २६ नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन

👨‍🏫 ०३ डिसेंबर : कृषी शिक्षण दिन

🌐 ०५ डिसेंबर : जागतिक मृदा दिन

👨‍🌾 २३ डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन

🛍️ २४ डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन
👆👆👆👆👆👆
जाहिरात क्रमांक 08/ 2019 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2019- पोलीस उपनिरीक्षक

औरंगाबाद, कोल्हापूर व लातूर केंद्रावरील शारीरिक चाचणी व मुलाखती पुढीलप्रमाणे घेण्यात येणार आहेत:-
♦️औरंगाबाद:- 8 ते 10 फेब्रुवारी 2022
♦️कोल्हापूर:- 9 ते 11 फेब्रुवारी 2022
♦️लातूर:- 14 ते 17 फेब्रुवारी 2022

शारिरीक चाचणी व मुलाखतींचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे..
🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️🏃‍♂️

Physical + interview ✌️
👆👆👆👆👆👆👆👆

⚠️Full pdf नावा सोबत मागे टाकलेली आहे.. 👆
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
🟠हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या सरकारने हरियाणाच्या यमुना नगर जिल्ह्यातील आदि बद्री क्षेत्राजवळ हिमाचल प्रदेशात ७७ एकर क्षेत्रावर असलेल्या आदि बद्री धरणाच्या बांधकामासाठी पंचकुला येथे सामंजस्य करार केला आहे 
🟠 शिक्षक अभियोग्याता परीक्षा एप्रिल मध्ये .