✅ राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य
🦋 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन
🦋 उत्तराखंड : कॉमन पिकॉक
🦋 कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स
🦋 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक
🦋 तमिळनाडू : तमिळ येमॉन
🦋 अरुणाचल : कैसर-ए-हिंद
✍️ संकलन : सचिन एस शिंदे
.
🦋 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन
🦋 उत्तराखंड : कॉमन पिकॉक
🦋 कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स
🦋 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक
🦋 तमिळनाडू : तमिळ येमॉन
🦋 अरुणाचल : कैसर-ए-हिंद
✍️ संकलन : सचिन एस शिंदे
.
🟠अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन🟠
🔹सुरुवात : १९०५
🔸कोण भरवते : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
🔹१ ले अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : इ.स. १९०५
-ठिकाण : पुणे
-अध्यक्ष : ग.श्री. खापर्डे
🔸त्यानंतर काही अपवाद वगळता, जवळजवळ दर वर्षी नाट्यसंमेलन होते.
🔹९४वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : इ.स. २०१४
-ठिकाण : सांगली
-अध्यक्ष : अरुण काकडे
🔸९९वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : २२ ते २५ फेब्रुवारी २०१९,
-ठिकाण : नागपूर
-अध्यक्ष : प्रेमानंद गज्वी
🔹१००वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन :
-तारिख : २७ ते २९ मार्च २०२०,
-ठिकाण : सांगली
-अध्यक्ष : डॉ. जब्बार पटेल✅
➖➖➖➖➖➖️➖➖➖➖
✅ संकलन : निलेश वाघमारे

👍1
योजना For MPSC - महत्वाच्या योजनांचा संक्षिप्त आढावा..
३. आयुष्मान भारत
✔️ योजनेचे पूर्ण नाव :-
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
- पूर्णपणे सरकारद्वारे वित्तपुरवठा केली जाणारी
- जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना
✔️ योजनेची घोषणा :- 15 ऑगस्ट 2018
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान लाल किल्यावरून आयुष्यमान भारत ची घोषणा केली होती
✔️ योजनेची सुरवात :- 23 सप्टेंबर 2018
23 सप्टेंबर 2018 रोजी रांची, झारखंड येथे भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली.

♦️पहिल्यांदाच जे परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी
MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या..
आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..
1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE
(हॉलतिकीट वर असतो )
6. तुमची सही..
candidate signature
7. invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे.शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात..
एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..
👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 11 ते 12 या वेळेला पेपर असतो.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..
- सहदेव निवळकर सर

❤1
⭕️♦️⚠️दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित)
👉महसूल व वन विभागाच्या अधिपत्याखालील महानिरीक्षक नोंदणी व मुद्रांक यांच्या आस्थापनेवरील दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/ मुद्रांक निरीक्षक, गट-ब (अराजपत्रित) संवर्गाची पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
👉 शासनाकडून प्रस्तुत संवर्गाचे सेवाप्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर आयोगाकडून भरतीप्रक्रिया सुरू करणे शक्य होईल.
👉 शासनाकडून वेळेवर मागणीपत्र प्राप्त झाल्यास प्रस्तुत संवर्गाची पदे आगामी काळात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त परीक्षेकरीता प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातीद्वारे भरण्यात येतील.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

❇️ स्रोत :-
◆ कायद्याचे अधिराज्य - ब्रिटिश राज्यघटना
◆ कायद्याने घालून दिलेली पद्धती - जपानची राज्यघटना
◆ कायद्याची योग्य पद्धत - अमेरिकन राज्यघटना
◆ कायद्यापुढे समानता - ब्रिटिश परंपरा
◆ कायद्याचे समान संरक्षण - अमेरिकन राज्यघटना
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

❇️ संविधान सभा ❇️
◆ 9 डिसेंम्बर 1946 : पहिली बैठक.
◆ 11 डिसेंम्बर 1946 : डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड.
◆ 13 डिसेंम्बर 1946 : नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली.
◆ 22 जानेवारी 1947 : उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला.
◆ 25 जानेवारी 1947 : एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली.
◆ 22 जुलै 1947 : राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.
◆ 24 जानेवारी 1950 : राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले.
◆ 29 ऑगस्ट 1947 : मसुदा समिती स्थापन.
◆ 26 नोव्हेंबर 1949 : घटना स्वीकृत केली गेली.
◆ 24 जानेवारी 1950 : घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या.
◆ 26 जानेवारी 1950 : घटनेचा अंमल सुरू झाला.

🤝1
🔥 सध्या चर्चेत देश युक्रेन .....
❇️ युक्रेन ची राजधानी ➖ कीव
❇️ राजभाषा ➖ युक्रेनियाई
❇️ चलन ➖ युक्रेनियन रिव्निया
❇️ राष्ट्रपती ➖ वोलोदिमिर जेलेन्सकी
❇️ प्रधानमंत्री ➖ वलोडिमिर ग्रोय्समन

🟠अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
🔸आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
🔹महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील
🔸अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी
: 2017 पर्यंत 25 लाख रुपये
🟠आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :
🔸डॉ. अरुणा देरे - 2019✅
🔹विजया ध्यसा- 2001
🔸शांता शेलड़े- 1996
🔹दुर्गा भागवत - 1973
🔸कुसूमावती देशपांडे - 1961
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :
🔸कालावधी : ३, ४ व ५ डिसेंबर २०२१
🔹स्थळ : नाशिक
🔸अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅
🔹स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :✅
🔹स्थळ : उदगीर ✅
🔸अध्यक्ष : भारत सासणे ✅
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
✅संकलन : निलेश वाघमारे

⚠️दुय्यम सेवा पूर्व परीक्षा -२०२१ Online आक्षेप सुरु केलेले आहेत. पण, सध्या तरी पेपर चे नाव चुकीचे आहे, सुरळीत झाल्यावर आक्षेप नोंदवा.
✅लिंक : http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey
✅शेवटची दिनांक : ०९ मार्च २०२२ पर्यंत.
✅लिंक : http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey
✅शेवटची दिनांक : ०९ मार्च २०२२ पर्यंत.
📚 येणाऱ्या काही दिवसात आयोगाकडून पुढील गोष्टी अपेक्षित आहेत.. 👇👇
1) पीएसआय चा अंतिम निकाल..
2) आयोगाचे अंदाजित वेळापत्रक दर महिन्याला जाहिर होते ते..
3) राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका.
1) पीएसआय चा अंतिम निकाल..
2) आयोगाचे अंदाजित वेळापत्रक दर महिन्याला जाहिर होते ते..
3) राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका.
🛑4 मार्चपासून आयसीसी महिला वर्ल्डकपला सुरूवात!
❇️आयसीसी महिला वर्ल्डकप येत्या 4 मार्च पासून सुरू होत आहे.न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.3 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
❇️भारतीय महिला संघाची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.दरम्यान आयसीसी महिला वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला 1.32 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी (10 कोटी रुपये)रक्कम मिळणार आहे.

❇️ जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-
❇️ भौगोलिक उपनाव - टोपणनाव ❇️
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ भौगोलिक उपनाव - टोपणनाव ❇️
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
🎯महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
🔹खोपोली - रायगड
🔸भिरा अवजल प्रवाह - रायगड
🔹कोयना - सातारा
🔸तिल्लारी - कोल्हापूर
🔹पेंच - नागपूर
🔸जायकवाडी - औरंगाबाद
🎯महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
🔰तारापुर - ठाणे
🔰जैतापुर - रत्नागिरी
🔰उमरेड - नागपूर(नियोजित)
🎯महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प
🔘जमसांडे - सिंधुदुर्ग
🔘चाळकेवाडी - सातारा
🔘ठोसेघर - सातारा
🔘वनकुसवडे - सातारा
🔘ब्रह्मनवेल - धुळे
🔘शाहजापूर - अहमदनगर
=======================
🎯महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
🔹खोपोली - रायगड
🔸भिरा अवजल प्रवाह - रायगड
🔹कोयना - सातारा
🔸तिल्लारी - कोल्हापूर
🔹पेंच - नागपूर
🔸जायकवाडी - औरंगाबाद
🎯महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
🔰तारापुर - ठाणे
🔰जैतापुर - रत्नागिरी
🔰उमरेड - नागपूर(नियोजित)
🎯महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प
🔘जमसांडे - सिंधुदुर्ग
🔘चाळकेवाडी - सातारा
🔘ठोसेघर - सातारा
🔘वनकुसवडे - सातारा
🔘ब्रह्मनवेल - धुळे
🔘शाहजापूर - अहमदनगर
=======================