❇️ संविधान सभा ❇️
◆ 9 डिसेंम्बर 1946 : पहिली बैठक.
◆ 11 डिसेंम्बर 1946 : डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड.
◆ 13 डिसेंम्बर 1946 : नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली.
◆ 22 जानेवारी 1947 : उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला.
◆ 25 जानेवारी 1947 : एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली.
◆ 22 जुलै 1947 : राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला.
◆ 24 जानेवारी 1950 : राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले.
◆ 29 ऑगस्ट 1947 : मसुदा समिती स्थापन.
◆ 26 नोव्हेंबर 1949 : घटना स्वीकृत केली गेली.
◆ 24 जानेवारी 1950 : घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या.
◆ 26 जानेवारी 1950 : घटनेचा अंमल सुरू झाला.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

🤝1
🔥 सध्या चर्चेत देश युक्रेन .....
❇️ युक्रेन ची राजधानी ➖ कीव
❇️ राजभाषा ➖ युक्रेनियाई
❇️ चलन ➖ युक्रेनियन रिव्निया
❇️ राष्ट्रपती ➖ वोलोदिमिर जेलेन्सकी
❇️ प्रधानमंत्री ➖ वलोडिमिर ग्रोय्समन

🟠अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
🔸आयोजन : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
🔹महामंडाळाचे अध्यक्ष: कौतूकराव ठाले पाटील
🔸अनुदान : 50 लाख रूपये (शासनाकडून) - दरवर्षी
: 2017 पर्यंत 25 लाख रुपये
🟠आतापर्यंत 5 महिलांनी अध्यक्षपद भुषविलेले आहे :
🔸डॉ. अरुणा देरे - 2019✅
🔹विजया ध्यसा- 2001
🔸शांता शेलड़े- 1996
🔹दुर्गा भागवत - 1973
🔸कुसूमावती देशपांडे - 1961
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :
🔸कालावधी : ३, ४ व ५ डिसेंबर २०२१
🔹स्थळ : नाशिक
🔸अध्यक्ष : डॉ. जयंत नारळीकर ✅
🔹स्वागताध्यक्ष : छगन भुजबळ
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
🟠95 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन :✅
🔹स्थळ : उदगीर ✅
🔸अध्यक्ष : भारत सासणे ✅
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
✅संकलन : निलेश वाघमारे

⚠️दुय्यम सेवा पूर्व परीक्षा -२०२१ Online आक्षेप सुरु केलेले आहेत. पण, सध्या तरी पेपर चे नाव चुकीचे आहे, सुरळीत झाल्यावर आक्षेप नोंदवा.
✅लिंक : http://13.127.59.127/mpsconline/public/objectionAnswerKey
✅शेवटची दिनांक : ०९ मार्च २०२२ पर्यंत.

📚 येणाऱ्या काही दिवसात आयोगाकडून पुढील गोष्टी अपेक्षित आहेत.. 👇👇
1) पीएसआय चा अंतिम निकाल..
2) आयोगाचे अंदाजित वेळापत्रक दर महिन्याला जाहिर होते ते..
3) राज्यसेवा पूर्व अंतिम उत्तरतालिका.

🛑4 मार्चपासून आयसीसी महिला वर्ल्डकपला सुरूवात!
❇️आयसीसी महिला वर्ल्डकप येत्या 4 मार्च पासून सुरू होत आहे.न्यूझीलंडमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.3 एप्रिलपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.
❇️भारतीय महिला संघाची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.दरम्यान आयसीसी महिला वर्ल्डकपचे विजेतेपद मिळवणाऱ्या संघाला 1.32 मिलियन अमेरिकन डॉलर इतकी (10 कोटी रुपये)रक्कम मिळणार आहे.

❇️ जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे :-
❇️ भौगोलिक उपनाव - टोपणनाव ❇️
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
❇️ भौगोलिक उपनाव - टोपणनाव ❇️
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)
2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान
3) काळे खंड - आफ्रिका
4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया
5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क
6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी
7) गोर्या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा
8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार
9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड
10) नाईलची देणगी - इजिप्त
11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन
12) पाचुचे बेट - श्रीलंका
13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान
14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर
15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे
16) गव्हाचे कोठार - युक्रेन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔹महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प
🎯महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
🔹खोपोली - रायगड
🔸भिरा अवजल प्रवाह - रायगड
🔹कोयना - सातारा
🔸तिल्लारी - कोल्हापूर
🔹पेंच - नागपूर
🔸जायकवाडी - औरंगाबाद
🎯महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
🔰तारापुर - ठाणे
🔰जैतापुर - रत्नागिरी
🔰उमरेड - नागपूर(नियोजित)
🎯महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प
🔘जमसांडे - सिंधुदुर्ग
🔘चाळकेवाडी - सातारा
🔘ठोसेघर - सातारा
🔘वनकुसवडे - सातारा
🔘ब्रह्मनवेल - धुळे
🔘शाहजापूर - अहमदनगर
=======================
🎯महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प
🔹खोपोली - रायगड
🔸भिरा अवजल प्रवाह - रायगड
🔹कोयना - सातारा
🔸तिल्लारी - कोल्हापूर
🔹पेंच - नागपूर
🔸जायकवाडी - औरंगाबाद
🎯महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प
🔰तारापुर - ठाणे
🔰जैतापुर - रत्नागिरी
🔰उमरेड - नागपूर(नियोजित)
🎯महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प
🔘जमसांडे - सिंधुदुर्ग
🔘चाळकेवाडी - सातारा
🔘ठोसेघर - सातारा
🔘वनकुसवडे - सातारा
🔘ब्रह्मनवेल - धुळे
🔘शाहजापूर - अहमदनगर
=======================
🌺🌼🌸ग्रामप्रशासन🌸🌼🌺
🌺भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.
🌸लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.
🌸स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार -2 ऑक्टोंबर 1959
🌺स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य - आंध्रप्रदेश स्विकार -1 नोव्हेंबर 1959
🌺पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य - महाराष्ट्र
🌼स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.
बलवंतराय मेहता समिती
🌼भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.
🌸 या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.
·या समितीमधील इतर सदस्य - ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी
🌸लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.
🌺पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.
🌺 ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.
🌸 ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.
🌸ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.
🌺 जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.
🌺जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.
🌼 पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)
🌼अशोक महेता समिती नियुक्ती - 1977. शासनास अहवाल सादर - 1978.

👍1
🟠TS रामकृष्णन यांची LIC म्युच्युअल फंडाचे नवीन MD आणि CEO म्हणून नियुक्ती
🔹एलआयसी म्युच्युअल फंडाने टी. एस. रामकृष्णन यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे .
🔸रामकृष्णन, एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंटचे एमडी आणि सीईओ म्हणून, दिनेश पांगटे, त्याचे माजी पूर्णवेळ संचालक आणि सीईओ यांची जागा घेतील.
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
✅संकलन : निलेश वाघमारे
🔹एलआयसी म्युच्युअल फंडाने टी. एस. रामकृष्णन यांची व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे .
🔸रामकृष्णन, एलआयसी म्युच्युअल फंड अॅसेट मॅनेजमेंटचे एमडी आणि सीईओ म्हणून, दिनेश पांगटे, त्याचे माजी पूर्णवेळ संचालक आणि सीईओ यांची जागा घेतील.
➖➖➖➖️➖➖➖➖➖➖➖➖➖
✅संकलन : निलेश वाघमारे
🏛 राज्यशास्त्र : संसद 🏛
Must Watch 👇
https://youtu.be/q3L87p37X0A
https://youtu.be/q3L87p37X0A
https://youtu.be/q3L87p37X0A
Must Watch 👇
https://youtu.be/q3L87p37X0A
https://youtu.be/q3L87p37X0A
https://youtu.be/q3L87p37X0A
YouTube
राज्यशास्त्र : संसद :- विधेयकाचे प्रकार , संयुक्त बैठक
💥 *संघर्ष परिवार*
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र* 💥
☆ *Comhine prelims exam PSI STI ASO batches start*
☆ *Fondation bathches*
*📌 ऑनलाईन लेक्चर्स गूगल मीट ॲप वर*
*📌 प्रत्येक टॉपिक वर ऑनलाईन टेस्ट ( वेळ लावून )*
*📌 प्रत्येक विद्यार्थ्याला स्टडी…

🛑जिल्हा परिषदेच्या 13 हजार पदांची भरती तीन वर्षांपासून रखडली.
♻️आपण सांगितल्याप्रमाणेच शासकीय स्तरावर #Process चालू आहे ...लवकरच भरती प्रक्रिया चालू होईल ✌️🔥✌️
जय हिंद 🇮🇳

. 🏵 संघर्ष परिवार 🏵
🏆 एक पाऊल यशाच्या दिशेने......
📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 📚
🏆 संयुक्त पूर्व परीक्षा (𝗣𝗦𝗜,𝗦𝗧𝗜,𝗔𝗦𝗢)
🗓 ऑनलाईन बॅच सुरुवात 15 मार्च 2022
🎯 𝗕𝗔,𝗕𝗦𝗖,𝗕.𝗖𝗼𝗺 सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी
⏳कालावधी 10 महिने
❇️ क्लासची वैशिष्ट्ये :-
1) आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि प्रश्नपत्रिका नुसारच मार्गदर्शन
2) ऑनलाईन क्लास गूगल मीट (𝗚𝗼𝗼𝗴𝗹𝗲 𝗠𝗲𝗲𝘁) अॅप
3) सर्व विषयाच्या 𝗣𝗗𝗙 नोट्स
4) प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टडी प्लॅन व वैयक्तीक मार्गदर्शन
5) प्रत्येक प्रकरणावर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट ( 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 )
6) महिन्यातून 2 वेळा आयोगाच्या पॅटर्ननुसार 100 मार्क्स ची ऑनलाईन टेस्ट
7) डेमो क्लास बघण्यासाठी आपलं यूटूब चॅनल (संघर्ष परिवार)
8) मी पास झालोय तुम्हाला पण नक्की करणार
🎉 मुलींसाठी फी मध्ये 15% सूट
★ पहिले 3 दिवस मोफत
✍ नाव नोंदणी आवश्यक
मार्गदर्शक :
मा. वैभव खराडे सर
PSI मुलाखत पात्र 2019 PSI मुख्य परीक्षा पात्र 2020
9763175964
मा. वैष्णवी गायकवाड मॅडम (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) 8459129754