𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️MPSC ला मिळणार हक्काची इमारत...
👉पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन खाती उघडण्यावर निर्बंध...
मा.ना.श्री.दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री,सामान्य प्रशासन विभाग,महा. राज्य) यांनी काल सभागृहात पदभरती बाबत दिलेली महत्वपूर्ण माहिती

🛑 अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी राज्य शासन "विशेष भरती मोहीम" राबविली जाणार.

🔵 अनु.जमाती साठी एकूण राखीव पदे - 55,319
👉🏻भरलेली पदे - 44,001
👉🏻रिक्त पदे - 11,435

🔵3 महिन्यात जात वैध प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठीचा राज्य शासनाकडून कालावधी
👉🏻एकूण वैध प्रमाणपत्र सादर केलेली संख्या- 35593
👉🏻 वैध प्रमाणपत्र सादर न केलेली संख्या - 8408
( 3 महिन्याच्या आत प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कालावधी)

🛑गट अ व ब पदे - 3214
🔵सरळसेवेद्वारे भरती - 1921
🔵पदोन्नती - 1293
. 🏵 संघर्ष परिवार 🏵

🏆 एक पाऊल यशाच्या दिशेने......

📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 📚

🏆 संयुक्त पूर्व परीक्षा (𝗣𝗦𝗜,𝗦𝗧𝗜,𝗔𝗦𝗢)

🗓 ऑनलाईन बॅच सुरुवात 15 मार्च 2022

🎯 𝗕𝗔,𝗕𝗦𝗖,𝗕.𝗖𝗼𝗺 सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

⏳कालावधी 10 महिने

❇️ क्लासची वैशिष्ट्ये :-

1) आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि प्रश्नपत्रिका नुसारच मार्गदर्शन
2) ऑनलाईन क्लास गूगल मीट (𝗚𝗼𝗼𝗴𝗹𝗲 𝗠𝗲𝗲𝘁) अॅप
3) सर्व विषयाच्या 𝗣𝗗𝗙 नोट्स
4) प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टडी प्लॅन व वैयक्तीक मार्गदर्शन
5) प्रत्येक प्रकरणावर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट ( 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 )
6) महिन्यातून 2 वेळा आयोगाच्या पॅटर्ननुसार 100 मार्क्स ची ऑनलाईन टेस्ट
7) डेमो क्लास बघण्यासाठी आपलं यूटूब चॅनल (संघर्ष परिवार)
8) मी पास झालोय तुम्हाला पण नक्की करणार

🎉 मुलींसाठी फी मध्ये 15% सूट

★ पहिले 3 दिवस मोफत

✍ नाव नोंदणी आवश्यक

मार्गदर्शक :
मा. वैभव खराडे सर
PSI मुलाखत पात्र 2019 PSI मुख्य परीक्षा पात्र 2020
9763175964

मा. वैष्णवी गायकवाड मॅडम (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) 8459129754
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) आणीबाणी जारी असता संसद लोकसभेचा कार्यकाल जास्तीत जास्त .... वाढवू शकते.
- एक वर्ष

🔹२) संसदेच्या अधिवेशनासंदर्भातील घटनात्मक तरतुदी पाहता संसदेची वर्षातून किमान .... अधिवेशने होणे आवश्यक ठरते.
- दोन

🔸३) लोकसभेतील प्रत्येक राज्याची सदस्यसंख्या लोक संख्येच्या निकषावर निश्चित केलेली आहे. लोकसभेतील प्रत्येक राज्याची सध्याची संख्या निश्चित करताना .... या वर्षीची जनगणना आधारभूत धरण्यात आली आहे.
- १९७१

🔹४) कलम २८०(१) मधील तरतुदींनुसार .... हा अर्थ आयोगाची रचना करतो.
- राष्ट्रपती

🔸५) .... हे संसदेचे स्थायी सभागृह होय. ते कधीही विसर्जित होत नाही.
- राज्यसभा

✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
मा.ना.श्री.दत्तात्रय मामा भरणे (राज्यमंत्री,सामान्य प्रशासन विभाग,महा. राज्य) यांनी काल सभागृहात पदभरती बाबत दिलेली महत्वपूर्ण माहिती.....

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी राज्य शासन "विशेष भरती मोहीम" राबविली जाणार.

✔️ अनु.जमाती साठी एकूण राखीव पदे - 55,319
👉🏻 भरलेली पदे - 44,001
👉🏻 रिक्त पदे - 11,435

📚 3 महिन्यात जात वैध प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठीचा राज्य शासनाकडून कालावधी

👉🏻 एकूण वैध प्रमाणपत्र सादर केलेली संख्या- 35593

👉🏻 वैध प्रमाणपत्र सादर न केलेली संख्या - 8408
( 3 महिन्याच्या आत प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कालावधी)

🛑गट अ व ब पदे - 3214
🔵सरळसेवेद्वारे भरती - 1921
🔵पदोन्नती - 1293
🟠हैदराबाद मध्ये भारतातील पहिले पूर्णपणे महिला औद्योगिक पार्क

🔹FICCI लेडीज ऑर्गनायझेशन इंडस्ट्रियल पार्क हा देशातील पहिला अशा प्रकारचा पार्क आहे, हे पार्क सुलतानपूर येथे 50 एकर जागेवर बांधण्यात आले आहे, जे पटनचेरू जवळ आहे . 

🔸ते 250 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून तयार करण्यात आले होते . 

🔹महिला उद्योजक या उद्यानात त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची आणि चालवण्याची तीव्र इच्छा आधीच व्यक्त करत आहेत.

🔸के. टी. रामा राव (आयटी आणि उद्योग मंत्री) यांनी उद्यानाचे उद्घाटन केले आणि उद्योजकांना मोठे उद्दिष्ट ठेवण्याचा आणि आगामी तंत्रज्ञानाचा विचार सुरू करण्याचा सल्ला दिला.
. 🟠 लक्षात ठेवा 🟠

🔸१) राज्यसभा हे जरी स्थायी सभागृह असले तरी राज्यसभेच्या प्रत्येक सदस्याचा कार्यकाल .... वर्षे इतका असतो.
- सहा

🔹२) राज्यांच्या विधानसभांकडून कोणत्या प्रकारच्या मतदान पद्धतीने राज्यसभा सदस्यांची निवड केली जाते ?
- खुले मतदान

🔸३) उपराष्ट्रपतींच्या गैरहजेरीत .... हे राज्यसभेच्या सभापतींचे काम सांभाळतात.
- राज्यसभा उपसभापती

🔹४) भारतीय घटनेच्या कितव्या कलमामध्ये धन विधेयकाची व्याख्या दिली आहे ?
- ११० व्या

🔸५) लोकलेखा समिती ही .... आहे.
- संसदीय समिती

✅लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
. 🟠लक्षात ठेवा🟠

🔸१) ..... या वायूस 'हसविणारा वायू' म्हटले जाते.
- नायट्रस ऑक्साइड (N2O)

🔹२) ..... या रंगहीन वायूस ठसका आणणारा वास येतो.
- सल्फर डाय-ऑक्साइड (SO2)

🔸३) कांदा कापताना .... हा वायू बाहेर पडत असल्याने डोळ्यास पाणी येते.
- अमोनिया

🔹४) ..... या वायूस कुजक्या अंड्यासारखा वास येतो.
- हायड्रोजन सल्फाइड (H2S)

🔸५) हवेतील हायड्रोजन सल्फाइडशी प्रक्रिया घडून चांदीच्या पृष्ठभागावर .... चा थर जमा झाल्याने चांदीच्या वस्तू दिवसांनी काळ्या पडल्याचे दिसते.
- सिल्व्हर सल्फाइड

✅ लेखन-संस्करण: के' सागर
(PSI STI ASO पूर्वपरीक्षा ठोकळा)
👉भूमिअभिलेख विभागातील भरती प्रक्रियेला मुदतवाढ...
👉 हंगेरीच्या पाहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कॅटालिन नोवाक यांची निवड करण्यात आली...

▪️ पंतप्रधान - विक्टर ओर्बन
▪️ राजधानी - बुडापेस्ट
▪️ चलन - हंगेरियन फोरिंट
. 🏵 संघर्ष परिवार 🏵

🏆 एक पाऊल यशाच्या दिशेने......

📚 स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र 📚

🏆 संयुक्त पूर्व परीक्षा (𝗣𝗦𝗜,𝗦𝗧𝗜,𝗔𝗦𝗢)

🗓 ऑनलाईन बॅच सुरुवात 15 मार्च 2022

🎯 𝗕𝗔,𝗕𝗦𝗖,𝗕.𝗖𝗼𝗺 सर्व क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी

⏳कालावधी 10 महिने

❇️ क्लासची वैशिष्ट्ये :-

1) आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार आणि प्रश्नपत्रिका नुसारच मार्गदर्शन
2) ऑनलाईन क्लास गूगल मीट (𝗚𝗼𝗼𝗴𝗹𝗲 𝗠𝗲𝗲𝘁) अॅप
3) सर्व विषयाच्या 𝗣𝗗𝗙 नोट्स
4) प्रत्येक विद्यार्थ्याचा स्टडी प्लॅन व वैयक्तीक मार्गदर्शन
5) प्रत्येक प्रकरणावर आयोगाच्या धर्तीवर टेस्ट ( 𝗢𝗻𝗹𝗶𝗻𝗲 𝗧𝗲𝘀𝘁 )
6) महिन्यातून 2 वेळा आयोगाच्या पॅटर्ननुसार 100 मार्क्स ची ऑनलाईन टेस्ट
7) डेमो क्लास बघण्यासाठी आपलं यूटूब चॅनल (संघर्ष परिवार)
8) मी पास झालोय तुम्हाला पण नक्की करणार

🎉 मुलींसाठी फी मध्ये 15% सूट

★ पहिले 3 दिवस मोफत

✍ नाव नोंदणी आवश्यक

मार्गदर्शक :
मा. वैभव खराडे सर
PSI मुलाखत पात्र 2019 PSI मुख्य परीक्षा पात्र 2020
9763175964

मा. वैष्णवी गायकवाड मॅडम (विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता) 8459129754