🛑#Science राज्यसेवा पूर्व 2022 ..
19 जून 2022...राज्यसेवा पूर्वच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण #TOPICS..❣
🔅पेशी/ ऊती
🔅सजीवांचे वर्गीकरण/वनस्पतींचे वर्गीकरण/प्राण्यांचे वर्गीकरण
🔅उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव
🔅पेशी आणि जैवतंत्रज्ञान
🔅आनुवंशिकता व उत्क्रांती
🔅पोषद्रव्ये
🔅पचन/श्वसन/रक्ताभिसरण/उत्सर्जन/प्रजनन/मेंदू/चेतारज्जू/मेरूरज्जू/रासायनिक नियंत्रण-संप्रेरके
🔅रोग आणि विकार
🔅वनस्पती पोषण आणि अन्नभेसळ
🔅राशी व मापन
🔅प्रकाश
🔅आरसे आणि भिंगे
🔅विद्युतधारा
🔅विद्युत चुंबकत्व
🔅गती आणि गतीचे प्रकार
🔅बल आणि बलाचे प्रकार
🔅कार्य/ऊर्जा आणि शक्ती
🔅दाब आणि आर्किमिडीजचे तत्व
🔅उष्णता
🔅ध्वनी
🔅किरणोत्सार
🔅अवकाश विज्ञान
🔅द्रव्य
🔅अणुसंरचना
🔅मूलद्रव्यांचे वर्गीकरण
🔅संयुगांची निर्मिती
🔅अणुवस्तुमान आणि रेणुवस्तुमान
🔅रासायनिक अभिक्रिया
🔅आम्ल, आम्लारी आणि क्षार
🔅द्रावणांचे प्रकार
🔅धातू आणि अधातू
🔅कार्बनी संयुगांचे रसायनशास्त्र
🔅पेट्रोलियम-इंधने
🔅दैनंदिन रसायनशास्त्र
👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆हे TOPICS एखाद्या विद्यार्थ्यांला भरपूर वाटतील पण एक लक्षात घ्या तुम्ही राज्यसेवा लढत आहात ना की कंम्बाईन... 19 जून साठी 📚📖✌️❣
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg

एक लक्षात घ्या अभ्यासात सातत्य ठेवा ..तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार आहात हे विसरू नका..व्यवस्थित Planning करा ..योग्य निर्णय घेण्यास आपण भावी अधिकारी आहोत त्याच्यामुळे स्वतःचा निर्णय स्वतः घ्या...उगाच Confuse होऊ नका..एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवा येणाऱ्या संधी खूप आहेत त्या संधीचा फायदा करून घ्या ..कीमान एक तरी पोस्ट भेटलीच पाहिजेत याच दृष्टिकोनातून जोरदार प्रयत्न करा.📚📖❣🇮🇳✌️
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑गोंधळ उडाला आहे😲😲😲.....????? #MPSC_2022 वर्ष
Combine mains 2020 PSI ची तयारी करतोय,सर्व अभ्यास झाला आहे,LAW तोंडपाठ झाला आहे,PAPER 1 मराठी इंग्लिश पण झालंय, पण COMBINE mains ची तारीख फिक्स नाही.
COMBINE 2021 ला पण चांगले मार्क्स आहेत,मग सोबत STI चा पण अभ्यास सुरू करू का कारण जागा खूप आहेत. काय करू????
19 जून ची राज्यसेवा पूर्व पण करायची आहे ???? काय करावं समजत नाही? अभ्यासात पण मन लागत नाही???
हे माझं वैयक्तिक मत आहे....
(तुम्ही जरी तुमच्या कॉलेज चे TOPPER असाल,MPSC मध्ये पण तुमचा अभ्यास खूप चांगला झालेला असेल,तुमची क्षमता DC/DYSP ची आहे तरी पण 2022 ला थोडा वेगळा विचार करा)
काही EXTRA ORDINARY मुलांसाठी ही पोस्ट नाही (जे एका वेळी सर्व पोस्ट काढू शकतात).माझ्या सारख्या common mpsc aspirants साठी आहे.येथे मी कोणालाच DEMOTIVATE करत नाही
1.दोन दगडावर पाय ठेवू नका.सध्या कोणतीही एक पोस्ट मिळवणे गरजे चे आहे.सगळं करण्याच्या नादात, तेलही गेले तूपही गेले असं व्हायला नको.
2.COMBINE 2020 ची PSI तयारी करणाऱ्या लोकांनी 2021 ची पण PSI MAINS च टार्गेट ठेवा.(2021 ला STI ला जागा जास्त आहे म्हणून FOCUS DIVERT करू नये.तुमचा PAPER 1 चांगला झाला आहे.त्यामुळे तुम्ही ऑक्टोबर ची combine चांगल्या प्रकारे टार्गेट करू शकता.तिकडे मुद्रांक च्या पण चांगल्या जागा येणार आहेत ज्या STI पेक्षा भारी आहेत(वैयक्तिक मत)
2.एक पोस्ट हातात असली की कसलंही दडपण राहत नाही मग तुम्ही निवांत तुमच्या DREAM पोस्ट साठी TRY करू शकतात.आणि मग ती ड्रीम पोस्ट पण भेटून जाईल
3.COMBINE 2020,2021 MAINS व ऑक्टोबर COMBINE 2022 साठी ची तयारी करणारे काही 19 जुन ची पूर्व परीक्षा सुध्दा पास होणार आहेत.तेव्हा त्यावेळी तुम्ही विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे,आधी कोणतीही पोस्ट मिळवणे महत्वाची की फक्त आपली DREAM पोस्ट महत्वाची?.मी येथे कोणाच्या क्षमतेला कमी लेखत नाहीये
4.आपली कौटूंबिक आर्थिक परिस्थिती चा विचार करा.आपलं वय किती आहे याचा पण विचार करा.घरचा फुल्ल SUPPORT असेल आणि तुम्हाला आत्मविश्वास असेल तरच मग फक्त राज्यसेवे साठी स्वतःला झोकून द्या.हे करताना आता तुमच्या मनात कोणतीच शंका नको( मी CLASS 1 ऑफिसर होणारच असा ATTITUDE हवा)
5.ज्याची COMBINE पेपर 1 (GRAMMAR)वर पकड मजबूत असणार,त्याला या वर्षी COMBINE मधून पोस्ट फिक्स आहे.
6. COMBINE मुख्य 145 मार्क्स वर कमांड मिळवा.(हे सर्व गट ब मुख्य साठी COMMON आहे)
जेणे करून पुढील 55 मार्क्स (PSI LAW, STI अर्थव्यवस्था,ASO नागरिक शास्त्र)मध्ये जरी कमी जास्त आले तरी काही तोटा होणार नाही
पेपर 1-100 मार्क्स
पेपर 2- 45 मार्क्स मार्क्स(इतिहास,भूगोल,POLITY, math & REASONING)
7.शेवटी पुन्हा एकदा आठवण करून देतो,2022 ला खूप संधी आहेत,तरी पण एकच EXAM एकच post टार्गेट ठेवावी असं मला वाटत.
8.तुम्ही लवकरच उच्च पदस्थ अधिकारी व्हावे हीच इच्छा😊😊😊❤️
अजून काही आठवलं तर मी नक्कीच लिहिलं....👆👆
Thank u
आपलाच,
मंगेश कोठावळे (#PSI 2019 BATCH,RANK 27)
पेपर 1 -77 मार्क्स

🗞 आजचा : लोकमत 🗞
🔻🔻 इतिहासाचे साक्षीदार रायगडासह १४ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा मिळविण्याच्या हालचाली..........!!!!

🛑 राज्यसेवा मुलाखत 2020
♻️श्रीनिवास पाटील B.Tech (E&TC)
❣❣ पॅनल:- जाधव सर, शेखर गायकवाड सर (मुलाखत वेळ 25 मिनिटे)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️श्रीनिवास पाटील B.Tech (E&TC)
❣❣ पॅनल:- जाधव सर, शेखर गायकवाड सर (मुलाखत वेळ 25 मिनिटे)
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑नोकरभरती करणाऱ्या MPSC लाच रिक्त पदांची घरघर!
२७१ मंजूर पदांपैकी तब्बल ८७ पदे रिक्त. परीक्षा संशोधन अधिकारी पददेखील रिक्त. गतिमान नोकर भरती करायची असेल तर शासनाकडुन सर्व रिक्त जागा तातडीने भरल्याच पाहिजेत. वर्षानु-वर्षे निकाल लागत नाहीत.
तातडीने १००% रिक्त पदे भरा!
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
२७१ मंजूर पदांपैकी तब्बल ८७ पदे रिक्त. परीक्षा संशोधन अधिकारी पददेखील रिक्त. गतिमान नोकर भरती करायची असेल तर शासनाकडुन सर्व रिक्त जागा तातडीने भरल्याच पाहिजेत. वर्षानु-वर्षे निकाल लागत नाहीत.
तातडीने १००% रिक्त पदे भरा!
━━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
✅Cyclones
🔷Jawad
🔶Bay Of Bengal
▪️Name Given By Saudi Arab
🔷Shaheen
🔶Northeast Arabian Sea
▪️Name Given by Qatar
🔷Gulaab
🔶Telangana , AP , Chattisgarh , Odisha & Gujarat
▪️Name Given By Pakistan
🔷Yaas
🔶Odisha & West Bengal
▪️Name Given by Oman
🔷Taukte
🔶Guj , Goa , Maharashtra
▪️Name Given by Myanmar
🔷Burevi
🔶Tamil Nadu & Kerala
▪️Name Given by Maldives
🔷Nivar
🔶Tamil Nadu & Puducherry
▪️Name Given By Iran

⭕️♦️⚠️ संगणकीय प्रणाली फेरफार केल्याचे स्पष्ट. म्हाडाच्या ऑनलाईन भरती परीक्षेतील गैर प्रकारावर शिक्कामोर्तब..
👉 TCS कडून औरंगाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
👉 TCS कडून औरंगाबाद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ 'एमपीएससी'च्या गट क मुख्य परीक्षेला परीक्षार्थी मुकणार! 🤔
👉 मुख्य परीक्षा चा फॉर्म भरताना टायपिंग सर्टिफिकेट साठी होणारी परीक्षा अजून पण नाही..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
👉 मुख्य परीक्षा चा फॉर्म भरताना टायपिंग सर्टिफिकेट साठी होणारी परीक्षा अजून पण नाही..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ या चालू आठवड्यात आयोगाकडून राज्यसेवा पूर्व परीक्षा जाहिरात, combine गट ब अंतिम उत्तरतालिका, तांत्रिक परीक्षा हॉलतिकीट येणे अपेक्षित आहे.. ✌️✌️
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
. 🟠 जागतिक वारसा स्थळ 🟠
🔹प्रकाशित : UNESCO (United Nations Educational, Scientific and Cultural Organization)
🔸वारसा स्थळाचा दर्जा देण्याची सुरुवात : 1972
🔹निकष : 10 ( त्यातील किमान एक तरी पूर्ण करणे आवश्यक)
🔶जागतिक वारसा स्थळ यादी (जग)( मार्च 2022 पर्यंत) :
०एकूण देश : 167
०एकूण वारसा स्थळे : 1154
०सांस्कृतिक स्थळे : 897
०नैसर्गिक स्थळे : 218
०मिश्र वारसा स्थळे : 39
०सर्वाधिक वारसास्थळे असलेले पहिले 5 देश :
1) इटली (58)
2) चीन (56)
3) जर्मनी (51)
4) स्पेन (49)
4) फ्रान्स (49)
5) भारत (40)✅

⭕️♦️⚠️16 एप्रिल रोजी झालेल्या departmental #PSI EXAM ची उत्तरतालिका आयोगाकडून आज रात्री किंवा उद्या येईल.🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🔻 *चालू घडामोडी प्रश्न*✅
प्र. 1. अलीकडेच पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार कोणाला दिला जाईल?
उत्तर – PM नरेंद्र मोदी
प्रश्न 2. जागतिक आवाज दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १६ एप्रिल २०२२
प्र. 3. पोयला बैशाख हा नवीन वर्षाचा सण अलीकडे कोठे साजरा करण्यात आला?
उत्तर – बांगलादेश
प्र. 4. अलीकडेच कोणत्या राज्याने 71 वी वरिष्ठ राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा जिंकली आहे?
उत्तर - तमिळनाडू
प्रश्न 5. हुनर हाटची 40 वी आवृत्ती अलीकडे कोठे सुरू झाली आहे?
उत्तर – मुंबई
प्रश्न 6. अलीकडेच प्रभात पटनायक यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर – माल्कम आदिसेशिया पुरस्कार २०२२
प्र. 7. अलीकडेच जेथे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी हनुमानजींच्या 108 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले आहे.
उत्तर –गुजरात
प्र. 8. अलीकडेच चर्चेत असलेली नेपच्यून क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाशी संबंधित आहे?
उत्तर – युक्रेन
प्र. 9. अलीकडे कोणत्या देशाने आयर्न बीम लेझर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे?
उत्तर – इस्राईल
प्र. 10. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने 14 एप्रिल हा समता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - तमिळनाडू
प्र. ११. अलीकडेच कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या लेफ्टनंट गव्हर्नरने बीच फेस्टिव्हल २०२२ चे उद्घाटन केले?
उत्तर – पाँडिचेरी
प्रश्न 12. अलीकडेच कोणत्या देशांपैकी तीन अवकाशयत्री अवकाशातून म्हणजेच अवकाशातून १८३ दिवसांनी परतले आहेत?
उत्तर – चीन
प्र. 13. अलीकडेच इंडिया एज्युकेशन समिट 2022 चे अध्यक्षपद कोणी भूषवले आहे?
उत्तर – धर्मेंद्र प्रधान