𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
✅#Update....

केंद्र शासन आणि देशातील 25 राज्यांच्या धरतीवर महाराष्ट्रातील राज्यसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्यात यावे.

अशी आग्रही मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने केलेली आहे.

सध्या राज्यात 7.19 लाख मंजूर पदांपैकी 2.75 लाख पदे रिक्त असून दरवर्षी निवृत्तीमुळे आणखीन 3 टक्के पदे रिकामी होत आहेत.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤16🤷‍♂3
बार्टी, सारथी,महाज्योती, ARTI,TRTI,Vanarti & AMRUT या सर्व संस्थेच्या MPSC,UPSC परीक्षेची 30 वर्ष वयोमर्यादा केली तरी ती पूर्वीप्रमाणे करावी.
या सर्व संस्थांचा मूलभूत उद्देश समाजातील वंचित व होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. त्यामुळे वयोमर्यादेची अट मूळ परीक्षा आयोगांच्या नियमांशी सुसंगत ठेवून विद्यार्थ्यांच्या हिताचा सकारात्मक निर्णय घ्यावा

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤15
ऑनलाईन ❌❌❌❌❌
जागे व्हा ✅✅🔥🔥✅

शांततेत ऑनलाईन चा निर्णय मागील दरवाज्याने उमेदवारांवर थोपवला जाईल.. 6 हजार जागा आता मोठ्या वाटतात.. परंतु मेन्स आणि फायनल निकालचा वेळ येतो तेव्हा त्याला चिमूटभर वाटतात...


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12
TA 2024 1st Order dated.12.08.26 (2).pdf
5.9 MB
टॅक्स 160+ जॉइनिंग ऑर्डर

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
● SSC Exam Calendar Update

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती✅✅

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🆒3
TA 2024 1st Order dated.12.08.26.pdf
5.9 MB
TA 2024 1st Order dated.12.08.26.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
202608121342449103.pdf
139.7 KB
✅एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम-12 राज्यसेवा (मुख्य) परीक्षा-2024 च्या अंतिम निकालाच्या आधारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस केलेल्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी (गट-ब) या संवर्गातील परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याबाबत

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤2
✅ न्यूज बुलेटिन.

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी- 2025 नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत.....

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
202608111746000425.pdf
143.3 KB
✅कोल्हापूर महानगरपालिकेच्या एकत्रित आकृतीबंधातील काही पदांच्या वेतनश्रेणी/ वेतनस्तरामध्ये दुरुस्ती करण्याबाबत...

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤1
राज्यसेवा 2027

✅नायब तहसीलदार:-  78

✅उपशिक्षण आधिकारी :- 56

✅उप निबंधक सहकारी संस्था:- 42

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
📢 12 August Update 🗓️

🔹 सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदभरती जाहिरात प्रसिद्ध 🏦
👉
https://t.me/mpsc_vision/61018

🔹 गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे 🔍
👉
https://t.me/mpsc_vision/61026

🔹 महाज्योती & VANARTI UPSC/MPSC तसेच MPSC Group B/C Form भरणे सुरू 📝
👉
https://t.me/mpsc_vision/61029

🔹 महाराष्ट्र कृषी सेवा Update 🌾
👉
https://t.me/mpsc_vision/61031

🔹 SBI Clerk जाहिरात 🏦📢
👉
https://t.me/mpsc_vision/61033

🔹 Tax 160+ Joining Order 🎯📄
👉
https://t.me/mpsc_vision/61038

🔹 SSC Exam Calendar Update 📅
👉
https://t.me/mpsc_vision/61039

🔹 भरती परीक्षा पद्धतीतील सुधारणांसाठी राज्यात उच्चस्तरीय समिती 📚⚖️
👉
https://t.me/mpsc_vision/61040
❤7👍3
OVERRIDE RR NON GAZZATED (2).pdf
31.4 MB
☄️ OVERRIDE RR NON GAZZATED
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
नवीन सेवाप्रवेश नियम बदल झाल्या शिवाय संपूर्ण पदभरती MPSC मार्फत  शक्य नव्हती
❤5
⭐️ न भूतो न भविष्यती:

गट क 2026
🔥🔥🔥🔥🔥
गट ब 2027
🔥🔥🔥🔥
गट क 2027
🔥🔥🔥🔥🔥

तुटून पडा अभ्यासावर.....
💥💥😎😎

✌️✌️✌️✌️✌️
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤43🦄2
#Update

ज्या पदांना सेवाप्रवेश नियम बदलाची गरज नाही ते यात समाविष्ट नाहीत ❌❌
❤5
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे मनापासून आभार..🙏🙏

देवाभाऊ..❤️❤️
❤34😱8🆒2🦄1
कॉमर्स ची पदे सुद्धा Any Degree साठी गेली आहेत
👍45😭34😎9❤7
♦️ उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025)
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत...


👉 उमेदवार प्राधान्यक्रम नोंद करण्यापासुन व प्राधान्यक्रम लॉक करण्याची मुदत दिनांक १६/०८/२०२६ पर्यंत अशी वाढविण्यात येत आहे.



🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर 📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤14👍1🤨1