𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
#RTI
⭕️♦️⚠️राज्यसेवा 2022 साठी 22 एप्रिल म्हणजे आजपर्यंत फक्त 42 जागेचं मागणीपत्र पाठवलेलं आहे.. 🙄
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️राज्यसेवा 2022 मागणीपत्र मधील संख्या पाहून सूत्र नक्कीच कोमात गेले असणार.. 🤣🤣😅
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

https://t.me/+WHwrnWfOtItA0wT
#MES interview
⭕️♦️⚠️महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२० च्या निकाला आधारे मुलाखतीस पात्र उमेदवारांच्या मुलाखती मे २०२२ मध्ये घेण्यात येतील. मुलाखत ठिकाण व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येईल.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑 30 एप्रिल तांञिक सेवा पूर्व परिक्षा #Court #Update .

महाराष्ट्र तांत्रिक सेवा परिक्षा बद्दल औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये स्थगिती बद्दल जी याचिका टाकण्यात आली आहे. त्या याचिकेवर आज दुसरी सुनावणी होती. दरम्यान यावर आयोगाने 28 एप्रिल रोजी उत्तर द्यायचे ठरवले आहे. हे सर्व पाहता परिक्षा पुढ जायचे काहीही कारण नाही. विद्यार्थ्यानी त्यांचं प्रवास व परीक्षेच नियोजन कराव. 👍


https://t.me/+WHwrnWfOtItA0wT
🛑#Adv #Sandeep #Dere

I have mentioned pending combined exam matter before Hon’ble high court and positively awaiting for date on 26 or 27 of this month. There is no stay from any court, there is nothing to hold examination, best reason to know MPSC why exams is not proceeding with litigants

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ आज झालेली राज्यसेवा मुलाखत script..

👉 दीपक इंगळे

👉 पॅनल : देवानंद शिंदे सर.

👉 दिनांक : 21 एप्रिल 2022
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
*कमला हॅरिस यांच्या संरक्षण सल्लागार म्हणून शांती सेठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.*

◆ भारतीय-अमेरिकन नौसेनापटू शांती सेठी यांची USA उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या संरक्षण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 

◆ शांती सेठी या अमेरिकेच्या नौदलाच्या प्रमुख लढाऊ जहाजाच्या पहिल्या भारतीय-अमेरिकन कमांडर आहेत. 

◆ शांती सेठी यांनी डिसेंबर 2010 ते मे 2012 या कालावधीत USS Decatur या मार्गदर्शित क्षेपणास्त्र नाशकाचे नेतृत्व केले.

◆ शांती सेठी 1993 मध्ये नौदलात सामील झाल्या.

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
♻️ अर्थव्यवस्था वाढीचा सर्वाधिक वेग कोणाचा....✅

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
पारंपारिक चूक; पारंपरिक बरोबर. मूळ शब्द परंपरा. त्याला इक प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दातले पहिले अक्षर ’प’, त्याची वृद्धी होऊन ’पा’अक्षर बनते. त्यामुळे परंपरा+इक=पारंपरिक. मूळ शब्दात आलेल्या दुसऱ्या ’प’ची वृद्धी होणाचे कारण नाही. अर्थात्‌ ’पारंपारिक’ अयोग्य आणि ’पारंपरिक’ योग्य.

त्याच्यामुळे : तज्ञ हा अशुद्ध शब्द आहे🙏

❣Join:

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
🛑महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021(30 एप्रिल) चे प्रवेश प्रमाणपत्र उपलब्ध त्याचबरोबर सर्वसाधारण सूचना

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ आजचे दिनविशेष .........
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join
https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ राज्यात 50 हजार जागांची मेगाभरती लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी आपण अत्यंत महत्वाचे तीन ग्रुप बनवले आहेत.

❇️ लवकरात लवकर जॉईन व्हा.....

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg

👆👆 महत्वाचे ग्रुप आहेत जॉईन करा 👆👆
#meme
♦️सध्या राज्यसेवा परीक्षा चे #interview चालू आहेत असं कोणी म्हणू नका म्हणजे झालं..🤪

#JUST FOR FUN 😅
नुसतं टेन्शन नाही घ्यायच हसायच पण.. 😆😆

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021(30 एप्रिल) सर्वसाधारण सूचना....

👉 आपली परीक्षा ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण जर आपल्या पासून दूर शहराच्या ठिकाणी असेल तर एक दिवस आधीच त्या शहर मध्ये जा.. आयत्या वेळेला रेल्वे cancel, किंवा इतर कारणाने प्रवास मध्ये अडथळा निर्माण होण्यापेक्षा आपण आपली काळजी घ्या.. आयोगाने सरळ त्यामुळं सूचना मध्ये सांगितलेल असत परीक्षा केंद्र वर यायला उशीर झाला तर आम्ही जबाबदार नाही आहोत म्हूणन..

👉 departmental
#PSI परीक्षा वेळेस काही उमेदवार ला मुंबई मध्ये railway ची अडचण असल्यामुळे त्या दिवशी काही उमेदवार ठरलेल्या वेळेत परीक्षा केंद्रात पोहचू शकले नव्हते. काळजी घ्या.. पुह्ना आयोग आपले कारण ऐकून घेत नाही.. 🙏🙏

Best of luck. 💐
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
❇️ भारतातील नागरी सेवांचा विकास ❇️

❇️ कॉर्नवॉलिस (1786-93) :- यांनी प्रथम आयोजन केले.


❇️ वेलेस्ली (1798-1805)

1. नवीन भरतीसाठी फोर्ट विल्यम कॉलेज
2. 1806- नामंजूर (संचालक न्यायालयाद्वारे)
3. इंग्लंडमधील हेलीबरी येथील ईस्ट इंडिया कॉलेज

❇️ 1853- खुली स्पर्धा

❇️ भारतीय नागरी सेवा कायदा,1861

1.वय:-{23-1859},{22-1860},{21-1866}
{19-1878}
2.1863- सत्येंद्रनाथ टागोर पात्र ठरणारे पहिले भारतीय

❇️ वैधानिक नागरी सेवा (1878-79 : लिटन)

1.नामांकनांद्वारे भारतीयांना 1/6 वे करारबद्ध पद(प्रणाली अयशस्वी आणि रद्द)

❇️ ऍचिसन कमिटी ऑन पब्लिक सर्व्हिसेस (1886) - डफरिन

1.करारबद्ध आणि uncovenanted Drop
2.इंपीरियल ICS (परीक्षा-इंग्लंड),
- प्रांतीय नागरी सेवा (परीक्षा-भारत),
- अधीनस्थ नागरी सेवा (परीक्षा-भारत)
3. वयोमर्यादा 23 पर्यंत वाढवले

❇️ माँटफोर्ड सुधारणा,1919

1.भारतातच 1/3 भरती-दरवर्षी 1.5% ने वाढवली जाईल

❇️ ली कमिशन,1924

1.थेट भरती, 50:50 च्या आधारावर ICS ला 15 वर्षात समता गाठणे.
2.लोकसेवा आयोग स्थापन करणे
(GoI Act,1919 मध्ये नमूद केल्याप्रमाणे)

❇️ GoI Act,1935

1.फेडरल लोकसेवा आयोग आणि प्रांतीय लोकसेवा आयोगाची स्थापना

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM