𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
आजी सोबत माजींची पण चौकशी 🔥🔥
❤26🔥7😱4
⏩ आजच्या Oneliner - आशियाई क्रीडा स्पर्धा🔥

◾️जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या 20 व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारत 21 सुवर्ण, 27 रौप्य व 37 कांस्य अशा एकूण 85 पदकांसह 🏅 चौथ्या स्थानी राहिला.
◾️या स्पर्धेच्या पदकतालिकेत चीन 341 पदकांसह पहिल्या, यजमान जपान 269 पदकांसह दुसऱ्या व दक्षिण कोरिया 150 पदकांसह तिसऱ्या स्थानी 🥇 राहिला.

◾️भारताला या स्पर्धेत सर्वाधिक 24 पदके ॲथलेटिक्समध्ये 🏃 मिळाली, त्यापाठोपाठ नेमबाजीत 15 व तिरंदाजीत 9 पदके मिळाली.
◾️आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पुरुष व महिला अशा दोन्ही क्रिकेट, हॉकी व कबड्डी संघांनी सुवर्णपदक 🏏 जिंकले.
◾️नीरू ढांडाने 2 सुवर्ण व 1 रौप्य पदक जिंकले आणि समारोप समारंभात ती भारताची ध्वजवाहक 🚩 होती.

◾️नीरू ढांडा व ज्ञान चेन्नई यांच्या जोडीने मिश्र ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकत 🎯 आशियाई क्रीडा स्पर्धेत हे यश मिळवणारी पहिली भारतीय जोडी होण्याचा मान मिळवला.
◾️प्रणवी उर्स ही महिलांच्या वैयक्तिक गोल्फ प्रकारात आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय ⛳ खेळाडू ठरली.
◾️कुमकुम अनिल मोहोड ही महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह तिरंदाजीत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय 🏹 खेळाडू ठरली आणि भारतीय महिला रिकर्व्ह संघानेही या प्रकारातील पहिले सांघिक सुवर्णपदक जिंकले.
◾️बरानिका एलंगोवनने महिलांच्या पोल व्हॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकत 🤸 आशियाई क्रीडा स्पर्धेत या प्रकारातील भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️सुचिका तारियालने पारंपरिक मिश्र मार्शल आर्ट्समध्ये (MMA) कांस्यपदक 🥋 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले पदक नोंदवले, तर जेमिना हिने सॉफ्ट टेनिस एकेरीत भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️सतनाम सिंग व सलमान खान यांच्या जोडीने पुरुषांच्या डबल स्कल्स नौकानयनात कांस्यपदक 🚣 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले पदक मिळवले.
◾️अनाहत सिंगने महिला एकेरी स्क्वॅशमध्ये रौप्यपदक 🎾 जिंकत या प्रकारातील भारताचे पहिले रौप्यपदक नोंदवले, तर भारतीय महिला व मिश्र स्केट संघांनीही या प्रकारांतील पहिली कांस्यपदके जिंकली.
◾️अमन सेहरावतने 57 किलो फ्री-स्टाइल कुस्तीत सुवर्णपदक 🤼 जिंकत या गटातील पहिला भारतीय आशियाई सुवर्णपदक विजेता होण्याचा मान मिळवला, तर सुजीत कलकलने 65 किलो गटात सुवर्णपदक जिंकत 2018 नंतरचे भारताचे पहिले कुस्ती सुवर्णपदक मिळवले.

◾️याआधीची 19 वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मध्ये हांगझोऊ (चीन) येथे झाली होती, तेथे भारताने आपली सर्वोत्तम कामगिरी करत 107 पदके 🏆 जिंकली होती, तर पुढील स्पर्धा 2030 मध्ये दोहा (कतार) येथे होणार आहे.

आजच्या #Oneliner ...✍ विवेक
❤29🆒1
● भौतिकशास्त्र नोबेल - फ्रान्सिस हॅल्झेन

रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सने 2026 चा #NobelPrize भौतिकशास्त्रासाठी फ्रान्सिस हॅल्झेन यांना “आयस्क्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी आणि खगोलीय मूळ असलेल्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंच्या शोधासाठी निर्णायक योगदानासाठी” प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे.
♦️ उदयापासून महाज्योती, वनार्टी पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना करीता चाचणी परीक्षा सुरु होणार...

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
🔖 पोलीस दलाचे अधिकारी कर्मचाऱ्यांना साहसी कामगिरीसाठी "मुख्यमंत्री शौर्य पदक" मिळणार...!!

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤10
♦️नवी मुंबई महानगरपालिका 3rd Response Sheet Live झाली आहे. सर्वांनी एकदा चेक करून घ्या.

👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32963/97335/login.html

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
📅 6 October Update 📝

🏆 नोबेल पारितोषिक 2026 – शरीरविज्ञान/वैद्यकशास्त्र
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15477

📢 राज्य माहिती आयुक्त – 04 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15478

🌏 आजचे Oneliner – आशियाई क्रीडा स्पर्धा
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15485

⚛️ भौतिकशास्त्र नोबेल पारितोषिक
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15486

📋 नवी मुंबई महानगरपालिका – 3rd Response Sheet Live!
✅ सर्वांनी एकदा नक्की चेक करून घ्या.
🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15488

🏛️ नगर परिषद – जागा अपडेट
🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4742

👮‍♂️ सन 2026-2027 साठी नवीन पोलीस भरती वेळापत्रकाबाबत बैठक
🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5600
❤9
● धाडसी पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक

● मंत्रिमंडळ निर्णय : पोलिस दलाचे मनोबल उंचावण्यासाठीचा सन्मान

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4
कर्नाटक लोकसेवा आयोग (KPSC) नोकरी घोटाळा: निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा साहुकार आणि अन्य एका अधिकाऱ्याला ईडीकडून (ED) अटक

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🗿7👍5❤2
● पंढरपुरात स्वतंत्र आरटीओ कार्यालयाचा मार्ग मोकळा

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤4👍2💘1
'जी राम जी' अंतर्गत आता 375 कामे

लागू - 1 जुलै 2026 पासून
VB-G RAM G :  Viksit Bharat – Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin)
"विकसित भारत : ग्रामीण रोजगार आणि उपजीविका हमी अभियान"
जुनी योजना MGNREGA होती त्याच्या जागेवर ही आली आहे
योजनेत केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 60:40 असे निधीचे प्रमाण आहे.


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
#Temperament

Only Paranoid Survives..

Generally आपल्याल सांगितलं जातं की विश्वास ठेव स्वतःवर होईल, सकारात्मक रहा, होणारच आहे असं म्हणत रहा वैगेरे वैगेरे..

पण मला थोड उलट वाटतं.. आपण परीक्षेत कुठेतरी कमी पडतोय किंवा अपयशाची शक्यता सुद्धा काही प्रमाणात आहे ही जाणीव आपल्याला अधिक प्रयत्न करायला भाग पाडू शकते..

स्पर्धापरीक्षेच्या जगात सतत बदल होत असतात. जर आपण फक्त आरामात बसून, गोष्टी स्विकारून चाललो तर आपण अचानक येणाऱ्या संकटांपासून वाचू शकत नाही.

संशयशीलता (Paranoia) म्हणजे काळजीपूर्वक विचार करणं, सतर्क राहणं, आणि शक्य असलेल्या धोके ओळखून त्यापासून बचाव करण्याची तयारी ठेवणं.

अँडी ग्रोव्ह (Andy Grove), जो इंटेल कंपनीचा माजी CEO आहे, त्यांच्या ह्या वाक्याचा उपयोग स्पर्धा परीक्षेच्या जीवनातही लागू होतो.


ओढून ताणून आणलेली सकारात्मकता (Forced Positivity) काही कामाची नाही..

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇

https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12
#Temperament #Preparation #RS2025

PYQ च importance कोणत्याही exam मध्ये कमी होत नाही...

मग ते कोणत्याही प्रकारची असो objective किंवा Descriptive..

PYQ बघणे म्हणजे केवळ त्यांची उत्तरे पाहणे नाही.. तर एकंदरीत

🔹कोणत्या प्रकाराचे प्रश्न आहेत ?
🔹किती प्रश्न आहेत ?
🔹Horizontal Distribution - एका पेपर मधे विविध subject चे किती व कसे प्रश्न येतात?
🔹Vertical Distribution - एका विषयाचे विविध वर्षी कशा प्रकारचे प्रश्न येत आहेत.. त्यांचे स्वरूप कसे बदलले आहे?

अशा प्रकारे PYQ analysis केल्यास फार मार्गदर्शन ची आवश्यकता नाही..

Because PYQ is the Ultimate mentor

😊😊😊😊😊😊😊😊😊😊
📝 सरळसेवा भरती संबंधित सर्व अपडेट्स एकाच ठिकाणी 👇

https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9
● महाज्योती परिपत्रक..

दिनांक ०७ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे व नांदेड येथील संबंधित परीक्षा केंद्रावरील परीक्षा रद्द करण्याबाबत

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8🤷‍♂3👍2😁1
✅ TMC ANSWER KEY AVAILABLE 6TH OCT

📌 THANE 2nd answer key

LINK 👉👉
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/login.html

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
6e882e42-f831-4e3b-ba51-b8da54ebc38a.pdf
475.2 KB
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - पेपर क्रमांक १ - अंतिम उत्तरतालिका

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
eba3c2de-79ac-4b0f-9933-6f0d40c01cbb.pdf
479.1 KB
जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - पेपर क्रमांक २ - अंतिम उत्तरतालिका

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3
1st-Merit-List-2026-27 (1).pdf
522.9 KB
♦️#SIAC CET 2026 संस्था निहाय प्रथम निवड यादी..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
👉 2026 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर Henri B. Kagan आणि Kenso Soai


👉 पुरस्काराचे कारण – Non-linear effects आणि autocatalysis in asymmetric organic synthesis

👉 महत्त्व – एका विशिष्ट Chiral (mirror-image) molecule ची निर्मिती प्राधान्याने होण्याची प्रक्रिया समजून घेण्यास महत्त्वपूर्ण योगदान.
❤10