𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
#TRTI
प्रसिद्धीपत्रक‌...

लिंक:-
https://trti.maharashtra.gov.in/

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5
● जिल्हा न्यायालय 2023 पदभरती प्रक्रिया कालावधी संपलेला आहे, हळूहळू सर्व जिल्हा चे परिपत्रक येतील तसेच नवीन जिल्हा न्यायालय पदभरती ची कार्यवाही सुरू झालेली आहे .

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11👍2
●TRTI, BARTI, ARTI, SARTHI, AMRUT Response Sheet संदर्भात..

👉 महत्त्वाची सूचना: Objection Tracker 11 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंतच उपलब्ध राहील. त्यानंतर Response Sheet तपासता किंवा आक्षेप नोंदवता येणार नाही...


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤3🦄1
● म.रा.वि. वि. कंपनी मर्या. जाहिरात क्रमांक ०२_२०२५: MSEDCL विविध पदांच्या ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर..

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤5🦄1
दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या ज्येष्ठ मानवाधिकार कार्यकर्त्या आणि न्यायाधीश नवनीथम 'नवी' पिल्लई यांना 2026 चा प्रतिष्ठित नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. [वर्णद्वेषाविरोधातील (Apartheid) लढा, आंतरराष्ट्रीय कायद्याचे बळकटीकरण, युद्धगुन्हे आणि नरसंहार रोखण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान.]
❤30
अमृत च्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा...

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
📅 9 October Update 📚🔥

📌 गट क पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
📝 🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15519

📢 अमृतच्या विविध स्पर्धा परीक्षा संदर्भातील जागा 🎯 🔗
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t/15524

🌐 शिखर संमेलन २०२६-२७
📌 महत्त्वाच्या परिषदा 🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5625

🏅 नोबेल पारितोषिक 2026
📚 परीक्षेसाठी महत्त्वाची माहिती 🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5624

📰 चालू घडामोडी 🌍 📖 रोजच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे अपडेट्स 🔗
https://whatsapp.com/channel/0029VabGaiEA2pLEIIx4u33a/5622

⚡ MSEDCL भरती अपडेट
📢 जाहिरात क्रमांक ०२/२०२५ अंतर्गत विविध पदांच्या ऑनलाइन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! 🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4768

⚖️ जिल्हा न्यायालय भरती अपडेट
📌 जिल्हा न्यायालय २०२३ पदभरती प्रक्रियेचा कालावधी संपलेला आहे. हळूहळू सर्व जिल्ह्यांची परिपत्रके येतील. तसेच नवीन जिल्हा न्यायालय पदभरतीची कार्यवाही सुरू झाली आहे. 🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4765

📣 TRTI प्रसिद्धीपत्रक
📌 महत्त्वाची अधिकृत माहिती व अपडेट्स 🔗
https://whatsapp.com/channel/0029VbAOUzb7T8beuDYMDd2f/4762
❤8
रिक्त पदांबाबत न्यायालयात याचिका.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤6
GMC लातूर...

पदनिहाय व प्रवर्गनिहाय प्राप्त अर्जांची संख्या.

एकूण अर्ज संख्या - 15589

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤9🤨1🦄1
🔥 एल निनो अधिक तीव्र..
😭50🤨17❤14🦄5😎4
महापारेषणच्या नावाने समाज माध्यमांवर बनावट
भरती जाहिरात..

अधिकृत संकेतस्थळावर माहिती पडताळण्याचे
आवाहन...
🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🦄6❤5💘2😱1
Group B & C Pre Papers 2017 to 2024.pdf
15.2 MB
♦️MPSC #Combine Group B & C Pre Papers 2017 to 2024.

👉 मागील पूर्व पेपर Combine पूर्व गट ब, गट क 2017 ते 2024


🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤11
कॅनरा बँकेत अप्रेंटिस पदांच्या 3500 जागांसाठी भरती

शैक्षणिक पात्रता : पदवीधर
वयाची अट : 01 सप्टेंबर 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2026

Apply Link👇👇👇
https://ibpsreg.ibps.in/cabgasep26/

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤12
🔷 चालू घडामोडी :- 10 ऑक्टोबर 2026

◆ दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी 'जागतिक मानसिक आरोग्य दिन' पाळला जातो.


◆ जागतिक मानसिक आरोग्य दिन 2026 ची थीम (संकल्पना) "अनुभवी आवाज ऐकले: वास्तविक आवाज, वास्तविक बदल" (Lived experiences heard: real voices, real change) अशी आहे.

◆ 'सागर मंथन 2026' ही तिसरी जागतिक सागरी परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ वाघ संवर्धनासाठी CA|TS दर्जा आसाम राज्यातील 'नामेरी व्याघ्र प्रकल्पा'ला बहाल करण्यात आला आहे.

◆ हिमबिबट्यांसाठी भारतातील पहिली 'हाय-अल्टिट्यूड' वन्यजीव सफारी लडाखमध्ये अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे.

◆ घाना देश ऑक्टोबर 2026 मध्ये 'इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स' (IBCA) चा 28 वा औपचारिक सदस्य देश बनला आहे. [26वा : सौदी अरेबिया & 27वा : बांगलादेश]

◆ भारत-जपान मैत्रीचे प्रतीक असलेल्या 'आबे मेमोरियल कॉरिडॉर'चे भव्य उद्घाटन वाराणसी येथे करण्यात आले आहे.

◆ बीजिंग येथे झालेल्या चायना ओपन 2026 टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्स डी मिनॉरचा पराभव झाला.]

◆ पहिला 'अष्टमुडी वॉटर गेट संगीत महोत्सव' केरळ राज्यातील कोल्लम येथे आयोजित करण्यात आला होता.

◆ 65 व्या राष्ट्रीय कला प्रदर्शनाचे आयोजन नवी दिल्ली येथे आले होते.

◆ 'मंत्रा ग्रुप'ने (Mantra Group) बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर याची आपला नवीन ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ "Pandharpur Wari - In the Footsteps of the Saints" या माहितीपटाला प्रतिष्ठित 'एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स 2026' कार्यक्रम' मध्ये भारतासाठीचा 'सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम' हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. [इंग्रजी भाषेतील माहितीपट]

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤22
आंतरराष्ट्रीय बालिका दिन 11 ऑक्टोबर
❤20
●नोबेल पुरस्कार.

🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵🔵
🎯 MPSC चे अधिकृत अपडेट्स आता थेट WhatsApp वर📞

https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
❤8
👉 खर्चाचे व उत्पन्नाचे पॅटर्न तसेच GDP च्या तुलनेत तुटीचे प्रमाण हे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे आहेत.
❤8👍1