𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
171K subscribers
19.7K photos
87 videos
1.89K files
18.2K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🎇 टोपण नावे - कवी / साहित्यिक 🎇

1) यशवंत - यशवंत दिनकर पेंढारकर

2) मोरोपंत - मोरोपंत रामचंद्र पराडकर

3) रामदास - नारायण सुर्याजीपंत ठोसर

4) दत्त - दत्तात्रय कोंडो घाटे

5) आरती प्रभू - चिंतामण त्र्यंबक खानोलकर

6) बी - नारायण मुरलीधर गुप्ते

7) लोकहितवादी - गोपाळ हरी देशमुख

8) दिवाकर - शंकर काशिनाथ गर्गे

9) माधव ज्युलियन - माधव त्र्यंबक पटवर्धन

10) अज्ञातवासी - दिनकर गंगाधर केळकर
❤2
⭕️महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा⭕️

१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया

२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.

४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.

५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.

६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.

७) गोवा- सिंधुदुर्ग.
👍2
🔰 खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.
ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.
क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.
ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.

१) फक्त अ,ब, क योग्य
२) फक्त क योग्य 📚✍️
३) सर्व अयोग्य
४) सर्व योग्य

🔰 कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली.

A) 1981-1982 
B) 1994-1995  ✅
C) 1996-1997 
D) 1998-1998 

🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

M) मार्च 1950 ✅
P) एप्रिल 1950
K) मार्च 1951
H) मार्च 1949


🔰 _ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.

A) भुवनेश्वर
B) हाजीपूर 
C)  गुहाटी
D) गोरखपुर ✅

🔰 द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील परिसरात दाट लोकवस्ती आढळते.

A) लातूर - उस्मानाबाद
B) जलगाव - भुसावल
C) पंढरपूर - सोलापूर
D) पिंपरी -चिंचवड ✅
_____________________________________
👍4