𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
172K subscribers
19.7K photos
87 videos
1.88K files
18.1K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🛑१७ सप्टेंबर रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीत #UPSC प्रमाणे #CSAT पात्रता स्वरुपाचा करावा/नाही याबाबत त्रीसदस्यीय समिती गठीत करून निर्णय घेण्याचा निर्णय झाला होता. आयोगाने तातडीने याबाबतचा निर्णय उमेदवारांसमोर जाहीर करावा. जेणेकरून १९ जूनच्या परीक्षेची तयारी उमेदवारांना करता येईल.

♻️सुभाष शेळके
🛑 #BIG #UPDATE 🔥🔥

🔥🔥
#CSAT 2022 च्या (19 जून) राज्यसेवेला #Qualify होणार आहे ..(सूञ)

🔥🔥राज्यसेवा(19 जून) 386 जागांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झालेले आहे (सूञ)

जय हिंद 🇮🇳
✔️
🛑चालू आठवड्यात स्थापत्य अभियांत्रिकी परीक्षा 2019 निकाल... त्याचबरोबर #CSAT बद्दलही अंतिम निर्णय आयोगाकडून अपेक्षित आहे.✌️✌️

जय हिंद 🇮🇳
⭕️♦️⚠️#RTI टाकून #CSAT qualified बाबतीत नेमलेल्या समिती मध्ये सदस्य कोण कोण आहे.. आणी CSAT qualified होणार की नाही? याबाबत विचारणा केली असता गोपनीयतेच्या कारणाने आयोगाने उत्तर देण्याचे टाळले आहे..

👉
CSAT बाबतीत चा निर्णय जाहिरात मध्येच स्पष्टपणे कळेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join


https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️ खूप दिवसापासून ज्याची प्रतीक्षा होती अशी #combine पूर्व परीक्षा ची final answer key ही या आठवड्यात जाहिर होण्याची शक्यता आहे, तसेच या आठवड्यात #CSAT बाबतीत आणी राज्यसेवा मुख्य परीक्षा बाबतीत update पण जाहीर होण्याची शक्यता आहे.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
#CSAT बद्दलचा निर्णय सोडून सध्या इतर कोणतेही बदल आयोगाने केलेले नाहीत.
❌️❌️❌️❌️❌️

https://t.me/+WHwrnWfOtItA0wTg
⭕️♦️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 19 जून च्या तयारी साठी सज्ज राहा शुभेच्छा 💐💐💐 जाहिरात या आठवड्यात येईलच अशी अपेक्षा..

फक्त
#CSAT qualified बाबतीत निर्णय झालेला आहे त्यामुळं परीक्षा वेळेवर होईल मुख्य परीक्षा मध्ये कदाचित पुढील वर्षी पासून बदल होतील असं वाटते..
🙏🙏🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
⭕️♦️⚠️ #CSAT आता पात्रतेसाठी ग्राह्य.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
Join

https://t.me/+dEEaIPpu8WhhOTk1
⭕️♦️⚠️राज्यसेवा मुख्य आज जो पॅटर्न जाहिर झाला त्यांचा सविस्तर syllabus लवकरच आयोग जाहिर करेल..


👉
#CSAT qualified चा निर्णय 2022 पासून लागू आहे तर, आज आलेल राज्यसेवा मुख्य बाबतीत notifiction निर्णय 2023 च्या राज्यसेवा मुख्य पासून लागू असेल म्हणजेज पुढच्या जाहिरात पासून..
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️


https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1
⭕️♦️⚠️MPSC राज्यसेवा पूर्व मागील 2013 ते 2022 पर्यंत.. 🙏cut off... 🤔🤔
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

♦️2013- 177

♦️2014- 138

♦️2015- 125

♦️2016- 153

♦️2017- 189

♦️2018- 247

♦️2019- 197

♦️ 2020- 203.50

♦️ 2021 - 228.37

⚠️ 2022 -??? 🤔

👉 राज्यसेवा पूर्व परीक्षा साठी
#CSAT qualified केलेल आहे त्यामुळं फक्त #GS च्या मार्क वर कट ऑफ लागेल.. 🙏
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️
https://telegram.me/+dEEaIPpu8WhhOTk1