❇️ लक्षात ठेवा ❇️
1) स्वातंत्र्यपूर्व काळात -------- यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 10 ऑगस्ट, 1928 रोजी सादर केलेला अहवाल म्हणजे वस्तुत: देशाच्या राज्यघटनेच्या मसुद्याचा आराखडाच होता, असे म्हणता येईल.
-पंडित मोतीलाल नेहरू
2)भारताची घटना तयार करण्यासाठी लागलेला एकूण कालावधी ....
- 2 वर्षे 11 महिने 18 दिवस
3)भारताच्या घटना समितीची निवड कोणी केली?
-प्रांतिक कायदे मंडळांनी
4) ---------- अन्वये भारताच्या घटना समितीची रचना केली गेली.
-त्रिमंत्री योजना, 1946
5)भारतातील घटनादुरुस्ती पद्धती.... घटनेवर आधारित आहे.
-दक्षिण आफ्रिकेच्या
6) ब्रिटिश पार्लमेंटने रेग्युलेटिंग अॅक्ट' किंवा 'नियामक कायदा' संमत केला ....
- इ.स. १७७३
7) क्लाईव्हने सुरू केलेली दुहेरी राज्यव्यवस्था रद्द केली ....
-वॉरन हेस्टिंग्ज
8) जिल्हा न्यायालयांची स्थापना सर्वप्रथम करण्याचे श्रेय कोणाकडे जाते ?
-वॉरन हेस्टिंग्ज
9) वॉरन हेस्टिंग्जने सदर निझामत अदालत कोठे स्थापन होती ?
-मुर्शिदाबाद
10) कोणाच्या कारकिर्दीत आग्रा येथे अपिलाच्या न्यायालयाची स्थापना केली गेली ?
- विल्यम बेंटिंक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍24
✍🏻जुलै 1889 रोजी स्थापन करण्यात आलेल्या "द ब्रिटिश कमिटी ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस" चे अध्यक्ष विल्यम वेडरबर्न हे होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍🏻वृत्तपत्र आणि संबंधित व्यक्ती
धर्म विवेचन - दादोबा पांडुरंग तर्खडकर
इंदू प्रकाश - गोपाळ कृष्ण गोखले
ज्ञानोदय - नारायण वामन टिळक
प्रभाकर - गोपाळ हरी देशमुख
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍🏻न्या. महादेव गोविंद रानडे
1) 1890 औद्योगिक परिषदेचा उपक्रम सुरु करून भारताच्या औद्योगिक विकासाला चालना देण्याचे त्यांनी काम केले.
2) हिंदी अर्थशास्त्राचा आणि औद्योगिक चळवळीचा पाया घालणारे व्यक्ती म्हणून ते ओळखले जातात.
3) संयुक्त कुटुंब पद्धतीचा त्यांनी विरोध केला.
4) रॉयल एशियाटीक सोसायटी आणि टाईम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी लेखन केले होते.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍🏻1948 चा फॅक्टरी ऍक्ट -
1) 10 पेक्षा अधिक कामगार असणाऱ्या कारखान्यांना लागू
2) यंत्रे नसलेल्या कारखान्यात कामगारांची कमाल संख्या 20 असावी.
3) कामाचे रोजचे 8 तास म्हणजेच आठवड्याचे 48 तास

👍17
♦️ सर्वांना आरोग्य संरक्षण
👉 महात्मा फुले योजनेत आधी दीड लाख वरून आता पाच लाखापर्यंत मोफत उपचार....

👍2
♦️'कट ऑफ' कमी करण्यावर 'कॅट'ने तातडीने निर्णय घ्यावा....
👉 दिल्ली उच्च न्यायालयाचे #UPSC परीक्षा बाबतीत निर्देश..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 दिल्ली उच्च न्यायालयाचे #UPSC परीक्षा बाबतीत निर्देश..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
♦️एमपीएससी: सर्व पदांसाठी आता एकच पूर्व परीक्षा..
👉 आयोगाचे माजी सदस्य दिघावकर यांची माहिती...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 आयोगाचे माजी सदस्य दिघावकर यांची माहिती...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
♦️मुलाखतपात्र उमेदवारांची आधी वैद्यकीय तपासणी..
👉एमपीएससी संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वाचा निर्णय...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉एमपीएससी संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा महत्त्वाचा निर्णय...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
#forest उद्या शेवटची तारीख..
♦️वनभरती जाहिराती वेबसाईट वर उपलब्ध आहेत..🌳🌿🌿
https://mahaforest.gov.in/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D
⚠️ सर्व जाहिराती साठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 30 जून आहे.. 🙏

👍4
♦️ आरोग्य विभाग परीक्षा निर्णय महिनाभरात.. 🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
❇️ ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ
➡️ कुठे ?
= अरबी समुद्रात
➡️ काय आहे या शब्दाचा अर्थ ?
= बंगालीमध्ये अर्थ ‘आपत्ती’ असा आहे.
➡️ कोणत्या देशाने "बिपरजॉय" हे नाव दिले आहे?
= बांगलादेशने या चक्रीवादळाला ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ’ असे नाव दिले.

👍11👎1
➡️ प्रत्येक कुटुंबाला पाच लाखांचे आरोग्य कवच
➡️ महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेचे एकत्रीकरण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
➡️ महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत योजनेचे एकत्रीकरण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🛑 जगभर प्रमुख मेगा प्रकल्प..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
▪️ विविध क्रांत्या :
🔹 हरित क्रांती -अन्नधान्य उत्पादन
🔹 नील क्रांती- मत्स्य उत्पादन
🔹 पीत क्रांती- तेलबिया उत्पादन
🔹सुवर्ण क्रांती -फळे उत्पादनात वाढ
🔹कृष्ण क्रांती- पेट्रोलियम क्षेत्र
🔹 करडी क्रांती- खत उत्पादन
🔹 श्वेत क्रांती-दुग्धोत्पादन
🔹गुलाबी क्रांती -कोळंबी उत्पादन
🔹चंदेरी क्रांती-अंडी उत्पादन
🔹अमृत क्रांती-नद्याजोड प्रकल्प

👍30🤔1
टेलेओस्टी या सुपरऑर्डर ................. या प्राण्यांना सामान्यपणे 'उडणारे मासे' असे म्हणतात
Anonymous Quiz
8%
अँग्युला
47%
एक्झोसीटस
38%
हिप्पोकॅम्पस
6%
हेमीऱ्हँम्फस
👍11
गॅस्टोपाडा वर्गातील गोगलगायीचे कवच ............... व्हॉल्वने बनलेले असते?
Anonymous Quiz
21%
दुहेरी
45%
एकेरी
29%
चौपदरी
5%
तिहेरी
👍12