𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔖पठाराची स्थानिक नावे

खानापूरचे पठार – सांगली
पाचगणीचे पठार          – सातारा
औंधचे पठार – सातारा
सासवडचे पठार – पुणे
मालेगावचे पठार – नाशिक
अहमदनगरचे पठार – नगर
तोरणमाळचे पठार – नंदुरबार
तळेगावचे पठार – वर्धा
गाविलगडचे पठार – अमरावती
बुलढाण्याचे पठार – बुलढाणा
यवतमाळचे पठार – यवतमाळ
कान्हूरचे पठार – अहमदनगर
कास पठार – सातारा
मांजरा पठार – लातूर, उस्मानाबाद
काठी धडगाव पठार – नंदुरबार
जतचे पठार – सांगली
आर्वी पठार – वर्धा, नागपुर
चिखलदरा पठार – अमरावती.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12❤1
♦️कृषी सेवक भरती २०२३🌿🌿🌳

👉 2070 पदे भरण्यासाठी अंदाजित जुलै च्या शेवटच्या आठवड्यात जाहिरात ची शक्यता..🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14👎1🎉1
🔰 'आरोग्य'च्या परीक्षांचे लवकरच नियोजन.

👉 गटनिहाय जागा
•गट क : 2739
•गट ड : 3466

एकूण जागा : 6205

👉अर्ज दाखल केलेले विद्यार्थी: 8 लाख 66 हजार

👉ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केले आहेत त्या विद्यार्थ्यांना पुन्हा शुल्क भरण्याची गरज नाही.

👉 तानाजी सावंत , आरोग्य मंत्री

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
🛑 महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 हंगाम पहिला 🛑
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 विजेता संघ -  रत्नागिरी जेट्स © अझीम काझी
🛑 उपविजेता - कोल्हापूर टस्कर्स © केदार जाधव
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
🛑 सर्वाधिक धावा - अंकित बावणे (KT) - धावा 366
🛑 सर्वाधिक बळी - सचिन भोसले (PB) बळी -  14

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18
मागणी मान्य झाली दखल घेतली 🔥🔥🔥🌳

वनविभाग
3 जुलै मुदतवाढ 🔥🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3👎1
❇️ 30 जून चालू घडामोडी ❇️

1) नुकतेच सीबीआयच्या सहसंचालक पदी अजय भटनागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

2) छत्तीसगडच्या उपमुख्यमंत्रीपदी टी एस सिंह देव यांची नियुक्ती करण्यात आली.

3) जागतिक आर्थिक मंचाच्या ऊर्जा सर्वेक्षण निर्देशांकात भारत 67 व्या क्रमांकावर आहे.

4) डॉ. अजय बंगा यांना कार्नेगी कॉर्पोरेशन ऑफ न्यूयॉर्कच्या वार्षिक "ग्रेट इमिग्रट्स " यादीत स्थान मिळाले.

5) हाअदानी  समूहाद्वारे जितेंगे हम या मोहिमेची सुरुवात करण्यात आली.

6) त्रिपुरा राज्य सरकारने सीमावर्ती गावांना स्वातंत्र्य सैनिकांची नावे देण्याची घोषणा केली आहे.

7) राजस्थान सरकारने PCTS मोबाईल ॲप लॉक केले.

8) जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशात विस्तता महोत्सव साजरा करण्यात आला.

9) आंध्र प्रदेश या राज्यात मध्ययुगीन खडक चित्र सापडली.

10) दरवर्षी 29 जून हा दिवस राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून साजरा केला जातो.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍24
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
⭕️ वन विभाग पदभरतीत अर्ज करण्यास 03 जुलै पर्यंत मुदतवाढ ✅️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9🎉1
✅ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :-

👉 2021 ( 94 वे )
👉 स्थळ - नाशीक
👉 अध्यक्ष - जयंत नारळीकर

👉 2022 ( 95 वे )
👉 स्थळ -  लातूर 
👉 अध्यक्ष - भारत सासणे 

👉 2023 ( 96 वे )
👉 स्थळ - वर्धा
👉 अध्यक्ष - नरेंद्र चपळगावकर

👉🏻 2024 ( 97 वे )
👉🏻 स्थळ - अमळनेर
👉🏻 अध्यक्ष - डॉ. रवींद्र शोभणे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
🚨30 June Update🚨

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_talathi_bharti/10799

📌 चालू घडामोडी :- 29 जून 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/10813

📌 TCS PYQ Subject:- Marathi
https://telegram.me/mega_talathi_bharti/10823

📌 भारतातील इतर पर्वतरांगामधील प्रमुख शिखरे :-
https://telegram.me/mega_talathi_bharti/10835

📌 इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले
https://telegram.me/mega_talathi_bharti/10836

📌 पठाराची स्थानिक नावे
https://telegram.me/mega_talathi_bharti/10840

📌 महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 हंगाम पहिला
https://telegram.me/mega_talathi_bharti/10843

📌 MTS 2023 exam advertisement जाहिर
https://telegram.me/mega_talathi_bharti/10845

📌 30 जून चालू घडामोडी
https://telegram.me/mega_talathi_bharti/10848

📌 IBPS Clerk Notification 2023
https://telegram.me/mega_talathi_bharti/10849

📌 SSC-MTS-2022- मे आणि जून मध्ये झालेले पेपर्स ( TCS) हिंदी मध्ये
https://telegram.me/mega_talathi_bharti/10855

📌 SSC-MTS-2022- मे आणि जून मध्ये झालेले पेपर्स ( TCS) English
https://telegram.me/mega_talathi_bharti/10857

📌 computer/ संगणक ज्ञान याबाबत ASO मुख्य परीक्षा 2016-2019 दरम्यान आलेले सर्व प्रश्न
https://telegram.me/mega_talathi_bharti/10859

📌 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने :-
https://telegram.me/mega_talathi_bharti/10869
👍13👎1
❇️ 1 जुलै - महाराष्ट्र कृषी दिन ❇️

◆ नाव - वसंतराव फुलसिंग नाईक

◆ जन्म - 1 July 1913, यवतमाळ

◆ मृत्यू - 18 August 1979, सिंगापूर

◆ राज्याचे मुख्यमंत्री 1963 ते 1975 (चौथे मुख्यमंत्री)

◆ माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा जन्मदिन (1 जुलै) 'महाराष्ट्र कृषी दिन' म्हणून साजरा केला जातो.

◆ महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनी महाराष्ट्रात कृषी दिन साजरा केला जातो.

◆ शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.

◆ राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने'तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करतो
.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍35❤1🔥1
⭕️ U.P.S.C. - 2023 पूर्व प्रशिक्षण करीत निवड परीक्षेसाठी सूचना.

#MAHAJYOTI UPSC PRE EXAM.

👉 Exam date - 16 July 2023.

⏰ Time - सकाळी १०:३०am to १२:३०pm
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🔻सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 🔻


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅

२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅

5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅


6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:-  केरळ✅

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)


12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:-  नवी दिल्ली✅

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅



16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅


20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:-  1912 मध्ये✅

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅


24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅



30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅



39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅

५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍65
📅 01 जुलै : कृषी दिन (महाराष्ट्र)

🙏 कुणाच्या स्मरणार्थ : यशवंतराव नाईक

🌳 नाईक हे महाराष्ट्र हरितक्रांतीचे जनक,
⭐ ते महाराष्ट्र राज्याचे चौथे मुख्यमंत्री होते
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
📅  23 डिसेंबर : राष्ट्रीय कृषी दिन

🙏 कुणाच्या स्मरणार्थ : चौधरी चरण सिंह

🇮🇳 चौधरी चरण सिंह भारताचे 5 वे पंतप्रधान

⭐ स्मृती स्थळाला " किसान घाट " नाव
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👩‍🌾 15 ऑक्टोबर : राष्ट्रीय महिला शेतकरी दिन

⏳ 2016 पासून साजरा करण्यास सुरुवात

⭐ 2022 हे महिला शेतकरी सन्मान वर्ष,
📌 महाराष्ट्र शासन साजरे करणार आहे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19🤔1
★महात्मा गांधीजीं बाबत संबोधन★

◆ महात्मा - रविंद्रनाथ टागोर व स्वामी श्रद्धानंद

◆ बापू - सरोजिनी नायडू

◆ भारतीय राजनीतीचा बच्चा - ॲनी बेझंट

◆ राष्ट्रपिता - सुभाषचंद्र बोस

◆ मलंग बाबा - खान अब्दुल गफार खान

◆ देशद्रोही फकीर - विन्स्टन चर्चिल

◆ अर्धनंगे फकीर - फॅन्क मारेश

◆ इमानदार परंतु बोल्शेव्हिक - लॉर्ड विलिंग्टन

◆ अर्धनग्न विणकर - विल ड्युरॅन्ड
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍17
🟠नदी काठावर वसलेले शहर :-

✶ यमुना नदी ➠ मथुरा, आगरा, दिल्ली, इलाहाबाद
✶ गंगा नदी ➠ इलाहाबाद, हरिद्धार, कानपुर, पटना, वाराणसी (बनारस)
✶ ब्रह्मपुत्र नदी ➠ सोकोवा घाट, डिब्रूगढ़, गुवाहाटी
✶ सतलुज नदी ➠ फिरोजपुर, लुधियाना
✶ महानदी ➠ कटक, संबलपुर
✶ अलकनंदा नदी ➠  बद्रीनाथ
✶ तुंगभद्रा नदी ➠ कुर्नूल
✶ झेलम नदी ➠ श्रीनगर
✶ ताप्ति नदी ➠ सूरत
✶ कृष्णा नदी ➠ विजयवाड़ा
✶ भीमा नदी ➠ पंढरपुर
✶ रामगंगा नदी ➠ बरेली
✶ बेतवा नदी ➠ ओरछा
✶ शिप्रा या क्षिप्रा नदी) ➠ उज्जैन
✶ सरयू नदी ➠ अयोध्या
✶ हुगली नदी ➠ कोलकाता
✶ गोमती नदी ➠ लखनऊ
✶ नर्मदा नदी ➠ जबलपुर
✶ चंबल नदी ➠ कोटा
✶ गोदावरी नदी  ➠ नासिक
✶ कावेरी नदी ➠ श्रीरंगपट्टनम्
✶ मूसी नदी ➠ हैदराबाद
✶ स्वर्ण रेखा नदी ➠ जमशेदपुर
✶ साबरमती नदी ➠ अहमदाबाद
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19