𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️👉 तलाठीच्या आणखीन 1000-1500 जागा वाढणार.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
⭕️कृषी सेवक...⭕️

👉2070 कृषी सेवकांची जाहिरात चालू महिन्यात प्रसिद्ध होण्याची अतिशय दाट शक्यता आहे

👉 अभ्यास जोरदार चालू ठेवा🙏

स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातील सर्व अपडेट मिळवण्यासाठी मित्रांना Share करा-

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
कृषिसेवक परीक्षा पद्धती (old)

कृषिसेवक अभ्यासक्रम:
1] कृषी घटक - 120 प्रश्न (120 गुण)
2] सामान्य ज्ञान - 20 प्रश्न (20 गुण)
3] मराठी - 20 प्रश्न (20 गुण)
4] बुद्धिमत्ता - 20 प्रश्न (20 गुण)
5] इंग्रजी - 20 प्रश्न (20 गुण)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11
♦️👉सारथी द्वारे UPSC Mains ( Civil/Forest) साठी sponsership - 50K

♦️👉अंतिम तारीख -- 5 जुलै 2023

♦️👉Apply Here
https://docs.google.com/forms/d//1FAIpQLSf1KCP6S0imbWfWMx6HBc-18Qt0VTNFdcIZKYCy2tCiDizYQ/viewform
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🛑 भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रानं पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. नीरज चोप्रानं लॉसने डायमंड लीगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे.

✅️ त्यानं 87.66 मीटर अंतरावर भालाफेक करून पहिलं स्थान पटकावलं. या मोसमातील त्याचा हा सलग दुसरा विजय आहे.

✅️ यापूर्वी नीरजनं दोहा डायमंड लीगमध्ये भाला 88.67 मीटर फेकून पहिला क्रमांक पटकावला होता
.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18
इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे

१) १७७३ रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ कुळ कायदा
३) १८२९ सतीबंदी कायदा
४) १८३५ वृत्तपत्र कायदा
५) १८५४ वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ राणीचा जाहीरनामा
८) १८५९ बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० इंडियन पिनल कोड
१०) १८६१ इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० आर्थिक विकेंद्रीकरण कायदा
१२) १८७८ व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ कुळ कायदा
१६) १८९२ कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ भारतीय चलन कायदा
१८) १९०१ पंजाब लँड एलिनेशन कायदा
१९) १९०४ भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ मोर्ले मिंटो सुधारणा कायदा
२३) १९१९ मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ रौलेक्ट कायदा
२५) १९३५ भारत सरकार कायदा
२६) १९४४ राजाजी योजना
२७) १९४५ वेव्हेल योजना
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍24
❇️ चालू घडामोडी :- 30 जून 2023 ❇️

◆ वार्षिक अमरनाथ यात्रा 2023 शुक्रवार, 30 जून रोजी सुरू झाली.

◆ आधार-आधारित फेस ऑथेंटिकेशन व्यवहार मे महिन्यात 10.6 दशलक्ष विक्रमी उच्चांकावर पोहोचले.

◆ केंद्रीय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी “रिपोर्ट फिश डिसीज” अँप लाँच केले.

◆ वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय (MoCI) उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभाग (DIPIT) अंतर्गत भौगोलिक संकेत नोंदणी (चेन्नई, तमिळनाडू-TN) ने उत्तर प्रदेशातील 7 हस्तकला उत्पादनांना भौगोलिक संकेत (GI) टॅगसह मान्यता दिली आहे.

◆ मुलांवर सशस्त्र संघर्षाच्या प्रभावाबाबत संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांच्या अहवालातून भारताला काढून टाकले.

◆ आयपीएस अधिकारी अजय भटनागर यांची सीबीआयमध्ये विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

◆ लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम (LRS) आणि टॅक्स कलेक्टेड अँट सोर्स (TCS) बाबत महत्त्वाचे बदल होणार आहेत.

◆ विलीनीकरणानंतर एचडीएफसी जगातील सर्वात मौल्यवान बँकांच्या क्रमवारीत सामील होणार आहे.

◆ गुजरात सरकार आणि मायक्रॉन टेक्नॉलॉजी यांनी सेमीकंडक्टर चिप उत्पादन सुविधा उभारण्यासाठी सामंजस्य करार केला आहे.

◆ DoT ने ‘5G & Beyond Hackathon 2023’ ची घोषणा केली.

◆ ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वात जलद 9000 कसोटी धावा करणारा दुसरा खेळाडू ठरला. (कुमार संगकारा पहिला.)

◆ ताज्या फिफा पुरुष फुटबॉल क्रमवारीत भारत 100 व्या स्थानावर पोहोचला आहे.

◆ बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमला यूके-इंडिया अवॉर्ड्समध्ये ग्लोबल इंडियन आयकॉन म्हणून गौरविण्यात आले.

◆ व्हर्जिन गॅलेक्टिकने अंतराळात प्रथम मानवयुक्त मोहीम पूर्ण केली.

◆ आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस 30 जून रोजी साजरा केल्या जातो.

◆ दरवर्षी, 30 जून हा आंतरराष्ट्रीय संसदवाद दिन म्हणून साजरा केला जातो.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍20
❇️ महत्वाचे आहे. लक्षात ठेवा! ❇️

✅ भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश (1953)
✅ भारतातील पहिले 100% साक्षर राज्य : केरळ
✅ भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य : सिक्कीम
✅ प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य : त्रिपुरा
✅ जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य : आंध्र प्रदेश 
✅ सैगिंगविरोधी कायदा करणारे पहिले राज्य : तामिळनाडू
✅ मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य : पश्चिम बंगाल
✅ लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य : उत्तराखंड
✅ देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली
✅ केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य : झारखंड
✅ मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य : राजस्थान (जयपूर), 26 मार्च 2014
✅ भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचल प्रदेश
✅ भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली
✅ भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य : प. बंगाल (मालदा, 2013)
✅ मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य : सिक्किम
✅ मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य : पंजाब
✅ सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (18 ऑगस्ट 2020); दुसरे : बिहार
✅ सेवा हमी कायद्यातील 369 सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र
✅ ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य (कें.प्र.) : दिल्ली
✅ ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य : दिल्ली
✅ ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28👎1
❇️ ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ❇️

◆ कलकता  मदरसा = वारेन हस्टिंग

◆ बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स

◆ संस्कृत महाविद्यालय बनारस = जोनाथन डंकन

◆ हिंदू बालिका विद्यालय = ईश्वरचंद्र  विद्यासागर, बेथून

◆ हिंदू महाविद्यालय = राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, डेव्हिड हेयर

◆ गीता इंग्रजी भाषांतर = चार्ल्स विलकिसन ( प्रस्तावना  हेस्टिंग )

◆ फोर्ट विलीयम कॉलेज = लॉर्ड बॅंटीक

◆ तत्कालीन भारत शिक्षण कसे होते.? = विलीयम ऍडम चा रिपोर्ट (1830)

◆ सगळ्यात पहिल्यांदा भारतात विद्यापीठे असावीत अशी मागणी = फ़्रेड्रिंक जॉन माऊंट

◆ प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा अशी मागणी करणारा मिशनरी = विलियम एडम

◆ प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान = बडोदा संस्थान.

◆ प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे पहिले संस्थान = कोल्हापूर संस्थान.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23
🚨1July Update🚨

📌 सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे
https://telegram.me/mega_zp_bharti/10923

📌 महात्मा गांधीजीं बाबत संबोधन
https://telegram.me/mega_zp_bharti/10930

📌 नदी काठावर वसलेले शहर :-
https://telegram.me/mega_zp_bharti/10931

📌 IBPS Clerk 2023-24 Notification OUT
https://telegram.me/mega_zp_bharti/10932

📌 Cidco जाहिरात लवकरच
https://telegram.me/mega_zp_bharti/10933

📌 पोलिस खात्यातील नवीन पदनिर्मिती..
https://telegram.me/mega_zp_bharti/10946

📌 IBPS Bank Clerical परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध
https://telegram.me/mega_zp_bharti/10947

📌 चालू घडामोडी :- 30 जून 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/10949

📌 IFoS #RESULT
https://telegram.me/mega_zp_bharti/10953

📌 SP bakshi Vocab PDF..
https://telegram.me/mega_zp_bharti/10969

📌 TCS-IBPS पॅटर्न ने झालेल्या प्रश्नपत्रिका मधील प्रश्न आणि उत्तरे यांची एकत्रित pdf.
https://telegram.me/mega_zp_bharti/10975

📌 सारथी द्वारे UPSC Mains ( Civil/Forest) साठी sponsership - 50K
https://telegram.me/mega_zp_bharti/10976

📌 इतिहास ब्रिटीशकालीन महत्वपूर्ण कायदे
https://telegram.me/mega_zp_bharti/10993

📌 ATP Document Verification
https://telegram.me/mega_zp_bharti/10994

📌 ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात
https://telegram.me/mega_zp_bharti/11000
👍1
❇️ पक्षांतर बंदी कायदा काय आहे❓

◆ 52 व्या घटनादुरुस्ती अन्वये 1985 मध्ये पक्षांतरबंदी कायदा तयार करण्यात आला. यामध्ये लोकसभा आणि राज्य विधीमंडळातील सदस्यांना पक्षांतराच्या आधारे अपात्र ठरवण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात विस्तृत असे 10 वे परिशिष्ट समाविष्ट करण्यात आले आहे.

◆ पक्षांतरबंदी कायद्याचा प्रमुख हेतू पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या सदस्याने पक्षातच राहिले पाहिजे आणि पक्षाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे हा होता.

◆ या कायद्याअन्वये एखाद्या सभागृहाच्या स्वतंत्र निवडून आलेल्या सदस्याने जर अशा निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो गृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो. तसेच सभागृहात पदग्रहण केल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जर नामनिर्देशित सदस्याने कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश घेतला तर तो त्या सभागृहाचा सदस्य राहण्यास अपात्र ठरतो.

◆ त्या सदस्याचे सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार सभागृहाचा अध्यक्ष/सभापती यांना आहे. घटनेच्या 91 व्या दुरुस्तीनुसार लोकसभा किंवा विधानसभेत निवडून आलेल्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला किंवा गट दुसऱ्या पक्षात विलीन केला, तर पक्षांतरबंदी कायद्याच्या कचाट्यात हे पक्षांतर येत नाही.

◆ राजीव गांधी पंतप्रधान असताना करण्यात आलेल्या 52 व्या घटना दुरुस्तीनुसार एकतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरी कायद्याच्या कचाट्यात सापडत नसे; पण घटनादुरुस्तीचा हा हेतू साध्य न झाल्यानेच 2003 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकारने 91 व्या घटना दुरुस्तीनुसार दोनतृतीयांश सदस्यांनी पक्षांतर करण्याची तरतूद केली. राजीनामा देऊन पुन्हा निवडून येणे हे सद्य परिस्थितीत आमदारांसाठी कठीण ठरु शकते.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18👎1
❇️ गव्हर्नर जनरल डलहौसीने या काळात खालसा/विलीनीकरण झालेल्या राज्यांचा क्रम:-

◆ सातारा 1848.

◆ जैतपूर- 1849.

◆ संभलपूर व ओरछा- 1849.

◆ बघाट 1850.

◆ उदयपूर - 1852.

◆ झाशी - 1853.

◆ नागपूर-1854.

◆ करौली- 1855.

◆ अवध - 1856.


❇️ गव्हर्नर जनरल लॉर्ड वेलस्लीच्या काळात तैनाती फौज
स्वीकारणारी राज्याचा क्रम:-

◆ हैदराबाद - 1798.

◆ म्हैसूर - 1799.

◆ तंजावर - 1799.

◆ अवध - 1801.

◆ पेशवा - 1802.

◆ भोसले - 1803.

◆ शिंदे - 1804.


✍️ संकलन : ऋतिक अस्मिता अरविंद चव्हाण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16👎1
❇️ चालू घडामोडी :- 01 जुलै 2023 ❇️

◆
गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्याचा सरकारने पुढाकार घेतला.

◆ ऑडीने व्यवस्थापन मंडळाचे नवीन सीईओ म्हणून गर्नॉट डॉलनर यांची नियुक्ती केली.

◆
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना महिलांच्या आर्थिक समावेशन आणि स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते.योजनेचा उद्देश भारतातील प्रत्येक मुलगी आणि महिलेला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.

◆
दुबई महिला कबड्डी फायनलमध्ये कोलकाता संघ विजयी झाला.

◆
आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने अंतिम फेरीत इराणला हरवून विजेतेपद पटकावले.

◆ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने 87.66 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह लॉसने डायमंड लीग 2023 मध्ये अव्वल स्थान मिळविले.

◆ ताज्या फिफा पुरुष फुटबॉल क्रमवारीत भारत 100 व्या स्थानावर पोहोचला आहे.

◆
लोकप्रिय फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म Dream11 ने भारतीय क्रिकेट संघासाठी जुलै 2023 ते मार्च 2026 या कालावधीत Byju च्या जागी मुख्य जर्सी प्रायोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

◆
भारताचा पहिला “क्रिटीकल मिनरल्स फॉर इंडिया” यादी जाहीर झाली.


◆
भारतीय हवाई दल सर्वात मोठा बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती’ आयोजित करणार आहे.

◆
भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ 1 जुलै रोजी राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट्स डे साजरा केल्या जातो.

◆ दरवर्षी 01 जुलै रोजी राष्ट्रीय पोस्टल कामगार दिन साजरा केल्या जातो.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
❇️ ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ❇️

📌  कलकता  मदरसा = वारेन हस्टिंग

📌 बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स

📌  संस्कृत महाविद्यालय बनारस = जोनाथन डंकन

📌 हिंदू बालिका विद्यालय = ईश्वरचंद्र  विद्यासागर, बेथून

📌 हिंदू महाविद्यालय = राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, डेव्हिड हेयर

📌 गीता इंग्रजी भाषांतर = चार्ल्स विलकिसन ( प्रस्तावना  हेस्टिंग )

📌 फोर्ट विलीयम कॉलेज = लॉर्ड बॅंटीक

📌 तत्कालीन भारत शिक्षण कसे होते.? विलीयम ऍडम चा रिपोर्ट (1830)

📌 सगळ्यात पहिल्यांदा भारतात विद्यापीठे असावीत अशी मागणी = फ़्रेड्रिंक जॉन माऊंट

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा अशी मागणी करणारा मिशनरी = विलियम एडम

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान = बडोदा संस्थान.

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे पहिले संस्थान = कोल्हापूर संस्थान.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍17👎2❤1
❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️

◆ ॲल्युमिनियम - Al

◆ बेरीअम - Ba

◆ कोबाल्ट - Co

◆ आयोडीन - I

◆ मॅग्नेशिअम - Mg

◆ मॅग्नीज - Mn

◆ निकेल - Ni

◆ फॉस्फरस - P

◆ रेडीअम - Ra

◆ सल्फर - S

◆ युरेनिअम - U

◆ झिंक - Zn

◆ चांदी - Ag

◆ सोने - Au

◆ तांबे - Cu

◆ लोखंड - Fe

◆ पारा - Hg

◆ शिसे - Pb

◆ कथिल - Sn

◆ टंगस्टन - W

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19👏1
❇️ महाराष्ट्र नैसर्गिक सीमा ❇️

◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या

◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

◆ पश्चिम :- अरबी समुद्र

👆 सर्व परीक्षेसाठी महत्वाचे 👆

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
❇️ रशिया - युक्रेन मुळे चर्चित आलेले NATO

◆ NATO स्थापना - 4 एप्रिल 1949
◆ NATO मुख्यालय - ब्रसेल्स
◆ NATO सदस्य - एकूण 30
(28 युरोपीयन + 2 उत्तर अमेरिकन )

◆ जागतिक महायुद्ध 2 नंतर स्थापना

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10👎1
🛑IPL च्या धर्तीवर MPL ➡️महाराष्ट्र प्रीमियर लीग ची सुरुवात महाराष्ट्रात करण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️विजेता संघ ➖ रत्नागिरी जेट्स कप्तान अझीम काझी
♦️ उपविजेता  ➖ कोल्हापूर टस्कर्स कप्तान केदार जाधव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️आयोजक ➖महाराष्ट्र क्रिकेट अशोशिएशन
❇️अध्यक्ष ➖ रोहित पवार
❇️सीजन  ➖ पहिले सुरुवात 15 जून 2023
❇️सर्वात महागडा खेळाडू ➖ नौशाद
❇️पहिला सामना ➖ पुणेरी बाप्पा ❌ कोल्हापूर टस्कर्स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️पहिले शतक व अर्धशतक ➖अंकित बावणे
♦️सर्वाधिक धावा ➖ अंकित बावणे 366
♦️सर्वाधिक बळी ➖ सचिन भोसले बळी 14
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️एकूण सहभागी झालेले संघ ➖ 6️⃣
1️⃣ पुणेरी बाप्पा
2️⃣ छत्रपती संभाजीनगर किंग     
3️⃣ ईगल नाशिक टायटन्स        
4️⃣ सोलापूर रॉयल्स
5️⃣ कोल्हापूर टस्कर्स                
6️⃣ रत्नागिरी जेट्स

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19
🟠 भारताचा : क्षेत्रानुसार नदी खोऱ्यांचा :-

🔹नदीखोरे - भारतातील क्षेत्रफळ (चौ. किमी) 🔹

🔹गंगा नदी खोरे - ८,६१,४५२ (२६.२%)

🔸गोदावरी खोरे - ३,१२,८१२ (९.५१% )

🔹कृष्णा खोरे - २,५८,९४८ (७.८७%)

🔸महानदी खोरे - १,४१,६०० (४.३%)

🔹नर्मदा खोरे - ९८,७९५ (३.००५%)

🔸कावेरी खोरे - ८७,९०० (२.६७%)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
🟠महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था :-

🔹मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र - पाडेगाव (सातारा)

🔸गवत संशोधन केंद्र - पालघर

🔹नारळ संशोधन केंद्र - भाट्य (रत्नागिरी)

🔸सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन (रायगड)

🔹काजू संशोधन केंद्र - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग

🔸केळी संशोधन केंद्र - यावल (जळगाव)

🔹हळद संशोधन केंद्र - दिग्रज (सांगली)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍15