𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
❇️ चालू घडामोडी :- 01 जुलै 2023 ❇️

◆
गुजरातमधील लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल विकसित करण्याचा सरकारने पुढाकार घेतला.

◆ ऑडीने व्यवस्थापन मंडळाचे नवीन सीईओ म्हणून गर्नॉट डॉलनर यांची नियुक्ती केली.

◆
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही योजना महिलांच्या आर्थिक समावेशन आणि स्वातंत्र्याला प्रोत्साहन देते.योजनेचा उद्देश भारतातील प्रत्येक मुलगी आणि महिलेला आर्थिक सुरक्षा प्रदान करणे आहे.

◆
दुबई महिला कबड्डी फायनलमध्ये कोलकाता संघ विजयी झाला.

◆
आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने अंतिम फेरीत इराणला हरवून विजेतेपद पटकावले.

◆ ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राने 87.66 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह लॉसने डायमंड लीग 2023 मध्ये अव्वल स्थान मिळविले.

◆ ताज्या फिफा पुरुष फुटबॉल क्रमवारीत भारत 100 व्या स्थानावर पोहोचला आहे.

◆
लोकप्रिय फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्म Dream11 ने भारतीय क्रिकेट संघासाठी जुलै 2023 ते मार्च 2026 या कालावधीत Byju च्या जागी मुख्य जर्सी प्रायोजक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

◆
भारताचा पहिला “क्रिटीकल मिनरल्स फॉर इंडिया” यादी जाहीर झाली.


◆
भारतीय हवाई दल सर्वात मोठा बहुराष्ट्रीय हवाई सराव ‘तरंग शक्ती’ आयोजित करणार आहे.

◆
भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स (ICAI) च्या स्थापनेच्या स्मरणार्थ 1 जुलै रोजी राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंटंट्स डे साजरा केल्या जातो.

◆ दरवर्षी 01 जुलै रोजी राष्ट्रीय पोस्टल कामगार दिन साजरा केल्या जातो.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
❇️ ब्रिटिश कालीन शिक्षणास सुरुवात ❇️

📌  कलकता  मदरसा = वारेन हस्टिंग

📌 बंगाल आशियाटीक सोसायटी = विलीयम जोन्स

📌  संस्कृत महाविद्यालय बनारस = जोनाथन डंकन

📌 हिंदू बालिका विद्यालय = ईश्वरचंद्र  विद्यासागर, बेथून

📌 हिंदू महाविद्यालय = राजा राममोहन रॉय, राधाकांत देव, डेव्हिड हेयर

📌 गीता इंग्रजी भाषांतर = चार्ल्स विलकिसन ( प्रस्तावना  हेस्टिंग )

📌 फोर्ट विलीयम कॉलेज = लॉर्ड बॅंटीक

📌 तत्कालीन भारत शिक्षण कसे होते.? विलीयम ऍडम चा रिपोर्ट (1830)

📌 सगळ्यात पहिल्यांदा भारतात विद्यापीठे असावीत अशी मागणी = फ़्रेड्रिंक जॉन माऊंट

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करा अशी मागणी करणारा मिशनरी = विलियम एडम

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले संस्थान = बडोदा संस्थान.

📌 प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे पहिले संस्थान = कोल्हापूर संस्थान.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍17👎2❤1
❇️ मूलद्रव्ये व संज्ञा ❇️

◆ ॲल्युमिनियम - Al

◆ बेरीअम - Ba

◆ कोबाल्ट - Co

◆ आयोडीन - I

◆ मॅग्नेशिअम - Mg

◆ मॅग्नीज - Mn

◆ निकेल - Ni

◆ फॉस्फरस - P

◆ रेडीअम - Ra

◆ सल्फर - S

◆ युरेनिअम - U

◆ झिंक - Zn

◆ चांदी - Ag

◆ सोने - Au

◆ तांबे - Cu

◆ लोखंड - Fe

◆ पारा - Hg

◆ शिसे - Pb

◆ कथिल - Sn

◆ टंगस्टन - W

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19👏1
❇️ महाराष्ट्र नैसर्गिक सीमा ❇️

◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या

◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या

◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या

◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर

◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी

◆ पश्चिम :- अरबी समुद्र

👆 सर्व परीक्षेसाठी महत्वाचे 👆

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
❇️ रशिया - युक्रेन मुळे चर्चित आलेले NATO

◆ NATO स्थापना - 4 एप्रिल 1949
◆ NATO मुख्यालय - ब्रसेल्स
◆ NATO सदस्य - एकूण 30
(28 युरोपीयन + 2 उत्तर अमेरिकन )

◆ जागतिक महायुद्ध 2 नंतर स्थापना

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10👎1
🛑IPL च्या धर्तीवर MPL ➡️महाराष्ट्र प्रीमियर लीग ची सुरुवात महाराष्ट्रात करण्यात आली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️विजेता संघ ➖ रत्नागिरी जेट्स कप्तान अझीम काझी
♦️ उपविजेता  ➖ कोल्हापूर टस्कर्स कप्तान केदार जाधव
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️आयोजक ➖महाराष्ट्र क्रिकेट अशोशिएशन
❇️अध्यक्ष ➖ रोहित पवार
❇️सीजन  ➖ पहिले सुरुवात 15 जून 2023
❇️सर्वात महागडा खेळाडू ➖ नौशाद
❇️पहिला सामना ➖ पुणेरी बाप्पा ❌ कोल्हापूर टस्कर्स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️पहिले शतक व अर्धशतक ➖अंकित बावणे
♦️सर्वाधिक धावा ➖ अंकित बावणे 366
♦️सर्वाधिक बळी ➖ सचिन भोसले बळी 14
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
❇️एकूण सहभागी झालेले संघ ➖ 6️⃣
1️⃣ पुणेरी बाप्पा
2️⃣ छत्रपती संभाजीनगर किंग     
3️⃣ ईगल नाशिक टायटन्स        
4️⃣ सोलापूर रॉयल्स
5️⃣ कोल्हापूर टस्कर्स                
6️⃣ रत्नागिरी जेट्स

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19
🟠 भारताचा : क्षेत्रानुसार नदी खोऱ्यांचा :-

🔹नदीखोरे - भारतातील क्षेत्रफळ (चौ. किमी) 🔹

🔹गंगा नदी खोरे - ८,६१,४५२ (२६.२%)

🔸गोदावरी खोरे - ३,१२,८१२ (९.५१% )

🔹कृष्णा खोरे - २,५८,९४८ (७.८७%)

🔸महानदी खोरे - १,४१,६०० (४.३%)

🔹नर्मदा खोरे - ९८,७९५ (३.००५%)

🔸कावेरी खोरे - ८७,९०० (२.६७%)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
🟠महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था :-

🔹मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र - पाडेगाव (सातारा)

🔸गवत संशोधन केंद्र - पालघर

🔹नारळ संशोधन केंद्र - भाट्य (रत्नागिरी)

🔸सुपारी संशोधन केंद्र - श्रीवर्धन (रायगड)

🔹काजू संशोधन केंद्र - वेंगुर्ला (सिंधुदुर्ग

🔸केळी संशोधन केंद्र - यावल (जळगाव)

🔹हळद संशोधन केंद्र - दिग्रज (सांगली)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍15
✅♦️तलाठी फॉर्म भरताना female साठी #NCL बाबतीत असे ऑपशन show करत होते.. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे.. तलाठी फॉर्म आता भरू शकता..

Problem सॉल्व्ह..✅

♦️ सरळसेवा भरती माहितीसाठी नक्की खालील टेलिग्राम चॅनेल जॉईन करा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
#RTI
♦️मे २०२३ अखेर पर्यंत ५४६
#STI रिक्त जागा असून, तर सदर पदांचे मागणी पत्रक शासनाकडे पाठवण्यात आलेले आहे..🔥🔥

👉 कोणत्या जाहिरात मध्ये ही पदे वाढतील, याची सविस्तर माहिती लवकरच कळवली जाईल.. अभ्यास सुरू ठेवा.. ✌️

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
♦️👉मृदा व जलसंधारण विभाग भरती
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🛑 भारतरत्न गाणसम्राज्ञी लता ताई मंगेशकर - महत्वाचे प्रश्न 🛑

🔰 लता मंगेशकर यांचा जन्म कोठे व केव्हा झाला होता ?
👉 इंदोर , 28 सप्टेंबर 1929

🔰 लता मंगेशकर यांनी वयाच्या कितव्या वर्षांपासून गायनास सुर वात केली होती?
👉 13

🔰 लता मंगेशकर यांना भारतरत्न या पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 2001

🔰 लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1989

🔰 लता मंगेशकर यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1997

🔰 लता मंगेशकर यांना पद्मविभूषण पुरस्काराने केव्हा सन्मानित करण्यात आले?
👉 1999

🔰 लता मंगेशकर यांना एकूण किती वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
👉 6 वेळा.
( 1958, 1962, 1965, 1969, 1993, 1994)


🔰 लता मंगेशकर यांचे वास्तविक गुरु कोण होते?
👉 गुलाम हैदर

🔰 लता मंगेशकर यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केव्हा समाविष्ट झाले?
👉 1974

🔰 लता मंगेशकर यांचे निधन केव्हा झाले?
👉 6 फेब्रुवारी 2022 ( मुंबई )

🔰 लता मंगेशकर यांचे निधन वयाच्या कितव्या वर्षी झालेले आहे?
👉 92
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍30
🔹🔸भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी 🔹🔸

◾️ संसदीय शासन पद्धती ➖️ इंग्लंड

◾️ मार्गदर्शक तत्वे ➖️ आयर्लंड

◾️ मूलभूत हक्क ➖️ अमेरिका

◾️ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य ➖️ अमेरिका

◾️ न्यायालय पुनर्विलोकन ➖️ अमेरिका

◾️ कायद्याचे अधिराज्य ➖️ इंग्लंड

◾️ सामूहिक जबाबदारीची तत्वे ➖️ इग्लंड

◾️ कायदा निर्मिती ➖️ इंग्लंड

◾️ लोकसभेचे सभापती पद ➖️ इंग्लंड

◾️ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन ➖️ ऑस्ट्रेलिया

◾️ संघराज्य पद्धत ➖️ कॅनडा

◾️ शेष अधिकार ➖️ कॅनडा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18❤1🙏1
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

✍️ संकलन : सचिन एस शिंदे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🎯 बँक ऑफ सिंगापूरची स्थापना
👉 29 जानेवारी 2010
🎯 बँक ऑफ सिंगापूर पालक संस्था
👉 ओव्हरसी-चायनीज बँकिंग कॉपोरेशन, लिमिटेड


🎯 बिहारचे राज्यपाल
👉 फागु चौहान
🎯 बिहारचे मुख्यमंत्री
👉नितीशकुमार
🎯 बिहार राजधानी
👉 पाटणा


🎯 चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ
👉 जनरल अनिल चौहान
🎯 लष्करप्रमुख
👉 जनरल मनोज पांडे
🎯 हवाई दल प्रमुख
👉 चीफ मार्शल विवेक राम चौधरी
🎯 नौदल प्रमुख
👉 अँडमिरल आर. हरी कुमार


🎯 OECD मुख्यालय
👉 पॅरिस, फ्रास;
🎯 OECD ची स्थापना
👉 30 सप्टेंबर 1996.

🎯 पाचवे आणि सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA)
👉 अजित कुमार डोवाल


🎯 केरळ राजधानी
👉 तिरुवनंतपुरम
🎯 केरळचे राज्यपाल
👉 आरिफ मोहम्मद खान
🎯 केरळचे मुख्यमंत्री
👉 पिनाराई विजयन.


🎯 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक
👉 क्लॉस श्र्वाब
🎯 वर्ल्ड इकॉनॉवमक फोरमचे मुख्यालय
👉 कॉलोनी, स्वित्झलंड
🎯 वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष
👉 Borge Brende


🎯 व्हिएतनाम राजधानी
👉 हनोई
🎯 व्हिएतनाम चलन
👉 व्हिएतनामी डोंग


🎯 स्पेन सरकार
👉 एकात्मक संसदीय घटनात्मक राजेशाही
🎯 स्पेनची राजधानी
👉 माद्रिद
🎯 स्पेनचा राजा
👉 स्पेनचा फेलिप सहावा
🎯 स्पेनचे पंतप्रधान
👉 पेड्रो सांचेझ


🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे मुख्यालय
👉 लॉसने, स्विझरलँड
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे सीईओ
👉 थियरी वेइल
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची स्थापना
👉 7 जानेवारी 1924, पॅरिस, फ्रास
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे संस्थापक
👉 पॉल लेउटे
🎯 आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनचे ब्रीदवाक्य
👉 फेअरप्ले फ्रेंडवशिप फॉरेव्हर


🎯 टोयोटा मोटर कॉपोरेशनची स्थापना
👉 28 ऑगस्ट 1937, जपान;
🎯 टोयोटा मोटर कॉर्पचे संस्थापक
👉 किचीरो टोयोडा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29👎1
🛑 आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 :-

✅️ कोरिया प्रजासत्ताकमधील बुसान येथील ‘डोंग-युई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सेओकडांग कल्चरल सेंटर’ येथे शुक्रवारी झालेल्या आशियाई कबड्डी चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम फेरीत भारतीय कबड्डी संघाने इराणचा 42 - 32 असा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

✅️ याआधीही अशी अप्रतिम कामगिरी केली असून भारताचे हे नऊ आवृत्त्यांमध्ये आठवे विजेतेपद ठरले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
🛑 राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे.

✅️ अजित पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिकामी झाले होते.

✅️ अजित पवारांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने हे पद कोणाकडे जाणार असाही प्रश्न निर्माण झाला होता. परंतु,

✅️ अजित पवारांच्या बंडखोरीच्या अवघ्या दोन तासाच्या आतच शरद पवारांनी राज्याच्या विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवली आहे.

✅️ तसंच, विधिमंडळाच्या प्रतोदपदीही त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
भारतात एक पेक्षा जास्त उपमुख्यमंत्री असलेले राज्य.. महाराष्ट्र पण आता सामील झाले यात..

1 ) आंध्रप्रदेश - पाच उपमुख्यमंत्री

2 ) उत्तरप्रदेश - दोन उपमुख्यमंत्री

3 ) नागालँड - दोन उपमुख्यमंत्री

4 ) मेघालय - दोन उपमुख्यमंत्री

5 ) महाराष्ट्र - दोन उपमुख्यमंत्री

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11
❇️ विभाग नुसार पोलीस भरती रिक्त जागा,,,,👇👇👇👇👇👇👇👇

◆ सोलापूर ग्रामीण जागा ---- 1416 जागा

◆ कोल्हापूर----------1662 जागा

◆ सांगली -----------1616 जागा

◆ सातारा ----------1694 जागा

◆ पुणे ग्रामीण -------1990जागा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12❤1🎉1