🔸अभियांत्रिकी सेवा परीक्षेबाबत उद्या सुनावणी...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍1
🔸महिन्याला ३४ हजार पगार;पदवीधरांनो तलाठी पदासाठी अर्ज केला का?
१७ जुलैपर्यंत अंतिम मुदत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
१७ जुलैपर्यंत अंतिम मुदत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
♦️नगरपरिषद भरती जाहिरात चालू आठवड्यात येण्याची शक्यता आहे...🔥
👉नगरपरिषद भरती अंदाजित राज्य संवर्ग पदानुसार जागा फोटोत टाकलेल्या आहेत..🙏
👉 नगर परिषद भरती नवीन नगर परिषद राज्यस्तरीय संवर्ग जागा वाढू शकतात (चालू आठवड्यात येईल)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉नगरपरिषद भरती अंदाजित राज्य संवर्ग पदानुसार जागा फोटोत टाकलेल्या आहेत..🙏
👉 नगर परिषद भरती नवीन नगर परिषद राज्यस्तरीय संवर्ग जागा वाढू शकतात (चालू आठवड्यात येईल)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🛑 दोन वेळचा वर्ल्ड चॅम्पियन वेस्ट इंडिज यावर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
✅️ झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा 7 विकेट राखून पराभव केला.
✅️ या पराभवानंतर वेस्ट इंडिजवर वर्ल्ड कप विश्वचषक स्पर्धेतून बाहेर होण्याची नामु्ष्की ओढवली आहे.
✅️ वेस्ट इंडिज 48 वर्षांत प्रथमच 50 षटकांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅️ झिम्बाब्वे येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक पात्रता फेरीतील महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा 7 विकेट राखून पराभव केला.
✅️ या पराभवानंतर वेस्ट इंडिजवर वर्ल्ड कप विश्वचषक स्पर्धेतून बाहेर होण्याची नामु्ष्की ओढवली आहे.
✅️ वेस्ट इंडिज 48 वर्षांत प्रथमच 50 षटकांच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणार नाही.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
❇️ स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी भारतीय क्रांतिकारकांवर विविध खटले दाखल केले होते. खाली या सर्व खटल्यांची माहिती दिलेली आहे.
1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट :- 1908
बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.
2) नाशिक कट :- 1910
वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.
3) दिल्ली कट :- 1912
रासबिहारी बोस.
4) लाहोर कट :- 1915
विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.
5) काकोरी कट :- 1925
सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.
6) मीरत/मेरठ कट। :- 1928
मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.
7) लाहोर कट :- 1928
भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.
8) चितगाव कट :- 1930
सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
1) माणिकतोळा कट खटला / अलीपूर कट :- 1908
बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष.
2) नाशिक कट :- 1910
वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर.
3) दिल्ली कट :- 1912
रासबिहारी बोस.
4) लाहोर कट :- 1915
विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस.
5) काकोरी कट :- 1925
सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन.
6) मीरत/मेरठ कट। :- 1928
मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे.
7) लाहोर कट :- 1928
भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद.
8) चितगाव कट :- 1930
सूर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
❇️ संस्था आणि स्थापना वर्ष ❇️
⦿ प्रार्थना समाज : 1867
⦿ विधवा विवाहोत्तेजक मंडळ : 1865
⦿ रामकृष्ण मिशन : 1897
⦿ अभिनव भारत : 1904
⦿ भारत सेवक समाज : 1905
⦿ हिंदू महासभा : 1915
⦿ बहिष्कृत हितकारणी सभा : 1924
⦿ हरिजन सेवक संघ : 1932

👍13
⭕️⚠️🧑🏫 Group C 2022 ची स्किल टेस्ट तारीख आली आहे..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3👎1
#Typing
🔸जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता विहित मराठी व इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी या दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

🔸जा.क्र.022/2022 सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा, गट-ब संवर्गाच्या भरतीकरीता दिनांक 19 मार्च 2022 रोजी प्रसिध्द जाहिरातीमधील 8.1(ii) संदर्भातील शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार

३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड

४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान

५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश

६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन

७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद

८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन..

👍30
🛑 महाराष्ट्र पोलीस दलातील "नाईक" हे पद रद्द करण्यात आले आहे...!!
✅️ सुरुवातीला पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, सहाय्यक उपनिरीक्षक ( ASI ), पोलीस निरीक्षक ( PSI ) यापुढे हा अशा प्रकारे पदांचा क्रम असेल लक्षात ठेवा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
✅️ सुरुवातीला पोलीस शिपाई, पोलीस हवालदार, सहाय्यक उपनिरीक्षक ( ASI ), पोलीस निरीक्षक ( PSI ) यापुढे हा अशा प्रकारे पदांचा क्रम असेल लक्षात ठेवा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
⭕️♦️⚠️ ही भारतीय बँक पोहोचली जगात चौथ्या क्रमांकावर....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🔸 तलाठी भरती चा फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास वरील नंबर ला संपर्क साधा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
🔸मृदा व जलसंधारण विभाग भरती बाबतीत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
❇️ देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे ❇️
◆ भारत - सिंहस्थ राजमुद्रा
◆ रशिया - विळा हातोडा
◆ इराण - गुलाब
◆ जर्मनी - मक्याचे कणीस
◆ इंग्लंड - गुलाब
◆ श्रीलंका - सिंह
◆ इटली - पांढरी लिली
◆ स्पेन - गरूड
◆ ऑस्ट्रेलिया - कांगारू
◆ पाकिस्तान - चंद्रकोर व तारा

❇️ लक्षात ठेवा...👇👇
महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973
महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971
भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910
Bombay Natural History सोसायटी
- मुंबई
भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960
नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964

👍19
🚨3 July Update🚨
📌 MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10905
📌 MPSC Non-Gazetted Group C Combine Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10906
📌 संस्था आणि स्थापना वर्ष
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10933
📌 संपूर्ण राज्यव्यवस्था हस्तलिखित नोट्स(Total pages-450)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10959
📌 पर्यावरण Notes
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10961
📌 MPSC परीक्षेकरिता विज्ञान विषयाचा Approach व Physics, Chemistry, Biology च्या महत्वाच्या घटकांची यादी share करत आहे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10967
📌 संपूर्ण अर्थव्यवस्था च्या नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10969
📌 English Vocab (PYQ)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10976
📌 देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10980

👍10
⭕️♦️⚠️ प्राध्यापक भरतीसाठी थेट
यूजीसीचा हस्तक्षेप.