𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
🔸 तलाठी भरती चा फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास वरील नंबर ला संपर्क साधा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
🔸मृदा व जलसंधारण विभाग भरती बाबतीत..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
❇️ देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे ❇️

◆ भारत - सिंहस्थ राजमुद्रा

◆ रशिया - विळा हातोडा

◆ इराण - गुलाब

◆ जर्मनी - मक्याचे कणीस

◆ इंग्लंड - गुलाब

◆ श्रीलंका - सिंह

◆ इटली - पांढरी लिली

◆ स्पेन - गरूड

◆ ऑस्ट्रेलिया - कांगारू

◆ पाकिस्तान - चंद्रकोर व तारा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13
❇️ लक्षात ठेवा...👇👇

महाराष्ट्र राज्य खाण महामंडळ
- नागपूर 1973

महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ
- नागपूर 1971

भारत इतिहास संशोधन मंडळ
- पुणे 1910

Bombay Natural History सोसायटी
- मुंबई

भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंडळ
- पुणे 1917

फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट
- पुणे 1960

नॅशनल फिल्म अर्काइव्ह (राष्ट्रीय फिल्म संग्रहालय)
- पुणे 1964

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19
🚨3 July Update🚨

📌 MPSC Non-Gazetted Group B Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10905

📌 MPSC Non-Gazetted Group C Combine Mains Syllabus-UPDATE (इतिहास विषय समाविष्ट केला आहे...)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10906

📌 संस्था आणि स्थापना वर्ष
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10933

📌 संपूर्ण राज्यव्यवस्था हस्तलिखित नोट्स(Total pages-450)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10959

📌 पर्यावरण Notes
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10961

📌 MPSC परीक्षेकरिता विज्ञान विषयाचा Approach व Physics, Chemistry, Biology च्या  महत्वाच्या घटकांची यादी  share करत आहे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10967

📌 संपूर्ण अर्थव्यवस्था च्या नोट्स
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10969

📌 English Vocab (PYQ)
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10976

📌 देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे
https://telegram.me/mega_saralseva_bharti/10980
👍10
⭕️♦️⚠️ प्राध्यापक भरतीसाठी थेट
यूजीसीचा हस्तक्षेप.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
⭕️♦️⚠️ एमपीएससीने दिली काळ्या यादीतील उमेदवारांची नावे....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━  
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
⭕️♦️⚠️ नोकरभरतीतील घोटाळ्यांना आळा घालण्यासाठी विशेष कायद्याची गरज.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
⭕️♦️⚠️सरकारची 'लेक लाडकी लखपती' योजना..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10👎1
TCS-IBPS मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षा जसे म्हाडा... ITI...WRD या परीक्षांच्या मागील 40 प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता खालील प्रकरणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे...

इंग्रजी

1) Tense - 60 question
2) active - passive voice- 57 questions
3) Verb - 19 questions
4) preposition - 56 questions
5) Direct- indirect speech - 80 question
6) Article - 28 questions
7) Synonyms - 55 questions
8) Antonyms - 58 questions
9) Idioms phrases - 115 questions
10) one word substitution - 78 questions
11) spellings - 66 questions

मराठी

1) विरुद्ध अर्थी शब्द - 85 प्रश्न
2) समानार्थी शब्द - 70 प्रश्न
3) लिंगविचार - 60 प्रश्न
4) वचन विचार - 62 प्रश्न
6)काळ व अर्थ - 76 प्रश्न
7) प्रयोग - 67 प्रश्न
8) क्रियापद व क्रियापदाचे प्रकार - 24 प्रश्न
9) विशेषण - 14 प्रश्न
10) वाक्याचे प्रकार - 52 प्रश्न
11) साहित्य व साहित्यिक - 54 प्रश्न

Reasoning

1) तर्क व अनुमान - 90 प्रश्न
2) दिशाज्ञान - 43 प्रश्न
3) रांगेतील स्थान - 44 प्रश्न
4) सांकेतिक भाषा - 49 प्रश्न
5) नाते - संबंध - 40 प्रश्न
6) अंकाचे कोडे , लयबध्द अक्षमलिका - 67 प्रश्न
7) गणितीय कोडी - 28 प्रश्न
8) आदान - प्रदान - 33 प्रश्न
9) तुलना - वजन, उंची, वय - 56 प्रश्न
10) कालमापन - 20 प्रश्न


कोणत्याही एका पुस्तकांतून वरील टॉपिक वाचा. 2 तास वेळ असतो सरळसेवा ला. त्यामुळे जास्तीत जास्त Revision केल्यासच यश मिळू शकत

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍26
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग

◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की

◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन

◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन - एडिसन

◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भूमिती - युक्लीड

◾️ देवीची लस - जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर

◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक

◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21
❇️ 3 जुलै; चालू घडामोडी ❇️

1) 2 जुलै रोजी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली.

2) अलीकडेच पहिल्या कला क्रांती पुरस्काराने पंडित पूर्णदास बाउल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

3) भारताच्या जी 20 अध्यक्षपदी अंतर्गत चौथी पर्यटन कार्य गटाची बैठक गोवा येथे आयोजित करण्यात आली.

4) 'सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहीम' मध्य प्रदेश राज्यातून सुरू करण्यात आली.

5) मायक्रोफोन तंत्रज्ञानाचा 'सेमीकंडक्टर टेस्टिंग अँड पॅकेजिंग प्लांट' गुजरात राज्यात स्थापन करण्यात येणार आहे.

6) स्क्वॉश विश्वचषक 2023 चे शिर्षक या देशाने जिंकला आहे.

7) अलीकडेच हिमाचल प्रदेश सरकारने 'मुख्यमंत्री विद्यार्थी प्रोत्साहन' योजना सुरू केली.

8) अलीकडेच कर्नाटक राज्य सरकारने 'गृह ज्योती' नावाची योजना सुरू केली.

9) अलीकडेच उत्तर प्रदेश राज्य सरकारने तुरुंगाचे नाव बदलून सुधारगृह असे केले.

10) जेंडर कॅप इंडेक्स 2023 मध्ये भारत 127 व्या क्रमांकावर आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23
❇️ सामान्य ज्ञान ❇️

◆ महाराष्ट्राला किती कि‌‌.मी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर- 720 कि.मी

◆ राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे किमान वय किती असणे आवश्यक आहे?
उत्तर- 35

◆ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो?
उत्तर- नाशिक

◆ इस्राइल या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान कोण?
उत्तर- नरेंद्र मोदी

◆ व्हॅलेंन्टाईन डे कोणत्या दिवशी असतो?
उत्तर- 14 फेब्रुवारी

◆ हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स

◆ रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)

◆ चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू

◆ मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट

◆ ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34👎1
. 🟠 कर्कवृत्त 🟠

🔹भारतातील 8 राज्यातून जाते

🔸खालील शहराजवळून जाते :-

🔳गांधीनगर:-गुजरात

🔳बनसवारा:-राजस्थान

🔳विदिशा:-मध्य प्रदेश

🔳अंबिकापूर:-छत्तीसगड

🔳रांची:-झारखंड

🔳कृष्णनगर:-पश्चिम बंगाल

🔳उदयपूर:-त्रिपुरा

🔳शियालसुक:-मिझोराम
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍26
❇️ स्टॅच्यू ऑफ इक्विटी ❇️

◆ नाव : स्टॅच्यू ऑफ इक्विटी (समतेचा पुतळा)

◆ निमित्त : श्री रामानुजाचार्य यांच्या 1000 व्या जयंती निमित्ताने

◆ लोकार्पण : 5 फेब्रुवारी 2022 (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते)

◆ ठिकाण : शमशाबाद, हैदराबाद, तेलंगणा

◆ उंची : 216 फूट ✅

◆ घटक : पंचधातु म्हणजेच सोने, चांदी, तांबे, पितळ आणि झिंक

◆ मूर्तिकार : चीनमधील एरोसन कॉर्पोरेशन कंपनी

◆ संकल्पना : श्री चींना जीयार स्वामी

◆ हा पुतळा भद्रवेदी नावाच्या 54 फूट उंच इमारतीवर उभारला गेला.

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31
❇️ स्टाचू ऑफ युनिटी ❇️

◆ स्थान : नर्मदा व्हॅली केवडिया कॉलनी, नर्मदा जिल्हा , गुजरात 

◆ डिझायनर : राम व्ही. सुतार

◆ प्रकार : पुतळा

◆ साहित्य : स्टील फ्रेमिंग, काँक्रीट आणि पितळ कोटिंग, ब्राँझ  क्लेडिंगद्वारे  मजबुतीकरण 

◆ उंची : 182 मीटर (597 फूट)✅

◆ Visiters : 2.8 दशलक्ष  ( 2018-19 मध्ये )

◆ सुरुवातीची तारीख : 31 ऑक्टोबर 2013

◆ पूर्णतेचा दिनांक : 30 ऑक्टोबर 2018

◆ उघडण्याची तारीख : 31 ऑक्टोबर 2018

◆ समर्पित : वल्लभभाई पटेल

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍24
❇️ 4 जुलै; चालू घडामोडी ❇️

1) भारतीय फिरकीपटू श्रेयंका पाटील महिला कॅबेरियन प्रीमियर लीग मध्ये खेळणारी पहिली भारतीय ठरली आहे.

2) वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन जून मध्ये 12 टक्के वाढून 1.61 लाख कोटींवर पोहोचले.

3) संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैला सुरू होऊन 11 ऑगस्ट पर्यंत चालेल.

4) हरियाणातील 22 वर्षीय गोल्फर दीक्षा डायरने चेक लेडीज ओपन मध्ये तिचे दुसरे लेडीज युरोपियन टूर (LEF) विजेतेपद जिंकले.

5) 4 जुलै रोजी शांघाय सहकार्य संघटनेची (एससीओ) आभासी शिखर परिषद होणार आहे.

6) भारत सरकारने जागतिक व्यापार संघटनेचे ( WTO) राजदूत आणि भारतीय स्थायी प्रतिनिधी म्हणून ब्राजेंद्र नवनीत यांचा कार्यकाळ नऊ महिन्यांनी वाढवण्याची घोषणा केली.

7) भारताचे विद्यमान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने तीन वर्षाच्या कालावधीची पुनर्नियुक्ती केली.

8) भारतात गुरुपौर्णिमा 3 जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात आली.

9) भारतात दिल्ली ते जयपूर दरम्यान विजेवर धावणारी बस सुरू केली जाणार आहे.

10) मॅक्स वर्स्टॅपेनने ऑस्ट्रीयन ग्रांड प्रिक्स 2023 जिंकली.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍20
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3