𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔴नॉन-टॅक्स रेव्हेन्यू वाढल्यामुळे केंद्राची वित्तीय तूट 11.8% पर्यंत कमी झाली.


🔵कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स (CGA) ने जारी केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारची वित्तीय तूट मे 2023 अखेरीस 2.1 लाख कोटी रुपये किंवा पूर्ण वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या 11.8% इतकी होती.


⚫️मागील वर्षाच्या तुलनेत ही लक्षणीय सुधारणा दर्शवते जेव्हा वित्तीय तूट अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12.3% होती.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14
❇️ नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजनच्या प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित_हायड्रोजन धोरणास मान्यता देण्यात आली.

◆ असे धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य आहे.

◆ धोरणाच्या अंमलबजावणीसाठी 8,562 कोटी रुपये खर्चासही मान्यता मिळाली.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
🔸EPFO Dates OUT For Steno And SSA
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🚨4 July Update🚨

📌 3 जुलै; चालू घडामोडी
https://telegram.me/mega_talathi_bharti/11116

📌 4 जुलै; चालू घडामोडी
https://telegram.me/mega_talathi_bharti/11136

📌 महाराष्ट्र लोकसेवा आयोग नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षा अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_talathi_bharti/11137

📌 राज्यसेवा मुख्य #syllabus English मधून..
https://telegram.me/mega_talathi_bharti/11139

📌 राज्यसेवा मुख्य #syllabus मराठी  मधून..
https://telegram.me/mega_talathi_bharti/11141

📌 General Merit List.
https://telegram.me/mega_talathi_bharti/11148

📌 महाराष्ट्र नैसर्गिक सीमा
https://telegram.me/mega_talathi_bharti/11152

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/mega_talathi_bharti/11153

📌 10 वी‌ स्टेट बोर्ड “जलसुरक्षा” पुस्तक
https://telegram.me/mega_talathi_bharti/11172

📌 11वी आणि 12 वी स्टेट बोर्ड “सहकार”
https://telegram.me/mega_talathi_bharti/11173
👍14🎉1
🔸भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-

🔰TCS/IBPS pattern नुसार सर्वात Important🔰

1)  इडुक्की धरणा- पेरियार नदी - केरळ

2)  उकई प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात


3)  काकरापार प्रकल्प - तापी नदी (तापी नदी) - गुजरात

4)  कोल्डेम प्रकल्प - सतलज नदी
  - हिमाचल प्रदेश

5)  गंगा सागर प्रकल्प - चंबळ5 नदी - मध्य प्रदेश

6)  जवाहर सागर प्रकल्प- चंबळ नदी - राजस्थान

7)  जयकवाडी प्रकल्प - गोदावरी नदी - महाराष्ट्र

8)  टिहरी धरण प्रकल्प - भागीरथी नदी - उत्तराखंड

9)  तिलैया प्रकल्प - बराकार नदी - झारखंड

10)  तुळबळ प्रकल्प - झेलम नदी - जम्मू आणि काश्मीर

11)  दुर्गापुर बैराज प्रकल्प - दामोदर नदी  - पश्चिम बंगाल

12)  दुलहस्ती प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

13)  नागपूर विद्युत प्रकल्प - कोरडी नदी - महाराष्ट्र

14)  नागार्जुन सागर प्रकल्प- कृष्णा नदी - आंध्र प्रदेश

15)  नाथापा झकीरी प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

16)  पेंचहेत धरण - दामोदर नदी - झारखंड

17)  पोचमपड प्रोजेक्ट - महानदी - कर्नाटक

18)  फराक्का प्रकल्प - गंगा नदी - पश्चिम बंगाल

21)  बंसगर प्रकल्प - सोन नदी - मध्य प्रदेश

20)  भाक्रा नांगल प्रकल्प - सतलज नदी - हिमाचल प्रदेश

21)  भीमा प्रकल्प - पावना नदी - तेलंगाना

22)  मतािटिला प्रकल्प - बेतवा नदी - उत्तर प्रदेश

23)  रणजित सागर धरण प्रकल्प- रवी नदी - जम्मू आणि काश्मीर

24)  राणा प्रताप सागर प्रकल्प - चंबळ नदी - राजस्थान

25)  सतलज प्रकल्प - चिनाब नदी - जम्मू आणि काश्मीर

26)  सरदार सरोवर प्रकल्प - नर्मदा नदी - गुजरात

27)  हिकाल प्रकल्प - घटप्रभा प्रकल्प- कर्नाटक

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍44👎2
#TCS पॅटर्न चालू घडामोडी...

FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022
              महत्वाचे प्रश्न उत्तरे

Q.1 FIFA फुटबॉल विश्वचषक  2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.2 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 आयोजन कोणत्या तारखेस करण्यात आले होते?
उत्तर 20 नोव्हेंबर, 18 Dec 2022

Q.3 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 मध्ये किती संघाने सहभाग घेतला होता?
उत्तर 32

Q.4 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 एकूण किती मॅच खेळवण्यात आले?
उत्तर 64

Q.5 फिफा फुटबॉल विश्वचषक 2022 पहिली मॅच कोणत्या तारखेस खेळवण्यात आली?
उत्तर 20 नोव्हेंबर

Q.6 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 चा शुभंकर काय होता?
उत्तर La'eeb

Q.7 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 विजेता संघ कोणता?
उत्तर अर्जेंटिना

Q.8 फिफा फुटबॉल विश्व कप 2022 उपविजेता संघ कोणता?
उत्तर फ्रान्स

Q.9 याआधी अर्जेंटिना या देशाने फिफा फुटबॉल विश्वचषक केव्हा जिंकला होता?
उत्तर 1986

Q.10 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बॉलचा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर लियोनेल मेसी.

Q.11 फिफा फुटबॉल विश्वकप 2022 गोल्डन बूट चा पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर किलियन मबापे

Q.12 फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा 2022  तिसऱ्या क्रमांकावर ती कोणता देश आहे?
उत्तर क्रोशिया

Q.13 2018 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोणी जिंकला होता?
उत्तर फ्रान्स

Q.14 2026 मध्ये फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा कोठे आयोजित केला जाणार आहे?
(1) अमेरिका
(2) मेक्सिको
(3) कॅनडा
(4) वरील सर्व.

Q.15 पहिल्या फिफा विश्व कप फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केव्हा करण्यात आले?
उत्तर 1930
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍41👎1
⭕️ #Tricks -2  ⭕️

🔴 नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:
_
  
                     
🔶10 ची नोट - कोणार्क सूर्य मंदिर

      ▪️(10 रु एक सूर्य विकत घेतला)

_

🔶50 ची नोट - हम्पी रथ

      ▪️(50 घोड्यांनी रथ ओढला)

_

🔶200 ची नोट - सांची स्तूप

       ▪️ (200किलो तूप घेतले)
__

🔶500 ची नोट - लाल किल्ला

🔶(किल्ला पाहण्यासाठी 500रु  च तिकीट काढलं )
_
          
🔶2000 ची नोट - मंगळयान

▪️(2000km मंगळ ग्रह आहे )

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28👎1
❇️ महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था ❇️

➡️ पोलीस भरती ला नेहमी विचारले जाणारे


⦿  NCL  - पुणे
⦿  WALMI - औरंगाबाद
⦿  MERI - नाशिक
⦿  BARTI - पुणे
⦿  NARI - पुणे
⦿  BARC - मुंबई
⦿  TIFR - मुंबई
⦿  NDA - पुणे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18👎1
🟠  पद्मश्री  पुरस्कार 🟠

🔸प्रकार : राष्ट्रीय नागरिक

🔹देश : भारत

🔸द्वारा प्रस्तुत : भारत सरकार

🔹उपलब्ध  :

-मध्यभागी स्थित कमळाचे फूल नक्षीदार आहे आणि देवनागरी लिपीमध्ये लिहिलेला "पद्मा" हा मजकूर वर ठेवला आहे आणि कमळाच्या खाली "श्री" हा मजकूर ठेवला आहे.
-भारत, "सत्यमेव जयते" (एकट्या सत्याचा विजय) देवनागरी लिपीमध्ये

🔸स्थापित : 1954 (69 वर्षांपूर्वी)

🔹प्रथम पुरस्कार  : 1954

🔸अखेरचा पुरस्कार : 2023

🔹एकूण : 3437

🔸सर्वोच्च नागरिक पुरस्कार👇
१)भारतरत्न 
२)पद्मविभूषण 
३) पद्मभूषण
४)पद्मश्री✅

🔹वर्षानुसार पद्मश्री पुरस्कार प्राप्तकर्ते :
० 2020  - १२०
० 2021  - १०२
०2022  - १०७
०2023 - ९१✅

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28👎1
🛑 खाऱ्या पाण्याची सरोवरे - राज्य

✅ चिल्का - ओडिशा

✅ पुलकित - आंध्रप्रदेश

✅ सांभर - राजस्थान

✅ लोणार - महाराष्ट्र  

----------------------------------------

🛑 गोड्या पाण्याची सरोवरे - राज्य 

✅ कोल्लेरु - आंध्रप्रदेश

✅ भीमताल - उत्तराखंड

✅ दल ,वुलर - जम्मू काश्मीर 

✅  लोकटाक - मणिपूर

✅ रेणूकाजी - हिमाचल प्रदेश 

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍22👎2
✴️ ग्लोबल जेंडर गैप इंडेक्स 2023

➡️ लैंगिक समानतेच्या बाबतीत भारत 146 देशांमध्ये 127 व्या स्थानावर

➡️  भारताच्या स्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत आठ स्थानांनी सुधारणा झाली आहे. 

➡️ 2022 मध्ये भारत चा क्रमांक : 135

➡️ सुरुवातीचे 3 देश :

1) आइसलँड (सलग 14 व्या वर्षी)
2) नॉर्वे 
3)फिनलँड
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16🎉1
🔸विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी नवीन नियम जारी केले आहेत

👉आता उच्च शिक्षण संस्थांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या म्हणजेच असिस्टेंट प्रोफेसर थेट भरतीमध्ये किमान पात्रता निकष लावत NET/SET / SLET हे अनिवार्य करण्यात आले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे.

UGC सचिव प्राध्यापक मनीष जोशी यांनी 30 जून 2023 रोजी याबद्दलची अधिसूचना जारी केली आहे आणि नवीन नियम 1 जुलै 2023 पासून लागू करण्यात आले आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
🔸महाज्योती एम.पी.एस.सी. (राज्यसेवा) - 2023 पूर्व प्रशिक्षण करिता निवड परीक्षेसाठी सूचना.

🔸महाज्योती MPSC परीक्षा दिनांक:- 30 जुलै 2023 .

👉 वेळ :- १०:३० am-१२: ३

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
♦️ #PSI पूर्व 2022 निकाल जाहिर..🔥

👉 जा.क्र.053/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10👎1
♦️#PSI पूर्व 2022 cut off - 52.25 🔥🔥🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
♦️#ASO cut off पूर्व 2022- 62.75 🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🚨5 June Update🚨

📌 भारतातील प्रमुख धरणे आणि नदी प्रकल्प :-
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11067

📌 TCS पॅटर्न चालू घडामोडी...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11068

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम....
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11075

📌 Mahajyoti MPSC राज्यसेवा- 2023 पुर्व प्रशिक्षणाकरिता निवड परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11076

📌 नवीन भारतीय रुपयाच्या नोटांवरील चिन्ह:
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11082

📌 महाराष्ट्रातील महत्त्वाच्या संस्था
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11083

📌 पद्मश्री  पुरस्कार
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11084

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11086

📌 PSI पूर्व 2022 निकाल जाहिर
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11119

📌 ASO Result Combine Prelim 2022
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11121

📌 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त गट ब पूर्व आणि मुख्य अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11123
👍23👎2🎉1
⭕️⚠️ जगातील सर्वोत्तम हॉस्पिटल्स कोणती?
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8