𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔸तलाठी शुद्धीपत्रक..

✅दिव्यांग आरक्षणाबाबत...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5👎1
❇️ चालू घडामोडी :- 05 जुलै 2023 ❇️

◆
पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशमध्ये साई हिरा ग्लोबल कन्व्हेन्शन सेंटरचे उद्घाटन केले.

◆ भारताने नवी दिल्लीत भारत 6G अलायन्स लाँच केले.

◆ भारतातील पहिले ‘पोलीस ड्रोन युनिट’ चेन्नईत सुरू झाले.


◆
भारताने आयोजित केलेल्या व्हर्च्युअल समिट दरम्यान SCO चे पूर्ण सदस्य म्हणून इराणचा औपचारिक समावेश करण्यात आला.

◆
SBI ने कामेश्वर राव कोडवंतीची CFO म्हणून नियुक्ती केली.

◆ स्टेट बँक ऑफ इंडियाने 01 जुलै 2023 रोजी आपला 68 वा बँक दिवस साजरा केला.

◆ युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स तिसरा आणि राणी कॅमिला यांनी अलीकडेच भारतीय संरक्षकांना प्रतिष्ठित हत्ती कुटुंब पर्यावरण पुरस्कार प्रदान केला.

◆
NMDC ने खनिज विकास आणि नियोक्ता ब्रँडसाठी ASSOCHAM पुरस्कार जिंकले.

◆ 132 वी ड्युरंड चषक स्पर्धा कोलकातामध्ये आयोजित केली जाणार आहे.

◆ SAFF चॅम्पियनशिप 2023 फायनल मध्ये भारताने 9 वे विजेतेपद जिंकले.

◆ लल्लियांझुआला छांगटे यांनी 2022-23 चा AIFF पुरुष फुटबॉलपटू पुरस्कार जिंकला.

◆ क्रिकेटपटू अजित आगरकर यांची सिनिअर मेन्स निवड समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ भारताच्या G20 अध्यक्षांच्या अंतर्गत स्टार्टअप 20 शिखर शिखर परिषद गुरुग्राममध्ये सुरू झाली.

◆ दरवर्षी 6 जुलै रोजी जागतिक जूनोसिस दिवस साजरा केल्या जातो.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍35
🚨6 July Update🚨

📌 महाराष्ट्रातील 5 ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पंचायत पुरस्कार
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11129

📌 सहावी हिंद महासागर परिषद 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11130

📌 जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य निर्देशांक 2023
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11131

📌 महावितरण‌..👉 प्रतीक्षा यादी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11147

📌 सहकार विभाग जाहिरात मसुदा...
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11149

📌 6 जुलै  चालू घडामोडी
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11154

📌 STI पूर्व 2022 निकाल जाहिर.. 🔥
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11163

📌 SR sub register पूर्व 2022 निकाल जाहिर..
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11164

📌 कुसडगाव मेरिट list
https://telegram.me/mega_saralseva_bharti/11167
👍13👎1
सप्टेंबर पासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक धुराळा उडणार.

Zp, नगर परिषद,पुरवठा ह्या जाहिराती आचारसंहितेपूर्वी यायला हव्यात..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16👎1
TCS-IBPS मार्फत घेण्यात आलेल्या विविध परीक्षा जसे म्हाडा... ITI...WRD या परीक्षांच्या मागील 40 प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता खालील प्रकरणांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे...

इंग्रजी
1) Tense - 60 question
2) active - passive voice- 57 questions
3) Verb - 19 questions
4) preposition - 56 questions
5) Direct- indirect speech - 80 question
6) Article - 28 questions
7) Synonyms - 55 questions
8) Antonyms - 58 questions
9) Idioms phrases - 115 questions
10) one word substitution - 78 questions
11) spellings - 66 questions

मराठी
1) विरुद्ध अर्थी शब्द - 85 प्रश्न
2) समानार्थी शब्द - 70 प्रश्न
3) लिंगविचार - 60 प्रश्न
4) वचन विचार - 62 प्रश्न
6)काळ व अर्थ - 76 प्रश्न
7) प्रयोग - 67 प्रश्न
8) क्रियापद व क्रियापदाचे प्रकार - 24 प्रश्न
9) विशेषण - 14 प्रश्न
10) वाक्याचे प्रकार - 52 प्रश्न
11) साहित्य व साहित्यिक - 54 प्रश्न

Reasoning
1) तर्क व अनुमान - 90 प्रश्न
2) दिशाज्ञान - 43 प्रश्न
3) रांगेतील स्थान - 44 प्रश्न
4) सांकेतिक भाषा - 49 प्रश्न
5) नाते - संबंध - 40 प्रश्न
6) अंकाचे कोडे , लयबध्द अक्षमलिका - 67 प्रश्न
7) गणितीय कोडी - 28 प्रश्न
8) आदान - प्रदान - 33 प्रश्न
9) तुलना - वजन, उंची, वय - 56 प्रश्न
10) कालमापन - 20 प्रश्न


कोणत्याही एका पुस्तकांतून वरील टॉपिक वाचा. 2 तास वेळ असतो सरळसेवा ला. त्यामुळे जास्तीत जास्त Revision केल्यासच यश मिळू शकत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29👎2🔥1
❇️ ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण ❇️

★ उत्सव - राज्य ★

1) बिहू - आसाम

2) हॉर्नबिल, ऑलिंग - नागालँड

3) वांगला, नोंगम. - मेघालय

4) झिरो फेस्टिव्हल ऑफ म्यूझिक. - अरुणाचल प्रदेश

5) लॉसॉन्ग, सागा दावा - सिक्कीम

6) खार्ची पूजा - त्रिपुरा

7) चैरोबा, लाय हरोबा - मणिपूर

8) चापचर कूट - मिझोराम

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍27
🔸सहकार विभाग जाहिरात ...

✴️अर्ज स्विकारण्याची तारीख : 7 जुलै 2023 पासून

✅Link 👇👇

🌐
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
❤1👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
⭕️♦️⚠️सप्टेंबर पासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक धुराळा उडणार..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍2
#PCMC
♦️ #PCMC राहलेल्या मुलांची परीक्षा 17 ला जुलै होईल .
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
जा. क्र. 001/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2023च्या पदसंख्येतील बदलासंदर्भातील शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षेतून एकूण 8203 पदे भरण्यात येतील. 👆
👉आजच्या शुद्धीपत्रकानुसार #Clerk च्या 14 जागा कमी झाल्या 8217 वरून 8203
👍1
📌 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 जाहिरात

01) PSI :- 374
02) STI :- 159
03) ASO :- 70
04) SR :- 49
05) Clerk :- 7034 + 48–14 = 7068
06) Tax asst :- 468
07) Excise:- 05
08) Technical asst :- 01
09) Industrial:- 00
10) AMVI :- 00

👉🏻 Total जागा :- 8169+48–14 = 8203

• गट ब मुख्य परीक्षा :- 2 सप्टेंबर 2023
• गट क मुख्य परीक्षा :- 9 सप्टेंबर 2023

आजच्या शुद्धीपत्रकानुसार Clerk च्या 14 जागा कमी झाल्या

👉🏻 Clerk 7082—14 = 7068
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16👎1
🔸आजच्या शुद्धीपत्रकानुसार Clerk च्या 14 जागा कमी झाल्या

✅Clerk 7082—14 = 7068

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
🔸युपीएससी – 2023 पूर्व प्रशिक्षण करिता निवड परीक्षेसाठी सूचना

✅महाज्योती नागपूर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🚨7 July Update🚨

📌 ईशान्य भारतातील महत्त्वपूर्ण सण
https://telegram.me/mega_zp_bharti/11368

📌 TOP 300 vocabulary From previous years online exam तलाठी ,वनरक्षक भरती साठी खूप उपयुक्त ठरेल
https://telegram.me/mega_zp_bharti/11380

📌 सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग 2023 ची जाहिरात आली आहे
https://telegram.me/mega_zp_bharti/11387

📌 combined गट क मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/mega_zp_bharti/11395

📌 combined गट ब मुख्य 2023 साठी
अभ्यासक्रम..

https://telegram.me/mega_zp_bharti/11397

📌 जिल्हा परिषद भरती सुधारित अभ्यासक्रम..
https://telegram.me/mega_zp_bharti/11399

📌 नगरपरिषद संवर्ग पदभरती अभ्यासक्रम 2023.
https://telegram.me/mega_zp_bharti/11401

📌 TCS ला विचारले प्रश्न, त्यामुळे आगामी परीक्षेसाठी सरावासाठी महत्त्वपूर्ण आहे.
https://telegram.me/mega_zp_bharti/11425

📌 STI Mains Economics Previous All Questions With Final Answer Key
https://telegram.me/mega_zp_bharti/11429

📌 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2011-2019 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक करून देत आहे.
https://telegram.me/mega_zp_bharti/11434

📌 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका सन २०११ ते २०२१
https://telegram.me/mega_zp_bharti/11435
👍15
1) महाराष्ट्र राज्यात कोठे अंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यास महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे : नागपूर

2) देशातील कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे : महाराष्ट्र

3) चमारी अटापट्टू ही क्रिकेट खेळाडू ICC महिला क्रिकेट मध्ये अव्वल स्थान मिळवणारी कोणत्या देशाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे : श्रीलंका

4) वॅग च्यूइंग हा कोणत्या देशाचा टेबल टेनिस पटू जागतिक टेबल टेनिस रँकिंग मध्ये पुरुष गटात प्रथम स्थानावर पोहचला आहे : चीन

5) भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या प्रमुख पदी कोणाची निवड झाली आहे : अजित आगरकर

6) सॅफ दक्षिणआशियाई फुटबॉल करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे : भारत

7) भारताने कितव्यांदा सॅफ दक्षिण आशियाई फूटबॉल करंडक स्पर्धा जिंकली आहे : 9

8) कोणत्या देशानी महिलाच्या ब्युटी पार्लर वर बंदी घातली आहे : अफगाणिस्तान

9) २७ व्या आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा कोठे होणार आहेत : दोहा

10) देशाच्या गृह मंत्रलयांनी जाहीर केलेल्या राज्यातील सर्वोकृष्ठ पोलीस ठाण्यामध्ये कोणत्या जिल्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे : कोल्हापूर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23