⭕️♦️⚠️ तलाठी भरती प्रक्रियेत उभे ऑनलाईन विघ्न..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍10
♦️सहा वर्षानंतर पावसाळी अधिवेशन १५ दिवसांचे...
👉 १७ जुलै पासून हिवाळी अधिवेशन ला सुरवात..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 १७ जुलै पासून हिवाळी अधिवेशन ला सुरवात..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
❇️ महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे
◆ दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भा. पाणिनी
◆ विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. शिवाजी
◆ कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठी भा. जॉन्सन
◆ त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
◆ कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
◆ प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
◆ नारायण मुरलीधर गुप्ते - बी
◆ चिंतामण त्र्यंबक मुरलीधर - आरतीप्रभू
◆ राम गणेश गडकरी - गोविंदाग्रज/बाळकराम
◆ गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
◆ विष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज
◆ माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
◆ दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
◆ यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
◆ सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
◆ श्रीपाद नारायण राजहंस - बालगंधर्व
◆ नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
◆ बा. सी. मर्ढेकर - निसर्गप्रेमी
◆ सेतु माधवराव पगडी - कृष्णकुमार
◆ शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
◆ ना. धो. महानोर - रानकवी
◆ न. चि. केळकर - साहित्यसम्राट
◆ माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलियन
◆ काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
◆ हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी

👍30👎3
*📣 क्रीडा घडामोडी | संक्षिप्त हायलाईट | 2023 मधिल विजेते | उपविजेते संघ | परीक्षाभिमुख घडामोडी*
*🌎 2023 मधिल विजेते संघ 👇*
*🏆 आयपीएल 2023 विजेता*
✅ चेन्नई सुपर किंग
*🏆 आयपीएल 2023*
✅️उपविजेता - गुजरात टायटन्स
*⚽️ SAFE फुटबॉल 2023*
✅️ विजेता - भारत
*⚽️ SAFE फुटबॉल 2023*
✅️ उपविजेता - कुवेत
*🏏 महाराष्ट्र प्रीमियर लीग 2023 विजेता*
✅️ रत्नागिरी जेट्स
*🏏 महाराष्ट्र प्रीमियर लीग*
✅️ उपविजेता - कोल्हापूर टस्कर्स
*🏓 जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिप विजेता*
✅️ इजिप्त
*🏓 जागतिक स्क्वॉश चॅम्पियनशिप विजेता*
✅️ मलेशिया
*🏀 FIFA U-20 वर्ल्ड कप*
✅️ विजेता - उरुग्वेने
*🏀 FIFA U-20 वर्ल्ड कप*
✅️ उपविजेता - इटली
*🏑ज्युनिअर आशिया हॉकी*
✅️ विश्वचषक विजेता - भारत
*🏑महिला ज्यु. आशिया हॉकी विश्वचषक विजेता*
✅️ भारत
*🏆 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप विजेता*
✅️ ऑस्ट्रेलिया
*🏆 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप उपविजेता*
✅️ भारत
*🤼♀ 11 वी आशियाई कबड्डी स्पर्धा विजेता*
✅️ भारत
*🤼 11 वी आशियाई कबड्डी स्पर्धा उपविजेता*
✅️ इराण

👍35
#SRPF परीक्षा 16 तारखेला घेण्याचे नियोजीत आहे...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
❇️ स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे :-
★ महत्वाच्या शासकीय योजना ★
◆ वंदे भारत मिशन - कारोणामुळे परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी विमानाची व्यवस्था..
◆ कुपोशित मा अभियान - गर्भवती महिला व नवजात बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच 2022 पर्यंत भारत कुपोषणमुक्त करण्यासाठी अभियान..
◆ हिमाचल प्रदेश सरकारची ग्रामीण भागातील वृद्धांसाठी 'पंचवटी' नावाची योजना..
प्रत्येक विकास खंडात बागांची निर्मिती करण्यात येणार आहे, ही निर्मिती मनेरगा च्या अंतर्गत करण्यात येणार आहे.
◆ शिवांगी सिंग - राफेल उड्डाण करणारी भारताची पहिली महिला लढाऊ पायलट ठरली..
◆ अरुणवोदय योजना - आसाम सरकारची आहे.
या अंतर्गत गरीब कुटुंबातील महिलेच्या खात्यावर मासिक 830 रुपये मदत पाठवली जाणार आहे.
◆ आंध्र प्रदेश सरकारचा नेडू - नेडू कार्यक्रम...
या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये पायाभूत सुविधा मध्ये सुधारणा करून त्यांना स्पर्धात्मक संस्था बनवण्याच्या उद्देशाने.
◆ भारतातील पहिले शेवाळ उद्यान उत्तराखंड मध्ये स्थापित.
◆ भारतीय रेल्वेने महिलेच्या सुरक्षितेसाठी 'मेरी सहेली' नावाचा उपक्रम सुरू केला आहे.

👍43🔥1
❇️ मुंबई शेअर बाजाराची(बीएसई) 148 वर्षे
▪️मुंबई शेअर बाजार (बीएसई) आशिया खंडातील सर्वात जुनं शेअर मार्केट आहे.
▪️१४८ वर्ष जुन्या मुंबई शेअर बाजाराची स्थापना ९ जुलै १८७५ ला झाली.
▪️व्यापारी प्रेमचंद रॉयचंद यांनी मुंबई शेअर बाजाराची स्थापना केली.
▪️मुंबई शेअर बाजाराचं जन्मस्थान १८५० मध्ये एका वडाच्या झाडाखाली होते.
▪️सध्या हे ठिकाण हार्निमन सर्कल नावाने ओळखलं जातं.
▪️दलालांची संख्या वाढल्याने सध्याच्या दलाल स्ट्रीट येथे व्यवहार करायचे ठरवले.
▪️'द नेटीव शेअर ॲन्ड स्टॉक ब्रोकर्स' संस्था १८७५ ला स्थापन.
▪️३१ ऑगस्ट १९५७ सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट ॲक्ट १८५६ अन्वये मान्यता मिळाली.

👍25
📕 थोडक्यात पण महत्त्वाचे..✍
जेष्ट अभिनेते हरीश मगोन यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी खालिलपैकी कोणत्या चित्रपटात काम केले नाही?
अग्निपथ ✅✅
सर्वात जास्त पाच उपमुख्यमंत्री कोणत्या राज्यात आहेत?
आंध्र प्रदेश ✅✅
युरोपीयन मास्टर्स गेम स्पर्धा 2023 कुठे खेळवली जात आहे?
फिनलंड ✅✅
कोणाच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमीया निर्मूलन अभियान 2047 चा शुभारंभ करण्यात आला?
नरेंद्र मोदी ✅✅
विनर झायतुंग हे ऑस्ट्रिया चे वर्तमाणपत्र किती वर्षांपासून प्रसिद्ध होत होते?
320 ✅✅

👍26🔥1🤔1
31 ) मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर :- डॉ. रवींद्र कुलकर्णी
32 ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर :- डॉ. सुरेश गोसावी
33 ) सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणास मिळाला आहे? ?
उत्तर :- द्रौपदी मुर्मू
34 ) 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ?
उत्तर :- द्रौपदी मुर्मू
35 ) "कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ?
उत्तर :- नरेंद्र मोदी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
उत्तर :- डॉ. रवींद्र कुलकर्णी
32 ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर :- डॉ. सुरेश गोसावी
33 ) सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणास मिळाला आहे? ?
उत्तर :- द्रौपदी मुर्मू
34 ) 'द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ यलो स्टार' हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ?
उत्तर :- द्रौपदी मुर्मू
35 ) "कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी" हा पुरस्कार कोणास मिळाला आहे ?
उत्तर :- नरेंद्र मोदी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍26
- रणजी करंडक सामना सुरुवात : 1934
- 2022 विजेता संघ : मध्यप्रदेश(पहिल्यांदा विजेतेपद)
- 2022 उपविजेता संघ : मुंबई
इतर क्रिकेट स्पर्धा :
- ➡️दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : 1961 - 62
-➡️ विजय हजारे क्रिकेट स्पर्धा :
-➡️ देवधर क्रिकेट स्पर्धा: 1973 - 74
-➡️ इराणी क्रिकेट स्पर्धा: 1960
-➡️सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा:2008 - 09

👍12
🚨9 July Update🚨
📌 बँक व स्थापना
https://telegram.me/nagar_parishad/11528
📌 शरीरात तयार न होणारे आम्ल
https://telegram.me/nagar_parishad/11529
📌 दिनविशेष :- जून महिन्यातील महत्वाचे दिवस व तारखा :-
https://telegram.me/nagar_parishad/11531
📌 TCS-IBPS पॅटर्न ने झालेल्या प्रश्नपत्रिका मधील प्रश्न आणि उत्तरे यांची एकत्रित pdf.
https://telegram.me/nagar_parishad/11549
📌 Marathi, English आणि गणित बुद्धिमत्ता ...👉online तलाठी exam 2019 चे सर्व पेपर..
https://telegram.me/nagar_parishad/11551
📌 कृषी सेवक -2019 - 16 Papers
https://telegram.me/nagar_parishad/11553
📌 सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १००० जागा
https://telegram.me/nagar_parishad/11563
📌 महत्त्वाचे साहित्यिक व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/nagar_parishad/11572
📌 क्रीडा घडामोडी | संक्षिप्त हायलाईट | 2023 मधिल विजेते | उपविजेते संघ | परीक्षाभिमुख घडामोडी*
https://telegram.me/nagar_parishad/11573
📌 महत्वाच्या शासकीय योजना
https://telegram.me/nagar_parishad/11576
📌 नगर परिषद पूर्व परीक्षा - Papers
https://telegram.me/nagar_parishad/11581
📌 भारतातील प्रमुख नृत्य प्रकार TCS IBPS पॅटर्न
https://telegram.me/nagar_parishad/11587
📌 Statistical Officer Public Health Department Group B
https://telegram.me/nagar_parishad/11588
📌 रणजी करंडक सामना सुरुवात : 1934
https://telegram.me/nagar_parishad/11590
📌 स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत विचारलेले vocabulary (शब्दसंग्रह) PDF येथे देण्यात आलेली आहे ,त्याचा सविस्तर अभ्यास करावा.
https://telegram.me/nagar_parishad/11591

👍16❤1
❇️ रासायनिक नाव ❇️
✺ व्यावसायिक नाम
➭ IAPUC नाम
➛ अणु सूत्र
✺ चाक
➭ कैल्सियम कार्बोनेट
➛ CaCO₃
✺ अंगूर का सत
➭ ग्लूकोज
➛ C6H₁₂O6
✺ एल्कोहल
➭ एथिल
➛ C₂H5OH
✺ कास्टिक पोटाश
➭ पोटेशियम हाईड्राक्साईड
➛ KOH
✺ खाने का सोडा
➭ सोडियम बाईकार्बोनेट
➛ NaHCO₃
✺ चूना
➭ कैल्सियम आक्साईड
➛ CaO
✺ जिप्सम
➭ कैल्सियम सल्फेट
➛ CaSO₄.2H₂O
✺ टी.एन.टी.
➭ ट्राई नाईट्रो टालीन
➛ C6H₂CH₃(NO₂)₃
✺ धोने का सोडा
➭ सोडियम कार्बोनेट
➛ Na₂CO₃
✺ नीला थोथा
➭ कॉपर सल्फेट
➛ CuSO₄
✺ नौसादर
➭ अमोनियम क्लोराईड
➛ NH₄Cl
✺ फिटकरी
➭ पोटेशियम एलुमिनियम सल्फेट
➛ K₂SO₄Al₂(SO₄)₃.24H₂O
✺ बुझा चूना
➭ कैल्सियम हाईड्राक्साईड
➛ Ca(OH)₂
✺ मंड
➭ स्टार्च
➛ C6H10O5
✺ लाफिंग गैस
➭ नाइट्रस आक्साईड
➛ N₂O
✺ लाल दवा
➭ पोटेशियम परमैगनेट
➛ KMnO₄
✺ लाल सिंदूर
➭ लैड परआक्साईड
➛ Pb₃O₄
✺ शुष्क बर्फ
➭ ठोस कार्बन-डाई-आक्साईड
➛ CO₂
✺ शोरा
➭ पोटेशियम नाइट्रेट
➛ KNO₃
✺ सिरका
➭ एसिटिक एसिड का तनु घोल
➛ CH₃COOH
✺ सुहागा
➭ बोरेक्स
➛ Na₂B₄O7.10H₂O
✺ स्प्रिट
➭ मेथिल एल्कोहल
➛ CH₃OH
✺ स्लेट
➭ सिलिका एलुमिनियम आक्साईड
➛ Al₂O₃2SiO₂.2H₂O
✺ हरा कसीस
➭ फैरिक सल्फेट
➛ Fe₂(SO₄)₃

👍39👎2🔥1
सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
1) सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?
✅️ बुध
2) सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
✅️ शुक्र
3) सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?
✅️ गुरू
4) कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?
✅️ शुक्र
5) जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?
✅️ पृथ्वी
6) सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील एकूण ग्रह कोणता ?
✅️ पृथ्वी
7) पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ शुक्र
8) सर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
✅️ बुध
9) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिवलन
10) पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?
✅️ परिभ्रमण
11) सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?
✅️ गुरू
12) सर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?
✅️ बुध
13) सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?
✅️ शुक्र
14) मंगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?
✅️ फोबॉस आणि डीमॉस
15) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ मंगळ
16) गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?
✅️ 1397 पटीने
17) कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?
✅️ गुरू
18) सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?
✅️ गुरु
19)सर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?
✅️ शनि
20) युरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ प्रजापती
21) गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ ब्रुहस्पति
22) नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?
✅️ वरून
23) नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?
✅️ 41 वर्ष
24) सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?
✅️ पृथ्वी - 01
✅️ मंगळ - 02
✅️ गुरु - 79
✅️ शनि - 82
✅️ युरेनस - 27
✅️ नेपच्यून - 14
25) सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?
✅️ बुध व शुक्र
26) सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?
✅️ आठ
27) सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 14 कोटी 96 लाख कि. मी.
28) चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?
✅️ 3 लाख 84 हजार कि. मी.
29) सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?
✅️ 8 मिनिटे 20 सेकंद
30) चंद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?
✅️ 1.3 सेकंद
31) सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?
✅️ 6000⁰ c
32) चंद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?
✅️ शुक्र
33) चंद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?
✅️ 50 मिनिटे
34) पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?
✅️ 59 %
35) पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?
✅️ 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद
36) पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?
✅️ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद
37) पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?
✅️ ध्रुवाकडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)
38) युरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?
✅️ विल्यम हर्षल

👍91👎2🔥1🙏1
काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
★ परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे ★
◆ हॉकीचे जादूगार : ध्यानचंद
◆ मास्टर ब्लास्टर : सचिन तेंडुलकर
◆ गॉड ऑफ क्रिकेट : सचिन तेंडुलकर
◆ फ्लाईंग सीख : मिल्खा सिंह
◆ द वॉल : राहुल द्रविड
◆ ब्लॅक मांम्बा : कोबे ब्रायंट
◆ ब्लॅक पर्ल : पेले
◆ मैसूर एक्स्प्रेस : जे श्रीनाथ
◆ धिंग एक्स्प्रेस : हिमा दास
◆ रावलपिंडी एक्स्प्रेस : शोएब अख्तर
◆ पयोली एक्स्प्रेस : पी टी उषा
◆ गोल्डन गर्ल : पी टी उषा
◆ आयर्न लेडी : करनाम मल्लेश्वरी
◆ प्रिन्स ऑफ कोलकाता : सौरव गांगुली
◆ जंम्बो : अनिल कुंबळे
◆ युनिव्हर्स बॉस : क्रिस गेल
◆ टर्मिनेटर : हरभजन सिंह

👍29👌1
❇️ गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल पारितोषिक 2023 प्रदान सहा व्यक्तींना प्रदान करण्यात आले.
➤ 2023 चे विजेते :-
1] अलेस्सांद्रा कोरप मुंडुरुकु (ब्राझील) :- ब्राझीलच्या वर्षावनांमध्ये होणाऱ्या खाणकामाला रोखण्यासाठी प्रयत्न
2] टेरो मुस्टोनेन (फिनलंड) :- मानवी हस्तक्षेपामुळे निकृष्ट झालेल्या 86000 एकर जमिनीचे पाणथळ प्रदेश आणि अधिवासात पुनर्संचयन त्यांनी केले आहे.
3] डेलिमा सिलाही (इंडोनेशिया) :- नॉर्थ सुमात्रामधील उष्णकटिबंधीय वन क्षेत्रावरील स्थानिक समुदायांच्या हक्कासाठी त्यांनी लढा दिला आहे.
4] चिलेकवा मुंबा (झांबिया) :- तांब्याच्या खाणीतील प्रदूषणामुळे दुखापत झालेल्या लोकांच्या हक्कासाठी त्यांनी न्यायिक लढा दिला आहे.
5] झाफर किझिलकाया (तुर्कीये) :- भूमध्य समुद्रातील पहिले समुदाय-व्यवस्थापित संरक्षित क्षेत्र तयार करण्यासाठी त्यांनी काम केले आहे.
6] डायन विल्सन (अमेरिका) :- टेक्सास गल्फ कोस्टवर प्लॅस्टिक कचरा सोडल्याबद्दल फॉर्मोसा प्लॅस्टिक कंपनीविरुद्ध खटला जिंकणाऱ्या त्या कोळंबी पकडणाऱ्या बोटीच्या कप्तान आहेत.

👍21❤1
❇️ साप्ताहिक नोट्स (03 जुलै-08 जुलै): राष्ट्रीय घडामोडी
◆ IGI विमानतळ हे एलिव्हेटेड टॅक्सीवे प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे
◆ एसी सिटिंग ट्रेनमध्ये रेल्वेने सवलत योजना सुरू केली आहे
◆ इंदूर महानगरपालिका ईपीआर क्रेडिट मिळवणारी भारतातील पहिली शहरी संस्था
◆ J&K ने मानसिक त्रासात असलेल्या लोकांसाठी भारतातील पहिला चॅटबॉट लॉन्च केला
◆ DAY-NRLM ने eSARAS मोबाईल अॅप लाँच केले
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◆ IGI विमानतळ हे एलिव्हेटेड टॅक्सीवे प्रणाली लागू करणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे
◆ एसी सिटिंग ट्रेनमध्ये रेल्वेने सवलत योजना सुरू केली आहे
◆ इंदूर महानगरपालिका ईपीआर क्रेडिट मिळवणारी भारतातील पहिली शहरी संस्था
◆ J&K ने मानसिक त्रासात असलेल्या लोकांसाठी भारतातील पहिला चॅटबॉट लॉन्च केला
◆ DAY-NRLM ने eSARAS मोबाईल अॅप लाँच केले
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍15
#RTI
🔸#STI पूर्व 2023 परीक्षा साठी अजून १५९ जागा सोडून अतिरिक्त जागांचे मागणीपत्र आयोगाकडे गेलेलं नाही..

👍3
🔸UPSC CET महाज्योति चे हॉलतिकिट 11 जुलै ला उपलब्ध होतील...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🚨10 July Update🚨
📌 SRPF कुसडगाव नवीन लीस्ट व मेरिट...
https://telegram.me/visionmpsc2023/11843
📌 राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्व कायद्यांची updated eBook share करत आहे..
https://telegram.me/visionmpsc2023/11844
📌 RTI ACT & RTS ACT NOTES
https://telegram.me/visionmpsc2023/11855
📌 रासायनिक नाव
https://telegram.me/visionmpsc2023/11856
📌 स्पर्धा परीक्षेत आतापर्यंत विचारलेले vocabulary (शब्दसंग्रह) PDF येथे देण्यात
https://telegram.me/visionmpsc2023/11857
📌 संपूर्ण मराठी व्याकरण : समानार्थी शब्द
https://telegram.me/visionmpsc2023/11863
📌 CLAUSES
https://telegram.me/visionmpsc2023/11865
📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/visionmpsc2023/11866
📌 काही महत्त्वपूर्ण खेळाडू व त्यांची टोपणनावे
https://telegram.me/visionmpsc2023/11869
📌 गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल पारितोषिक 2023 प्रदान सहा व्यक्तींना प्रदान करण्यात आले.
https://telegram.me/visionmpsc2023/11870
📌 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पर्धा परीक्षा केंद्र निकाल
https://telegram.me/visionmpsc2023/11872

👍20👎1