तलाठी अर्ज दुरुस्ती प्रसिद्धीपत्रक
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9

👍11👎5
🔸नगरपरिषद भरती 2023 Update
✅ जाहिरात दोन दिवसात येण्याची दाट शक्यता (DMA, संचालक यांची जाहिरातीसाठी मान्यता प्राप्त झाली आहे.)
👉परीक्षा - TCS कडून घेतली जाणार
👉 परीक्षेसाठी कालावधी - परीक्षेचे फॉर्म आल्यापासून २ ते ३महिन्याच्या आत संपूर्ण परीक्षेची प्रक्रिया राबवली जाईल.
🌐 जागाबाबत तपशील पहा.. 👇👇
1.कर निर्धारण व प्रशासकीय सेवा - 579
2.स्थापत्य (civil) अभियांत्रिकी 391
3.विद्युत (Electric) अभियांत्रिकी 48
4.संगणक (computer)अभियांत्रिकी 45
5.पाणीपुरवठा(water) अभियांत्रिकी 53
6.लेखा अधिकारी 572
✴️ एकूण जागा 👉 1735

👍19👏1
📕 थोडक्यात पण महत्त्वाचे..✍
"ब्लू पॅन्सी" फुलपाखराला नुकताच कोणत्या राज्याचे राज्य फुलपाखरू म्हणून दर्जा दिला आहे?
Ans - जम्मू काश्मीर
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी यांनी "पंतप्रधान नरेंद्र मोदी" यांना कोणत्या पुरस्काराने सन्मानीत केले?
Ans - ऑर्डर ऑफ द नाईल
97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली?
Ans - रविंद्र शोभणे
साहित्य अकादमीचा "बाल आणि युवा साहित्य पुरस्कार - 2023" कोणाला जाहिर झाला?
Ans - एकनाथ आव्हाड (छंद देई आनंद)
संविधान उद्देशिका वाचन अनिवार्य करणारे पाहिले राज्य कोणते?
Ans - कर्नाटक

👍36👏1
#TCS pattern Vocabulary
1. RATIFY
Synonyms: approve, sanction
Antonyms: reject
2. NEFARIOUS
Synonyms: evil, sinful
Antonyms: good
3. HEGEMONY
Synonyms: dominance, dominion
Antonyms: self-government
4. ENORMITY
Synonyms: baseness, blackness
Antonyms: goodness
5. APEX
Synonyms: culmination, apotheosis
Antonyms: nadir
6. ABOLITION
Synonyms: ending, stopping
Antonyms: retention
7. CONCOMITANT
Synonyms: accompanying, associated
Antonyms: unrelated
8. INTRANSIGENT
Synonyms: inflexible, unbending
Antonyms: compliant
9. ORATORICAL
Synonyms: grandiloquent, magniloquent
Antonyms: plain-spoken
10. SHUN - avoid
Synonyms: evade eschew
Antonyms: accept

👍30🎉1
- रणजी करंडक सामना सुरुवात : 1934
- 2022 विजेता संघ : मध्यप्रदेश(पहिल्यांदा विजेतेपद)
- 2022 उपविजेता संघ : मुंबई
इतर क्रिकेट स्पर्धा :
- ➡️दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धा : 1961 - 62
-➡️ विजय हजारे क्रिकेट स्पर्धा :
-➡️ देवधर क्रिकेट स्पर्धा: 1973 - 74
-➡️ इराणी क्रिकेट स्पर्धा: 1960
-➡️सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा:2008 - 09

👍15❤1
❇️ बँकॉकमध्ये तिसरी जागतिक हिंदू परिषद आयोजित करण्यात आली आहे.
◆ जागतिक हिंदू फाउंडेशनने जाहीर केले आहे की तिसरी जागतिक हिंदू काँग्रेस (WHC) नोव्हेंबर 2023 मध्ये बँकॉक येथे आयोजित केली जाईल.
◆विश्व हिंदू संमेलन म्हणून ओळखला जाणारा तीन दिवसीय कार्यक्रम बँकॉकमधील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.
◆ थीम :- “जयस्य आयतनम् धर्म” म्हणजे “धर्म, विजयाचे निवासस्थान”
◆ ही परिषद संधी शोधण्यावर आणि जागतिक हिंदू समुदायासमोरील आव्हानांना तोंड देण्यावर भर देईल.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◆ जागतिक हिंदू फाउंडेशनने जाहीर केले आहे की तिसरी जागतिक हिंदू काँग्रेस (WHC) नोव्हेंबर 2023 मध्ये बँकॉक येथे आयोजित केली जाईल.
◆विश्व हिंदू संमेलन म्हणून ओळखला जाणारा तीन दिवसीय कार्यक्रम बँकॉकमधील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे.
◆ थीम :- “जयस्य आयतनम् धर्म” म्हणजे “धर्म, विजयाचे निवासस्थान”
◆ ही परिषद संधी शोधण्यावर आणि जागतिक हिंदू समुदायासमोरील आव्हानांना तोंड देण्यावर भर देईल.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14
❇️ ट्रान्सजेंडर महिलेने पहिल्यांदाच मिस नेदरलँडचा ताज जिंकला आहे
◆ रिक्की व्हॅलेरी कोले मिस युनिव्हर्स नेदरलँड जिंकणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला आहे.
◆ ओना मूडीनंतर ती मिस युनिव्हर्स 2023 मध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करेल.
◆ नथाली मोगबेलजादा यांना प्रथम उपविजेते तर हबीबा मोस्तफा आणि लू डिर्च यांना मिस कॉन्जेनिअलिटी आणि मिस सोशल मीडियाचा पुरस्कार देण्यात आला.
◆ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यूएसएच्या रिंगिंग मिस युनिव्हर्स आर'बॉनी गॅब्रिएल उपस्थित होत्या.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◆ रिक्की व्हॅलेरी कोले मिस युनिव्हर्स नेदरलँड जिंकणारी पहिली ट्रान्सजेंडर महिला आहे.
◆ ओना मूडीनंतर ती मिस युनिव्हर्स 2023 मध्ये नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करेल.
◆ नथाली मोगबेलजादा यांना प्रथम उपविजेते तर हबीबा मोस्तफा आणि लू डिर्च यांना मिस कॉन्जेनिअलिटी आणि मिस सोशल मीडियाचा पुरस्कार देण्यात आला.
◆ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून यूएसएच्या रिंगिंग मिस युनिव्हर्स आर'बॉनी गॅब्रिएल उपस्थित होत्या.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍23🎉1
❇️ लक्षात ठेवा ❇️
1) समुद्राची खोली .... या परिमाणात मोजतात.
- फॅदम
2) ---------- या दिवशी दिवस व रात्र पृथ्वीवर सर्वत्र समान म्हणजे प्रत्येकी बारा तासांच्या असतात.
- 21 मार्च व 23 सप्टेंबर
3) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस असतो ----------- रोजी.
- 21 जून
4) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र असते ---------- रोजी.
- 22 डिसेंबर
5) जेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो ?
- हिवाळा
6) निवडणूक यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या नात्याने तालुका स्तरावरील जबाबदारी पार पाडतो ....
- तहसीलदार
7) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा धिकाऱ्यांवर असून जिल्हाधिकारी हाच ..... असतो.
- जिल्हा दंडाधिकारी
8) तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसील दारावर असून तहसीलदार हाच ..... असतो.
- तालुका दंडाधिकारी
9) महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे केली गेली. कोणत्या वर्षी ?
- इ. स. 1955
10) -------- या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन दिले होते, असे इतिहास सांगतो.
- चोल

👍38
❇️ लक्षात ठेवा ❇️
1)भारतातील ब्रिटिश राजवटीला शह देण्यासाठी नेपोलियनशी संधान बांधणारा हिंदी राज्यकर्ता --------
-टिपू सुलतान
2) चौथ्या म्हैसूर युद्धाची परिणती श्रीरंगपट्टणमच्या पाडावात व टिपूच्या वीरगतीत झाली. वेलस्लीच्या या विजयाबद्दल इंग्लंडमध्ये त्याला --------- ही पदवी बहाल केली गेली.
-'मार्क्टिस'
3) "दोनशे वर्षे शेळीप्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन." असे कोण म्हणत असे ?
-टिपू सुलतान
4) ----------- च्या चार्टर अॅक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेदारी संपविण्यात आली.
-इ. स. १८१३
5) “Wellesley conversed the British Empire in India into the British Empire of India.” या मोजक्या शब्दांत वेलस्लीच्या भारतातील कामगिरीचे मूल्यमापन केले ------------
-सिडने-जे- ओवेन

👍18
❇️ इंग्रज अधिकारी आणि त्यांची कामगिरी
◆ रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था
◆ वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट
◆ लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत
◆ लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज
◆ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा
◆ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना
◆ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
◆ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
◆ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्था

👍28
🚨11 July Update🚨
📌 चालू घडामोडी :- 09 & 10 जुलै 2023
https://telegram.me/nagar_parishad/11662
📌 आरोग्यविभाग भरती...
https://telegram.me/nagar_parishad/11667
📌 भारतातील प्रमुख नृत्य प्रकार TCS IBPS पॅटर्न
https://telegram.me/nagar_parishad/11682
📌 सार्वजनिक आरोग्य विभाग ड्राफ्ट जाहिरात.....
https://telegram.me/nagar_parishad/11683
📌 नगरपरिषद भरती 2023 Update
https://telegram.me/nagar_parishad/11694
📌 नगरपरिषद अभ्यासक्रम 2023
https://telegram.me/nagar_parishad/11695
📌 TCS ने घेतलेले DMER exam मध्ये विचारलेले चालू घडामोडी चे 7 शिफ्ट मधील 31 प्रश्न
https://telegram.me/nagar_parishad/11697
📌 TCS PYQ Subject:- Marathi
https://telegram.me/nagar_parishad/11702
📌 SARTHI MPSC CET 2023 2nd Waiting list.
https://telegram.me/nagar_parishad/11704
📌 इंग्रज अधिकारी आणि त्यांची कामगिरी
https://telegram.me/nagar_parishad/11712

👍27👎1🤔1
👍🎯बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आशिया खंडातील सर्वात जुना शेअर बाजार आहे ,त्याचे नवीन बोधचिन्ह प्रकाशित.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
⭕️⚠️कृषी विभाग भरती पुन्हा अर्ज करायची संधी.
👉 कालावधी:- 13 जुलै ते 22 जुलै 2023

👍8
🎯 तलाठी पदांच्या परीक्षेचा मार्ग मोकळा...
👉 आरक्षणाबाबत दिव्यांग कल्याण आयुक्तांकडून हिरवा कंदील..🔥✌️
👉 2.5 अधिक अर्ज दाखल..
👉 17 जुलै नंतर अर्जाची छाननी केली जाईल..(एका पेक्षा जास्त जिल्ह्यात फॉर्म भरू नका कारण असा प्रकार केल्यास तुमचे सर्व फॉर्म रद्द होणार आहेत.याची नोंद घ्या.)
👉 त्यानंतर परीक्षा होईल आणि ऑक्टोबर मध्ये परीक्षेचा निकाल जाहीर होईल🔥🔥✌️

⭕️♦️⚠️भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास
🔸भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते.
🔸 29 January 1780 मध्ये Irishman James Augustus Hicky यांनी त्यावेळच्या ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्ता येथे त्याची स्थापना केली होती.
🔸29 January 1780 मध्ये त्यांनी ‘बंगाल गॅझेट’ प्रकाशित केले होते, परंतु त्यात त्यांनी कंपनी सरकारवर टीका केली होती, त्यामुळे त्यांचे प्रेस सरकार कडून जप्त करण्यात केले होते.
👉Note:- बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र 1780 मध्ये काढण्याचे श्रेय ‘जेम्स ऑगस्टस हिकी’ यांना मिळाले आहे
🔸त्यांचे प्रेस सरकार कडून जप्त करण्यात आले होते. त्यामुळे पुढील प्रकाशन होऊ शकले नाही.
🔸नंतर 1816 मध्ये पहिले भारतीय वृत्तपत्र/वर्तमानपत्र इंग्लिश मध्ये बंगाल गजट नावाने गंगाधर भट्टाचार्य ह्यांनी प्रकाशित केले.

➡️ कोणत्या परीक्षा कोण घेणार
👉वनभरती TCS
👉सार्वजनिक आरोग्य विभाग भरती TCS
👉ZP भरती IBPS
👉तलाठी TCS
👉रचना सहायक TCS
👉राज्य उत्पादन शुल्क TCS
👉कृषी सेवक IBPS
👉पशु संवर्धन IBPS
👉नगर परिषद TCS

👍16👎1👌1
⭕️⚠️कृषी विभाग भरती पुन्हा अर्ज करायची संधी.
👉 कालावधी:- 13 जुलै ते 22 जुलै 2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉 कालावधी:- 13 जुलै ते 22 जुलै 2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🔸चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कृषी सेवकची 2070 पदांची जाहिरात धडकण्याची शक्यता आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
संयुक्त गट ब पूर्व 2022
नवीन गुणवत्ता यादी जाहीर करा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
नवीन गुणवत्ता यादी जाहीर करा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
❇️ शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन ❇️
🌾 10 फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
🛍️ 15 मार्च : जागतिक ग्राहक दिन
💧 22 मार्च : जागतिक जल दिन
☁️ 23 मार्च : जागतिक हवामान दिन
🌍 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
🥛 1 जून : जागतिक दुग्ध दिन
🌳 5 जून : जागतिक पर्यावरण दिन
👨🌾 1 जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
🍎 1 जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
👩🌾 15 ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
🥣 16 ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
🐄 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
👨🏫 3 डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
🌐 5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन
👨🌾 23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
🛍️ 24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

👍21👎2