𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
⭕️♦️⚠️भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास


🔸भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील प्रकाशित होणारे वृत्तपत्र होते.

🔸 29 January 1780 मध्ये Irishman James Augustus Hicky यांनी त्यावेळच्या ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्ता येथे त्याची स्थापना केली होती.

🔸29 January 1780 मध्ये त्यांनी ‘बंगाल गॅझेट’ प्रकाशित केले होते, परंतु त्यात त्यांनी कंपनी सरकारवर टीका केली होती, त्यामुळे त्यांचे प्रेस सरकार कडून जप्त करण्यात केले होते.


👉Note:- बंगाल गॅझेट हे भारतातील पहिले वृत्तपत्र 1780 मध्ये काढण्याचे श्रेय ‘जेम्स ऑगस्टस हिकी’ यांना मिळाले आहे

🔸त्यांचे प्रेस सरकार कडून जप्त करण्यात आले होते. त्यामुळे पुढील प्रकाशन होऊ शकले नाही.

🔸नंतर 1816 मध्ये पहिले भारतीय वृत्तपत्र/वर्तमानपत्र इंग्लिश मध्ये बंगाल गजट नावाने गंगाधर भट्टाचार्य ह्यांनी प्रकाशित केले.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14
➡️ कोणत्या परीक्षा कोण घेणार

👉वनभरती                        TCS

👉सार्वजनिक आरोग्य विभाग भरती   TCS

👉ZP भरती                      IBPS

👉तलाठी                          TCS

👉रचना सहायक               TCS

👉राज्य उत्पादन शुल्क       TCS

👉कृषी सेवक                   IBPS

👉पशु संवर्धन                  IBPS 
   
👉नगर परिषद                   TCS
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16👎1👌1
⭕️⚠️कृषी विभाग भरती पुन्हा अर्ज करायची संधी.

👉 कालावधी:- 13 जुलै ते 22 जुलै 2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🔸चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कृषी सेवकची 2070 पदांची जाहिरात धडकण्याची शक्यता आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
संयुक्त गट ब पूर्व 2022

नवीन गुणवत्ता यादी जाहीर करा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
❇️ शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन ❇️

🌾 10 फेब्रुवारी : जागतिक डाळ दिन
🛍️ 15 मार्च : जागतिक ग्राहक दिन
💧 22 मार्च : जागतिक जल दिन
☁️ 23 मार्च : जागतिक हवामान दिन
🌍 22 एप्रिल : जागतिक वसुंधरा दिन
🥛 1 जून : जागतिक दुग्ध दिन
🌳 5 जून : जागतिक पर्यावरण दिन
👨‍🌾 1 जुलै : शेतकरी दिन (महाराष्ट्र)
🍎 1 जुलै : आंतरराष्ट्रीय फळ दिन
👩‍🌾 15 ऑक्टोबर : महिला शेतकरी दिन
🥣 16 ऑक्टोबर : जागतिक खाद्य दिन
🐄 26 नोव्हेंबर : राष्ट्रीय दुग्ध दिन
👨‍🏫 3 डिसेंबर : कृषी शिक्षण दिन
🌐 5 डिसेंबर : जागतिक मृदा दिन
👨‍🌾 23 डिसेंबर : राष्ट्रीय शेतकरी दिन
🛍️ 24 डिसेंबर : राष्ट्रीय ग्राहक दिन

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21👎2
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक

✍️ संकलन : निलेश वाघमारे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍32❤1🔥1🎉1
❇️ महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था

◆ मध्यवर्ती 🌾 ऊस संशोधन केंद्र :- पाडेगांव (सातारा).

◆ गवत 🌿 संशोधन केंद्र :- पालघर (ठाणे).

◆ नारळ 🍐 संशोधन केंद्र :- भाटय़े (रत्नागिरी).

◆ सुपारी 🌰 संशोधन केंद्र :- श्रीवर्धन (रायगड).

◆ काजू 🍐 संशोधन केंद्र :- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग).

◆ केळी 🍌 संशोधन केंद्र :- यावल (जळगाव).

◆ हळद 🌼 संशोधन केंद्र :- डिग्रज (सांगली).

◆ राष्ट्रीय डाळिंब 🍅 संशोधन केंद्र, हिरज :- केगांव (सोलापूर).

◆ राष्ट्रीय 🌰 कांदा - लसून संशोधन केंद्र :-राजगुरूनगर (पुणे).
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍21🔥1👏1🎉1
❇️ लक्षात ठेवा ❇️

1) समुद्राची खोली .... या परिमाणात मोजतात.
- फॅदम

2) ---------- या दिवशी दिवस व रात्र पृथ्वीवर सर्वत्र समान म्हणजे प्रत्येकी बारा तासांच्या असतात.
- 21 मार्च व 23 सप्टेंबर

3) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस असतो ----------- रोजी.
- 21 जून

4) उत्तर गोलार्धात सर्वांत मोठी रात्र व सर्वांत लहान दिवस, तर त्याच वेळी दक्षिण गोलार्धात सर्वांत मोठा दिवस व सर्वांत लहान रात्र असते ---------- रोजी.
- 22 डिसेंबर

5) जेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो तेव्हा उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो ?
- हिवाळा

6) निवडणूक यंत्रणेतील एक महत्त्वाचा घटक या नात्याने तालुका स्तरावरील जबाबदारी पार पाडतो ....
- तहसीलदार

7) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी जिल्हा धिकाऱ्यांवर असून जिल्हाधिकारी हाच ..... असतो.
- जिल्हा दंडाधिकारी

8) तालुक्यातील शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी तहसील दारावर असून तहसीलदार हाच ..... असतो.
- तालुका दंडाधिकारी

9) महिला पोलिसांची नेमणूक देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्यात मुंबई येथे केली गेली. कोणत्या वर्षी ?
- इ. स. 1955

10) -------- या प्राचीन भारतीय राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना विशेष उत्तेजन दिले होते, असे इतिहास सांगतो.
- चोल
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍39👎2
♦️जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.🌱🌱🌳🌳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
♦️ #Agri Mains Cut off.. 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
✅♦️महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.👆👆🌳🌿🌿
👍4
✅✅Skill test 2021 list 👆👆🔥🔥
👍3
♦️👉२०२१ क्लार्क & कर सहायक जाहिरात जागा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
❇️ चालू घडामोडी :- 11 जुलै 2023 ❇️

◆
नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीने ‘एकलव्य’ नावाचा संशोधन संलग्न कार्यक्रम सुरु केला.

◆ ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमसाठी भारताने मसुदा आणि रोडमॅपचे अनावरण केले.

◆
राष्ट्रीय सिकलसेल अँनिमिया निर्मूलन मिशन 2047 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले.

◆
गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) ग्रस्त रुग्णांच्या वाढीदरम्यान पेरूने राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित केली.

◆
सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) ने UPI 123PAY, IVR-आधारित UPI सोल्यूशन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.

◆ OCA ने शेख तलाल यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली.

◆ वैकल्पिक विवाद निराकरणासाठी केवळ महिला न्यायालये नारी अदालत सुरु करण्यात आले.

◆
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO 12 जुलै रोजी उघडला.

◆ डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुलभीकरणावरील UNESCAP सर्वेक्षणात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली.

◆ गोल्डमन सॅक्स विश्लेषकांनी 2075 पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

◆ फोर्ब्स 2023 ची अमेरिकेतील 100 सर्वात यशस्वी महिलांची यादी जाहीर झाली आहे.

◆
डेल भारतात AI कौशल्य प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी इंटेलमध्ये सामील झाली.

◆ भारत-अमेरिका जॉइंट ऑपरेशन ‘ब्रॉडर सोर्ड’ आंतरराष्ट्रीय मेल सिस्टीमद्वारे अवैध ड्रग शिपमेंट थांबवते.

◆ अभिषेक चौधरीचे ‘वाजपेयी: द एसेंट ऑफ द हिंदू राइट 1924-1977’ हे पुस्तक प्रकाशित झाले.

◆ दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केल्या जातो.

◆ दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो.

◆ संयुक्त राष्ट्र महासभेने 12 जुलै हा इंटरनॅशनल डे ऑफ कॉम्बटिंग सॅण्ड अँड डस्ट स्ट्रॉम्स म्हणून घोषित केला.

◆ मलाला युसुफझाईच्या शौर्य आणि सक्रियतेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 12 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मलाला दिवस पाळला जातो.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31🤔1
❇️ NATO----- North Atlantic Treaty Organisation

◆ स्थापना ---- 4 एप्रिल 1949

◆ राष्ट्र ----------- 31(31 वा फिनलंड)

◆ मुख्यालय ------ ब्रुसेल्स ( बेल्जियम)

◆ लष्करी संघटना
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18👌1
🛑पनवेल महानगरपालिका जाहिरात

👉लिपिक - 118 जागा🔥🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🛑BMC 1716 clerk जाहिरात लवकरच😍

👉लिपिक साठी सुवर्ण वर्ष म्हणजे 2023🔥

👉टायपिंग असणारे सर्वच उमेदवार फॉर्म भरु शकतील🔥🔥✌️

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16👎1
🚨12 July Update🚨

📌 भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास
https://telegram.me/mega_zp_bharti/11687

📌 कोणत्या परीक्षा कोण घेणार
https://telegram.me/mega_zp_bharti/11688

📌 तहसील माळशिरस कोतवाल जागा...
https://telegram.me/mega_zp_bharti/11704

📌 MAHAJYOTI UPSC HALL TICKET.pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/11705

📌 TCS pattern Questions
उत्सव आणि राज्य
https://telegram.me/mega_zp_bharti/11709

📌 शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन
https://telegram.me/mega_zp_bharti/11713

📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_zp_bharti/11714

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://telegram.me/mega_zp_bharti/11715
👍13👏1🎉1