♦️जा.क्र.67/2022 महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.🌱🌱🌳🌳
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
♦️ #Agri Mains Cut off.. 👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
✅♦️महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा 2021 ची अंतिम गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.👆👆🌳🌿🌿
👍4
♦️👉२०२१ क्लार्क & कर सहायक जाहिरात जागा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
❇️ चालू घडामोडी :- 11 जुलै 2023 ❇️
◆ नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी दिल्लीने ‘एकलव्य’ नावाचा संशोधन संलग्न कार्यक्रम सुरु केला.
◆ ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमसाठी भारताने मसुदा आणि रोडमॅपचे अनावरण केले.
◆ राष्ट्रीय सिकलसेल अँनिमिया निर्मूलन मिशन 2047 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केले.
◆ गुइलेन-बॅरे सिंड्रोम (जीबीएस) ग्रस्त रुग्णांच्या वाढीदरम्यान पेरूने राष्ट्रीय आणीबाणीची स्थिती घोषित केली.
◆ सरकारी मालकीच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) ने UPI 123PAY, IVR-आधारित UPI सोल्यूशन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे.
◆ OCA ने शेख तलाल यांची नवीन अध्यक्ष म्हणून निवड केली.
◆ वैकल्पिक विवाद निराकरणासाठी केवळ महिला न्यायालये नारी अदालत सुरु करण्यात आले.
◆ उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा IPO 12 जुलै रोजी उघडला.
◆ डिजिटल आणि शाश्वत व्यापार सुलभीकरणावरील UNESCAP सर्वेक्षणात भारताच्या क्रमवारीत सुधारणा झाली.
◆ गोल्डमन सॅक्स विश्लेषकांनी 2075 पर्यंत भारत जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
◆ फोर्ब्स 2023 ची अमेरिकेतील 100 सर्वात यशस्वी महिलांची यादी जाहीर झाली आहे.
◆ डेल भारतात AI कौशल्य प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी इंटेलमध्ये सामील झाली.
◆ भारत-अमेरिका जॉइंट ऑपरेशन ‘ब्रॉडर सोर्ड’ आंतरराष्ट्रीय मेल सिस्टीमद्वारे अवैध ड्रग शिपमेंट थांबवते.
◆ अभिषेक चौधरीचे ‘वाजपेयी: द एसेंट ऑफ द हिंदू राइट 1924-1977’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
◆ दरवर्षी 10 जुलै रोजी राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा केल्या जातो.
◆ दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो.
◆ संयुक्त राष्ट्र महासभेने 12 जुलै हा इंटरनॅशनल डे ऑफ कॉम्बटिंग सॅण्ड अँड डस्ट स्ट्रॉम्स म्हणून घोषित केला.
◆ मलाला युसुफझाईच्या शौर्य आणि सक्रियतेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 12 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय मलाला दिवस पाळला जातो.

👍31🤔1
❇️ NATO----- North Atlantic Treaty Organisation
◆ स्थापना ---- 4 एप्रिल 1949
◆ राष्ट्र ----------- 31(31 वा फिनलंड)
◆ मुख्यालय ------ ब्रुसेल्स ( बेल्जियम)
◆ लष्करी संघटना
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
◆ स्थापना ---- 4 एप्रिल 1949
◆ राष्ट्र ----------- 31(31 वा फिनलंड)
◆ मुख्यालय ------ ब्रुसेल्स ( बेल्जियम)
◆ लष्करी संघटना
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍18👌1
🛑पनवेल महानगरपालिका जाहिरात
👉लिपिक - 118 जागा🔥🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉लिपिक - 118 जागा🔥🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🛑BMC 1716 clerk जाहिरात लवकरच😍
👉लिपिक साठी सुवर्ण वर्ष म्हणजे 2023🔥
👉टायपिंग असणारे सर्वच उमेदवार फॉर्म भरु शकतील🔥🔥✌️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉लिपिक साठी सुवर्ण वर्ष म्हणजे 2023🔥
👉टायपिंग असणारे सर्वच उमेदवार फॉर्म भरु शकतील🔥🔥✌️
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16👎1
🚨12 July Update🚨
📌 भारतीय वृत्तपत्रांचा इतिहास
https://telegram.me/mega_zp_bharti/11687
📌 कोणत्या परीक्षा कोण घेणार
https://telegram.me/mega_zp_bharti/11688
📌 तहसील माळशिरस कोतवाल जागा...
https://telegram.me/mega_zp_bharti/11704
📌 MAHAJYOTI UPSC HALL TICKET.pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/11705
📌 TCS pattern Questions
उत्सव आणि राज्य
https://telegram.me/mega_zp_bharti/11709
📌 शेतीसंबंधी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दिन
https://telegram.me/mega_zp_bharti/11713
📌 भारतातील लोकनृत्ये
https://telegram.me/mega_zp_bharti/11714
📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://telegram.me/mega_zp_bharti/11715

👍13👏1🎉1
♦️👉आनंदाची बातमी
♦️👉नगरपरिषद जाहिरात प्रसिद्ध
♦️👉1782 पदे भरण्यात येणार
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️👉नगरपरिषद जाहिरात प्रसिद्ध
♦️👉1782 पदे भरण्यात येणार
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
♦️👉नगरपरिषद ची सविस्तर जाहिरात आज वेबसाइटवर प्रसिद्ध होईल
♦️👉लिंक:-
https://mahadma.maharashtra.gov.in/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️👉लिंक:-
https://mahadma.maharashtra.gov.in/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
♦️👉नगरपरिषद कर निर्धारण पेपरच स्वरुप
♦️👉पेपर 1(वेळ 70 मिनिटे)
मराठी - 15 प्रश्न, 30 गुण
इंग्रजी - 15 प्रश्न, 30 गुण
बौद्धिक चाचणी - 15 प्रश्न, 30 गुण
सामान्य ज्ञान - 15 प्रश्न, 30 गुण
पेपर 1 एकूण - 60 प्रश्न, 120 गुण
♦️👉पेपर 2(वेळ 50 मिनिटे)
विषयाशी संबंधित घटक - 40 प्रश्न, 80 गुण
पेपर 1 - 60 प्रश्न, 120 गुण
पेपर 2 - 40 प्रश्न, 80 गुण
♦️👉एकूण - 100 प्रश्न, 200 गुण (वेळ 120 मिनिटे)

👍10
➡️ नगरपरिषदेला Negative marking system MPSC प्रमाणेच 1/4 आहे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9🤔1
#TCS pattern vocabulary
1. UNRELENTING
Synonyms: constant, continuous
Antonyms: intermittent
2. TRANQUILLITY
Synonyms: repose, calm
Antonyms: commotion
3. INEVITABLE
Synonyms: inescapable, inexorable
Antonyms: avoidable
4. JEOPARDIZE
Synonyms: endanger, imperil
Antonyms: safegaurd
5. COGNIZANT
Synonyms: conscious apprised
Antonyms: unaware
6. PERVASIVE
Synonyms: penetrating, pervading
Antonyms: uncommon
7. COMPREHENSIVE
Synonyms: thorough, complete
Antonyms: small
8. LUCRATIVE
Synonyms: profit-making, gainful
Antonyms: unprofitable
9. FIASCO
Synonyms: disaster, catastrophe
Antonyms: failure
10. CLAMOUR
Synonyms: racket, uproar
Antonyms: silence

👍26🔥1
❇️ महाराष्ट्र नैसर्गिक सीमा ❇️
◆ वायव्य :- सातमाळा डोंगररांग, गाळणा टेकड्या,अक्रानी टेकड्या
◆ उत्तर :- सातपुडा पर्वतरांग व गाविलगड टेकड्या
◆ ईशान्य :- दरकेसा टेकड्या
◆ पूर्व :- चिरोली टेकड्या,गायखुरी व भामरागड डोंगर
◆ दक्षिण :- हिरण्यकेशी व तेरेखोल नदी
◆ पश्चिम :- अरबी समुद्र
👆 सर्व परीक्षेसाठी महत्वाचे 👆

👍23
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️
◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.
◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.
❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️
▪ मूलभूत हक्क : अमेरिका
▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका
▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका
▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड
▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड
▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड
▪ संघराज्य पद्धत : कॅनडा
▪ शेष अधिकार : कॅनडा'
▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड
▪ कायदा निर्मिती : इंग्लंड
▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड
▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

👍26🤔1