𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
❇️ राज्य फुलपाखरू जाहीर करणारे राज्य :-

🦋 महाराष्ट्र : ब्लु मॉरमॉन ✅

🦋 उत्तराखंड : कॉमन पिकॉक

🦋 कर्नाटक : सदर्न बर्ड विंग्स

🦋 केरळ : मलबार बॅंडेड पिकॉक

🦋 तमिळनाडू : तमिळ येमॉन

🦋 अरुणाचल : कैसर-ए-हिंद

🦋 सिक्कीम : ब्लू ड्यूक ✅

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍22🎉1
❇️ भारतातील लोकनृत्ये ❇️

◆ महाराष्ट्र : लावणी , कोळी नृत्य
◆ तामिळनाडू : भरतनाट्यम
◆ केरळ : कथकली
◆ आंध्र प्रदेश : कुचीपुडी , कोल्लतम
◆ गुजरात : गरबा , रास
◆ ओरिसा : ओडिसी
◆ जम्मू व काश्मीर : रौफ
◆ पंजाब : भांगडा , गिद्धा
◆ आसाम : बिहू , झूमर नाच
◆ उत्तराखंड : गर्वाली
◆ मध्य प्रदेश : कर्मा , चार्कुला
◆ मेघालय : लाहो
◆ कर्नाटक : यक्षगान , हत्तारी
◆ मिझोरम : खान्तुंम
◆ गोवा : मंडो
◆ मणिपूर : मणिपुरी
◆ अरुणाचल प्रदेश : बार्दो छम
◆ झारखंड : कर्मा
◆ छत्तीसगढ : पंथी
◆ राजस्थान : घूमर
◆ पश्चिम बंगाल : गंभीरा
◆ उत्तर प्रदेश : कथक

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31🔥1👏1
❇️ विविध पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय

◆ नोबेल : रविंद्रनाथ टागोर

◆ ज्ञानपीठ : जी शंकर कुरुप

◆ मॅगसेसे : विनोबा भावे

◆ वर्ल्ड फूड प्राईझ : स्वामीनाथन

◆ दादासाहेब फाळके : देविका राणी

◆ परमवीर चक्र : सोमनाथ शर्मा

◆ गोल्डन ग्लोब : एक आर रहमान

◆ मॅन बुकर : अरुंधती रॉय

◆ एबेल पुरस्कार : श्रीनिवास वर्धन

◆ ऑस्कर पुरस्कार : भानु अथिया

◆ महाराष्ट्र भुषण : पु. ल. देशपांडे खेलरत्न

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34🔥1
➡️ सन २०२२ च्या विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारासह इतर सहा पुरस्कारांची घोषणा मराठी भाषा मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

- विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार :- प्रा. चंद्रकुमार नलगे

- श्री. पु. भागवत पुरस्कार :- ‘ग्रंथाली प्रकाशन’

-डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार(व्यक्तींसाठी) :-  डॉ. विठ्ठल वाघ

- डॉ. अशोक रा. केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार(संस्थेसाठीचा) :-  महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे

- कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार(व्यक्तींसाठी) :-  द.ता. भोसले

- कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार(संस्थेसाठी) :- कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी

▪️विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार :

- विंदा जीवन गौरव पुरस्कार (विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार) हा महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे दरवर्षी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार आहे.  मराठी साहित्यात चिरस्थायी आणि मोलाचे योगदान देणाऱ्या लेखकाला ते दिले जाते.  मूलतः त्यात प्रशस्तीपत्र आणि रोख पुरस्कार पाच लाख रुपये (₹ 5,00,000) होते.  मराठी कवी गोविंद विनायक करंदीकर यांच्या सन्मानार्थ हे नाव देण्यात आले आहे.

✳️ यापूर्वी मिळालेले पुरस्कार:

2010 :विजया राजाध्यक्ष
2011 : केशव जगन्नाथ पुरोहित
2012 : नामदेव धोंडो महानोर
2013 : वसंत वसंत आबाजी डहाके
2014 :  दत्ताराम दत्ताराम मारुती मिरासदार
2015 :  आरती जाधव
2016 : मारुती  चित्तमपल्ली
2017 :   मधु मंगेश कर्णिक
2018 :  महेश एलकुंचवार
2019 : अनुराधा पाटिल
2020:  रंगनाथ पठारे
2021: भरत ससाने
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29
✳️ खेलो इंडिया युथ गेम्स 2023

- यंदाचे : पाचवे

-➡️ ठिकाण :  मध्य प्रदेश

- ➡️दिनांक : 30 जानेवारी  ते 11 फेब्रुवारी 2023

- ➡️प्रथम क्रमांक: महाराष्ट्र(56-50-55= 161)

- ➡️दुसरे क्रमांक : हरियाणा (41-32-55= 128)

-➡️तिसरे क्रमांक :  मध्य प्रदेश(39-30-27=96)

- ➡️मध्य प्रदेश राज्यातील आठ शहरांमध्ये ही स्पर्धा पार पडली : भोपाल, इंदोर, उज्जैन , महेश्वर, बालाघाट, मांडला, जबलपूर,
आनि ग्वालियर

- ➡️थीम सॉंग: " हिंदुस्तान का दिल धडका दो"

-➡️शुभंकर : आशा आणि मोगली

-➡️ पहिली स्पर्धा पार पडली होती : हरियाणा 2018

- ➡️या स्पर्धेत अभिनेता आर. माधवन यांच्या मुलाने वेदांत ने 3 सुवर्ण आणि 2 रोप्य पदके मिळवलेले आहे. ( जलतरणपटू)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍22
✴️ 12वे जागतिक हिंदी संमेलन :  फिजी

➡️ 15 ते 17 फेब्रुवारी 2023 या कालावधीत फिजी येथे पार पडले आहे.

➡️  12वे जागतिक हिंदी संमेलन फिजी येथे आयोजित करण्याचा निर्णय मॉरिशस येथे झालेल्या 11व्या जागतिक हिंदी परिषदेत घेण्यात आला.  आतापर्यंत अशा 11 परिषदा जगाच्या विविध भागात आयोजित करण्यात आल्या आहेत.


- थीम 2023 : हिंदी - "पारंपारिक ज्ञानापासून कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत"

1) प्रथम विश्व हिंदी सम्मेलन नागपुर      भारत   (10-12 जनवरी, 1975)
2) द्वितीय विश्व हिंदी सम्मेलन पोर्ट लुई, (मॉरीशस 28-30 अगस्त, 1976)
3) तृतीय विश्व हिंदी सम्मेलन नई दिल्ली, भारत (28-30 अक्टूबर, 1983)

11)  विश्व हिंदी सम्मेलन पोर्ट लुई, मॉरीशस (18-20 अगस्त, 2018)
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍15
✴️ रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

- इतर नियुक्ती झालेले नवीन राज्यपाल खालील प्रमाणे आहे :

(i) लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक, पीव्हीएसएम, यूवायएसएम, वायएसएम (निवृत्त), अरुणाचलप्रदेशचे राज्यपाल

(ii) सिक्कीमचे राज्यपाल = श्री. लक्ष्मण प्रसाद आचार्य

(iii) झारखंडचे राज्यपाल =  श्री. सी. पी. राधाकृष्णन

(iv) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल =  श्री. शिव प्रताप शुक्ला

(v) आसामचे राज्यपाल = श्री. गुलाबचंद कटारिया

(vi) आंध्र प्रदेशचे राज्यपाल = न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर यांची

(vii)  आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल श्री. विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगडचे राज्यपाल

(viii) छत्तीसगढचे सध्याचे राज्यपाल श्रीमती अनुसुया उकिये यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून

(ix) मणिपूरचे राज्यपाल श्री. गणेशन यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून

(x) बिहारचे राज्यपाल श्री. फागू चौहान यांची मेघालयचे राज्यपाल म्हणून

(xi) हिमाचल प्रदेशचे राज्यपाल श्री. राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची, बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

(xii) महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल श्री. रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(xiii) अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28👎1🤔1🎉1
*डोळे या शब्दावरून*

*वाक्प्रचार, म्हणी व अर्थ*

१) डोळा लागणे - झोप लागणे

२) डोळा मारणे - इशारा करणे

३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे

४) डोळे येणे - नेत्रविकार होणे

५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे

६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे

७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे

८) डोळे खिळणे - एकटक पाहणे

९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे

१०) डोळे दिपणे - थक्क होणे

११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे

१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे

१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे

१४) डोळे भरून येणे - रडू येणे

१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे

१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे

१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे

१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे

१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे

२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे

२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे

२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे

२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे

२४) डोळ्यात सलणे/खुपणे - दुसऱ्याचं चांगलं न बघवणे

२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे

२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे

२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे

२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे

२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे

३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍59🎉1
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍27❤1
♦️ संगणक अहर्ता बाबतीत माहिती..

मित्रांनो, इथून पुढे कोणत्याही सरकारी नोकरीची जाहिरात आली तर MS-CIT अनिवार्य असणार नाही... GR नुसार ठराविक कालावधी दिलेला असतो..

👉 तुम्हाला नोकरी लागली तर दोन वर्षात किंवा जाहिरात मध्ये सांगितलं त्याप्रमाणे MS-CIT करुन घ्यावी लागते. किंवा समकक्ष फोटो मध्ये आहे ते..

👉 येणाऱ्या सरळसेवा जाहिरात मधील जिल्हा परिषद जाहिरात आणि पुरवठा निरीक्षक जाहिरातीसाठी पण हेच लागू असेल.

✅अर्ज करताना MS-CIT च्या ऑप्शन मध्ये ⭐️*Star marks रेड मध्ये नाही दाखवणार. Star mark रेड मध्ये दाखवेलल सर्व अनिवार्य असते तसं MS-CIT ला‌ नाही.❌️

⚠️ फोटो मध्ये सांगितलं त्याप्रमाणे MS-CIT certificate नसेल तर संगणक अहर्ता साठी काय चालत किंवा मध्ये सांगितलं आहे सविस्तर वाचा.. 🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11
⭐️⭐️चांद्रयान 3 Live⭐️⭐️✅

👉 आज दुपारी 2 वाजल्यापासून #ISRO च्या you tube वरून #LIVE पाहता येईल..
लिंक : 👇

https://www.youtube.com/live/q2ueCg9bvvQ?feature=share
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
🔸 नगरपरिषद चा फॉर्म भरताना काही अडचण आल्यास संपर्क साधू शकता
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🔸MAHAJYOTI UPSC HALL TICKET.pdf

🔸यु.पी.एस.सी. प्रशिक्षणासाठी निवड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक new
11-07-2023

✴️Username:- Candidate’s AADHAR

✴️Password :- Registered Mobile    Number of candidate

✅Click Here 👇👇
https://mahajyoti.formsubmit.in/itxlogin

🌐https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8👏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
🔸All pre IAS Training Centres
नागरी सेवा परीक्षा २०२४ सामायिक प्रवेश परीक्षा

👉अर्ज - १४ जुलै ते १४ ऑगस्ट २०२३

✅ परीक्षा दिनांक - २७/८/२०२३

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5