𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
169K subscribers
19.9K photos
90 videos
1.96K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
*डोळे या शब्दावरून*

*वाक्प्रचार, म्हणी व अर्थ*

१) डोळा लागणे - झोप लागणे

२) डोळा मारणे - इशारा करणे

३) डोळा चुकवणे - गुपचूप जाणे

४) डोळे येणे - नेत्रविकार होणे

५) डोळे जाणे - दृष्टी गमावणे

६) डोळे उघडणे - सत्य उलगडणे

७) डोळे मिटणे - मृत्यू पावणे

८) डोळे खिळणे - एकटक पाहणे

९) डोळे फिरणे - बुद्धी भ्रष्ट होणे

१०) डोळे दिपणे - थक्क होणे

११) डोळे वटारणे - नजरेने धाक दाखवणे

१२) डोळे विस्फारणे - आश्चर्याने पाहणे

१३) डोळे पांढरे होणे - भयभीत होणे

१४) डोळे भरून येणे - रडू येणे

१५) डोळे भरून पाहणे - समाधान होईपर्यंत पाहणे

१६) डोळे फाडून पाहणे - आश्चर्याने निरखून पाहणे

१७) डोळे लावून बसणे - वाट पाहात राहणे

१८) डोळेझाक करणे - दुर्लक्ष करणे

१९) डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे

२०) डोळ्यात प्राण आणणे - आतुरतेने वाट पाहणे

२१) डोळ्यात धूळ फेकणे - फसवणूक करणे

२२) डोळ्यात तेल घालून बघणे - लक्षपूर्वक पाहणे

२३) डोळ्यात डोळे घालून पाहणे - एकमेकांकडे प्रेमाने बघणे

२४) डोळ्यात सलणे/खुपणे - दुसऱ्याचं चांगलं न बघवणे

२५) डोळ्यात अंजन घालणे - दुसऱ्याला परखडपणे त्याची चूक दाखवून देणे

२६) डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे

२७) डोळ्याला डोळा नसणे - काळजीमुळे झोप न लागणे

२८) डोळ्याला डोळा भिडवणे - नजरेतून राग व्यक्त करणे

२९) डोळ्याला डोळा न देणे - अपराधी भावनेपोटी एखाद्याच्या नजरेस नजर न मिळवणे

३०) दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसणे ; पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ न दिसणे - दुसऱ्याची छोटीशी चूक दिसणे ; पण स्वतःची मोठी चूक न दिसणे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍59🎉1
❇️ भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी ❇️

◆ भारतीय संविधान अर्थात राज्यघटना हि जगातील सर्वांत मोठी लिखित राज्यघटना मानली जाते.

◆ भारतीय राज्यघटनेतील अनेक गोष्टी या इतर देशातील राज्यकारभाराच्या पद्धतीवरून प्रतिबिंबित केलेल्या आहेत. पाहुयात कोणत्या देशाकडून कोणती पद्धत संविधानात समाविष्ट करण्यात आली.

❇️ संविधानात घेतलेल्या गोष्टी / देश ❇️

▪ मूलभूत हक्क : अमेरिका

▪ न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

▪ न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिका

▪ कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

▪ संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

▪ मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

▪ संघराज्य पद्धत : कॅनडा

▪ शेष अधिकार : कॅनडा'

▪ सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

▪ कायदा निर्मिती : इंग्लंड

▪ लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

▪ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍27❤1
♦️ संगणक अहर्ता बाबतीत माहिती..

मित्रांनो, इथून पुढे कोणत्याही सरकारी नोकरीची जाहिरात आली तर MS-CIT अनिवार्य असणार नाही... GR नुसार ठराविक कालावधी दिलेला असतो..

👉 तुम्हाला नोकरी लागली तर दोन वर्षात किंवा जाहिरात मध्ये सांगितलं त्याप्रमाणे MS-CIT करुन घ्यावी लागते. किंवा समकक्ष फोटो मध्ये आहे ते..

👉 येणाऱ्या सरळसेवा जाहिरात मधील जिल्हा परिषद जाहिरात आणि पुरवठा निरीक्षक जाहिरातीसाठी पण हेच लागू असेल.

✅अर्ज करताना MS-CIT च्या ऑप्शन मध्ये ⭐️*Star marks रेड मध्ये नाही दाखवणार. Star mark रेड मध्ये दाखवेलल सर्व अनिवार्य असते तसं MS-CIT ला‌ नाही.❌️

⚠️ फोटो मध्ये सांगितलं त्याप्रमाणे MS-CIT certificate नसेल तर संगणक अहर्ता साठी काय चालत किंवा मध्ये सांगितलं आहे सविस्तर वाचा.. 🙏

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11
⭐️⭐️चांद्रयान 3 Live⭐️⭐️✅

👉 आज दुपारी 2 वाजल्यापासून #ISRO च्या you tube वरून #LIVE पाहता येईल..
लिंक : 👇

https://www.youtube.com/live/q2ueCg9bvvQ?feature=share
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
🔸 नगरपरिषद चा फॉर्म भरताना काही अडचण आल्यास संपर्क साधू शकता
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🔸MAHAJYOTI UPSC HALL TICKET.pdf

🔸यु.पी.एस.सी. प्रशिक्षणासाठी निवड परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक new
11-07-2023

✴️Username:- Candidate’s AADHAR

✴️Password :- Registered Mobile    Number of candidate

✅Click Here 👇👇
https://mahajyoti.formsubmit.in/itxlogin

🌐https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8👏2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍3
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
👍1
🔸All pre IAS Training Centres
नागरी सेवा परीक्षा २०२४ सामायिक प्रवेश परीक्षा

👉अर्ज - १४ जुलै ते १४ ऑगस्ट २०२३

✅ परीक्षा दिनांक - २७/८/२०२३

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
जलसंपदा विभागात तब्बल ११ हजार पदे रिक्त..

👉 गट क, ड वर्गाची २०१३ पासून भरती नाही ; रिक्त पदे भरण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4👏1
♦️#ZP वेबसाईट लिंक...
https://maharddzp.com/Home/Download#!

👉 जिल्हा परिषद 🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8🎉1
#ZP
♦️ जिल्हा परिषद ची 20000 जागांची जाहिरात लवकरच येऊ शकते.. 🔥🔥🔥✌️

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
♦️आजचा मंत्रिमंडळ विस्तार..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4🎉1
♦️👉कोणत्या परीक्षा कोण घेणार

♦️👉आत्ताच save करून ठेवा,पुन्हा गोंधळ नको व्हायला
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5🎉1
♦️UPSC #CAPF Admit Card Out 2023

👉 Link :
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_capf_2023/
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
❤1👍1🎉1