𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️👉वनविभाग पदभरती 2023 परीक्षेचे अंदाजित वेळापत्रक

♦️👉अंदाजित - 31 जुलै ते 11 ऑगस्ट 2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
🔸पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेले सर्वोच्च नागरी पुरस्कार..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🔸तलाठी वेबसाइट चालू झालेली आहे. ज्यांनी अर्ज केले नाही त्यांनी लवकरात लवकर अर्ज करुन घ्या.

✅ Link 👇👇
🌐https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6
MS-CIT प्रमाणपत्र बाबत 🔻

✅ राज्य शासनाच्या प्राधिकरणात कोणताही उमेदवार नियुक्त झाल्यापासून त्याला MS-CIT प्रमाणपत्र सादर करण्यापासून २ वर्षाची सूट दिलेली आहे.

शासन निर्णय ४.२.२०२३ व ८.१.२०१८ मधील अटींच्या अधीन राहून काही उमेदवारांना यातून सूट देण्यात आलेली आहे.

( कम्प्युटर समतुल्य विषय पास झालेले उमेदवार यांना MS-CIT ची गरज नाही.)

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9🎉4
➡️रॉकेट मॅन: के सिवान

➡️रॉकेट वूमन: रितू सरगल

➡️मिसाईल मॅन: अब्दुल कलाम

➡️मिसाईल वूमन: टेशी थॉमस
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
🛑4 लाख 16 हजार अर्ज सबमिट
76 हजार प्रोसेस मध्ये...

तलाठी ने combine चा record मोडला..🔥🔥

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19
📖📚 IDIOMS AND PHRASES 📍

1. Keep one's word - To keep one's promise - शब्द किंवा वचन पाळणे

2. Keep the ball rolling - To maintain the progress of a project or a plan - प्रकल्प किंवा काम चालू ठेवणे

3. Keep the wolf from the door - To avoid poverty or starvation - गरीबी किंवा उपासमार टाळणे

4. Kill two birds with one stone - Doing two things at the same time while effort is made for one - एका दगडात दोन पक्षी मारणे

5. Kith and keen - Blood relations/ nepotism गोतावळा, जवळचे नातेवाईक

6. Knit one's brow - To frown कपाळावर नैराश्य दर्शविणे

7. Lady's man - A man who is fond of the company of women - महिलांच्या संगतीत राहणारा पुरुष किंवा महिलांची संगती आवडणारा पुरुष

8. Lame excuse - False excuse, baseless excuse - खोटे कारण किंवा लंगडी सबब

9. Left handed compliment - An insult disguise as a compliment - शालीतून जोडे मारणे किंवा वरून प्रशंशा आतील अपमान ही स्थिती असणे.

10. Lion's share - Large part - सिंहाचा वाटा

11. Live in Ivory Tower - Living in comfort and being unaware of realities of others miseries - सुख, चैनीत जीवन जगणे जेणेकरून दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव न होणे

12. Loaves and fishes - Material benefit - व्यक्तिगत लाभ

13. Look off colours - look ill or unhealthy - अस्वस्थ दिसणे किंवा आजारी असणे

14. Look through coloured glasses - To see with different - वेगळ्या नजरेने पाहणे किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती न जाणवणे

15. Lump in the throat - A tight or uncomfortable feeling in throat due to emotions - भावनाविवश झाल्यामुळे गळा भरून येणे

16. Mad as a March hare - Crazy and insane -
माथेफिरू किंवा वेडा

17. Make a clean breast of -
To tell the truth about something especially something bad or illegal you have done or you do not - एखादी वाईट गोष्ट जी तुम्ही केलेली असेल किंवा नसेल परंतु तरीही ती स्वीकार करणे

18. Maiden name - A woman's surname before marriage - विवाहित स्त्रीचे लग्नापूर्वीचे नाव

19. Maiden speech - First speech - पहिले भाषण

20. Make a hash - To mess up - सर्व गडबड करून टाकणे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍37🔥1
❇️ देश आणि देशांची चलने ❇️

♻️ जगातील विविध देशांची चलने पुढील प्रमाणे आहेत.


◾️ अफगाणिस्तान - अफगाणी

◾️ आयरीश रिपब्लीक - आयरीश पौंड

◾️ ऑस्ट्रेलिया - ऑस्ट्रेलियन डॉलर

◾️ र्जॉडन - दिनार

◾️ऑस्ट्रिया - शिलींग

◾️ इटली - लिरा

◾️ बोटसवाना - रॅंड

◾️ कुवेत - दिनार

◾️ बंगलादेश - टका

◾️ जपान - येन

◾️ बेल्जियम - फ्रॅंक

◾️ केनिया - शिलींग

◾️ बुरुंडी - फ्रॅंक

◾️ लिबिया - दिनार

◾️ ब्रिटन - पौंड

◾️ लेबनॉन - पौंड

◾️ बर्मा - कॅट

◾️ नेदरलॅंड - गिल्डर

◾️ क्युबा - पेसो

◾️ मेक्सिको - पेसो

◾️ कॅनडा - डॉलर

◾️ नेपाळ - रुपया

◾️ सायप्रस - पौंड

◾️ पाकिस्तान - रुपया

◾️ चीन - युआन

◾️ न्यूझीलंड - डॉलर

◾️ झेकोस्लाव्हिया - क्रोन

◾️ पेरु - सोल

◾️ डेन्मार्क - क्लोनर

◾️ नायजेरिया - पौंड

◾️ फिनलॅंड - मार्क

◾️ फिलिपाईन्स - पेसो

◾️ इथोपिया - बीर

◾️ नॉर्वे - क्लोनर

◾️फ्रान्स - फ्रॅंक

◾️ पोलंड - ज्लोटी

◾️ घाना - न्युकेडी

◾️ पनामा - बल्बोआ

◾️ जर्मनी - मार्क

◾️ पोर्तुगाल - एस्कुडो

◾️ गियान - डॉलर

◾️ रुमानिया - लेवू

◾️ ग्रीस - ड्रॅक्मा

◾️ सॅल्वेडॉर - कॉलन

◾️ होंडुरा - लेंपिरा

◾️ सौदी अरेबिया - रियाल

◾️ भारत - रुपया

◾️ सोमालिया - शिलींग

◾️ युगोस्लाव्हिया - दिनार

◾️ सिंगापुर - डॉलर

◾️ आइसलॅंड - क्रोन

◾️  स्पेन - पेसेटा

◾️ इराक - दिनार

◾️ साउथ आफ्रिका - रॅंड

◾️ इंडोनेशिया - रुपिया

◾️ श्रीलंका - रुपया

◾️ इस्त्रायल - शेकेल

◾️ सुदान - पौंड

◾️ इराण - दिनार

◾️ स्वित्झर्लंड - फ्रॅंक

◾️ जमैका - डॉलर

◾️ स्वीडन - क्रोन

◾️ सिरिया - पौंड

◾️ टांझानिया - शिलींग

◾️ थायलंड - बाहत

◾️ टुनीशीया - दिनार

◾️ युगांडा - शिलींग

◾️ यु.के. - पौंड

◾️ त्रिनिदाद आणि टॉबेगो - डॉलर

◾️ टर्की - लिरा

◾️ रशिया - रूबल

◾️ अमेरीका - डॉलर

◾️ युनायटेड अरब प्रजासत्ताक

◾️ व्हिएतनाम - दौग

◾️ झांबीया - क्वाच्

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍47🎉1
❇️ ठिकाण – विशेष नाव ❇️


◾️ काश्मीर – भारताचे नंदनवन

◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

◾️  कॅनडा – लिलींचा देश

◾️  कोची – अरबी समुद्राची राणी

◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

◾️  क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

◾️ जपान – उगवत्या सुर्याचा देश

◾️  जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

◾️ जयपूर – गुलाबी शहर

◾️  जिब्राल्टर – भू-मध्य समुद्राची किल्ली

◾️ झांझिबार – लवंगांचे बेट

◾️  तिबेट – जगाचे छप्पर

◾️  त्रिस्तन डा कन्हा – जगातील एकाकी बेट

◾️  थायलंड – पांढ-या हत्तींचा देश

◾️ दामोदर नदी – बंगालचे दुःखाश्रू

◾️  नॉर्वे – मध्यरात्रीच्या सुर्याचा देश

◾️  न्यूयॉर्क – गगनचुंबी इमारतींचे शहर

◾️ पंजाब – पाच नद्यांचा प्रदेश

◾️  पामीरचे पठार – जगाचे आढे

◾️ पॅलेस्टाईन – पवित्रभूमी

◾️ प्रेअरी प्रदेश – जगाचे धान्याचे कोठार

◾️ फिनलंड – हजार सरोवरांचा देश

◾️ बंगळूर – भारताचे उद्यान

◾️  बहरिन – मोत्यांचे बेट

◾️ बाल्कन प्रदेश – युरोपचा सुरुंग

◾️  बेलग्रेड – श्वेत शहर

◾️  बेल्जियम – युरोपचे रणक्षेत्र

◾️ मुंबई – भारताचे प्रवेशद्वार

◾️ मुंबई – सात टेकड्यांचे शहर

◾️ म्यानमार – सोनेरी पॅगोडांची भूमी

◾️  रवांडा – आफ्रिकेचे स्वित्झर्लंड

◾️ शिकागो – उद्यानांचे शहर

◾️ श्रीलंका – पाचूंचे बेट

◾️ स्वित्झर्लंड – युरोपचे क्रिडांगण

◾️  काश्मीर – भारताचे नंदनवन

◾️ कॅनडा – बर्फाची भूमी

◾️ कॅनडा – मॅपल वृक्षांचा देश

◾️ कॅनडा – लिलींचा देश

◾️ कोची – अरबी समुद्राची राणी

◾️ कोलकाता – राजवाड्यांचे शहर

◾️ क्यूबा – जगाचे साखरेचे कोठार

◾️  जपान – उगवत्या सुर्याचा देश

◾️ जपान – पूर्व गोलार्धातील इंग्लंड

◾️ जयपूर – गुलाबी शहर

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍51🔥1
🔸 चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कृषी सेवकची 2070 पदांची जाहिरात धडकण्याची शक्यता आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8
◆ 𝐈𝐌𝐏𝐎𝐑𝐓𝐀𝐍𝐓 𝐏𝐎𝐈𝐍𝐓𝐒
🌺नदीकाठची शहरे🌺
       नदी          शहर
◆ नळगंगा – मलकापूर
◆ तिस्तूर -चाळीसगाव
◆ पांझरा – धुळे, पवनार
◆ कान – साक्री
◆ बुराई – सिंदखेड
◆ गोमती – शहादा
◆ मास – शेगाव
◆ तापी-गोमती – प्रकाशे (नंदुरबार)
◆ तापी-पूर्णा – चांगदेव (जळगाव)
◆ भोगावती – पेण
◆ उल्हास – कर्जत
◆ गड – कणकवली
◆ आंबा – पाली
◆ जोग – दापोली
◆ वाशिष्ठी – चिपळूण
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍28👎2
🚨16 July Update🚨

📌 TCS Online Form भरण्यासाठी लागणारे Documents...
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11782

📌 मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11785

📌 रासायनिक नाव
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11786

📌 MS-CIT प्रमाणपत्र बाबत
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11797

📌 आज झालेला Mahajyoti UPSC Paper 16 July 2023
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11799

📌 नगरपरिषद कर निर्धारण व प्रशासकीय सेवा या पदाकरिता आवश्यक संपूर्ण Booklist आणि Syallbus.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11809

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11810

📌 देश आणि देशांची चलने 
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11816

📌 ठिकाण – विशेष नाव
https://telegram.me/mega_aarogy_bharti/11817
👍18🎉1
🔸ZPपुणे रिक्त पदांची संख्या1000
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14❤1🤔1🎉1
🛑 जलसंपदा विभाग...

👉 पाणी वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पदे रिक्त🔥

👉 १० वर्षात या विभागात नोकर भरती न झाल्याने या विभागात मोठ्या प्रमाणात परीक्षा पदे आहेत तातडीने जलसंपदा विभागाच्या रिक्त पदाची जाहिरात प्रसिद्ध करावी🙏
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11🤔1
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34🤔1
🔸तलाठी भरती २०२३

✴️तलाठी Application link काही काळासाठी बंद!

✅अर्जांसाठी मुदतवाढ मिळण्याची शक्यता असून आज संध्याकाळी ६ वाजता संकेतस्थळ सूरू होईल.

✴️वेबसाईट :
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/Registration.html
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
♦️👉आरोग्य विभागातील 17,864 पद रिक्त

♦️👉लवकरच आरोग्य भरतीचे पण बिगुल वाजणार
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10🎉3
♦️जा.क्र.113/2022 व 115/2022-महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक या संवर्गाकरीता दिनांक 24 व 25 जुलै 2023 रोजी आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणीसंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
♦️👉पुरवठा निरीक्षक अभ्यासक्रम 2018
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🛑वनविभाग परीक्षा अंदाजित तारखा...👍

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8🤔1