𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔸टंकलेखन कौशल्य चाचणी - 2022 चे प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करून दिले आहेत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔸नगरपरिषद साठी अपलोड करावयाची कागदपत्रे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🔸तलाठी पदासाठी दोन जिल्ह्यातून अर्ज केल्यास भूमी अभिलेख विभाग भुकरमापक (surveyor) भरती प्रमाणे सर्व अर्ज रद्द करू शकतो.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🔸सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत रिक्त पदे भरण्याबाबत.

✅ कनिष्ठ लिपिक संवर्गातील पद भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगास मागणीपत्र पाठविण्यात आले आहे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
♦️👉कृषी व कृषी संलग्नित पदवी अभ्यासक्रम प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी मुदत वाढली .

♦️👉दिनांक 20 जुलै 23 पर्यंत
.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
🔸NDA आणि INDIA मधील घटकनिहाय पक्ष...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
🚨18 July Update🚨

📌 सूर्यमालेतील imp माहिती देत आहे सर्वांनी वाचा.
https://telegram.me/nagar_parishad/12158

📌 NOTES #ACT #SCST_ACT
https://telegram.me/nagar_parishad/12161

📌 महाज्योती परीक्षा वेळापत्रक..
https://telegram.me/nagar_parishad/12174

📌 मंत्री संपर्क क्रमांक..
https://telegram.me/nagar_parishad/12175

📌 MPSC गट-ब व गट-क 2023 प्रशिक्षण करिता परीक्षेसाठी सूचना
https://telegram.me/nagar_parishad/12190

📌 राज्यसेवा पूर्व Key आली 👉#GS
https://telegram.me/nagar_parishad/12191

📌 राज्यसेवा पूर्व Key आली CSAT
https://telegram.me/nagar_parishad/12192

📌 राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्व कायद्यांची updated eBook share करत आहे..
https://telegram.me/nagar_parishad/12199
👍10
⭕️♦️⚠️फिफा महिला विश्वचषक उद्यापासून...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2🎉1
⭕️♦️⚠️जात वैधता प्रमाणपत्रे वर्षभर उपलब्ध..

👉 लवकरच नवे धोरण ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14
❇️ महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव ❇️

1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात ✅
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली ✅
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान ✅
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 ✅
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व ✅

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर ✅
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे ✅
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर ✅
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9. खालील पैकी कोणते राज्य भारताच्या पुर्व किनाऱ्यावर वसलेले नाही ?
1. महाराष्ट्र ✅
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी ✅
2. तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश ✅
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम ✅
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता ✅
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद ✅
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा ✅
👉 19 जून 1999 रोजी ’मैत्रेयी एक्सप्रेस’ या कोलकाता ते ढाका बससेवेचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी बाजपेयी यांनी उद्‍घाटन केले.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍74👏2🎉2
🛑 दिनांक 24/07/2023 पासुन पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे 199 नवप्रविष्ट पोलीस शिपाई (पुरुष) यांचे प्रशिक्षण सुरु...👆
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🔰मीराबाई जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तुकडीचे नेतृत्व करणार आहेत

🔹भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू सौदी अरेबियातील रियाध येथे होणाऱ्या जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पाच सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

🔸ही स्पर्धा 4 ते 17 सप्टेंबर दरम्यान होणार आहे आणि 2024 पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा म्हणून काम करेल.

🔹दोन वेळा जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती चानू महिलांच्या ४९ किलो गटात स्पर्धा करणार असून सुवर्णपदकाचे लक्ष्य ठेवणार आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19❤1
❇️ सारख्या नावाचे काही युद्धाभ्यास

🤝 शक्ती : भारत व फ्रान्स

🤝 मित्र शक्ति : भारत व श्रीलंका

🤝 समुद्र शक्ति : भारत व इंडोनेशिया

🤝 गरुड शक्ती : भारत व इंडोनेशिया

🤝 मैत्री : भारत व थायलंड

🤝 शिन्यू मैत्री : भारत व जपान

🤝 मैनामती मैत्री : भारत व बांग्लादेश

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍34
❇️ ऑलम्पिक 2024 ❇️

➡️ भारताचा ट्रिपलचेसर अविनाश साबळे हा पॅरिस ऑलम्पिक 2024 साठी निवड

➡️ पात्र ठरणारा पहिला ट्रॅक आणि फिल्ड athelete ठरला आहे.

➡️ 2024 ची ऑलम्पिक स्पर्धा :- पॅरिस

➡️ ऑलम्पिक स्पर्धा चार वर्षांनी होते.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍20🎉1
🔸 दिनांक 24/07/2023 पासुन पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे 199 नवप्रविष्ट पोलीस शिपाई (पुरुष) यांचे प्रशिक्षण सुरु.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍12
🔸आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच पदके...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔸निर्यात क्षेत्रात विविध मानकांवर सरस कामगिरी नोंदवत महाराष्ट्राने नीती आयोगाच्या 'निर्यात सज्जता निर्देशांक-२०२२' अहवालात ७८.२० गुणांसह देशात दुसरे स्थान मिळविले आहे.

✅तामिळनाडू देशात अग्रस्थानी आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14
🔸खातेनिहाय रिक्त पदे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13
🔸आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला पाच पदके...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔸Upsc महाज्योती परीक्षेत मास कॉपी
━━━━━━━━༺༻━━━━━━━━ 
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍6