𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔸#ZP भरती बाबत Updates
━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔸ZP डेमो लिंक आज येणार
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10🎉1
🔸जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022,
जा.क्र.015/2023 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2022 (टप्पा 1)
व जा.क्र. 067/2022 महाराष्ट्र कृषिसेवा मुख्य परीक्षा 2021 (टप्पा 2)

✅गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.30 जुलै 2023 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🔸सहकार विभाग जाहिरात .

✅अर्ज भरण्यासाठी ची लिंक सुरू

✴️ Link 👇👇
🌐https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html

🎯अर्ज स्विकारण्याची तारीख  : 07 जुलै 2023 पासून सुरू

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🔸सहकार चा फॉर्म भरताना अडचण आल्यास वरील हेल्पलाइन नंबर ला संपर्क साधा
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍1
🔸 सहकार शैक्षणिक अहर्ता.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🔸तलाठी पदभरतीसंबंधी कोणत्याही माहितीसाठी पहिल्या ईमेल आयडी वर संपर्क करावा तसेच चुकीने शुल्क कट झाले असल्यास किंवा Payment/Refund संबंधी कोणत्याही तक्रारीसाठी आपल्या अर्जसहित तक्रार लिहून पाठविल्यास आपले रीफंड प्राप्त होऊ शकेल...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🔸एक अत्यंत महत्वाची सूचना

🎯सहकार आयुक्तालय, पुणे इथे चौकशी केली असता त्यांनी स्पष्टपणे असे सांगितले की इंजिनिअरिंग पदवीधरांना विज्ञान पदवीधर अंतर्गत अर्ज करता येणार नाही. तसे झाल्यास त्यांना Scrutiny/doc. Verification मधून वगळण्यात येईल.

✅Engineering Not Allowed

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
❇️ महाराष्ट्रातील जिल्हे व त्यांची प्रसिद्धी 👇

▪️मुंबई : भारताची राजधानी, प्रवेशद्वार, प्रथम क्रमांकाचे औद्योगिक शहर.

▪️रत्नागिरी : देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा.

▪️सोलापूर : ज्वारीचे कोठार, सोलापुरी चादरी.

▪️कोल्हापुर : कुस्तीगिरांचा जिल्हा गुळाचा जिल्हा.

▪️रायगड : तांदळाचे कोठार व डोंगरी किल्ले असलेला जिल्हा.

▪️सातारा : कुंतल देश व शुरांचा जिल्हा.

▪️परभणी : ज्वारीचे कोठार.

▪️नागपुर : संत्र्यांचा जिल्हा.

▪️भंडारा : तलावांचा जिल्हा.

▪️ जळगाव : कापसाचे शेत, केळीच्या बागा.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29🔥1
🔸वनविभाग Hallticket सुद्धा उद्याच येण्याची दाट शक्यता आहे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7🔥2
🚨20 July Update🚨

📌 IDIOMS WITH MEANINGS
https://telegram.me/nagar_parishad/12281

📌 विधेयक बद्दल थोडक्यात माहिती
https://telegram.me/nagar_parishad/12282

📌 पर्यावरण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था
https://telegram.me/nagar_parishad/12284

📌 TCS ने विचारलेले GS वरील सर्व प्रश्न एकत्रित
https://telegram.me/nagar_parishad/12289

📌 परीक्षा आणि परीक्षा घेणारी कंपनी
https://telegram.me/nagar_parishad/12290

📌 तलाठी 2019
online exam English 500 PYQ

https://telegram.me/nagar_parishad/12291

📌 शास्त्रीय उपकरणे व वापर
https://telegram.me/nagar_parishad/12293

📌 सरळसेवेसाठी अत्यंत महत्वाचे..
https://telegram.me/nagar_parishad/12296

📌 क्र. 014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://telegram.me/nagar_parishad/12309
👍20🔥2
🔸पवित्र पोर्टलवरून शिक्षक भरतीला विरोध.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
🔸आदिवासी विकास विभाग भरती लवकरच..

✅सहायक आयुक्त/ प्रकल्प अधिकारी (श्रेणी-२), गट-अ या संवर्गातील ६ पदे व सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी व तत्सम, गट-ब या संवर्गातील ४२ पदे सरळसेवेने भरण्याबाबतचा मागणीपत्राचा प्रस्ताव उपसमितीस सादर करण्यात आला आहे

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
🔸''हेन्ले पासपोर्ट इंडेक्स'' नूसार.

✅ जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टच्या बाबतीत जपानवर सिंगापूरने मात केली असून, १९२ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशासह सिंगापूरच्या पासपोर्टने पहिला क्रमांक पटकावला.

✅ तर,५७ देशांमध्ये व्हिसामुक्त प्रवेशासह टोगो आणि सेनेगलसह या क्रमवारीत भारत ८० व्या स्थानावर आहे.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
🔸सहकार मधील पदांचा अभ्यासक्रम तलाठी सारखाच आहे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7🎉1
#RTI

🔸 पशुसंवर्धन विभाग..

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7🎉1
🔸सरळसेवा GK साठी काही महत्वपूर्ण टॉपिक. यावर किमान 10 प्रश्न तरी असतीलच.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍17
❇️ मानवी शरीर ❇️

● हाडांची संख्या : 206
● स्नायूंची संख्या : 639
● मूत्रपिंडांची संख्या : 2
● दुधाच्या दातांची संख्या : 20
● फासांची संख्या : 24 (12 जोड्या)
● हार्ट चेंबर क्रमांक : 4
● मोठी धमनी : महाधमनी
● सामान्य रक्तदाब : 120/80 मिमीएचजी
● रक्त पीएच : 7.4
● पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या : 33
● मान मध्ये कशेरुकांची संख्या : 7
● मध्यम कानात हाडांची संख्या : 6
● चेहर्यावरील हाडांची संख्या : 14
● कवटीतील हाडांची संख्या : 22
● छातीत हाडांची संख्या : 25
● हात मध्ये हाडांची संख्या : 6
● मानवी हातातील स्नायूंची संख्या : 72
● हृदयातील पंपांची संख्या : 2
● सर्वात मोठा अवयव : त्वचा
● सर्वात मोठी ग्रंथी : यकृत
● सर्वात मोठा सेल : मादा अंडाशय
● सर्वात लहान सेल : शुक्राणू
● सर्वात लहान हाड : मध्यवर्ती कान
● प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव : मूत्रपिंड
● लहान आतड्याची सरासरी लांबी : 7 मी
● मोठ्या आतड्याची सरासरी लांबी : 1.5 मी
● नवजात बाळाचे सरासरी वजन : 3 किलो
● एका मिनिटात नाडी दर : 72 वेळा
● शरीराचे सामान्य तापमान : 37C ° (98.4 F °)
● रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर
:1: लाइफटाइम लाल रक्तपेशी : 120 दिवस
● लाइफटाइम पांढऱ्या (White) रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
● गरोदरपण : 280 दिवस (40 आठवडे)
● मानवी पायात हाडांची संख्या: 33
● प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
● हातात हाडांची संख्या: 27
● सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
● सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
● सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:1: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)
● गुणसूत्र संख्या : 46 (23 जोड्या)
● नवजात बाळाच्या हाडांची संख्या : 306
● रक्ताची चिकटपणा : 4.5 ते 5.5
● युनिव्हर्सल डोनर रक्तगट : ओ
● सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट : एबी
● सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी : मोनोसाइट
● सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी : लिम्फोसाइट
● लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात : पॉलीसिथेमिया
● शरीरात रक्तपेढी आहे : प्लीहा
● जीवनाच्या नदीला म्हणतात : रक्त
● सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी : 100 मिलीग्राम / डीएल
● रक्ताचा द्रव भाग : प्लाझ्मा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍55❤1🤔1