𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.95K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
♦️👉राज्यात महसूल विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
♦️👉राज्यातील कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
♦️👉रत्नागिरी जिल्ह्यातील कृषी कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबत
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
♦️👉सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍5
♦️👉महाराष्ट्र शिक्षण सेवा (प्रशासन शाखा)गट ब मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा-2017 करिता मा. न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा तांत्रिक सेवेतील उमेदवारांच्या दि. 26 ते 27 जुलै 2023 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍3
♦️👉 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 व जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती अनुक्रमे दि.27 व 28 जुलै 2023 आणि दि.1 ते 4 ऑगस्ट व 8 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत  आयोजित करण्यात येत आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
♦️👉UPSC प्रशिक्षणासाठी महाज्योती घेणार पुन्हा प्रवेश परीक्षा.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
🔷 सहकार जाहिरात मुदतवाढ.
👉 Last date :- 24 जुलै 2023


━━━━━━━━━━━━━━━━━━━‌‌

सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
👍10
⭕️⚠️तलाठी अर्ज करण्यास 25 जुलै पर्यंत मुदतवाढ...

━━━━━━━━━━━━━━━━━━━
‌‌

सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
👍8
🔸जा.क्र.012/2023 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2022 व जा.क्र.014/2023 महाराष्ट्र विद्युत व यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2022 च्या मुलाखती अनुक्रमे दि.27 व 28 जुलै 2023 आणि दि.1 ते 4 ऑगस्ट व 8 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2
🔸तलाठी फॉर्म भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍2❤1
🔸सहकार Date extended
24th july

✅ link👇👇
🌐
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍4
❇️ महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प ❇️

❇️ महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प :-


◆ खोपोली - रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह - रायगड
◆ कोयना - सातारा
◆ तिल्लारी - कोल्हापूर
◆ पेंच - नागपूर
◆ जायकवाडी - औरंगाबाद

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-

◆ तारापुर - ठाणे
◆ जैतापुर - रत्नागिरी
◆ उमरेड - नागपूर(नियोजित)

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

❇️ महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प :-

◆ जमसांडे - सिंधुदुर्ग
◆ चाळकेवाडी - सातारा
◆ ठोसेघर - सातारा
◆ वनकुसवडे - सातारा
◆ ब्रह्मनवेल - धुळे
◆ शाहजापूर - अहमदनगर
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍24
⭕️⚠️राज्यात महसूल विभागातील विविध संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबत....
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7🎉1
⭕️राज्यातील कृषी सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत...
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
🔸 कोतवाल भरती 2023
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
#SIAC

♦️नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सामायिक परीक्षा (सीईटी) बाबत जाहिरात.

👉 ऑनलाइन अर्ज दिनांक: 14/07 /2023

👉 अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक: 14/08/2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍7
✅ महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची पदे

🔷 मुख्यमंत्री - एकनाथ शिंदे
🔷 उपमुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस & अजित पवार
🔷 गृहमंत्री - देवेंद्र फडणवीस
🔷 वित्तमंत्री - अजित पवार
🔷 परिवहन मंत्री - एकनाथ शिंदे
🔷 सामाजिक न्यायमंत्री - एकनाथ शिंदे
🔷 अल्पसंख्याक मंत्री - अब्दुल सत्तार
🔷 विधी व न्यायमंत्री - देवेंद्र फडणवीस
🔷 महसूलमंत्री - राधाकृष्ण विखे पाटील
🔷 पर्यटनमंत्री - गिरीश महाजन
🔷 उद्योगमंत्री - उदय सामंत
🔷 शिक्षणमंत्री - दीपक केसरकर
🔷 आरोग्यमंत्री - तानाजी सावंत
🔷 पाणीपुरवठा मंत्री - गुलाबराव पाटील
🔷 कृषिमंत्री - धनंजय मुंडे
🔷 सहकारमंत्री - दिलीप वळसे पाटील
🔷 क्रीडामंत्री - संजय बनसोडे
🔷 ग्रामविकास मंत्री - गिरीश महाजन
🔷 आदिवासी विकास मंत्री - डॉ. विजयकुमार गावित
🔷 राज्य उत्पादन शुल्क - शंभूराजे देसाई
🔷 महिला व बालविकास मंत्री -  आदिती ठाकरे
🔷 अन्न नागरी पुरवठामंत्री -  छगन भुजबळ

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍29🔥3🎉3👏2
#SIAC

🔸नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 साठी सामायिक परीक्षा (सीईटी) बाबत जाहिरात.

▪️ ऑनलाइन अर्ज दिनांक: 14/07 /2023

🎯अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक: 14/08/2023

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
❇️ भूगोल प्रश्न व उत्तरे ❇️

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31🔥1🎉1