𝐕𝐈𝐒𝐈𝐎𝐍 𝐌𝐏𝐒𝐂
170K subscribers
19.9K photos
92 videos
1.94K files
18.4K links
👉 TCS आणि IBPS.
📌 UPSC | राज्यसेवा
📌 PSI, STI, ASO

➥MPSC क्लर्क 7k+
➥नोट्स आणि प्रश्नपत्रिका
➥सामान्य ज्ञान + चालू घडामोडी
➥ एकूण 90,000 + MCQ

Join our whatsapp channel
https://whatsapp.com/channel/0029VaA4p5u7j6g5uFHMi32t

Contact : @spardha_admin
Download Telegram
🔸कृषिसेवक लेखी परीक्षा अभ्यासक्रमाबाबत.

✅ लवकरच 2070 पदांची जाहिरात.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
🚨28 July Update🚨

📌 परीक्षा आणि परीक्षा घेणारी कंपनी..
https://telegram.me/mega_zp_bharti/12740

📌 महत्वाचे समाजसुधारक आणि त्यांनी स्थापन केलेल्या संस्था  :-
https://telegram.me/mega_zp_bharti/12741

📌 महाराष्ट्रातील प्रमुख कृषि संशोधन संस्था
https://telegram.me/mega_zp_bharti/12744

📌 महाराष्ट्रातील मुख्य संस्था
https://telegram.me/mega_zp_bharti/12746

📌 देश व त्यांची राष्ट्रीय चिन्हे
https://telegram.me/mega_zp_bharti/12783

📌 Police Bharti Tapshil PDF-2 (1).pdf
https://telegram.me/mega_zp_bharti/12794

📌 SSC Junior Engineer Notification - July 2023
https://telegram.me/mega_zp_bharti/12795

📌 SSC CPO Notification - July 2023 (Central Govt. PSI) :-
https://telegram.me/mega_zp_bharti/12790
👍12👏1🙏1
🔸 सहायक प्राध्यापकांची 2000 पदे भरण्याचा निर्णय..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍17
❇️ महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके

◆ जळगाव - केळी
◆ जळगाव - जळगाव वांगी
◆ नागपूर - संत्री
◆ जालना - मोसंबी
◆ लासलगाव - कांदा
◆ महाबळेश्वर - स्ट्राबेरी
◆ सोलापूर - डाळींब
◆ वेंगुर्ला - काजू
◆ डहाणू - चिकू
◆ वायगाव - हळद
◆ नवापूर - तूरडाळ
◆ मराठवाडा - केशर आंबा
◆ मंगळवेढा - ज्वारी
◆ कोरेगाव - घेवडा
◆ नाशिक - द्राक्षे
◆ बीड - सीताफळ
◆ भिवापूर - मिरची
◆ कोल्हापूर - गुळ
◆ आजरा - घनसाळी तांदूळ
◆ सांगली - हळद
◆ सांगली - बेदाणे
◆ पुरंदर - अंजीर
◆ सिंधुदुर्ग, रत्नागिरी - कोकम
◆ रत्नागिरी, सिंधुदुर्ग,पालघर, ठाणे,
◆ रायगड - हापुस आंबा

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍31🎉2
🟠वाघांची राज्यनिहाय आकडेवारी :-

❇️ राज्य - वाघांची विद्यमान संख्या - वाघांच्या मृत्यूची संख्या(2021)

1) मध्यप्रदेश - 526 - 42

2) महाराष्ट्र - 312 - 26

3) कर्नाटक - 524 - 15

4) उत्तरप्रदेश - 173 - 9

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍32
🌳कृषिसेवक/कृषी सहायक🌳

♦️👉 अभ्यासक्रमात बदल नाही
फक्त प्रश्न संख्येत बदल -

१) कृषी घटक तांत्रिक - (बदल)

आता    -   60 प्रश्न   - 120 गुण
अगोदर  -   120 प्रश्न - 120 गुण

२) मराठी (बदल नाही)

आता   - 20 प्रश्न - 20 गुण
अगोदर - 20 प्रश्न  - 20 गुण

३) इंग्रजी (बदल नाही)

आता    - 20 प्रश्न - 20 गुण
अगोदर  - 20 प्रश्न - 20 गुण

४) सामान्य ज्ञान (बदल नाही)

आता - 20 प्रश्न - 20 गुण
अगोदर - 20 प्रश्न - 20 गुण

५) बुद्धिमत्ता (बदल नाही)

आता   - 20 प्रश्न - 20 गुण
अगोदर   - 20 प्रश्न - 20 गुण

एकूण प्रश्न - 140
एकूण गुण - 200
वेळ         - 2 तास

♦️👉परीक्षा IBPS घेणार
 
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍19🔥1🤔1👌1
♦️👉जिल्हा परिषद भरती २०२३

♦️👉 जाहिरात पुढील आठवड्यात

♦️👉 जागा १९,५०० च्या आसपास.

♦️👉 एका पदासाठी फक्त एकाच जिल्ह्यात अर्ज भरता येणार

♦️👉 परीक्षा IBPS घेणार असून दिवाळीनंतर होण्याची शक्यता.

━━━━━━━━༺༻━━━━━━━━   
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍8🔥1
#RTI
♦️👉विभागीय आयुक्त कार्यालये पुरवठा निरीक्षक 323 पदांची जाहिरात येणार

♦️👉IBPS परीक्षा घेणार आहे


♦️👉 100 टक्के पदभरती

♦️👉बाबा जाने अंदर की बात
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10🎉2🤔1
📚 IDIOMS AND PHRASES 📖

To go down - बुडणे,लोकांच्या पसंतीस उतरणे

To go in for - छंद असणे

To go over - बारकाईने अभ्यासणे

To go wrong - नासणे,पसंतीस ना उतरणे

To go from bad to worse - खराब होत जाणे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍14🎉2
📖📚 IDIOMS AND PHRASES 📍

1. Keep one's word - To keep one's promise - शब्द किंवा वचन पाळणे

2. Keep the ball rolling - To maintain the progress of a project or a plan - प्रकल्प किंवा काम चालू ठेवणे

3. Keep the wolf from the door - To avoid poverty or starvation - गरीबी किंवा उपासमार टाळणे

4. Kill two birds with one stone - Doing two things at the same time while effort is made for one - एका दगडात दोन पक्षी मारणे

5. Kith and keen - Blood relations/ nepotism गोतावळा, जवळचे नातेवाईक

6. Knit one's brow - To frown कपाळावर नैराश्य दर्शविणे

7. Lady's man - A man who is fond of the company of women - महिलांच्या संगतीत राहणारा पुरुष किंवा महिलांची संगती आवडणारा पुरुष

8. Lame excuse - False excuse, baseless excuse - खोटे कारण किंवा लंगडी सबब

9. Left handed compliment - An insult disguise as a compliment - शालीतून जोडे मारणे किंवा वरून प्रशंशा आतील अपमान ही स्थिती असणे.

10. Lion's share - Large part - सिंहाचा वाटा

11. Live in Ivory Tower - Living in comfort and being unaware of realities of others miseries - सुख, चैनीत जीवन जगणे जेणेकरून दुसऱ्याच्या दुःखांची जाणीव न होणे

12. Loaves and fishes - Material benefit - व्यक्तिगत लाभ

13. Look off colours - look ill or unhealthy - अस्वस्थ दिसणे किंवा आजारी असणे

14. Look through coloured glasses - To see with different - वेगळ्या नजरेने पाहणे किंवा प्रत्यक्ष वस्तुस्थिती न जाणवणे

15. Lump in the throat - A tight or uncomfortable feeling in throat due to emotions - भावनाविवश झाल्यामुळे गळा भरून येणे

16. Mad as a March hare - Crazy and insane -
माथेफिरू किंवा वेडा

17. Make a clean breast of -
To tell the truth about something especially something bad or illegal you have done or you do not - एखादी वाईट गोष्ट जी तुम्ही केलेली असेल किंवा नसेल परंतु तरीही ती स्वीकार करणे

18. Maiden name - A woman's surname before marriage - विवाहित स्त्रीचे लग्नापूर्वीचे नाव

19. Maiden speech - First speech - पहिले भाषण

20. Make a hash - To mess up - सर्व गडबड करून टाकणे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍46🔥2🎉2❤1
🛑 पनवेल महानगर पालिका भरती

👉Start Date- 13/07/2023

👉Last Date-17/08/2023 पर्यंत..

👉 लिंक : 
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32641/83700/Index.html

🛑अर्थ व सांख्यिकी विभाग जाहिरात

👉Start Date- 15/07/2023

👉Last Date-05/08/2023

👉 लिंक :
https://ibpsonline.ibps.in/desmar23/

🛑नगरपरिषद जाहिरात 2023

👉Start Date- 13/07/2023

👉Last Date-20/08/2023

👉लिंक:-
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32546/82884/Index.html
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
🛑BDO Grp A/B रिक्त पदांबाबत माहिती


━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9
♦️👉नगरपरिषद लेखापाल परीक्षा 2018

♦️👉2018 मध्ये झालेल्या लेखापरीक्षण व लेखा सेवा या परीक्षेत कॉमर्स या विषयाचे एकूण 100 प्रश्न विचारण्यात आलेले होते. (तेव्हा पेपर 150 प्रश्नांचा होता)

विषयानुसार प्रश्नांची संख्या खालील प्रमाणे होती:

♦️👉. Accounts (Basic to Advanced) : 45 प्रश्न

♦️👉. Computer : 07 प्रश्न

♦️👉. Business Laws: 13 प्रश्न

♦️👉. Income Tax : 12 प्रश्न

♦️👉. Auditing : 07 प्रश्न

♦️👉. Cost Accounting : 10 प्रश्न

♦️👉. Financial Management: 06 प्रश्न



━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍13
♦️👉मुंबई उच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍17
कृषीसेवक अभ्यासक्रम माहिती
जाहिरात लवकरच येणार आहे
अभ्यास करत रहा🔥🔥🔥🔥

सर्वात आधी सर्वात विश्वसनीय 🔥🔥🔥
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍16
44 वा घटनादुरुस्ती अधिनियम,

1978
 नुसार मालमत्तेचा अधिकार मूलभूत अधिकारांच्या यादीतून हटविला.

मालमत्तेचा अधिकार यापुढे मूलभूत अधिकार नाही तर फक्त कायदेशीर अधिकार आहे.

मालमत्तेचा अधिकार हटविण्यापूर्वी तो अनुच्छेद 31 मध्ये सूचीबद्ध केला होता.

सद्यस्थितीत मालमत्तेचा हक्क कायदेशीर अधिकार म्हणून अनुच्छेद 300A अंतर्गत सूचीबद्ध आहे.

मूळ घटनेत भारतात मूलभूत अधिकारांचे सात प्रकार होते.

44 व्या घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेचा अधिकार हटविल्यानंतर ते कमी करून सहा करण्यात आले.

आता भारतात मूलभूत अधिकारांचे सहा प्रकार आहेत.

समानतेचा अधिकार
स्वातंत्र्याचा अधिकार.
शोषणाविरूद्धचा अधिकार.

स्वातंत्र्याचा अधिकार

सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार
घटनात्मक उपायांचा अधिकार.

मूलभूत अधिकार न्याय्य आहेत.

सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालये भारतातील मूलभूत अधिकारांचे  संरक्षक मानले जातात.
 
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍32
🔸अर्थ व सांख्यिकी संचालनालय, जाहिरात

👉NTPC, railway group D, SSC GCL, CHSL, Banking all exam मध्ये पेमेंट स्लीप आणि केलेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवणे आवश्यक असते सर्व परीक्षेत असच असते

👉कृषी विभाग वरिष्ठ लिपिक आणि सहायक अधीक्षक व इतर पदाचे केलेलं अर्जाची प्रिंट 6 ऑगस्ट 2023 पर्यंत काढू शकता....

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍10
🚨29 July Update🚨

📌 महाराष्ट्रातील जी.आय. मानांकन मिळालेली पिके
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12618

📌 वाघांची राज्यनिहाय आकडेवारी :-
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12619

📌 11 th and 12 th Environment...
वनविभाग पद भरती चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या पुस्तकांमधील महत्त्वाचे टॉपिक

https://telegram.me/mega_aarogy_bharti/12633

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12634

📌 पुरवठा निरीक्षक पेपर 2017
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12636

📌 जवान/जवान -नि- वाहनचालक संवर्गाची राज्यस्तरीय बिंदू नामावली.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12645

📌 PCMC 2023 जेवढे पेपर मिळाले तेवढे सर्व पेपर एकत्रित🔥
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12667

📌 SRPF GR 19 कुसडगाव तात्पुरती निवड व प्रतीक्षा यादी
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12668

📌 NOTES #MATERIAL
रिमोट सेन्सिंग नोट्स महाराष्ट्र स्टेट बोर्ड

https://telegram.me/mega_aarogy_bharti/12670

📌 येणाऱ्या MPSC च्या सर्व परीक्षांसाठी 'कॉम्पुटर' या महत्वाच्या घटकाचे 2022 ते 2012 प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांची अंतीम उत्तरतालिकेनुसार उत्तरे टिक (✔️)  करून देत आहोत.
https://telegram.me/mega_aarogy_bharti/12675
👍24🎉1👌1
⭕️♦️⚠️ऑक्टोबर पासून दोन टप्प्यात राज्यात शिक्षक भरती प्रक्रिया...

👉 शिक्षण मंत्री दीपक केसरकर ; ५० हजार शिक्षकांची भरती करणार...

━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍11🤝1
⭕️⚠️वाघांच्या संख्येत मध्यप्रदेश पहिला, तर महाराष्ट्र चौथा..
━━━━━━━━༺༻━━━━━━━━    
सर्व स्पर्धा परीक्षा प्रश्नांसाठी Join करा 👇
https://t.me/+VCw5DZM8jlw4Y2U9
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
👍9